अंगणवाडी कर्मचारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय संबंध ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 244

  • @ujwalamahale1423
    @ujwalamahale1423 6 หลายเดือนก่อน +26

    अगदी बरोबर आहे ताई खूप काम करायला लावतात आपल्याला प्रत्येक वेळेस अंगणवाडी ताई दिसते पण पगाराच्या बाबतीत सरकार आपल्ल्यकडे दुर्लक्ष करत आहे

  • @sapanajuwatkar3261
    @sapanajuwatkar3261 6 หลายเดือนก่อน +16

    सगळ्या सेविका ताई आणि मदतनीस ताईंना याचा लाभ मिळाला पाहिजे.

  • @kalpnapalekar-on1db
    @kalpnapalekar-on1db 6 หลายเดือนก่อน +17

    अगदी बरोबर आहे ६० वर्ष झालेल्या सेविका व मदतनीस काम करायला चालते पण ती योजनेत बसत नाही 😢

  • @aartipalaskar6746
    @aartipalaskar6746 6 หลายเดือนก่อน +25

    आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे.

    • @SaritaMore-h3w
      @SaritaMore-h3w 6 หลายเดือนก่อน

      खरच ,आणि संघटना काय करत आहे सेविका संघटनात सामील आहेत मग संघटना का नाही काही करत

  • @vaishalikoli5858
    @vaishalikoli5858 6 หลายเดือนก่อน +4

    आगदी बरोबर आहे ताई आपलया सेविकांना भरपूर काम आहेत आणि हे काम आपले नाही ज्यांना जास्त पगार आहे त्यांना हि कामे सरकारने द्यावी पगार वाढ करायला नको आणि काम करून घ्यायला अंगणवाडी सेविका दिसतात 70 वषोॅच्या महिलांना खरचं पैश्याची गरज असते तरी सरकारने सवेॅवयोवॄध्द महिलांना ह्या योजनेचा लाभ देण गरजेचं आहे

  • @shilpasurdkar7266
    @shilpasurdkar7266 6 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे ताई तुमचं खूप महत्वाची माहिती सांगता तुम्ही, धन्यवाद ताई 🙏🏻

  • @ushaneel
    @ushaneel 6 หลายเดือนก่อน +6

    हो ताई तुम्ही अगदी बरोबर बोलला साठ वर्षाच्या पुढील सेविकांना खरं गरज आहे मदतनीस ला त्यांचा पण विचार करावा लागेल ना 60 वर्षाच्या पुढील सेविका व मदतनीस चा❤

  • @vasantsonawane595
    @vasantsonawane595 6 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @akankahajadhav1820
    @akankahajadhav1820 6 หลายเดือนก่อน +11

    यांनी योजना काढायच्या आणि आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करायची आता chya आता माहिती दया लगेच काम सुरू करा आम्हाला मग तेवढंच काम दया बाकीची काम रहुदेत तशीच मुलं शाळेत येतात. त्यांच् नुकसान होऊ देत त्याचं सरकार laa काहीच पडलेलं नाही.

  • @rashmisahare2148
    @rashmisahare2148 6 หลายเดือนก่อน +2

    सर्वच सेविका व मदतनीस यांना बिना अटी व शर्ती या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे..

  • @surekhagangurde1677
    @surekhagangurde1677 6 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर सागितले ताई तुम्ही🎉🎉🎉

  • @adityarawas
    @adityarawas 6 หลายเดือนก่อน +2

    मी सुनीता अंकुशराव रोडी तालुका पैठण जिल्हा संभाजी नगर मी आंगनावाडीत मदतनीस आहे 💐
    ताई आपल्याला या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे यावर तुम्ही चर्चा करा आम्ही तुमच्या सोबत आहोत🙏💐🙏

  • @savitagadge9408
    @savitagadge9408 6 หลายเดือนก่อน +5

    ताई तुम्ही सांगता कि विनामुल्य काम करायच नाही परंतु आपल्या भागात सर्व प्रकारची मंडळी असतात आणि हे काम विनामुल्य आहे असे तर मोबाईल वर आलेले आहे ताई ह्या कामाचा त्रास होणार शासनाने ही काम देऊच नये मुलांना शिकवत नाही असे पालक सांगतात अवघड आहे

  • @pallavikamble7339
    @pallavikamble7339 6 หลายเดือนก่อน +7

    कोणतच काम करायचे नाही जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत विरोध करा सगळ्यानी एकञ येऊन

  • @geetadhakate1575
    @geetadhakate1575 6 หลายเดือนก่อน +5

    आपण हे काम करू नये.याला विरोध करायचा!

  • @rajendrapatil4536
    @rajendrapatil4536 6 หลายเดือนก่อน +6

    काम करायच आपण आणि पगार कमी सातवे वेतन दुसऱ्या कर्मचारी वर्गाला, आपण आयुष्य भर मानधन कर्मचारी म्हणून काम करायच का सगळ्यांना आता एकजूट होण्याची संधी आहे त्या संधीचे सोने करायला पाहिजे

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 6 หลายเดือนก่อน +3

    कामाला मात्र अंगणवाडी सेविका व मदतनीस पण वेतनश्रेणी लागू करणार नाहीत.ज्यांना वेतनश्रेणी लागू आहे त्यांनाच पगार वाढवित जातात

  • @abhay_681
    @abhay_681 6 หลายเดือนก่อน +3

    ताई आपण काम करू पण शासनाने मोबदला द्यावेत कारण आपण नाही म्हणतो तर त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध आहेत आणि आमच्या जिल्हा सि.ओ . मॅडम संप काळात जेव्हा मी निवेदन सादर करण्यासाठी गेले असता मॅडम म्हणाल्या कि तुम्ही कोणतेही काम करण्यास नाही नाही म्हणता आणि आशा सेविका प्रत्येक काम करतात म्हणून त्या आज तुमच्या पुढे आहेत मग ताई काय करावेत काही आपल्या सेविका कामात निष्काळजी करतात मग हे असे होते तर योग्य तेच मार्गदर्शन करा काहीना अर्धवट घेऊन पळण्याची सवय असते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 🎉🎉🎉

  • @sheetalmalwade9516
    @sheetalmalwade9516 6 หลายเดือนก่อน +2

    ताई सरकार ने सर्व सेविका अणि मदतनीस याना मरेपर्यंत 1500 रुपये लाभ दर महिना द्यावा. अणि सेविका मदतनीस ला कोणती ही अट टाकू नये.

  • @kamalvidhate2995
    @kamalvidhate2995 6 หลายเดือนก่อน +5

    आपल्या ला काम करायचे नाही फक्त फॉर्म जमा करायचे आहेत सर्व कागदपत्र व ऑनलाइन फॉर्म लाभार्थ्यांनी भरायचा आहे आपण सर्वांनी नकार द्यावा आपल्याला त्याबद्दल काहीही मोबदला मिळत नाही

  • @kusumnavghare
    @kusumnavghare 6 หลายเดือนก่อน +4

    ताई जे 60चा वर आहेतर त्या 65 पयत अंगणवाडीमध्ये काम करू शकते मग काय बर त्या सेविकाला डावळ त्याना जास्त गरज आहे त्याना आता खरच जास्त गरज आहे

  • @sangitasutar4259
    @sangitasutar4259 6 หลายเดือนก่อน +3

    अगदि बरोबर आहे

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 6 หลายเดือนก่อน +5

    काम मात्र भरपुर वाढवित चालले आहेत.मानधन मात्र वाढवित नाही.

  • @nirmalapawar2751
    @nirmalapawar2751 6 หลายเดือนก่อน +6

    बरोबर आहे आपण कोणतंही काम करायचे पण त्याचा लाभ आपल्याला नाही मग काय उपयोग आहे त्या योजनेचा

  • @SulochanaNikam-rz5zf
    @SulochanaNikam-rz5zf 6 หลายเดือนก่อน +3

    ताई बरोबर आहे मॅडम आपल्या खुप काम आहे ते कसे काम करायचे आपल्या कामा बदल आपल्याला मोबदाला मिळाले पाहिजे ताई आपल्या महिला खूप गरीब आहे मॅडम

  • @kokilacharjan5875
    @kokilacharjan5875 6 หลายเดือนก่อน +8

    ताई सरकार आपली दिशाभूल करीत आहेत कृपयासवॅ सेविकांना सांगा हे काम करु नकाहे आपले लाभार्थी नाहीत

  • @AlkaTifane
    @AlkaTifane 6 หลายเดือนก่อน +4

    हो ताई याला खरच आपण याला पूर्ण विरोध करावा

  • @UshaPimpale-p1c
    @UshaPimpale-p1c 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम ❤❤

  • @KaveriPardeshi-uf2ob
    @KaveriPardeshi-uf2ob 6 หลายเดือนก่อน +2

    😢खरोखर ताई आपल्या काही 60 वयाच्या वर आणि एकल आहे.

  • @sonalirashinkar4773
    @sonalirashinkar4773 6 หลายเดือนก่อน +8

    ज्यांचे वय बसत असेल त्या सेविका मदतनीस ला मिळेल का लाभ

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 5 หลายเดือนก่อน

    ताईखुपछांनमाहीतीदीलीशुभेच्छा

  • @mmmmmiiii2095
    @mmmmmiiii2095 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई खूप छान माहिती देता तुम्ही

  • @vijayanavgire2025
    @vijayanavgire2025 6 หลายเดือนก่อน +2

    ज्या अंगणवाडी सेविका विधवा परितक्ता आहेत यांची कागदपत्रे तर ऑफिस मध्ये असतातच. मग त्यांना सरसकट या योजनेचा लाभ द्यावा.

  • @dipikasonar3765
    @dipikasonar3765 6 หลายเดือนก่อน +4

    यामुळे शेतकरी यांच्या नुकसान होणार आहे स्त्रीयांनाह महीना चालु झाला कि महिला शेतमजुरी करायला येणार नाही त्यामुळे शेतातील कामे शेतकर्यांनी कशी पुर्ण करावी

  • @rylsarthak1414
    @rylsarthak1414 6 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे ताई ,मोबदला मिळाला पाहिजे.

  • @anjanasonawane765
    @anjanasonawane765 6 หลายเดือนก่อน +4

    सेविकेचे मिस्टर जर शासकीय सेवेमध्ये जर कामाला असेल तर त्यांना या सेवेचा लाभ मिळणार नाही का

  • @latajadhav5775
    @latajadhav5775 6 หลายเดือนก่อน +4

    ताई आपलेच कामे भरपुर आहेत आणी हेकाय वाढिव कामे देतात

  • @rachanapatil1887
    @rachanapatil1887 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई आपण माहिती

  • @mangalsalunkhe7169
    @mangalsalunkhe7169 6 หลายเดือนก่อน +4

    आपण आपल्या साठी हे काम करू पण, गावातील सर्व महिला करिता आपण कडे वेळ नाही त्यात मतदानाची कामे आम्हीच करायचे

  • @mingtoday123
    @mingtoday123 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई आम्ही खरं च जोड ले जाऊ😮

  • @akankahajadhav1820
    @akankahajadhav1820 6 หลายเดือนก่อน +5

    अंगणवाडी सेविका मतनीस त्यांच्या कडून काम करून घेणारं मग द्या त्यांना पण लाभ सरसकट असुदेत त्यांच्या घरात नोकरदार.

  • @NirmalaSevak-e3o
    @NirmalaSevak-e3o 6 หลายเดือนก่อน

    आगदी बरोबर आहे तीई

  • @ChhayaDandekar-ly4qz
    @ChhayaDandekar-ly4qz 6 หลายเดือนก่อน

    आपल मानधन 26000दिले पाहिजे 😢😢😢😢

  • @azmatunnisabegumshiakh6904
    @azmatunnisabegumshiakh6904 6 หลายเดือนก่อน

    Barobar Tai udya purn mahiti days Chan mahiti dili Tai

  • @jayshreeraut8656
    @jayshreeraut8656 6 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे ताई

  • @rekhavidhate9529
    @rekhavidhate9529 6 หลายเดือนก่อน +3

    या कामाचा आपल्याला मोबदला मिळालाच पाहिजे

  • @sushmamalvankar8090
    @sushmamalvankar8090 6 หลายเดือนก่อน

    माझा संघटणेवर विश्वासच राहिलेला नाहीआम्हि फसलो गेलेलो आहोत हे सत्य आहे

  • @nandadesai5458
    @nandadesai5458 6 หลายเดือนก่อน +5

    आपला ह्या कामाला विरोध आसला पाहिजे आपली काम कमी आहेत का पाटण ता.पाटण बिट काळगाव आपणाला ब्लँकमेल केल जातय

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 6 หลายเดือนก่อน +1

    पुष्पा आपल्या 60 वर्ष वयापुढील सेविका मदतनीस यांचें ही ओपनींग घे शासना पुढे का जाऊ शकत नाही शासनाचे प्रतिनिधी आपणं निवडणूक देतो हे मांडा युनियन तर्फे...

  • @SavitaGavhare
    @SavitaGavhare 6 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर बोललात ताई शासनाने आपल्या कडून सर्व कामे करून घेतात मानधनावर किती विचार करत आहे

  • @sangitapatil3212
    @sangitapatil3212 6 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे ताई 60 वर्षाच्या महिलांना जास्त गरज होती

  • @akankahajadhav1820
    @akankahajadhav1820 6 หลายเดือนก่อน +5

    बजेट मध्ये आमचा विचार काहीच नाही आणि योजना यांच्या आम्ही राबवायची

  • @VidyaSapkale-h8f
    @VidyaSapkale-h8f 6 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे ताई तुमच म्हणण साठ च्या वर असलेल्या महिलांनी काय करायच

  • @harshaljadhav2212
    @harshaljadhav2212 6 หลายเดือนก่อน

    बरोबर ताई

  • @truptipatil7436
    @truptipatil7436 6 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे

  • @NirmalaSevak-e3o
    @NirmalaSevak-e3o 6 หลายเดือนก่อน

    होय ताई बरोबर आहे

  • @sangitavaidya6348
    @sangitavaidya6348 6 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @akankahajadhav1820
    @akankahajadhav1820 6 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे, कारण आशा प्रत्येक कामासाठी मोबदला घेतात

  • @vrushalikarabhari3178
    @vrushalikarabhari3178 6 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर सरकार आपले ऐकतो कुठे फक्त काम करा

  • @SuchitaDarekar-qc1wm
    @SuchitaDarekar-qc1wm 6 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे ताई

  • @jyotidhepe9014
    @jyotidhepe9014 6 หลายเดือนก่อน

    नक्कीच ताई आम्हाला तुमच्या video chi प्रतीक्षा आहे.

  • @gauravpatil4049
    @gauravpatil4049 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @gangabante1500
    @gangabante1500 6 หลายเดือนก่อน +1

    Mag tai anganwadi sevika Ani madatnis yani swatach form bharayache ahe ka?

  • @nilaathole5749
    @nilaathole5749 6 หลายเดือนก่อน

    खूप छान मोरे ताई

  • @saraswatikokate1384
    @saraswatikokate1384 6 หลายเดือนก่อน +4

    ज्यांना साठ वर्षे झाले आ अंगणवाडी सेविका लाभापासून वंचित राहायला लागल्यात त्यांच्याकडून काम करून घ्यायला चालते आणि त्यांनाच याच्यातून वगळून टाकायचं हे काय बरोबर नाही आहे शासन प्रत्येक वेळी का आपल्याला डावलला जातो

  • @BhartiGaikwad-lu4cs
    @BhartiGaikwad-lu4cs 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 6 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे ६० च्या वरच्या सेविकांना फक्त कामच करायचे का पेन्शन पण नाही या योजनेचा ही लाभ मिळणार नाही या वयात आम्ही निराधार महिलांना काय फक्त निराशाच

  • @jahedakhan6919
    @jahedakhan6919 6 หลายเดือนก่อน

    Chan mahiti dile tai

  • @spatil3246
    @spatil3246 6 หลายเดือนก่อน +1

    आपण सगळ्यानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे ताई

  • @archanagulhane8869
    @archanagulhane8869 6 หลายเดือนก่อน +7

    बरोबर आहे आपल्या 60 वर्षावरील अंगणवाडी सेविका मदतनीस ने काय करावं

  • @sheylajasavant9257
    @sheylajasavant9257 6 หลายเดือนก่อน +5

    मॅडम आम्हाला शासनाची भिक नको आम्हाला पेन्शन नच द्या

  • @savitadhote7684
    @savitadhote7684 6 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @akshaydhavanjewar5189
    @akshaydhavanjewar5189 5 หลายเดือนก่อน

    6-7 divsa pasun form pending to submitted Dakhvt ahe.

  • @SaritaMore-h3w
    @SaritaMore-h3w 6 หลายเดือนก่อน

    सरकारला काय दाखवत आहे की अंगणवाडी सेविका जर पात्र नसेल तर तिचे घर व्यवस्थित चालते म्हणजे त्याचे पगार वाढवले नाही पाहिजे असं ही असू शकत पण आम्ही पाच वर्ष अकम करत नाही कुणला वीस वर्ष तर कुणला तीस,चाळीस वर्ष झाली आहे हे बघून आमचे वेतन करावे,पेंशन लागू झाली किती सेविका मदतनीस याची सेवा झाली आहे त्यांना मिळाली आणि ती वेळेवर मिळावी ह्या साठी काय उपाय योजना करत आहे सरकार हे संघटने विचारणा केली पाहिजे कारण संघटना का करतो मिळून लढण्यासाठी मग संघटना ह्यासाठी काय करेते, आता बजेट मध्ये काय होणार ह्या कडे मुलीचे लक्ष लागले आहे तरी सरकारी बैठक होत आहे का दोन महिने संप केला तेव्हा बोलले ना की जुलै मध्ये मानधन वाढवून मग अधिवेशन होण्या आधी बैठक का झाली नाही,संघटने ने एक तारखेला मोर्चा ठेवला होता तो मोडीस काढण्यासाठी का ,संघटनेला हे लक्षात आले नाही का नक्की मानधन वाढ होणार का का फक्त धूळ फेक आणि पुन्हा हिवाळी अधिवेशनची वाट बघायची ते सांगितले पाहिजे

  • @aleemunnisashahadatkhan
    @aleemunnisashahadatkhan 6 หลายเดือนก่อน +5

    Tai anganwadi Sevika 40 age chi aahay pan vivahhet nahi Tanna
    bharta yetay kai ha vishay madhaycha

  • @SwatiJadhav-s2e
    @SwatiJadhav-s2e 6 หลายเดือนก่อน

    Tai hi yojana sevika ani madatnees yana lagu hote ka

  • @sunitakandage5066
    @sunitakandage5066 6 หลายเดือนก่อน +3

    60 वर्षाच्या पुढच्या महिला विथवा आहेत त्याना पण याचा लाभ मिळाला पाहिजे

  • @AjitaJadhav-u7h
    @AjitaJadhav-u7h 6 หลายเดือนก่อน

    सरकारी कर्मचारी करता येत नाही मानधन वाढवताना तिजोरी रिकामी होते दोन महिने संप करून एक रुपया वाढवला नाही किती महिला मेल्या यांच्या महागाईला कंटाळून लेक लाडकी योजनेचे रुपये आले नाहीत

  • @friendzone5511
    @friendzone5511 6 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे

  • @sanjaylonkar6640
    @sanjaylonkar6640 6 หลายเดือนก่อน

    April 2024. La. Retirement zale ta niche kai ?

  • @rekhakhandagale9168
    @rekhakhandagale9168 6 หลายเดือนก่อน

    Tai, big fan poshan tracker ver family survey bhartana village / ward option disabled ahe ani magh te zat nahi ahe please please please aechawar video banawa tai , karch khop madat hole zar tume kelat tar , tai please request ahe .

  • @nirmalapakhale7531
    @nirmalapakhale7531 6 หลายเดือนก่อน

    ताई अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांना हा फॉर्म भरता येईल ना बहीण लाडकी योजनेचा

  • @NilkhantShelare
    @NilkhantShelare 2 หลายเดือนก่อน

    Madam maharastra icds Fsms he app login nahi hot ahe Kay kele pahje

  • @ManishBachkar-vr9oz
    @ManishBachkar-vr9oz 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @vidyachaudhari4543
    @vidyachaudhari4543 6 หลายเดือนก่อน

    त्यानी आपला पेन्शन चा विचार केला पाहिजे

  • @ashaadhav8718
    @ashaadhav8718 6 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे मॅडम

  • @Jayashri-y5r
    @Jayashri-y5r 6 หลายเดือนก่อน

    पगार वाढ अर्थसंकल्पात झाली नाही नको ते काम करायला अंगणवाडी सेविका दिसते 6:35

  • @Ranjanamandale-o5f
    @Ranjanamandale-o5f 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई लवकरात लवकर व्हिडिओ करा म्हणजे आम्हाला समजेल काय करायचं आणि काय नको

  • @alkasakat2181
    @alkasakat2181 6 หลายเดือนก่อน

    सेविका मदतनीस यांचे वय वाढत जाते पण योजना साठी विचार करू नये

  • @vaishaligujar6399
    @vaishaligujar6399 6 หลายเดือนก่อน

    ठीक आहे ताई धन्यवाद

  • @sushmakawade878
    @sushmakawade878 6 หลายเดือนก่อน

    तुम्ही म्हणता ते ताई बरोबर आहे

  • @akshaydhavanjewar5189
    @akshaydhavanjewar5189 5 หลายเดือนก่อน

    Online form bhrla ahe tari offline form bhrun dyav lagel ka अंगणवाडी mdhe

  • @ratnamalakale3888
    @ratnamalakale3888 6 หลายเดือนก่อน

    Aplech 1500 mandhan vadvaila sanga tai

  • @rameshturkemane4130
    @rameshturkemane4130 6 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही लाईव्ह या आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤

  • @nirmalapakhale7531
    @nirmalapakhale7531 6 หลายเดือนก่อน

    21 वर्षापुढील सर्व सेविका आणि मदतनीस यांना ही लाभ घेता येईल कां. लाडकी बहीण योजनेचा

  • @niramlagajbhiye6495
    @niramlagajbhiye6495 6 หลายเดือนก่อน

    Thank you Tai

  • @surekhaovhal9461
    @surekhaovhal9461 6 หลายเดือนก่อน

    Election duty pan करायला लावली पण मानधन नाही😢

  • @vandanaDandge-ug7og
    @vandanaDandge-ug7og 6 หลายเดือนก่อน

    Mi pn ek aganvadi sevika ahe kam khup lavtat pn pagar vadhvt nahi mg apn tyanchi kam kashla करायची

  • @SujataParade
    @SujataParade 6 หลายเดือนก่อน +1

    Anganwadi sekika la योजना चे लाभ नहीं मग त्यांचा कडून का काम करून घेतलं जातं आपण काम करतो अंगणवाडी च त्याचा मानधन आपल्याला दिलं जातं योजनेतून नाही दिलं जातं फक्त कामाचं का योजनेचा फायदा का नाही

  • @AsmitaPatil-lx5km
    @AsmitaPatil-lx5km 6 หลายเดือนก่อน

    Kontehi Kam aale ki tyana fkt anganwadichi baich disate MG payment ka vadhvun det Nahit yala sarvani virodh Kela pahije aani ya yojnecha without paper submitting labh ha Anganwadi sevika aani madtnis Yana dyava