yedamai song 2024/rusli ka mazya vari yedamay/yedamai song/
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- 🌹🙏🏻नमस्कार 🙏🏻🌹
S.N Music
2024 खास चैत्र पौर्णिमे निमित्त स्पेशल गीत
अजय क्षिरसागर आणि भाग्यशाली क्षिरसागर
यांच्या आवाजात😍🥰
येडामाई रुसली का माझ्यावरी
निर्माता : - निखिल शेंडगे
प्रस्तुत :- महादेव शेंडगे
संकल्पना :- समीर अडागळे
गीत :- निखिल शेंडगे
संगीत :- अजय क्षिरसागर
गायक/गायिका :- अजय क्षिरसागर,भाग्यशाली क्षिरसागर*
दिग्दर्शन - निखिल शेंडगे
छायाचित्रण - संतोष शिखरे
कलाकार - निखिल शेंडगे / काव्या मुंबईकर
विशेषआभार - सुधीर जाधव/आदित्य लोंढे/अनिकेत वाघमारे/अविनाश अवघडे/मनोज जाधव/सुशील खवळे/ अमर असवारे/कृष्णा गवळी/मयूर पालखे/देवा बुलाखे/साहिल केंदळे/साहिल कांबळे/सोनु मंडलिक
व्हिडीओ - संतोष शिखरे (श्रीपाद स्टुडिओ पुणे )
*मिक्स मास्टरिंग :- ( स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ )
लखन क्षिरसागर
____________________________________________
📞 For Any Inquires Please Contact 📞
🎶 Brand - SN Music 🎶
📧 Email - nikhilms786@gmail.com
📞 Phone - 9552667631
➡️ Music label - sn music ⬅️
➡️ All Copyright Reserved By SN Music ⬅️ ____________________________________________
सेवा माझी घे गोड मानुनी करतो तुझी चाकरी
आई येडामाय रुसली का बाळावरी....!
1) माझ्या जीवनाची व्यथा तुला ठाव
आई येडामाई मुखडा तुझा दाव
नको तरसावुस आता तरी धाव
सदा जपतोया मुखी तुझं नाव
हाक माझी हि ऐकून घ्यावी धावून ये लवकरी..!
2) दर पुनवेला करतो तुझी वारी
का गं रुसलीस येडू माझ्या वरी
तूच मायाळु लाडी किमया तुझी न्यारी
हाट सोड राग धरशील कुठं वरी
मनो भावानं माय माऊली पुजतो तुला अंतरी..!
3) काय चुकलं असलं द्यावं सांगुनी
माफी मागतो गं पदर पसरुनी
नयन पाणावले माझे अश्रू नी
तुला पहाण्या जीव गेला धोसरूनी
निखिल समीर विनवी तुला हो अजयची कैवारी...!
____________________________________________
Subscribers To Channel For More Upadets And Press The Bell Icon & like👍🏻 & Sher 🔁
____________________________________________
Note - कोणतेही गाणं न विचारता चोरू नये किंवा घेऊ नये नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल.🙏🏻
____________________________________________
महत्वाचे आमच्या S.N 🎶 Music Chanel ला Subscribe🔔 करा
त्यामुळे आमची नवनवीन गाणी एेकायला मिळतील
Plz 👍Like🗞Comments⤴Share
📱 phone : 9552667631(Nikhil Shendge)
📧 Email : nikhilms786@gamail.com
#ajaykshirsagar
#nikhil_shendge
#yedamaisong2024
#dilip_jagtap
#ajay_kshirsagar
#Yedamai_song
#yedamai_all_song
#yedamai_bhakti_geet
#treding_song
#ajay_kshirsagar_yedamai_song
#new_yedamai_song
#sajan_bendre_song
#malhari_banubai_jejuri_khandoba_song
#sajan_bendre_song
#chandan_kamble_song
#nikhil_shendge_song
#येडामाई_सॉंग
#येडामाय_भक्ती_गीत
#खंडोबा_भक्ती_गीत
#अजय_क्षिरसागर_येडामाई_सॉंग
#येडेश्वरी_सॉंग
#माऊ_पुजारी
#निखिल_शेंडगे_सॉंग
#balu_shinde_song
#chandan_kamble_song
#vitthal_kamble_song
#vishnu_dede_song
#santosh_dede_song
#ajay_kshirsagar_song
#sajan_bendre_song
#akash_shinde_song
#ranjit_khandagle_song
#sonu_sathe_song
#sai_kharat_song
#yedamai_song
#nikhil_shendge
#ajay_kshirsagar
#yedamai_bhaktigeet
#yedamai_new_song
#सनी_पाटोळे
#sn_music
खुप छांन निखिल भावा..... नाइस सिंगिंग माय ब्रो Ajay shirsagar.....👌👌🤟🤟💯💯 5:13
प्रतेक साँग ल सलाम निखिल दा..तूझ्या प्रतेक कामाला सलामी.... Wa dada...❤
खूप सुंदर गाणे आहे.
अजय दादा तर ब्रँड आहेतच
पण शिखरे सरांच काम म्हणजे नाद खुळा. जीव ओतून कामाला न्याय देणारे नाव म्हणजे संतोष शिखरे सर
काव्या ताई खुप सुंदर काम केले आहे पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप छान गाणं आहे अजय दादा
कलाकार-: निखिल दादा सारखे दुसरे कोणी नाही.❤
नाद खुळा 👑मस्त 👑खूप छान 👑अप्रतिम 👑निखिलदा
Salam nikhil dada yedu bless you may ❤🥺💯
Khup chan🥺🥺🙏🙏🙏
कडक अजय दादा काय गोड गाईल आहे😍😍😍
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼👌💯
खरंच खुप छान गाणं आहे
खुपच छान भाऊ 🙏
Mast 🎉 nice 🎉
वाआ मस्त निखिल ❤
Mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mast bhava ❤️
❤❤ mast dada ❤❤
Mast
❤️✌️❤️✌️❤️✌️❤️✌️❤️✌️
👌👌👌👌
👌👌