संजू म्हणे नाही । मंजुर निकाल । सुटलेले भान । सुटलेला तोल ।। Shrikant Umrikar | Analyser | MVA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 480

  • @satish2342
    @satish2342 3 วันที่ผ่านมา +173

    संजय राजाराम राऊत हा पूर्णपणे वेडा झाला आहे....

    • @vivekmahadadalkar3875
      @vivekmahadadalkar3875 3 วันที่ผ่านมา +2

      Yes

    • @RavindraKandharkar60
      @RavindraKandharkar60 3 วันที่ผ่านมา

      Ho zalay

    • @RameshVaradkar
      @RameshVaradkar 3 วันที่ผ่านมา +2

      त्याने उध्वला संपवलं......

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 2 วันที่ผ่านมา

      ऊद्धव ला संपविण्याबद्दल संजय रा. राऊत ला लाख लाख धन्यवाद.

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 3 วันที่ผ่านมา +241

    उद्धव ठाकरेंच्या अपयशात संजय राऊत आणि सुषमा अंधारेंचा फार मोठा वाटा आहे.

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 3 วันที่ผ่านมา +16

      त्यांचा स्वतःचा पण तितकाच हातभार.😂😂

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 3 วันที่ผ่านมา

      बावळट उद्ध्वस्त सुद्धा कारणीभूत आहे , राहूल गांधी ने सांगितले सभां, भाषणा पूर्वी " जमलेल्या माज्या हिन्दू बांधवांनू भगिनी नो " बोलणं बंद करा , उदधव हो म्हणाला ..
      असो नोमनी ने हिन्दू जागा केला !

    • @prakashnalte2105
      @prakashnalte2105 3 วันที่ผ่านมา +6

      Yes.i agree.

    • @kamalakaratre2120
      @kamalakaratre2120 3 วันที่ผ่านมา

      गाढवाचे सरदार असे तर निकाल तसे

    • @AbeerKulkarni-x7f
      @AbeerKulkarni-x7f 3 วันที่ผ่านมา +9

      उद्धव लोकांचे ऐकतो तर चांगले का नाही आणि जर स्वतः करतो तर मग इतराना का दोष.
      जो पर्यंत राऊत, अंधारे ल याने डोक्यावर बसवले नाही तो पर्यंत ते आले का?
      उद्धव ठाकरे स्वतः जबदार आहेत.

  • @ratna23_
    @ratna23_ 3 วันที่ผ่านมา +62

    श्रीकांत सर आणि सुशील सर आपण हिंदुत्वाच्या विचारधारेला पुढे नेऊन हिंदू मतदाराचे खूप छान प्रकारे वैचारिक परिवर्तन घडवून आणले आणि आपल्या दोघांचा त्या मध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏🙏🙏

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 3 วันที่ผ่านมา +57

    या राऊत्याला ठाणे / येरवडा येथील मनोरुग्णालयात तात्काळ भरती करणे, सामान्य मराठी माणसाला सुरक्षित रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे

    • @RameshVaradkar
      @RameshVaradkar 3 วันที่ผ่านมา +1

      @@sanjayjoshi2566 मनोरुग्नाल्यात अगोदरच पाठवले पाहिजे होते. ऊबा आडवा झाला.

  • @maratha465
    @maratha465 3 วันที่ผ่านมา +168

    आधीच मर्कट त्यात मद्य प्यालेला !
    कधी काय बरळेल समजत नाही च्यायला !
    😅😊

    • @roopalipatil3051
      @roopalipatil3051 3 วันที่ผ่านมา +5

      त्यात त्याला विंचू चावला 😅

    • @saritakaloo5333
      @saritakaloo5333 3 วันที่ผ่านมา +3

      Markat Nahi Tyala Dukkkar Mhana Bhau

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 3 วันที่ผ่านมา

      ​@@saritakaloo5333अगदी योग्य ❤

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 3 วันที่ผ่านมา +2

      M V A dine muslim samajache languluchan karun Hindutwala, dur kelet mhanun Tumacha sufhada sapha zala pudhe tumcha vinash Atal Aahe

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 3 วันที่ผ่านมา

      त्यातही इडी त्याच्या मागे लागला ...

  • @rameshrajkarne3652
    @rameshrajkarne3652 3 วันที่ผ่านมา +105

    एक नवीन वाक्य सुचले,!
    ,शब्दांचे शौचालय.,

    • @brs5767
      @brs5767 3 วันที่ผ่านมา +1

      👍👍👍👍👌

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 3 วันที่ผ่านมา

      पण ते शौचालय नाॅटी खवूट च्या तोंडात आहे😊

    • @ashokmagdum6962
      @ashokmagdum6962 3 วันที่ผ่านมา

      In English it's oral diarrhea.

    • @ajitmalkar8404
      @ajitmalkar8404 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @3112585
      @3112585 วันที่ผ่านมา

      😂 true

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 วันที่ผ่านมา +70

    तुमचे चांगले विचार त्यांच्या मेंदुत शिरणारच नाहीत श्रीकांतजी

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 3 วันที่ผ่านมา +36

    काकाच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री
    म्हणून शपथविधी झाला तेंव्हाच
    संघटनेला घरघर लागली.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 3 วันที่ผ่านมา +35

    आता त्याला हे कळले आहे की आपण आता कधीच राज्य सभेत जाऊ शकणार नाही तेंव्हा पासून हा पिसाळला आहे सावधान जनता कधी चावा घेईल माहीत नाही दिसेल तिथेच बाजूला करा 😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @arunaerande6502
    @arunaerande6502 3 วันที่ผ่านมา +103

    त्यांचे मानसिक संतुलन केंव्हाच गेले आहे.

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 3 วันที่ผ่านมา +4

      मतदाराचा. हा...अपमान..आहे........आपण...स्वतःचा...चूक..पहा....सूधारा

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 3 วันที่ผ่านมา

      @@arunaerande6502 दूरदर्शनवरील लोकांनीच डोक्यावर घेतलय. संज्या आल्यापासून TV पहाणे विसरून गेलोय.

  • @ShesheraoGhodke-dt7ev
    @ShesheraoGhodke-dt7ev 3 วันที่ผ่านมา +74

    संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांची शिवसेना संपवली

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 3 วันที่ผ่านมา +4

      छान झालं,पण आणखी २० आहेत त्यातील १८ कमी होणार,फक्त दोनच राहतील, नाॅटी खवूट हा प्रयोग लवकरच करणार आहे 😂😅

    • @RameshVaradkar
      @RameshVaradkar 3 วันที่ผ่านมา +1

      असंगाशी संग केलेल्यांची प्रचीती......

    • @panduranghingane8651
      @panduranghingane8651 3 วันที่ผ่านมา

      😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @purushottamsalvi2633
    @purushottamsalvi2633 3 วันที่ผ่านมา +17

    मदिरा पिवून गाडी भरधाव खोल दरीत गेली. हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेबांनी मेहनतीने , कष्टाने समाजाला एकत्रीत केले , संघटनेची परपुरुषासोबत जाऊन वाट लावली .

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 3 วันที่ผ่านมา +21

    उमरीकर, पुण्यातील शिवसेना २०१४ सारी संपुष्टात आली आहे.आता पुण्यात शिवसेनेचं काहीही नाही.

  • @mohandivekar89
    @mohandivekar89 3 วันที่ผ่านมา +28

    आपण सातत्याने आपल्या चॅनल वरून केलेल्या हिंदुत्वाच्या प्रचाराला चांगले यश मिळाले. खूप खूप धन्यवाद!

  • @eliteenglishacademy505
    @eliteenglishacademy505 3 วันที่ผ่านมา +4

    हिंदू हिताशी बांधिलकी आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. देश आपला आहे. पक्षाशी बांधीलकी नाही. हिंदू हित व हिंदू जनतेशी बांधीलकी सांगीतली ही अभिमानाची बाब आहे.

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 3 วันที่ผ่านมา +34

    Analyser ची लवकरच 1000000 subcribers कडे वाटचाल होवो अशी श्रीचरणी प्रार्थना

  • @hanumanbombale303
    @hanumanbombale303 3 วันที่ผ่านมา +41

    महाविकास आघाडीचे नेते यांनी हिंदू धर्माचा आदर करायला शिकले पाहिजे

    • @arvindmehta2058
      @arvindmehta2058 3 วันที่ผ่านมา +1

      हिंदू धर्माबद्दल, देवदेवता बद्दल आघाडीच्या काही नेत्यांनी अधून मधून आदर दाखविला आहे. निवडणूक काळात देव दर्शन घेऊन तसे सोंग वाठविण्याचे प्रयत्न केले आहेत. पण ते फोल ठरले आहेत.आता नव्याने काही ढोंग करतील तर ते उघडे वाघडे पडतील!

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z 3 วันที่ผ่านมา

      हे म्हणजे...... ला वेद म्हणायला लावण्यासारखे आहे

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 3 วันที่ผ่านมา +121

    तुम्हाला निकाल मान्य नाही मतदारांना तुम्ही मान्य नाही

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 3 วันที่ผ่านมา +3

      Very nice 😂😅😊

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 3 วันที่ผ่านมา +1

      ह्या लोकांना हे नेते पसंत नाही म्हणून त्यांना मत दिले नाहीत ,जिथले लोक तुम्हाला पसंत करीत असतील मग तिथे उभे रहा

    • @जयश्रीरामराम-भ5छ
      @जयश्रीरामराम-भ5छ 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @जयश्रीरामराम-भ5छ
      @जयश्रीरामराम-भ5छ 2 วันที่ผ่านมา

      😮😮😮😢😢

    • @ajitmalkar8404
      @ajitmalkar8404 วันที่ผ่านมา

      😂😂❤❤

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 3 วันที่ผ่านมา +41

    पक्का वेडा झालाय, राज्यसभेत जाऊ शकणार नाही त्यामुळे जळून खाक झाला

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 3 วันที่ผ่านมา +7

    मार्मिक,उसंतवाणी

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 3 วันที่ผ่านมา +10

    हिंदु समाज जागृत झालेला आहे. खूपच आनंद झाला .श्रीकांतजी उमरीकर साहेब, जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव

  • @sachincb555
    @sachincb555 3 วันที่ผ่านมา +30

    लवकरच काँग्रेस उध्दव आणि संजूला शाल आणि नारळ देऊन सत्कार करेल😂 आपण निघा 🙏

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 3 วันที่ผ่านมา +32

    राऊत साहेबांना ,आता एकदा जनते मधुन ऊभे राहुन निवडुन यावे तर समजेल मते कशी मीळतात

    • @mnk1964
      @mnk1964 3 วันที่ผ่านมา +2

      राऊतला 'साहेब' असे बोलून त्या शब्दाची किंमत कमी करु नये.

    • @dhanushembekar3751
      @dhanushembekar3751 3 วันที่ผ่านมา

      जनतेमधून सोडा आता मुतायला पण उभे राहता येणार नाही हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो. येड झवा आहे हा 😂

  • @JaiprakashChapariya
    @JaiprakashChapariya 3 วันที่ผ่านมา +30

    😊 छः लाख सब्स्क्राइबर पूरे होने के उपलक्ष में बहुत बहुत बधाई। ईश्वर आपको स्वस्थ एवं दीर्घायु करे 😊

  • @satishshende2975
    @satishshende2975 3 วันที่ผ่านมา +97

    संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी शिवसेना संपवलीय मशाल शांत केलीय

    • @RajendraIngavale-zi7sk
      @RajendraIngavale-zi7sk 3 วันที่ผ่านมา

      @@satishshende2975 यां साठीच या दोघांची नेमणूक करण्यात आली होती,,, ऐका वयस्कर व्यक्ती कढून ?????🤔🤔

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 วันที่ผ่านมา

      ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे च्या भाषणात तोच तो रटाळ रडत गाणी गद्दार खोके बाप चोरला मोदींना शिव्याशाप. अहंकारी कुत्सित भाषा. संदर्भ रहित विचार. एक गोंधळाला नेता. हेकेखोर सुडभावनेने पछाडलेले.

  • @PravinSawant-j9y
    @PravinSawant-j9y 3 วันที่ผ่านมา +29

    श्रीकांत जी उसंतवणी यांच्या थोबlडावर सही मारली..

  • @sharads.2067
    @sharads.2067 3 วันที่ผ่านมา +15

    हा जर बरळला नाही तर हा जगू शकत नाही. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 3 วันที่ผ่านมา +16

    उध्दव ठाकरे यांच्या दुर्दशेला, संजय राऊत कारणीभूत

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 3 วันที่ผ่านมา +29

    एकदम बरोबर आहे

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 3 วันที่ผ่านมา +21

    संजय राऊत यांनी स्वतःच हिमालयात निघून जावे आणि दुसऱ्यांना पण शांततेने जगून द्यावे जय श्रीराम

    • @shrinivaspatil3795
      @shrinivaspatil3795 3 วันที่ผ่านมา +2

      ह्याला राजकारण कश्याला म्हणतात हेच माहीत नाही. करणार काय कपाळ. मुर्खासारखे बोलायला काय लागते.

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 3 วันที่ผ่านมา +8

    आदरणीय सर आपले विवेचन फार सुंदर आहे.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 3 วันที่ผ่านมา +13

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद. कृपया नांदेड लोकसभा व त्या अधिन विधानसभा मधिल मतदान कसे झाले की लोकसभा काँग्रेस जिंकली. धन्यवाद 🎉🎉

  • @pradeepphatak9072
    @pradeepphatak9072 3 วันที่ผ่านมา +15

    गोमेच उदाहरण खूप आवडलं 👌

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 3 วันที่ผ่านมา +10

    उसंतवाणी एकदम परफेक्ट आणि मार्मिक 👌👌👌

  • @udayharite1753
    @udayharite1753 3 วันที่ผ่านมา +20

    यांना सध्या विसरुन जाऊया. त्यांच्या उल्लेखाने त्यांना महत्त्व मिळते.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 3 วันที่ผ่านมา +12

    पाय कापलैली गोम हे उत्तम उदाहरण.
    संजय+ उद्धवराव = एकाच नव्हे तर दोन पक्षांची फुटाफुट आणि शिवसैनिकांचा कोप आणि दुरावणे.

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 3 วันที่ผ่านมา +48

    आपण खरोखरच आमच्या मतानुसारच परखडपणे विश्लेषण करता. अभिनंदन.

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 3 วันที่ผ่านมา +2

    मान. श्रीकांतसाहेब गोमेचे आपण अप्रतिम उदाहरण सांगितले. हे तंतोतंत लागू पडते. धन्यवाद ! 🙏

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 3 วันที่ผ่านมา +17

    युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच संज्याचा जामीन कायदेशीर मार्गाने रद्द करून पुन्हा त्याला तुरुंगात टाकणे आणि सज्जाद नोमानीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून तुरुंगात रवानगी करणे पण

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 3 วันที่ผ่านมา +2

      अगदी असेच केलं पाहिजे तरच त्यांचा सकाळचा भोंगा बंद होईल.

  • @jeevrajchaudhari520
    @jeevrajchaudhari520 3 วันที่ผ่านมา +14

    याच्याकडे जाणारे पत्रकारच जबाबदार आहेत. याच्याकडे जातातच कशाला.

    • @ashokkulkarni7666
      @ashokkulkarni7666 3 วันที่ผ่านมา

      तुकडा चघळायला.

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 3 วันที่ผ่านมา +115

    सजंयला ऐक वर्ष जेहलात टाका महारास्ट्राला आनंद होईल

    • @shravanmanan
      @shravanmanan 3 วันที่ผ่านมา +22

      एक वर्ष का ? कायमच टाका. महाराष्ट्र पेढे वाटेल पेढे.

    • @Abvids123
      @Abvids123 3 วันที่ผ่านมา +8

      ​​@@shravanmananनाही, तो स्टार प्रचारक आहे महायुतीचा 😂😂4 वर्ष जेल एक वर्ष बाहेर असा कार्यक्रम ठेवा 😂😂

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 3 วันที่ผ่านมา +4

      त्याला तहहयात राजकीय भाष्य आणि शिव्यांची लाखोली वहायला बंदी घालावी

    • @sushilsinghhajari65
      @sushilsinghhajari65 3 วันที่ผ่านมา

      A​@@shravanmanan

    • @digambarmuley6248
      @digambarmuley6248 3 วันที่ผ่านมา +4

      BMC election बाकी आहे सध्या त्या नंतर टाकतील आत

  • @ashokbhide6739
    @ashokbhide6739 3 วันที่ผ่านมา +19

    उसंतवाणी एकदम बेश्ट.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 วันที่ผ่านมา +12

    उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @suhassphatak2486
    @suhassphatak2486 3 วันที่ผ่านมา +12

    मनसेनी उबाथाचे 9 उमेदवर मुंबईमध्ये जिंकायला आपले उमेदवार उभे करून भावाला मदत केली आहे या बद्दल व्हिडिओ करावा ही विनंती

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 3 วันที่ผ่านมา +3

      Manse laav re vedio mule tenvhach sampli......

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 3 วันที่ผ่านมา +10

    श्रीकांतजी, perfect.👍👍🙏🙏

  • @ANILDESHMUKH-i2s
    @ANILDESHMUKH-i2s 3 วันที่ผ่านมา +9

    सहा लाख सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन, जय श्रीराम.

  • @sohamsp5951
    @sohamsp5951 3 วันที่ผ่านมา +7

    Sir 🙏🙏🙏🙏नमन आहे तुम्हला 🙏🙏🙏🙏
    जय हिंदू राष्ट्र........
    जय सावरकर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 วันที่ผ่านมา +7

    6 लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन सर 🎉🎉🎉❤❤
    आम्ही कुठेही हरलो की सगळे मॅनेज असत आणि आम्ही जिंकलो की सर्व ठीक असतं
    लोकसभा निवडणुकीत विजय झाला तेव्हा evm ठीक होते
    विधान सभेत evm बिघडले
    वाह रे वाह,, चोर कंपनी

  • @sandeepmarathe9883
    @sandeepmarathe9883 3 วันที่ผ่านมา +13

    आपले मनापासून अभिनंदन 6 लाखाचा टप्पा पार केल्या बद्दल

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 3 วันที่ผ่านมา +8

    छान विश्लेषण

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 3 วันที่ผ่านมา +7

    उसंतवणी जबरदस्त

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b 3 วันที่ผ่านมา +40

    पत्रा चाळ घोटाळा केस आजुन संपलेली नाही, संजय राऊत असाच बडबड करत आहे तर ती केस परत लवकर चालवावी

  • @suryakanthakale1117
    @suryakanthakale1117 3 วันที่ผ่านมา +13

    मानसिक रोगीचा इलाज तातडीने करावे हीच
    जनतेची मागणी।

  • @chandrashekharghumare4342
    @chandrashekharghumare4342 3 วันที่ผ่านมา +8

    एकदम बरोबर

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 วันที่ผ่านมา +12

    लोकसभा निवडणुकीत त्यांना या पैकी एक हि मुद्दा athavala नाही.

  • @प्रथमराष्ट्रहित
    @प्रथमराष्ट्रहित 3 วันที่ผ่านมา +16

    माफ करा पण पुणेकरांनी शिवसेनेला कधीही जवळ केलेला नाही...
    त्यांनी हिंदुत्वाला मत म्हणून भाजपाला दिलं पण याचा अर्थ शिवसेनेला कधीच जवळ केलेलं नाही

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 3 วันที่ผ่านมา +41

    उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जनतेची भावनाच समजली नाही,आपल्याला जनतेने हिंदुत्व मुळे डोक्यावर घेतले त्याला यांनी स्वतःचे प्रॉपर्टी समजले,
    उध्दव ठाकरे यांना हिंदुत्व मते पडली नाही

    • @mnk1964
      @mnk1964 3 วันที่ผ่านมา

      ऊबाठा हा 'येडा बन के पेढा खा रहा है'

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 วันที่ผ่านมา +9

    बरं झालं सर तुम्ही गंगापूर विधानसभा मतदारसंघ चर्चा केली धन्यवाद

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 วันที่ผ่านมา +7

    गंगापूर विधानसभा मतदारसंघ सतिश चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा पासून गंगापूर मधील जनता नाराज होती

  • @anandjadhvrao660
    @anandjadhvrao660 3 วันที่ผ่านมา +12

    श्रीकांतजी या माणसा विषयी कोणत्याही मेङीया वर वादविवाद ऐकून जनतेला का ?सजा देता याला वाळीत टाका .

  • @gajananketkar33
    @gajananketkar33 3 วันที่ผ่านมา +7

    संजय राऊत आणि उद्धव (जी म्हणवत नाही )हे राजकारणी आहेत किंवा होते हेच मला पटत नाही. डोक्यात हवा गेलेले मुजोर महाभाग आहेत ते.

  • @HanumanMadhukarraoMore
    @HanumanMadhukarraoMore 3 วันที่ผ่านมา +52

    Janab उध्दव खान वर एक व्हिडिओ प्लिज 😂😅

    • @vinayaksuryaji9576
      @vinayaksuryaji9576 3 วันที่ผ่านมา +2

      Very very very good statement.nice presentation God bless you.ubt group now becomes Islamic party.jai Hind jai bhole nath.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 วันที่ผ่านมา +7

    श्री मोदी साहेब आणि शहा योगी फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नाद करायचा नाही संजय राऊत यांनी

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 3 วันที่ผ่านมา +14

    जिंकले की प्रॉब्लेम नाही आणि हरले की मग बोंबाबोंब 😂😂😂

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 วันที่ผ่านมา +13

    तुम्हा सर्वांचे सविनय आभार

  • @marutiughade8903
    @marutiughade8903 3 วันที่ผ่านมา +3

    Jai Shri Ram hinu Ki jai .

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 3 วันที่ผ่านมา +6

    श्रीकांतजी, या लोकांचे सरकारने दिलेले सर्व संरक्षण आणि सुविधा काढून घ्याव्यात आणि मग बघा या लोकांची वाचाळता 😂😂😂😂😂😂

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 3 วันที่ผ่านมา +9

    गोमेचा दाखला चपखल..😅😅
    आपलं विश्लेषण नेहमीच आवडतं.
    पण त्याला अशी धार चढली की मग तर त्याला तोडच नाही...🙏

  • @BhalchandraKulkarni-nq2er
    @BhalchandraKulkarni-nq2er 3 วันที่ผ่านมา +10

    संजय राऊत यांच्यावर राज्यसभेच्या अंतर्गत निलंबनाची कारवाई होईल का याची माहिती घेऊन निवेदन कराल अशी अपेक्षा करावी.

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 3 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद साहेब

  • @rajaramhadake7558
    @rajaramhadake7558 3 วันที่ผ่านมา +7

    भारताने हरविल्यानंतरऑस्ट्रेलियन संघानेही असं वक्तव्य केलेलं नाही.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 3 วันที่ผ่านมา +7

    त्याचं बरोबरच आहे. हारणारा माणूस कधीच निर्णय मान्य करीत नाही.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 3 วันที่ผ่านมา +15

    तो तर एक विनोदवीर आहे

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 3 วันที่ผ่านมา +2

    वाह. काय अचूक विश्लेषण केलेत.

  • @VitthalDevadhe-g1s
    @VitthalDevadhe-g1s 3 วันที่ผ่านมา +2

    खुप छान सर विश्लेषण

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 วันที่ผ่านมา +11

    जामीन काढून टाका 👍👍👍

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 วันที่ผ่านมา +5

    गंगापूर विधानसभा मतदारसंघ आता पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी उमेदवार विजयी झाले नाही कारण गंगापूर विधानसभा मतदारसंघ पहीले शिव सेना कडे होती नंतर 2009 पासून प्रशांत बब यांनी जबरदस्त पकड घट्ट केली आहे

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 3 วันที่ผ่านมา +38

    "जीभेला हाड नसते" अशी एक म्हण आहे. 👅 🦴

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 3 วันที่ผ่านมา +9

    याचा 😂😂 पण मान्य करेल,,,
    हा उद्या असा पण म्हणेल,,, मला विचारल्या शिवाय,, सूर्य उगवतोच कसा????🤔🤔

  • @shamamadye491
    @shamamadye491 3 วันที่ผ่านมา

    Umarikaraji Hartley great salute aamhchya ladakya patrakarana aadarniy sushilaji Anayaji prabhakaraji Bhau 💪👍🙏👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦parafect sahi video 👍🙏👨‍👩‍👧‍👦

  • @laxmandhakane3618
    @laxmandhakane3618 3 วันที่ผ่านมา

    सुंदर विवेचन आणि आप्रतिम कविता

  • @DP_Strong
    @DP_Strong 3 วันที่ผ่านมา +5

    उद्या उद्धव म्हणतील सगळी दुनिया खोटी आहे मी एकटाच खरा आहे 😂😂

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 3 วันที่ผ่านมา +3

    संजय राऊत वेडेच झालेत
    85. चा पैलवान कामातने गेलेत
    नाना स्वप्न पाहत राहिले
    एकनाथ साहेब फडणवीस साहेब दादा
    एकच राहा

  • @lalitajoshi9739
    @lalitajoshi9739 3 วันที่ผ่านมา +1

    फक्त शिव्या ऐकून लोकांना विट आला आणि हे लोक हिंदूंवर सोडल

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 3 วันที่ผ่านมา +10

    डोळे उघडे असतील तर दिसणार. मीटा डोळे झोपा नीट.

  • @prashantjamdar7395
    @prashantjamdar7395 วันที่ผ่านมา

    भाजप शिंदे सेना यांचे जेवढे यश आहे तेवढेच आपले यश आहे आपण जगासमोर सत्य मांडत आला
    आपल्याला शतशत नमन

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 3 วันที่ผ่านมา +1

    आमच्या येथे पुण्यातील येरवडा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानसोपचार तज्ञ आहेत लवकरात संजयाला पाठवून द्या उद्धवला ही पाठवून द्या त्यांच्यावर उपचार होऊन लवकरात लवकर बरे व्हावे हीच आमची देवाजवळ प्रार्थना

  • @PandharinathMandge
    @PandharinathMandge 3 วันที่ผ่านมา +7

    Andhalya.vishavasjantechya.tuhmi.pratyashkat.kathankarun.dakhavata.dhanyavad

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 3 วันที่ผ่านมา +2

    गोमेची गोष्ट छान आहे...

  • @manojpardeshi971
    @manojpardeshi971 3 วันที่ผ่านมา +5

    बटेंगे तो कंटेंगे ... जात पात सोडून ... उत्तर भारतीय ..दक्षिण भारतीय ... सोडा ..आणि हिंदू म्हणून मतदान करा...

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane 3 วันที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जनतेत कधीच निवडून आलेले नाहीत आणि आता संजय राऊतला मागच्या वेळी एकनाथ शिंदेंच्या दयेमुळे राज्यसभेत तरी जागा मिळाली पण आता हे काहीच शक्य नाही त्यामुळे आता यांनी सक्तीची विश्रांती घ्यावी हेच योग्य ठरेल.

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 3 วันที่ผ่านมา +2

    Sir Very Nice True Information 100

  • @kalyaniukade8408
    @kalyaniukade8408 3 วันที่ผ่านมา

    भाऊ, तुम्ही, कुळकर्णी, अनय,अणि प्रभाकर यांचे धन्यवाद अणि अभिनंदन
    खूप छान विश्लेषण

  • @thegirls7510
    @thegirls7510 3 วันที่ผ่านมา +1

    म वि आ ला निकाल मंजूर नाही तर जे मविआचे उमेदवार निवडून आले त्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे.

  • @santoshkudale1483
    @santoshkudale1483 3 วันที่ผ่านมา

    श्रीकांत जी आपले विचार आणि भुमिका आम्हाला आवडते

  • @sanjaypatwardhan2579
    @sanjaypatwardhan2579 3 วันที่ผ่านมา

    उसंतवाणी मस्तच

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 3 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @vilaskulkarni9945
    @vilaskulkarni9945 3 วันที่ผ่านมา

    श्री.फडणवीस याना पूर्ण 5वरषा साठी मुख्यमंत्रीपद दिले पाहिजेत.

  • @svg3000
    @svg3000 3 วันที่ผ่านมา +6

    Nissan a pak needs to be given to mva won candidates and campaigners ...

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान विश्लेषण धन्यवाद सर नमस्कार उसंतवाणी