हा कोल्हा लबाड आहे .कारण सर्व लबाडी तो त्याच्या पक्षातून आणतो म्हणून ती आयपीएस असूनही नाही dna टेस्ट नाही काहीं करत जस कअही तिला त्या अक्षराल सुंदरशी काहीच वाटत नाही असे वाटते😊😊😊
काय पन दाखवता दोन दिवसात मूल होते का आनि आक्षदा पोलिस आसुन तला समजत नहीं का दिसत नहीं नाटक करतात है ऊरवसि आनी मेनका पोलिस आसुन तला काय फायदा बोलते दुसरे लंगन कांति डामा करते आक्षदा नावाला नुसती पोलिस हिंगा दांखव कि पोलिस चा ऐवड पन नहीं समजत

Very very nice nice seriyal
या घरात बाप नावाचा माणूस नाही म्हणून असे घडत आहे
लगेच दोन दिवसांत मेनका ला समजले काय कि तिच्या पोटात गर्भ राहिला आहे
सुंदर ईतका बावळट आहे काय कि त्याला आपण रात्री काय केलं हे आठवत नाही
गाढवाच्या लग्नातला प्रकार झाला...रात्री जे करते ते दिवसा कायच आठवत नाही.- सावळ्याची गंगी.😂😂
काय पन दाखवता दोन दिवसात मूल होते का आनि आक्षदा पोलिस आसुन तला समजत नहीं का दिसत नहीं नाटक करतात है ऊरवसि आनी मेनका पोलिस आसुन तला काय फायदा बोलते दुसरे लंगन कांति डामा करते आक्षदा नावाला नुसती पोलिस हिंगा दांखव कि पोलिस चा ऐवड पन नहीं समजत
फालतुगिरी आहे सगळी.