स्वतःकडे असलेल्या इस्टेट चा उपभोग जर नाही घेतला तर त्या आयुष्यात काय कमावले असंच वाटतं तुम्ही सांगता ते 100टक्के खरं आहे माणसाने माणसासाठी माणसासारखे वागणे यालाच तर माणुसकीचा झरा म्हणतात
One's need never get over Avi I will not say money is great when may your age we wore very poor today what I got but im not happy because we love to be with all family 😢
तुझ्या आईचा स्वभाव छान आहे
आई आहे म्हणून सर्व काही आहे खर आहे भावा
From 11:45 till the end....watched without forwarding...great thoughts❤....hats off to you bhai
❣️
आई खूप कष्टाळू आणि प्रेमळ आहेत ❤
आई खुप छान आहे आईच आणि मुलाच प्रेम आसच आबादित राहु दे
अगदीच बरोबर बोललात साहेब
प्रत्येक वेळेस motivation देतोस रे....आवडलं 😊
छान अविनाश दादा👍
Khup chan Vlog!❤
धन्यवाद
Khari bollas bhava❤
स्वतःकडे असलेल्या इस्टेट चा उपभोग जर नाही घेतला तर त्या आयुष्यात काय कमावले असंच वाटतं तुम्ही सांगता ते 100टक्के खरं आहे माणसाने माणसासाठी माणसासारखे वागणे यालाच तर माणुसकीचा झरा म्हणतात
खूपच छान सुंदर
First view
First like
First comment
Mast dada❤️❤️
गावचे विडियो छान असतात आवडतात
Khup chan video Aavinash
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Ek number bhava barobar boltos
आई आणी तू खरंच मेहनती आहात
I agree with you brother
❤❤❤😊
Your videos are really amazing ❤
Nice video
खूप छान व्हिडिओ दादा
Tuzhe vlogs kharokhar informative astat.
Samaresh (Alibaug) chya vlogs madhye pan asach khare pana disto.
Baki kahi kokankar ahet,te ata show-off zhale ahet.
अविनाश तु गावी गेला की ते व्हिडिओ खूप छान आसतात
👌👍
❤❤
सुर्यदेवाच उदाहरण ऐकून स्फूर्ति मिळाली मी १००% सहमत आहे प्रत्येकाने गाव जपल पाहिजे पण आज कल च्या पिढीला नॅच्युरल गोष्टी आवडत नाही याच दुख वाटत
Masat gavakadach vatavaran aahe aamhi pan gavi sift zalo aahe
First comment 🎉
आमच्याकडे घोरक्यान म्हणतात खेडमध्ये
ह्याला आमच्याकडे सिंधुदुर्गात चीना म्हणतात
❤
अवि दादा ठिक ना सर्व 😊😊
Avi I want to invite you and your family once to my place before I leave this world I have loved you as my son
दादा आईच्या हातची बोरकॉन ची भाजी दाखवा
अरे दादा,
पोपटी बनविन्यासाठी भांबुर्डी चा पाला
नेमक कश्याचं झाड़ आहे की,त्या बद्दल एक विडियो बनवं की! धन्यवाद
One's need never get over Avi I will not say money is great when may your age we wore very poor today what I got but im not happy because we love to be with all family 😢
घोरकण करांदे रताळी लोळ्या घोरकणं वेळी ला येतात त्या झाटा सारखे काही लिहू नको अजून कणंग पण आहेत करांदे वेळी ला पण येतात आणि जमीनीत पण असतात
भाऊस घर बनशील तर पुढे आंगण नक्की ठेव
बरोबर बोलतोस तू जमीन विकून काय करणार
कधीतरी भेटायची इच्छा आहे साहेब
Te divas pan parat yetil
आमच्या कडे चीन म्हणतात तुम्ही टक्के म्हणता
अविनाश पपई ला हरयाळी खत आणी युरया खत टाक पपया धरायला लागतील शेनखत पण घाल
Khar bolas avi da , gaavi aata kon nahi nast
काम धंदा करत जा
Yes yes. उद्याची video नक्की बघ. तुझ्यासाठी आहे खास
Mast reply kel 👍@@KokankarAvinash dada tu asch video banv chan aste tuzhe video baghun amhala chan wat te❤
कौल काढू नकोस
❤❤❤
❤❤❤