कृष्णाने केली गरीब मुलांनबरोबरो दिवाळी साजरी 😊 krushanachi diwali 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 273

  • @myindia12
    @myindia12 9 หลายเดือนก่อน +14

    खूप छान संदेश दिला दादा कृष्णाला अशीच सवय ठेवा दुसऱ्यांना थोडीफार मदत करायची. व्हिडिओ बघून खूप छान वाटलं. नाही तरी असं म्हणतात की आपण जे कमवतो त्यामधील इतरांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला चांगले आशीर्वाद भेटतात. असेच काहीतरी समाजासाठी मदत करत जा आणि चांगले आशीर्वाद मिळवा कृष्णा खूप मोठा होणार आहे. पुढे जाण्यासाठी माणसाला पैसा नाही तर माणसे आणि आशीर्वाद महत्त्वाचे असतात. असेच मोठे व्हा दादा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉❤❤

  • @technologygaming2017
    @technologygaming2017 9 หลายเดือนก่อน +7

    खरंच खूप छान हा विडिओ पाहून खूप आनंद झालाय व कृष्णा जे काय बोलला ते ऐकून डोळ्यात पाणीच आल आय लव्ह यू कृष्णा बेटा

  • @vinayasalunkhe9213
    @vinayasalunkhe9213 9 หลายเดือนก่อน +6

    खरंच पाणी आले डोळ्यात 😭खूप छान कृष्णा आणि दादा 👌🏻👌🏻तुमचे व्हिडीओ खरच खूप काही घेण्यासर खे असतात.. 👍🏻👍🏻

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 9 หลายเดือนก่อน +6

    खरच खूप सुंदर कृष्णा, पांडू दादा गरीब मुलांची दिवाळी व्हायला च पाहिजे खूप छान काम केले बघताना आमचे मन भरून आले खरच कृष्णा खूप great आहे हुशार आहे खूप आवडला व्हिडिओ 👌👌👍👍❤❤

  • @vanitagaikwad1012
    @vanitagaikwad1012 9 หลายเดือนก่อน +25

    पांडू दादा तुमचं हेच विचार आम्हाला खूप आवडतात म्हणून तर मी तुमची बिग फॅन आहे ❤

  • @PradnyaJamdade
    @PradnyaJamdade 9 หลายเดือนก่อน +16

    आपोआप डोळ्यातुन😥😢 पाणी वाहायला लागला....खूप छान दिवाळी साजरी केली दादा 😊👌👌

  • @anjutarapara1558
    @anjutarapara1558 9 หลายเดือนก่อน +13

    Khupach chan jyana garibichi janiv astey tech he Karu shaktat nice krishna

  • @ashachikhale3885
    @ashachikhale3885 9 หลายเดือนก่อน +6

    मी पण पहिल्यांदाच कमेंट करते
    खुप खुप खुप खुप म्हणजे खुपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे.शेवटी डोळ्यात पाणी आले.हृदयाला भिडला हा व्हिडिओ.👌👌🙏🙏🌹🌹

  • @sharwariphuge5776
    @sharwariphuge5776 9 หลายเดือนก่อน +7

    मी याआधी कधी च कमेंट्स केल्या नाही .पण vlogs बघते तुमचे आज चा vlogs पाहून रडू आले आणि कृष्णा खूप भारी बाळा❤तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या🎊

  • @nishananasahebjamdar8438
    @nishananasahebjamdar8438 9 หลายเดือนก่อน +8

    खरंच खूप छान व्हिडीओ आहे पाहून डोळ्यात पाणी आले आहे. खूप छान कुष्णा

  • @rc-tf2nq
    @rc-tf2nq 9 หลายเดือนก่อน +8

    Happy Dipavali.. Krushna🎉.. मस्त... संदेश❤... अशाच विचारांनि मोठा हो

  • @nayanbhoir1111
    @nayanbhoir1111 9 หลายเดือนก่อน +10

    दादा आशिच् गरीब माणसाला मदत करत रहा .जे सुख गरीब माणसाला मदत करून मिळते ना ते कुठेच सुख मिळत नाही दादा .👍👍👍

  • @kumarmali8563
    @kumarmali8563 9 หลายเดือนก่อน +6

    खुप छान दादा मला खूप आनंद झाला तुम्ही गरीबांची मदत केली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meghasawant9077
    @meghasawant9077 9 หลายเดือนก่อน +10

    खूप खूप छान दादा मी तर खूप रडली शाब्बास कृष्णा बाळा 👏👏👏👏👏👍👍👍👍👍😊

  • @SarikaGhanwat-mg3yg
    @SarikaGhanwat-mg3yg 9 หลายเดือนก่อน +6

    😭😭👍👌 खूप छान संदेश दिला पांडू दादा

  • @mansijagtap2124
    @mansijagtap2124 9 หลายเดือนก่อน +31

    खूप छान संस्कार केलेत दादा तुम्ही कृष्णा वरती....
    कायम अशीच मदत करत रहा🤗
    आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आहे.... हे सुख खूप मोठे आहे 🥺💫

  • @balajiyeleboinwad5580
    @balajiyeleboinwad5580 9 หลายเดือนก่อน

    बापरे किती छान
    फटाके वाजवत बसण्यापेक्षा
    खुप खुप गोड गोड गोड गोड शुभेच्छा

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 9 หลายเดือนก่อน +3

    BIG fan krushna ❤❤❤

  • @kalidasghuge
    @kalidasghuge 9 หลายเดือนก่อน +6

    खरंच तात्या डोळ्यात पाणी आलं 😢😢‌👍👍👍

  • @SanghamitraAvhad
    @SanghamitraAvhad 9 หลายเดือนก่อน +7

    खुप छान वीडियो आहे खरच डोळ्यात पाणी आल 😊❤❤

  • @surajjadhav8776
    @surajjadhav8776 9 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत एवढे व्हिडिओ पाहिले पण असा हृदयाला लागणारा व्हिडिओ पहिला नाही ek number पांडू सिर 😊😊❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganesraskar
    @ganesraskar 9 หลายเดือนก่อน +3

    ऐक नंबर पाडु दादा ❤❤❤❤❤❤

  • @BalasoSalunke
    @BalasoSalunke 9 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त तात्या डोळ्यातून पाणी आणलं 😔❤❤❤

  • @user-oy3ie3th3j
    @user-oy3ie3th3j 9 หลายเดือนก่อน +54

    दादा हा व्हिडिओ पाहून खूप रडु येत होत 😢😢👌👌👌👌

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 9 หลายเดือนก่อน +3

    दादा छान उपक्रम राबवला आहे तुम्ही Big fan krushna ❤❤❤❤❤

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 9 หลายเดือนก่อน +4

    गुड मॉर्निंग कूष्णा दादा किती छान मस्तच वाटले आणि रडायला पण आले तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤👌🍫🍫👌👍

  • @sanketdhamankar8487
    @sanketdhamankar8487 9 หลายเดือนก่อน +1

    खरंच हे दृश्य पाहून आपोआप डोळ्यातून पाणी आले. एवढ्या लहान वयात कृष्णाला किती काय काय कळतं. किती विचार करतो दुसऱ्यांचा.👍👍

  • @navanathmali4500
    @navanathmali4500 9 หลายเดือนก่อน +3

    हिच तर तुझी ओळख आहे पांडु दादा. लोकांसाठी काहीतरी करणे. नाहीतर दुसरे युट्युबर आहेत लोकांच्या जिवावर कमावणे आणि स्वताचे घर भरणे.तुम्ही आणि कॄष्णाने गरिब लोकांसोबत दिवाळी साजरी केली. बघुन खुप छान वाटले आणि डोळ्यात पाणी पण आले.

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान दादा व्हिडिओ माझ्या डोळ्यातून तर पाणी आलं 😢😊❤

  • @shubhankinisahare2356
    @shubhankinisahare2356 9 หลายเดือนก่อน +3

    👍❤️👍❤️👍 Love You Krushna

  • @gayatrishinde9092
    @gayatrishinde9092 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान बाळा, कृष्णा ❤️ मूर्ती लहान कीर्ती महान खूप छान संदेश दिला बाळा तू , खुप मोठा हो, बाळा, डोळ्यातून पाणी आले, अशीच छान छान कामे कर मदत कर, देवा तुला काहीच कमी पडू देणार नाही 👍👍👍 all the best Krishna and Pandu Dada all family 👍👍👍

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडीओ, अशीच एखाद्या गरिबाला मदत केलेली बरी, नाहीतर बऱ्याच लोकांनी तुमचा कामापुरता फायदा करून घेतला. गरिबांचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला.

  • @supriyasai2334
    @supriyasai2334 9 หลายเดือนก่อน

    खूप छान विडिवो दादा अक्षरशः व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले... खूप छान कृष्णा 😘👌👌

  • @nandamore525
    @nandamore525 9 หลายเดือนก่อน

    खूप छान कृष्णा ❤❤

  • @SangeetaMadne-vf8le
    @SangeetaMadne-vf8le 9 หลายเดือนก่อน +6

    खुपचं छान कृष्णा बघुन रडायला आले

  • @rakhigaikwad9687
    @rakhigaikwad9687 9 หลายเดือนก่อน

    खूप छान कृष्णा❤❤❤

  • @ParmeshwarShinde4113
    @ParmeshwarShinde4113 9 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌👌 krishna khup chan 👍👍👍👍

  • @amolsatpute9601
    @amolsatpute9601 9 หลายเดือนก่อน +32

    कृष्णा खरंच खूप भारी आहे पुढे खुप नाव कमवणार आहे the great कृष्णा डोळ्यातून आपोआप पाणी आले 😢😢❤❤❤

  • @Sakshiciragoli
    @Sakshiciragoli 9 หลายเดือนก่อน +5

    कृष्णा खूप भारी😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 असाच राहिले पाहिजे तसं नव्हतं मोठा कर कृष्णा बाला तुझं नाव😢

  • @amolnanware6008
    @amolnanware6008 9 หลายเดือนก่อน

    Very nice krushna....Keep it up

  • @sujatapisal7153
    @sujatapisal7153 9 หลายเดือนก่อน +3

    दादा खूप छान वाटला व्हिडिओ प्रत्येकाने अशी दिवाळी साजरी केली पाहिजे..👌👌

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 9 หลายเดือนก่อน +12

    Very nice 🎉🎉🎉

  • @user-nq5jq1uc5x
    @user-nq5jq1uc5x 9 หลายเดือนก่อน +38

    दादा मी रोज विडिओ बघते पण कधी कमेंट नाही केली.. पण आजचा कृष्णाचा विडिओ पाहून खूप रडू आले...😢कृष्णावरती तुम्ही खूप छान संस्कार केलेत.... कृष्णा बाळ तुला खूप खूप आशीर्वाद आणि असच खूप मोठा हो... धन्य ते आई वडील 🙏

    • @yogitasaravad
      @yogitasaravad 9 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरं आहे

    • @SalmanShaikh-yu1ly
      @SalmanShaikh-yu1ly 9 หลายเดือนก่อน +1

      ♥️♥️👍👍👌👌

  • @chaugulepramod2211
    @chaugulepramod2211 9 หลายเดือนก่อน +5

    लय भारी कृष्णा🎉🎉🎉🎉

  • @anusayasonwane
    @anusayasonwane 9 หลายเดือนก่อน

    ❤🙏Krishna Great aahe tu ,pude jaun padu Dada ch Nav moth karnar aahes 👌👌🙏❤

  • @rohitkatare7623
    @rohitkatare7623 9 หลายเดือนก่อน +2

    कृष्णा खूप भारी आहे एकदम बरोबर केलं कृष्णा

  • @seemarandive8460
    @seemarandive8460 9 หลายเดือนก่อน +1

    कृष्णा खूप हुशार आहे लय भारी त्याच्यावर संस्कार आहे तुमचे पांडू दादा 👌🏻👌🏻👌🏻

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 9 หลายเดือนก่อน

    इमोशनल विडिओ.... खूप छान

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 9 หลายเดือนก่อน

    त्याना खायाला पण द्या तुझा कृष्णl खुप हुशार आहे त्या दिवशी सोमानि त्याला विचारले bday कसा झाला तो काय बोलतो जिती ला कॉमे डी बोलला लई भारी 👍👍

  • @sangitagawai1395
    @sangitagawai1395 9 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो पण ऐक दिवाळी अशी पण साजरी करू शकतो जेणे करून कोनाच्या चेहर्यावर आनंद आपल्या मूळे येवू शकतो 👌🙏🥰

  • @user_Jadhav
    @user_Jadhav 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan video banvila

  • @rohitmasugade2815
    @rohitmasugade2815 9 หลายเดือนก่อน +2

    Kharch yar ek number video aahe ha majya dolyat panich aale ha video pahun 😢❤

  • @mandakinisawant7744
    @mandakinisawant7744 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान झाला voseo ❤

  • @prajaktachavan8851
    @prajaktachavan8851 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan bala👌👌👌👌👌

  • @swatikale9003
    @swatikale9003 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @PradnyaJamdade
    @PradnyaJamdade 9 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर video बनवलाय दादा 😘👍👍

  • @akashankush5850
    @akashankush5850 9 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤️❤️❤️ दादा😊

  • @Sudipdoiphode
    @Sudipdoiphode 9 หลายเดือนก่อน

    कृष्णा खूप मोठा हो आणि असेच गरिबाला मदत कर

  • @RT-qc1jt
    @RT-qc1jt 9 หลายเดือนก่อน

    Khup chan vedeo

  • @मन्यापप्याचीकॉमेडी3824
    @मन्यापप्याचीकॉमेडी3824 9 หลายเดือนก่อน

    खूप छान एपिसोड झाला पार्ट टू हवा आहे

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 9 หลายเดือนก่อน

    छान वाटले, क्रुष्णाई खरच संस्कारी मुलगा आहे, या वयात हे वागतो, सलाम. आयुष्यात प्रगती करेल, आयुष्यमान भव.

  • @onkarkelkar224
    @onkarkelkar224 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan Krishna khup radu ale video pahun 😢😢❤

  • @VaishaliSonwalkar-bc8hs
    @VaishaliSonwalkar-bc8hs 9 หลายเดือนก่อน +2

    Very very nice video dada ❤❤❤❤😢😢😢😢

  • @prakashsalekar7987
    @prakashsalekar7987 9 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही आणि कृष्णा खूप खूप मोठे व्हा खूप छान संदेश दिला आहे तुम्ही पाहून डोळ्यात पाणी आले.

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 9 หลายเดือนก่อน +2

    Khupch sundar video Krishna great thinking love you beta

  • @k.s953
    @k.s953 9 หลายเดือนก่อน

    अरे वा खूपच छान

  • @shushmaborawake9450
    @shushmaborawake9450 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @raghuveerbhure.128
    @raghuveerbhure.128 9 หลายเดือนก่อน

    Iove you ❤ bhava pandurang khup chhan sanbhal kartoy tu Krishna cha

  • @shreayaspatil7874
    @shreayaspatil7874 9 หลายเดือนก่อน

    Khup khup mast

  • @Vikasdeshmukh237Deshmukh
    @Vikasdeshmukh237Deshmukh 9 หลายเดือนก่อน

    Nice video 😢😢

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 9 หลายเดือนก่อน +2

    Khoop khoop chaan ❤❤🎉🎉

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 9 หลายเดือนก่อน

    Dolea bhrun aalea Chan video

  • @amolghodke2482
    @amolghodke2482 9 หลายเดือนก่อน

    सलाम पांडू तुझ्या विचाराला आणि कृष्णाच्या विचाराला आज तू खूप छान काम केलेला आहे

  • @user-wz4zp3ns2v
    @user-wz4zp3ns2v 9 หลายเดือนก่อน

    aajcha episode lai chaan vatla mla👍👍

  • @savitahorkate1397
    @savitahorkate1397 9 หลายเดือนก่อน +3

    Apratim video 👌🏻👌🏻
    dada tumhala garibechi janiv ahe teymule hey kam fakt tumhich karu shakta 👍 video pahun khup radu aly 😭😭 Tumhi khup mote honar
    tu chy vichar khup changle ahet
    asach jamel tase madat kara ja
    dev tumhala kahihi kami pade denar nahi 🙏 krishna cha abhinay 1 no dada 👌🏻👌🏻 proud of you krishna 👍👍 best of luck 😊

  • @dhananjayjadhav6922
    @dhananjayjadhav6922 9 หลายเดือนก่อน

    Khupch chan dada

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 9 หลายเดือนก่อน +5

    खरंच अप्रतिम व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले 😰 खूप छान कृष्णा बाळा

  • @pravinnalawade5540
    @pravinnalawade5540 9 หลายเดือนก่อน

    खुप छान 🎉

  • @shraddhasonawane949
    @shraddhasonawane949 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan dada bghun radayla ale..😢 khup mast concept hoti hats of you 🙇‍♀️

  • @deepaksardal329
    @deepaksardal329 9 หลายเดือนก่อน

    1number Krishna so cute 😍

  • @popatpatil7762
    @popatpatil7762 8 หลายเดือนก่อน

    Dada khup chan aahe vidio 👌👌👌👌👌👌

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 9 หลายเดือนก่อน +1

    लय भारी कृष्णा

  • @shivamkumbhar-yx1fu
    @shivamkumbhar-yx1fu 9 หลายเดือนก่อน

    Great 😊

  • @jyotiyadav8379
    @jyotiyadav8379 9 หลายเดือนก่อน

    खुप छान दादा खरंच बाल पण आठवलं खुप छान संदेश आहे 😭😭

  • @aakashlokhande1793
    @aakashlokhande1793 9 หลายเดือนก่อน

    Nice dada❤❤

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 9 หลายเดือนก่อน

    खूप छान पांडू दादा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि अशीच मदत सर्वांना हरा कधीच काहीच कमी पडणार नाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rahulughade6482
    @rahulughade6482 9 หลายเดือนก่อน

    विडिओ बघता बघता अपोआप डोळ्यातुन पाणी आल खूप छान आहे माझा मुलगा Krishna येवडाच आहे तो पण रडत होता 😢😢 माझी एक विनंती आहे पाडू दादा माझ्या मुलाला भेटायचे आहे Krishna आमि येत आहे बारामतीला

    • @rahulughade6482
      @rahulughade6482 9 หลายเดือนก่อน

      पण तुम्ही कुठे आहे हे माहिती नाही 😢😢

    • @KrushnachyaGamtijamati
      @KrushnachyaGamtijamati  9 หลายเดือนก่อน

      instala msg करा

    • @rahulughade6482
      @rahulughade6482 9 หลายเดือนก่อน

      Ok

  • @user-cl9qm9uz1q
    @user-cl9qm9uz1q 9 หลายเดือนก่อน

    आता पासून बनवलेले वीडीओ हा वीडीओ खूप छान आहे दादा आसे वीडीओ बनवत जा इमोशनल वीडीओ खुप छान होति

  • @user-cv3xo5ro7x
    @user-cv3xo5ro7x 9 หลายเดือนก่อน

    Great krushna😢❤️❤️

  • @sonaliwaghmare6229
    @sonaliwaghmare6229 9 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे दादा विडीओ असंच विडीओ बनवत जावा आम्हाला खूप आवडतात तुमचे विडीओ

  • @vaibhavsutar6284
    @vaibhavsutar6284 9 หลายเดือนก่อน

    एक नंबर कृष्णा 🙏👌

  • @user-ft5ok4gr7n
    @user-ft5ok4gr7n 9 หลายเดือนก่อน

    Nice dada❤

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 9 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ बनवला दादा खूप वाईट वाटलं बघुन एकच नंबर कृष्णा

  • @rakhikhare7898
    @rakhikhare7898 9 หลายเดือนก่อน +3

    Kup kup chan concept dada❤❤

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 9 หลายเดือนก่อน

    Kupch video bhari music kup Chan hot tumcha doghaci jodi kupch bhari vatte

  • @sureshshirtar9819
    @sureshshirtar9819 9 หลายเดือนก่อน

    खूप भारी

  • @Easy_study20
    @Easy_study20 9 หลายเดือนก่อน +3

    Krushna ❤

  • @rupaliharpale8705
    @rupaliharpale8705 9 หลายเดือนก่อน +2

    खुप भारी कृष्णा😢

  • @goundab9084
    @goundab9084 9 หลายเดือนก่อน

    Kup Chan pandu dada me tumche tumchya family che video pahte mla kup aavdla tumcha video

  • @maheshjangalepatil7781
    @maheshjangalepatil7781 9 หลายเดือนก่อน +2

    ❤🎉 nice dada