अभंग : सारांचे हे सार भक्तीचे भांडार - गायक कलाकार श्री पांडुरंग राऊळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- श्री सातेरी महामाया पालयेकरीण
पालये उसकई, बार्देझ गोवा
श्रींचा ३७वा वर्धापनदिन दिनांक २१ मे २०२२
संध्याकाळी ४ वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारातर्फे भजन सादर करण्यात आले
पुरस्कर्ते : United Cultural Association Paliem Ucassaim
गायक कलाकार
श्री पांडुरंग राऊळ
श्री विठ्ठल शिरोडकर
श्री प्रल्हाद गावस
हार्मोनियम : श्री चंदन शेट्ये
तबला : श्री निशिकांत कळंगुटकर
पखवाज : श्री ओमप्रकाश गावस
Abhanga.Bhajans.singing.Melodious.
🌹🙏सदा सर्वदा सरस्वती गगुरुजिंच्या गळ्यात वास्तव्य करते 🌹🙏
🙏
वाह गुरूजी वाह! सारांचे हे सार तसेच सुरांचे हे भांडार आलाप ताना लयकारीची उधळण छान प्रस्तुती
👏👏👏🙏Nice sweet powerpacked abhang by great bhajan kalaakar MastarPandurang Raul...(राग:झिंझोटी../(बहार) )Saath sangata nu Vithal shirodkar & Prahlad Gawas...gbu all🌺🌼🌸🏵️👏👏👏
Very good