खुपच छान अभिनय आणी वाद्यवृंदकांची चांगली साथ मिळाली, लोककला जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहात,धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा...💐 सिनेअभिनेत्री मधुताई कांबीकर ग्रुप कांबी(अहमदनगर).
मैथिली मॅडम खुपच छान कोणत्या शब्दात कौतूक कर् मला शब्द सुचेनात कला आपले मध्ये आहे व हावभाव असेच कला जोपासा माझे शुभेच्छा शुभेच्छक सुभाष सुय॔तळ नांदेड सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक
मैथिली , लावणी योग्य श्रंगार, अप्रतिम अदाकारीतून व ठसकेबाज सादर केलात.मला डान्स् मनापासून आवडला.मी सुध्दा लावणी डान्सर आहे.मी आपल्या लावणीची निवड केली आहे. गायिकेचे व वाद्यवृंदांचे व खुप खुप कौतुक वअभिनंदन.
लावणी मधिल महाराष्ट्राची पाटलीन ... अप्रतिम अदाकारी केलीस मैथिली.. कला चांगला क्षेत्रात बदल होतोय.
एकदम मस्त लयभारी मनापासून धन्यवाद माऊली
खूप छान नृत्य सादर केले आहे ताई तुम्ही आपली लावणी नृत्य कला तुमच्या मुळे जिवंत आहे सध्या अभिवादन आपणास ताई ग्रेट
एक नंबर अदाकारी सादर केलीय लयभारी ताई
Khup chan tai🎉
ही तर लावणीची पाटलीन 👍
खुपच छान अभिनय आणी वाद्यवृंदकांची चांगली साथ मिळाली, लोककला जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहात,धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा...💐
सिनेअभिनेत्री मधुताई कांबीकर ग्रुप कांबी(अहमदनगर).
👌
Solapur. 👍👍👍👍👍👍
महाराष्ट्रातील लावणी स्पर्धेतील शिस्त व शांतपणे चालणारे एकमेव ठिकाण म्हणण्यापेक्षा एकमेव मंदिर म्हणजे मोहिते -पाटलांचे आकलूज.
अती सुंदर
Marathi mansachi manachi lavni.. Maharashtrachi shaan.. Uttam kala prakar... Darjedaar stage kala.. Chhan...
Nice
खूप छान आदाकरी आणि नृत्य
खूप खुप छान
VERY NICE
Mast ada
फारच छान.
खुप खुप छान न्रते खुप खुप आवल 👌👍
छान ताई आहे
खूपच छान महाराष्ट्राची शान मिताली ताई 👍🙏🏼
पाटीलबाईनिखूपछानलावनीगाईली
Ekdum kdk
👌👌Lai bhari
खूप छान
एक नंबर लवनी। केलि👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹
Really very nice dance performance very nice kalakari
अप्रतिम
नंबर वन अदाकारी आति उत्तम मालती जी
WA very nice lavni video dance no one Lay bhari
Methichi bhaji farch sunder
Like this lavni &dance.
Nilce
शब्द च नाही बाईच्या आदाकारीला
साक्षात नटराज अवतरले मंचावर
भाषांतर
खुपच छान धन्यवाद
Lay bhari adakari👌👌
Best lavni
महाराष्ट्राचे लावण्यखणी पाटील
इद्रांलाही हेवा वाटेल माझ्या दरबारत असली असतीतर!
Khup sunder patil Madam naman
Tumala🙏🙏🙏🙏
Nice nice nice nice
लय भारी
एकदम बरोबर
पुर्ण लावणी लिहुन अपलोड करा
Very nice 👌👌👌🌹🌹👍👍🙏
Sweet 💟💟
Dada kuthie ahet
Me kolhapur ekanath patil
✌️✌️✌️
Beautiful
Lavani chan
खुप छान छान
👍👍👍
Very nice
Zabardast
👍
Super
Kasdar kalakaranche vyaspeeth mhanje akluj lavani
Lajwab expression
मैथिली मॅडम खुपच छान कोणत्या शब्दात कौतूक कर् मला शब्द सुचेनात कला आपले मध्ये आहे व हावभाव असेच कला जोपासा माझे शुभेच्छा शुभेच्छक सुभाष सुय॔तळ नांदेड सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक
ZABARDAST. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🇦🇺
Perfect lavani
खुपच छान भावमुद्रा व्यक्त केल्या आहेत.खुप छान.
I love it🎉
Sarwat supervisor watleli lawni
Hi mitiyi
Supper dance ' guni kalavati aahe .
Hart touching lavani dance
Once more tar zalach pahije
Apratim baithakichi lavani
Madam lavni mhade 9vari sadich khup chan diste hi sadi changli nahi disat lavni khup chan ahe pn thodi A smadhan vatle sorry😔
👌
खूप छान
खूप सुंदर
Nice
हालो काहासे यु नागेश जी
Beautiful
ं
अप्रतिम
अतिशय सुंदर! लावणी अदाकारी.
खुप छान अप्रतिम
मैथिली , लावणी योग्य श्रंगार, अप्रतिम अदाकारीतून व ठसकेबाज सादर केलात.मला डान्स् मनापासून आवडला.मी सुध्दा लावणी डान्सर आहे.मी आपल्या लावणीची निवड केली आहे. गायिकेचे व वाद्यवृंदांचे व खुप खुप कौतुक वअभिनंदन.
वाह रे वाह लावणी संगीत,लावणीची शब्दरचना, गायिकेचा आवाज,मैथिली पाटीलची अदाकारी व नृत्याविष्कार. मी लावणीचा व्हिडीओ दररोज पाहतोय. खुपच छान.
खूप खूप छान
खुप छान