Thanxx दादा तूजे सर्व व्हिडिओ बगून मी पण माझ्या गावी जाऊन गावातील मुलांना नवीन पध्दतीने मासे व खेकडे पकडायचे दाखवले आहे दादा तुजा मुळे कायतरी नवीन शिकायला व बघायला मिळत आहे thank you so much dada
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि झाडे लावा आणि जमिनी विकू नका आणि पर प्रांतियांचे वाढते प्रमाण हे दिलेले संदेश कोटी मोलाचे होते आणि कोकणातील तरुण मुलांनी आणि लोकांनी ह्या व्हिडिओतून खूप काही शिकण्यासारखे आहे मित्रा तू कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचं काम करतो आहेस त्यासाठी तुला मनापासून सलाम
व्हिडीओ तर आवाडलो...... आणि माशे पडकडूची पध्दत पण भारी......... वाटली... बिनखर्चीक........👍👍👍 वायच काय ता चपातेचाच पिठ जायत......... पण परत चपाते वांगडा खावक माशे तर गावतत
Khub Chan Vlog Lucky Dada. It's very rare that TH-cam's will openly praise and promote about other TH-cam's. Wonderful Fishing Technique by Roman Borkar Vlogs. Kalji Ghya
छान विडीओ लकी, एक छान सोप्पी पद्धत मासे पकडणयासाठी रोमन बोरकरना धन्यवाद! hi प्रथमेश! शेतीचे विडीओ पण टाक तेव्हडच नेत्रसूख! नवीन विडीओ साठी खूप खूप शुभेच्छा आणि देव बरें करों
Malvani life, goshta koknatli, jeevan kadam vlogs, konkan sanskruti , yes maharaja , crazy about fishing , visa 2 explore, pragat loke , shrishabh todankar हे सर्व चॅनेल कोण कोण follow करतायेत त्यांनी like करा , 😍 favourite youtube Chanel's
लकी भाऊ आपले विडिओ चांगले असतात आजचा व्हिडीओ छान होता याच अनुषंगाने एक बोईट माशाच्या फिशिंग चा विडिओ पाहिला पंकज पुसाळकर vlog नावाने प्लास्टिक पिशवी आणि accelarator wire, किंवा प्लॅस्टिक दोरीने केलेला फास पाहिला , फारच effective आणि सोपा आहे आपण पाहावे ही विनंती
Very informative video, Nice to see Prathmesh, Need to reduce weight, He is very young. Looking forward 🌾 rice cultivation experiments and knowledge videos.
Thanxx दादा तूजे सर्व व्हिडिओ बगून मी पण माझ्या गावी जाऊन गावातील मुलांना नवीन पध्दतीने मासे व खेकडे पकडायचे दाखवले आहे दादा तुजा मुळे कायतरी नवीन शिकायला व बघायला मिळत आहे thank you so much dada
Pratmesh is excellence... मासे पकडायला
Lucky' + pratmesh+नम्या
Always stay together...
छान 📸...
देव बरे करूं ❤😊
खुप छान लकी दादा सर्वच विडीओ भारी असतात खुप छान वाटली पद्धय
th-cam.com/video/BNUb2YAexIA/w-d-xo.html
कडक व्हिडीओ लकी , शॉर्ट कट टेकनिक फिशिंग ची 👍👍👍
तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून. तू जन.माणसात चांगले विचार, संदेश पोहचवितो.आणि मासे मारीचे नवीन साधन जे साधी सोपी पद्धतीने आपण बनवू शकतो.👍
Thank you so much 😊
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि झाडे लावा आणि जमिनी विकू नका आणि पर प्रांतियांचे वाढते प्रमाण हे दिलेले संदेश कोटी मोलाचे होते आणि कोकणातील तरुण मुलांनी आणि लोकांनी ह्या व्हिडिओतून खूप काही शिकण्यासारखे आहे मित्रा तू कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचं काम करतो आहेस त्यासाठी तुला मनापासून सलाम
तुमच्यामुळे मासेमारी आणि इतर विषयावरील नवीन Technique ह्याची माहिती मिळते. आणि तुम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयावर vlog बनवतात. धन्यवाद
रोमन बोरकर सिम्पल फिशिंग टेक्निक मस्त 🤗
लक्ष्मीकांत,
खूपच मस्त व्हिडीओ आणि पावसाळा म्हणजे आनंदि नयनरम्य निसर्ग त्यातच
तुजा ड्रोन शॉट म्हंजे नाद खुळा👍👍👍
👌👌👌💐💐💐💐💐💐👌👌👌
Mi khup video baghitle ..but finally tumchya video madhe clear kalale ki mase pakdnya saathi bottle kashi tayr karvi .....Thank you so much dada😊😊
व्हिडिओ छान झाला आहे , मासे पकडण्याची पद्धत मस्त आहे . आवडला
Thank you so much 😊
दादा खूप मस्त नवीन काय तर आहे .व्हीडीओ मधे नवीन काय तर बघून शिकता येत 1 नंबर 👍👍👌👌🌹🌹
ही टेक्निक आम्ही पण वापरतो खूप छान आहे आणि खूप माझ्झा येते 👌👌👌
व्हिडीओ तर आवाडलो...... आणि माशे पडकडूची पध्दत पण भारी......... वाटली...
बिनखर्चीक........👍👍👍 वायच काय ता चपातेचाच पिठ जायत......... पण परत चपाते वांगडा खावक माशे तर गावतत
एकदम मस्त आयडिया बनवली... मला ही कल्पना खूप आवडली..
देव भले करो
तु खूप सुंदर गाणे गातोय
बोय मासो छान👌👍👍लकिचे vdo पण👌👌👍
बऱ्याच दिवसांनी प्रथमेश करलकर दिसले.
फार बरे वाटले.
मासे पकडण्याची छानच आयडिया
धन्यवाद भावा...हे रोमन बोरकर माझ्या गावचे आहे चींचखरी चे..मला खूप छान वाटलं..गावी गेलो की नाकी भेटणार रोमन ला आणि मला खूप आवडतात बोयर...
मासे पकडण्यची छान आइडिया
😃😃😃background music mule vedio bghaychi utsukta ajun vadhtch hoti 👍👍🏽👍🏻
मस्त vlog
#SamreshVlog
1no dada
छान आयडियाची कल्पना ❤️👍👍
खूप खूप सुंदर वीडियो
अधिराज आणि मासे (बोयट) सुरुवातच मस्त झाली. ड्रोन शाँटस उत्तम. मासे पकडण्याची सहज साधी सोपी शक्कल. मनोरंजक व्हिडीओ. प्रथमेश ईज बँक. प्रथमेशचे शेतीचे व्हिडीओ बघायला आवडतील. छान व्हिडीओ.👌👍
Khup chhan mahiti dilis bhava ...
Aata ganpatila jain gavala teva bottal ne nkkich mase pkdayla jain
मी विडिओ बघण्याच्या आधीच लाइक करत असतो
क्रेजि अबाऊट फिशिंग यनन्चे व्हिडीओ पण मस्त असतात
खूप मस्त टेक्टिनक
Kay ninja Teqnic ahe.
Mast
Bro chadaniche mache pakdayeche video banav
खुप चांगली आयडीया आहे 👌
Khup Chan mahiti dada
खूप छान व्हिडीओ 👌👌👍👍
कोकणातल पोर आसा मासे खातोले👌👍
Bhari re
१ नंबर
देव बरे करो
awsome technique aahe bhai.....full on desi juggad....mastch jaala aahe fishing vlog.....👍👍👌👌🐟🐟
नेहमीच नवनवीन विषयावर विडिओ पहायला मिळतात खुपच मस्त विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
मस्त टेकनिक साधी सरळ 👍👍👍👍
भाव विडिओ 1नंबर 👌सुंदर होता
दादा एकदा तूझ घर दाखवणा आतून एकदम मस्त घर दिसतंय बाहेरून
Bhari mare ky ta 👍👌
Mast idea aahe गुंजले पकडायची
भावा मस्त कायता दाखवलस आता सगळी बोयटा कर्मान मेली
Starting jaam bhari jhali lucky da aadu sobt ❤😂🔥🔥 khupp chan technique dakhvlis dada 👌🏻👌🏻
Dhanyavad shiva🙏💕
👍🏻😊
Lai bhari.
Thank you so much 😊
Jabardast technic bhawa..
Khub Chan Vlog Lucky Dada. It's very rare that TH-cam's will openly praise and promote about other TH-cam's. Wonderful Fishing Technique by Roman Borkar Vlogs. Kalji Ghya
Bhari ch lucky da 😍
Big fan sir😇❤
Majja aali
लय भारी
amazing khupach chan trap.....fishing sathi......nice vlog dada
Entry performance ekdm bhari...mast entertaining krun video dakhvla👌🏻👌🏻❤
Khatarnak bhava
Khup chan
खुप छान
Chan milale mase
खूपच छान
Osm idia lucky da khup Chan vlogs 😍👌✌️
Khup Chan👍 👌👏
👍👌🙏😍देव भले करो..:
Khup bhari 😃👌👏
Lucky bhai nice song. And very good video.
दादा मस्त रे
Khup mast Massey bhetley Dada
Superb idea 🙋♂️✌👌
Bharich khup chan♥♥♥♥👌👌👌👌
Background Music 😍😍😍😍😘
Khup chan technique! Vlog background music for vlog is very soothing I like it! ❤️
मस्त 👌👌👍👍👍👍👍👍👍👍
Shet lagna jamlay watta tuja. Jam khush ahes ah
Nice and simple technique. Very informative..🙂Appreciate your effort..!! Keep going 👍
छान विडीओ लकी, एक छान सोप्पी पद्धत मासे पकडणयासाठी रोमन बोरकरना धन्यवाद! hi प्रथमेश! शेतीचे विडीओ पण टाक तेव्हडच नेत्रसूख! नवीन विडीओ साठी खूप खूप शुभेच्छा आणि देव बरें करों
Are bro is technique ka koi jawab nahi hai hamare idhar Chiplun me to is ka kitna craze hai
Hi it seems people saw ur this video and used this technique now their catch video has becom viral🤣 ur video has made a positive impact
Jam bhari video bhai 😍😍
जास्त खोल तलाव मध्ये अश्या प्रकारे माशे पकडू शकतो का
Malvani life, goshta koknatli, jeevan kadam vlogs, konkan sanskruti , yes maharaja , crazy about fishing , visa 2 explore, pragat loke , shrishabh todankar हे सर्व चॅनेल कोण कोण follow करतायेत त्यांनी like करा , 😍 favourite youtube Chanel's
लकी भाऊ आपले विडिओ चांगले असतात आजचा व्हिडीओ छान होता
याच अनुषंगाने एक बोईट माशाच्या फिशिंग चा विडिओ पाहिला पंकज पुसाळकर vlog नावाने प्लास्टिक पिशवी आणि accelarator wire, किंवा प्लॅस्टिक दोरीने केलेला फास पाहिला , फारच effective आणि सोपा आहे आपण पाहावे ही विनंती
same asech pakdleyt aamhi😊👌👍
भावा मी पण Roman Borkar चा व्हिडीओ पहिला आहे. Nice video
Mi pan karun bagto gavi aalyavar chyan teknik hahe hi
Excellent
Bhari tehc dada
Mast 🙏
amhi pishvit pakdto
amchya ethe boyra boltat
ani rashi odhli ki pishvi lock hote ani to masa aatch rahto
Very nice
खूप सुंदर विडिओ 👌👌
Excellent कॉमेंबॅक
Like केलं आहे
सुरवात खूपच मस्त केलीस... 👍👍
आता फिश आणि शेती चे विडिओ च येऊन दे
मालवण फिश मार्केट पण दाखव 😜
Very informative video, Nice to see Prathmesh, Need to reduce weight, He is very young. Looking forward 🌾 rice cultivation experiments and knowledge videos.
Ek number dadus
Gari ne gavakde khekade kase pakdtat te dakhav dada
प्रथमेशच्या शेतीचे video दाखवा.
Very good
Hi trick mi 2 varshapurvi vaprun barich boyta pakadli
Very nice fish vlog bro