बोलण्याच्या ओघात, "याचा कोणत्याच धर्माशी संबंध नाही " असे वाक्य बोलले गेले आहे. "कोर्स चा कोणत्याच धर्माशी संबंध नाही, कोणीही हा कोर्स करु शकतात, सेंटर मध्ये कोणत्याच धर्माचे कर्मकांड शिकवले जात नाही." असे म्हणणे आहे.
संत ज्ञानेश्वरांचे साहित्य एकदा वाचा मग तुम्ही असे म्हणणार नाही 🙏 आपल्या सगळ्याच संतांनी ध्यान धरणाच केलेली आहे आणि योग विद्या कुठून आली ह्याचा अभ्यास करा, नाथ संप्रदायावरील साहित्य वाचा म्हणजे सगळ्याच गोष्टींचे मुळ समजेल आपल्याला 🙏
खुप छान पद्धतीने विपश्यना काय असते हे समजावून सांगितले आहे ,व अlज च्या युगात सगळ्यांना गरज आहे विप्पशनेची मन:शांतीची , धन्यवाद तथागत गौतम बुद्ध ,धन्यवाद सत्यनारायण गोयंका गुरुजी.🙏🙏🙏
Very informative vdo....Thanks for sharing..... If people know about this...they will definitely go for Vipassana.... Sabaka Mangal ho....sabaka bhala ho...
धन्यवाद.. मला या व्हिडिओची खूप मदत झाली. मी ऑलरेडी एनरोल केलं आहे अन् मला ह्या ३मार्चला कोर्ससाठी जायचं आहे. पण घरात नक्की मी कुठे चाललीय कशासाठी चाललीय है समजावून सांगण कठीण होत होत.. ह्या व्हिडिओमुळे आईला ८०% प्रश्नांची उत्तरं मिळाली. मी सेफ जागी जाणार आहे याची खात्री तिला झाली.. खूप धन्यवाद.😊
दरवर्षी कोर्स करणारे अनेक जण आहेत. ते करत असताना चित्त कुसलकम्म वा अकुसलकम्म करत असताना सजगता आली पाहिजे. वाईट काम करताना ताबडतोब कळलं पाहिजे व ते थांबवता आले पाहिजे. ही खरी विपश्यना- विपस्सना.
Mai roj 1 ghanta meditation karta hu iska. Jab mujhe iska gyan milega mai sabke samne aajavunga. Yadi mila nahi to bhi mera dhyan hota jayega. Ye ek feeling ka khel hai na hi kisi ko baat sakta hai na hi kisiko bata pata hai. Dhyan karte raho ahccha bura sab kuch pata chalenge.
@@VijayYadav-gt7cu होती पण त्यांची पद्धत वेगळी आणि कठिण होती जी सांसारिक माणसांना करणे शक्य नव्हते बुद्धाने मध्यम मार्ग शोधून सर्वांसाठी हि विद्या खुली करून दिली म्हणजेच या विद्येचे संशोधक फक्त गोतम बुद्ध आहे
@@VijayYadav-gt7cu त्या बुद्धांची साधना वेगळी होती आणि ती सांसारिक लोकांना , स्त्रियांना करणे शक्य नव्हते म्हणून बुद्धाने मध्यम मार्गावर आधारित स्वतः हि साधना शोधून काढली आहे जी सर्वांसाठी शक्य आहे आणि मार्गाचा शोध लावणाऱ्यालाच बुद्ध म्हणतात आणि त्या मार्गावर चालून मोक्ष प्राप्ती करणाऱ्याला अरहंत म्हणतात तस असत तर गोतमला सुध्दा अरहंत म्हणल असत बुद्ध नाही
Great!! You can find the registration link in description box. Do some research online about different Vipassana centers and then choose the convenient for you
खूप कमी लोकांना याचा फायदा होतो जे आर्यमौन पाळतात...मी आठव्या दिवशी आलो संवेदना कमी झाल्या जाणवायचा , निगेटिव्ह thinking आपल्याला घाबरून सोडून द्यायला भाग पाडतात.मी खूप निगेटिव्ह विचार ने डिस्टर्ब झालो होतो.....
@@mrunalinimore5646 Show all Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Show all Buddhist Ancient Caves 📢 Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP 📚💙🌹
मला हा विडीयो फार आवडला माझीपण इच्छा आहे पण मी मेडिटेशन ला जेव्हा सकाळी बसते तेवा माझ्या मनात काही चांगले व वाईट विचार न येता एक शक्ती शरीरात जागरूक होते व माझेच मन मला कल्पनेच्या पलीकडे आशिर्वाद देऊन जाते व माझ्या शरीराची हालचाल सुरू होते दोन्ही हात सुर्य नमस्काराप्रमाने करू लागते
I have done Vipassana Meditation for 12days course at Igatpuri & also Art of Living's Happiness Program. I am just giving my perspective here. Vipassana is very basic Plus I didn't find the teachers much knowledgeable, whatever we ask they say watch the video (may be the person allocated to our group was not knowledgeable) Art of Livings' Sudarshan Kriya is very liberating & beautiful experience. Teachers are very communicative, answers you well. One should do Vipassana before going for Art of Living. Vipassana 12 days No Fees. You need to stay at the centre. Art of living 3hrs everyday for 7 days & its a paid course. You can choose morning or evening batch, its in your city itself. Once you do the course you can attend every weeks' Sudarshan Kriya at any centre free of cost
Vipassana tumhala kashi karayachi hech kalala nahi ha hyacha artha hoto ma'm, punha ekada tumhi meditation la ja 10 divas asata meditation 12 divas kadhich nasata ,tumhi kuthe tari vegalach kahi tari kela asel ,kiva tumhala technic kalalich nahi ha artha hoto, so it's your fault not Vipassana
Mam , माहिती खूप छान दिलीत आम्ही पूर्ण कुटुंब म्हणजे पाचजण आहोत त्यासाठी ॲप्लिकेशन फी या सेंटरची माहिती फोन no documents kay kay लागतात ते सांगा please
One Question.After coming to your own land do you carry the same vibration or it diminished after some days ,to tackle this what one can do to get in same vibration as in vipassna without going to vipasna centers
On the last day of course, students are given instructions about how to practice Vippasana after the course. You are told to do the meditation in the morning as well as before bed time. For this we need to take help of video discourses of Goenka Guruji. Separate videos are available for each day.
मी तिन शिबीर केलो आहे VDO पाहून हे करता येत नाही त्याला दहा दिवस जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो मी वर्षभर चुकीच्या पद्धतीने कर त होतो . मागच्या वर्षी अभय शक्ती सर यांच्या मार्ग दर्शना खाली 10 दिवस पूर्ण केल्लो आता खऱ्या अर्थाने विपशना करायला जमतं
बोलण्याच्या ओघात, "याचा कोणत्याच धर्माशी संबंध नाही " असे वाक्य बोलले गेले आहे.
"कोर्स चा कोणत्याच धर्माशी संबंध नाही, कोणीही हा कोर्स करु शकतात, सेंटर मध्ये कोणत्याच धर्माचे कर्मकांड शिकवले जात नाही." असे म्हणणे आहे.
Contact number kay aahe
Mrunalini mi pan kel ahe barka Mala apla mail ID dyal
@@kunalcgvlogs8257 Google vr have te center cheak karu shakta
धर्माशी संबंध नाही बरोबर आहे, परंतु बुद्ध च्या धम्म चा हा गाभा आहे आणि धम्म हा सर्वांसाठी आहे... हिंदू, मुस्लिम, शीख, सार्वजन ही विद्या शिकू शिकतील
खुप विस्तारित आणि प्रेरक सखोल माहिती दिली आपण शिल समाधी प्रज्ञा मधे तुमची प्रगती होत राहो
साधू साधू साधू ❤😊
Thank you 🙏🏻
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
सबका मंगल हो 🌸🙏👍
🙏🏻
खरंच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करायला हवय
खरा अध्यात्म समजतो
तुकोबाराय जे सांगतात ते सगळं समजून येते
Kharch barobar ahe
सर्व संतांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विपश्यना सांगितलेली आहे
@@blackpearl8034संत परंपरा हा बुद्ध मार्गच आहे... परंतु बुद्ध चे नाव काही जणांना सहन होत नाही.... बुद्ध सर्वोच्च आहे
नमोबुध्दाय 🙏💐
Only Budha gives Gift of meditations to whole world…
NAMO BUDHAY
Namo budhay Jai bhim thank you for your work
i hope you know meaning of Buddha
संत ज्ञानेश्वरांचे साहित्य एकदा वाचा मग तुम्ही असे म्हणणार नाही 🙏 आपल्या सगळ्याच संतांनी ध्यान धरणाच केलेली आहे आणि योग विद्या कुठून आली ह्याचा अभ्यास करा, नाथ संप्रदायावरील साहित्य वाचा म्हणजे सगळ्याच गोष्टींचे मुळ समजेल आपल्याला 🙏
@@GuruRajivD.तुम्ही म्हणालात ते खरं आहे...दादा
@@GuruRajivDबुद्ध अंतिम सत्य आहे. सर्वोच्च पद आहे, सर्व प्रबुद्ध, अरंहन्त, संत बुद्ध वचन सांगत आहेत. 💐🙏 नमोबुध्दाय
नमोबुध्दाय जयभिम जयभारत
Mam tumhi khup chhan mahiti sopya pddhteene sangitle aata mi pan vippshanela janar aahe
Great!! All the best 👍🏼
खुप छान पद्धतीने विपश्यना काय असते हे समजावून सांगितले आहे ,व अlज च्या युगात सगळ्यांना गरज आहे विप्पशनेची मन:शांतीची , धन्यवाद तथागत गौतम बुद्ध ,धन्यवाद सत्यनारायण गोयंका गुरुजी.🙏🙏🙏
🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Khup chhan sangitle about Vipashana 🙏🙏🙏
Thank you
Very informative vdo....Thanks for sharing.....
If people know about this...they will definitely go for Vipassana....
Sabaka Mangal ho....sabaka bhala ho...
@@aaratimahamuni6516Thank you for the response.
धन्यवाद.. मला या व्हिडिओची खूप मदत झाली. मी ऑलरेडी एनरोल केलं आहे अन् मला ह्या ३मार्चला कोर्ससाठी जायचं आहे. पण घरात नक्की मी कुठे चाललीय कशासाठी चाललीय है समजावून सांगण कठीण होत होत.. ह्या व्हिडिओमुळे आईला ८०% प्रश्नांची उत्तरं मिळाली. मी सेफ जागी जाणार आहे याची खात्री तिला झाली.. खूप धन्यवाद.😊
Great!!! All the best.
ताई विपासना नाहि हो, विपश्यना 😊
It is called as vipassana in English. Ashoka was called as Asoka the great. North Indians call should as सुड.
😂
😂
Original शब्द विपस्सना आहे. पालि भाषा मधे 'श' नाही आहे. ✅
विपस्सना आहे विपासना नाही आणि बुद्ध तिचे संशोधक आहेत
Awesome Experience, concentration level is going on next level
Yadi aapne Hindi me bataya hota to Mai up se samjhakar mai bhi meditation Sikh pata thank you
I also do vipassana at markal centre
Best experience ever
Sabka mangal ho!
विपासना नाही तो शब्द विपश्यना आहे ताई बाकी सर्व माहिती खूप छान दिलीत 👌🏻👌🏻
Original शब्द विपस्सना आहे. पालि भाषा चा शब्द आहे हा. पालि मधे 'श' अक्षर नसतो.
Great.All points cover.Nice video.
Thank you
@@mrunalinimore5646 Tumchya Areat Relatives Friends La Gheun Jaa Veepasana Karayala Humble Request 😎💙💦🌹📢📢📢
Very nice I also the oldest student for igatpuri vipassana centre I am performing seva for all the 10 days.
That's great Sir!!!
Khupch chan video
Thank you
दरवर्षी कोर्स करणारे अनेक जण आहेत.
ते करत असताना चित्त कुसलकम्म वा अकुसलकम्म करत असताना सजगता आली पाहिजे. वाईट काम करताना ताबडतोब कळलं पाहिजे व ते थांबवता आले पाहिजे. ही खरी विपश्यना- विपस्सना.
विपश्यना साधना ही मन : शांतीसाठी एकाग्रतेसाठी आवश्यक .
ही साधना निब्बान मार्ग कडे घेऊन जाते
Beautiful video mam❤
Thank you
Madam ji Vipassana meditation ko aap continue rakhna aapko bahut hi aananad aayega or acha result milega 🙏
Sure
Thank you
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Very well explained. Thanks. Now I know something about Vipassana.
Thank you for the feedback
Well shot with detailed description! Good work! It will be useful for new students
Thank you for the appreciation
Best Centre इगतपुरी आणि मुंबई आहे ..
मी दोन्ही ठिकाणी 10 दिवसाची विपस्यना केली आहे ..बेस्ट life experience
Great!!
Can you please share Mumbai vipassana center address?
Mumbai mdhe konte ??
centre कुठलही असो विद्या सगळीकडे सारखीच शिकवली जाते
Mala pn Vipassana karaychi ahe pn contact hot nahi majha. Tumchi help milel ka mala pi Pune made rahto aahe.
Thanks so much sister for information 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Very nice &.True information madam.Dhannyawad.
Thank you for the feedback
Mai roj 1 ghanta meditation karta hu iska. Jab mujhe iska gyan milega mai sabke samne aajavunga. Yadi mila nahi to bhi mera dhyan hota jayega. Ye ek feeling ka khel hai na hi kisi ko baat sakta hai na hi kisiko bata pata hai. Dhyan karte raho ahccha bura sab kuch pata chalenge.
खूप छान माहिती
Thank you
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद मॅडम. माझी पण इच्छा आहे
Khup chhan aani yogya mahiti sangitli Taine.. khup khup dhanyawad..🙏🌹
Thank you
अगदी अचूक माहिती दिलीत मॅडम... मंगल हो...🙏😇
धन्यवाद 🙏🏻
Thank you mam
🙏 Thanks for your lovely experience.
Food, accomodation, all r very very nice
Buddhancha dhamma ha khup sundar aahe. Namo buddhay
My Very very nice experience, इगतपुरी, कोल्हापुर येथे मी दोन्ही मधे course केला आहे, तिथे धम्म सेवा सुद्धा केली आहे
Mala igatpuri la jaych ahe pn contact hot nahi majha. mala tumchi help milel ka sir. Mi punyamade rahayla ahe.
@@Barca_king123अहो ऑनलाइन सर्व माहिती, दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत.
इगतपुरी आणि इतर सेंटर वर कोर्स सरखाच आसतो की काही फरक आसतो
कोल्हापूर जवळ आळते.. विपश्यना सेंटर पण छान आहे...मी तिथेच केले. म्हणजे लवकर नंबर लागतो.... इगतपूरी लवकर बुक होते
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार मानत आहे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
अर्धवट ज्ञान किंवा खोटं ज्ञान पसरवू नका विपश्यना ही पूर्णतः बुद्धिस्ट टेक्निक आहे.
गौतम बुद्धांच्या आधी 27 बुद्ध होऊन गेले,त्यांना पण अवगत होती ध्यान विद्या
@@VijayYadav-gt7cu
होती पण त्यांची पद्धत वेगळी आणि कठिण होती जी सांसारिक माणसांना करणे शक्य नव्हते बुद्धाने मध्यम मार्ग शोधून सर्वांसाठी हि विद्या खुली करून दिली म्हणजेच या विद्येचे संशोधक फक्त गोतम बुद्ध आहे
त्यांची नावे काय ...आणि .....गौतम बुद्ध च सगळे जाणतात...
बुद्ध ..हेच ,,🙏🙏 जीवनाचा मार्ग आहे.....तुझे वंशज शोध आधी..
@@VijayYadav-gt7cu
त्या बुद्धांची साधना वेगळी होती आणि ती सांसारिक लोकांना , स्त्रियांना करणे शक्य नव्हते म्हणून बुद्धाने मध्यम मार्गावर आधारित स्वतः हि साधना शोधून काढली आहे जी सर्वांसाठी शक्य आहे आणि मार्गाचा शोध लावणाऱ्यालाच बुद्ध म्हणतात आणि त्या मार्गावर चालून मोक्ष प्राप्ती करणाऱ्याला अरहंत म्हणतात तस असत तर गोतमला सुध्दा अरहंत म्हणल असत बुद्ध नाही
@@sushilkamalakar7572 खरे आहे. बाकीच्या फापटपसाऱ्याची गरज नाही
सबका मंगल हो!!!!
I completed 2 time Vipassana course in dhamalya at Post alate kolhapur
Thank you madam 🎉
That's great!!
Most Welcome Sir 🙏🏻
Thank you so much for this information
एगतपुरी,, नासिक,,,, ला chaan आहे🎉🎉
Fees , Food & Accommodation
Per Day per person Rs. ?
@@ullasjainshah5952free hai, u can donate
भारतातील सर्व प्रथम ध्यान केंद्र इगतपुरी मध्ये सुरू झाले म्हणून इगतपुरी फेमस आहे, बाकी सर्व केंद्रामध्ये सारख्याच पद्धतीने साधना शिकवली जाते..👍☺️
Free@@ullasjainshah5952
i am interesting for this course
Great!! You can find the registration link in description box. Do some research online about different Vipassana centers and then choose the convenient for you
खूप कमी लोकांना याचा फायदा होतो जे आर्यमौन पाळतात...मी आठव्या दिवशी आलो संवेदना कमी झाल्या जाणवायचा , निगेटिव्ह thinking आपल्याला घाबरून सोडून द्यायला भाग पाडतात.मी खूप निगेटिव्ह विचार ने डिस्टर्ब झालो होतो.....
आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात.
खूप छान वाटते विपश्यनेचा खूप भारी👍🏻
Thank you so much
मी 2 course केले आहेत खूप उत्तम स्थान आहे थोडासा आवाज येतो मंदिराचा रात्री
2 course, that's nice!
जांभे अक्षरा international school इथ दर चौथा रविवारी 1 दिवसीय विपसणा कोर्स असतो .
Igatpuri laa karaa
@@mrunalinimore5646 Show all Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Show all Buddhist Ancient Caves 📢 Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP 📚💙🌹
@@surajtarwade8746याचा पूर्ण पत्ता काय आहे.? किंवा तो school कुठे आहे कृपया कळवा...🙏🙏🙏
खुप छान आहे
ध्यान साघना करत असताना सुखद किंवा दुःखद संवेदना मध्ये आपला स्व अनुभव काय ? जागृती अवस्था होऊन आपण शरीर परीकम झाले का ? मंगल होय
khup Chan Vidhya she
mi pan 10 days cours
particepted
I have done twice ❤❤❤❤❤❤
Very Nice information Lot of Thanks Mam
Glad you liked it Sir!!
In short why do we go to vipassana to achieve for example "to be always in the present and react for best results"
खूप छान माहिती दिली Thank you tai 🙏🏻🙏🏻❤️❤️
malapn vipasyana Meditation karaycha aahe ...
Thank you for the feedback.
Link description box madhe aahe. Additional information milel website varti
Very nice information lot of Thanks Mam
Glad you liked it
Thank you ma'am for giving such a good video and given really nice and deep information. Thanks a lot. Apka mangal ho
Thank you
खूप छान माहिती आहे असे 😊
Thank you
Thanks alot 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खूप खूप छान आणि धन्यवाद ❤❤❤
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
धन्यवाद mam 🙏
Beautiful video!!
Excellent 👌
खुप छान माहीती ऐकुन बर वाटले मला पण यातल काहीच माहीत नव्हत धंन्यवाद
माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हाच उद्देश होता माझा. Thank you 😊
Mangal ho ❤
🙏🏻
Khup Sundar video 👌👌👍
Thank you
Very nicely made video.Thank you 🙏are there single rooms available too with commode ?
Yes
खुप छान माहिती
Thank you
very nice
मला हा विडीयो फार आवडला माझीपण इच्छा आहे पण मी मेडिटेशन ला जेव्हा सकाळी बसते तेवा माझ्या मनात काही चांगले व वाईट विचार न येता एक शक्ती शरीरात जागरूक होते व माझेच मन मला कल्पनेच्या पलीकडे आशिर्वाद देऊन जाते व माझ्या शरीराची हालचाल सुरू होते दोन्ही हात सुर्य नमस्काराप्रमाने करू लागते
जे या क्रियेपर्यंत (संवेदना) पोहोचतात तेच विपश्यनेत सफल होतात,
👍👍👍👍👍
सबका मंगल हो...🙏
Mana la control 6 senses active hotat Vipassana ne pratical kar mag jana
Sadhu sadhu साधू 👌🙏🌹
🙏🏻
@@mrunalinimore5646 Tumhee Suru Kara Veepasana Center 📢✍️🌹
Very betiful
बुध्द धम्मा ची शिकवण मूळ स्वरूपातील विपश्यना आचरणात आणली जाते , साधनासराव कसा करावा याचे प्रशिक्षण शिबिरात दिले जाते, शुद्ध बुध्द शिकवण आहे.
सुंदर माहिती मिळाली
Thank you
Jay bhim tai yawaatmall you are great
खुपचं सुंदर
शुभं प्रभात
Nice informative
Thank you
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
लर्निंगचा Syllabus काय असतो.
Dhanyawad
मला वाटते की मी पन विपश्यना करावे नमो बुद्धय
हो जरूर
khupach chan video hota.
ekach question aahe ki
jyanna khali basta yet nahi tyannchya saathi western toilet asat ka?
Ho
@@mrunalinimore5646 okay 👍
I have done Vipassana Meditation for 12days course at Igatpuri & also Art of Living's Happiness Program.
I am just giving my perspective here.
Vipassana is very basic
Plus I didn't find the teachers much knowledgeable, whatever we ask they say watch the video (may be the person allocated to our group was not knowledgeable)
Art of Livings' Sudarshan Kriya is very liberating & beautiful experience. Teachers are very communicative, answers you well.
One should do Vipassana before going for Art of Living.
Vipassana 12 days No Fees. You need to stay at the centre.
Art of living 3hrs everyday for 7 days & its a paid course. You can choose morning or evening batch, its in your city itself. Once you do the course you can attend every weeks' Sudarshan Kriya at any centre free of cost
Thank you for the information 🙏
Vipassana tumhala kashi karayachi hech kalala nahi ha hyacha artha hoto ma'm, punha ekada tumhi meditation la ja 10 divas asata meditation 12 divas kadhich nasata ,tumhi kuthe tari vegalach kahi tari kela asel ,kiva tumhala technic kalalich nahi ha artha hoto, so it's your fault not Vipassana
Mam , माहिती खूप छान दिलीत आम्ही पूर्ण कुटुंब म्हणजे पाचजण आहोत त्यासाठी ॲप्लिकेशन फी या सेंटरची माहिती फोन no documents kay kay लागतात ते सांगा please
Description box madhe website chi link aahe
Website open hot nahi mam
One Question.After coming to your own land do you carry the same vibration or it diminished after some days ,to tackle this what one can do to get in same vibration as in vipassna without going to vipasna centers
On the last day of course, students are given instructions about how to practice Vippasana after the course.
You are told to do the meditation in the morning as well as before bed time. For this we need to take help of video discourses of Goenka Guruji. Separate videos are available for each day.
who clean room and washroom or we need to do it ourselves
We need to do it ourselves
Tai khup Chan mahiti dila mi pan course Karnar ahe admission kote karyche
Markal, Alandi chya center che registration sathi link description box madhe aahe
Dapoli la try kra 2 diwasat numbr lagla🎉
Mam mala yek mulgi ahe tila gheun jau sakto ka guche vay 6 वर्षे ahe
Nahi. Ekta jave lagte
Chhan mahiti❤
Thank you
Tai mla ocd zali ahe 4vrsh zale ocd mhanje saf safai cha aajar mhanun mla jayche ahe
Ok. Form madhe ase mention kara.
Mam me udya jatoy igatpuri dhammagiri 23 oct batch
Arey wahh!!
All the best 👍🏼
Address of Kolhapur Vipashana centre and mobil no. Please
Kindly search online.
नेरूळ ,बोरिवली मधेही आहे
Vipassana ❤
Namo budhay
Mi pn jatoy vippasanela 1st time and i am very exited.... 💞🙂🥳
Best Wishes!!
Excited
मी तिन शिबीर केलो आहे VDO पाहून हे करता येत नाही त्याला दहा दिवस जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो मी वर्षभर चुकीच्या पद्धतीने कर त होतो . मागच्या वर्षी अभय शक्ती सर यांच्या मार्ग दर्शना खाली 10 दिवस पूर्ण केल्लो आता खऱ्या अर्थाने विपशना करायला जमतं
माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!!
खूप छान माहिती दिली शुगरवाले करू शाकतात का?
हो. पण रजिस्ट्रेशन करताना माहीती द्यावी
Dhanyawad mam
🙏🏻
Vipssyna centr cha phon no. Nahi dila...aadhi registration karav lagat ka
Description box madhe link dili aahe, Tya Website varti asto phone no. Registration aadhich karave lagte. Online form fill karava lagto
Both male / female sit commnly in the same Meditation hall..or do they have segrigetted meditation halls.
Same meditation hall but different sections.
Same meditation hall but separate sections. Also, separate Acharya ji