पू लीला क्रमांक ३०३ व ३०४ : या लिळांचा हेतु काय आहे ते खालील प्रमाणे: लीला क्रमांक ३०३ : परवी पुजा स्वीकार : हेतु: पर्व कारणे भक्त गण गोसावी पासी आले : चतुर्दशी दादोस आपणया वस्त्र वाहिले : पर्व काळ म्हणजे पवित्र काळ : तर काहीसेने पवित्र : ना देवता अभिमाने : का पर्व काळी अभिमान थोर : देवतास काळ वाटला असे : स्थान क्रिया वाटलीया असत : तर पविते पर्व कवनाचे : ना इंद्राडिकाचे : का यज्ञ पवित्रता महणीतले तर ते अशवमेदादीककी : ना यजन महनीजे भजन पुजन वस्त्रताथवाचे ते यज्ञ : देवता तीये काळी ये म्हणुन इन्द्रादीकाची : तर दादोसा वाहीलीया काई होय : ना ते गुरू महणोन : लेप तर ते दैवराहटीचे की : ना वेधवंता बोधवंता लेप लागे : का कर्म रहाटीचीये क्रिये प्रतंत्र : दैव रहाटीचे स्वतंत्र ना : तर तेने लेपे काही होऐ : ना मनुष्यजन्म : का ते फुटक्रिया : तीर्थी तर युग धर्म : तर कवन मनुष्यतव दे : ना क्रिया अधीषठाती : युग धर्म तर गंधर्वों खालुती : तर ईशवरी वाहीलीया काही होय : ना गोमटे : अज्ञाना वेधवंता तर ग्रहने च फळ : बोधवंता अधिकारू रूपे योग्यता : आलेया भक्ता साधन रूप योग्यता : वेगा उद्धरी : हे लिळा लौकीक : लीला क्रमांक ३०४ : देव क्षाळीत वस्त्रस्वीकारू : देव वस्त्र पूजा स्वीकारे आविध कथन : हेतु : भटी दोनी वस्त्र विणवीली : ऐक आपणाते हीन : दादोसा ते उंच : ते सर्व आणीली : आपूले ते दादोसाते वाहीले :उंच ते गोसावीया ठेविले : मग गोसावीया वावेया येतां मार्गी दादोसाते देखीले : तेथेची आपणेया वाहीले : ते गोसावीया ओळगविले गोसावी श्रीकरे निराकारीले : मग श्रीचरणा पासी घडी ठेवुनी गेले : सर्वज्ञ महणीतले आपले वोवळे (उसटे)वस्त्र वावो ये की नये : ऐसे विधी अविधी चे ज्ञान नाही : तर ते दादोसाचेया हेतुचे पूर्वी ची असे : अविधी काहीसा : ना तया चे होते : दुसरे वाहीले : आन ओवळे जाले : आन मान्यता पाहीली : महणौनी अविधी तो प्रसवे : कठीयाचेनी दृष्टांते : आन अधिक वृत्ति : तया तव थोरा दोषा येती : ईश्वर कृपालु खंती न धरी : क्षाळन करी : अविधी तव कर्म रूप ओखटेयाचया भोग पावे : ज्ञानीया अयोग्यता :अनुसरलया अयोगयता : अंतरावो करी : हे लिळा देवत्वाची आचार पर : अतिशय छान लीळा चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई
अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका, नवी मुंबई): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹३०-०१-२०२५ : 8am
दणदवत दादा अनी धन्यवाद💐💐🙏🙏👌👌
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
Dandawat pranam guruji. 🙏🙏🔶️🔶️🔶️🔶️🔶️🙏🙏
दंडवत प्रणाम👏👏 💐💐💐💐💐
Jay Shri chkradhar dandavat pranam 🙏🌷🙏
🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
💐🙏🏼🙏🏼🙏🏼dandavat Baba 👌👌💐🌸🌹
दंडवत प्रणाम दादा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹🙏🙏🙏🌹
👌🙏pranam baba🙏
दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
दंडवत प्रणाम दादाजी
Dandvat pranam 🙏🙏
🌹🙏🌹👍👏🌷❤👌
दंडवत प्रणाम बाबा
Dandvat pranam. Dada
Dandavat pranam jay shrikrishna BABAJI
Dandvat pranam babaji
दंडवत दादा
Dandavat pranam dada
दंडवत प्रणाम दादा
Dandwat pranam
🙏🏾🙏🏾
पू लीला क्रमांक ३०३ व ३०४ : या लिळांचा हेतु काय आहे ते खालील प्रमाणे:
लीला क्रमांक ३०३ : परवी पुजा स्वीकार : हेतु: पर्व कारणे भक्त गण गोसावी पासी आले : चतुर्दशी दादोस आपणया वस्त्र वाहिले : पर्व काळ म्हणजे पवित्र काळ : तर काहीसेने पवित्र : ना देवता अभिमाने : का पर्व काळी अभिमान थोर : देवतास काळ वाटला असे : स्थान क्रिया वाटलीया असत : तर पविते पर्व कवनाचे : ना इंद्राडिकाचे : का यज्ञ पवित्रता महणीतले तर ते अशवमेदादीककी : ना यजन महनीजे भजन पुजन वस्त्रताथवाचे ते यज्ञ : देवता तीये काळी ये म्हणुन इन्द्रादीकाची : तर दादोसा वाहीलीया काई होय : ना ते गुरू महणोन : लेप तर ते दैवराहटीचे की : ना वेधवंता बोधवंता लेप लागे : का कर्म रहाटीचीये क्रिये प्रतंत्र : दैव रहाटीचे स्वतंत्र ना : तर तेने लेपे काही होऐ : ना मनुष्यजन्म : का ते फुटक्रिया : तीर्थी तर युग धर्म : तर कवन मनुष्यतव दे : ना क्रिया अधीषठाती : युग धर्म तर गंधर्वों खालुती : तर ईशवरी वाहीलीया काही होय : ना गोमटे : अज्ञाना वेधवंता तर ग्रहने च फळ : बोधवंता अधिकारू रूपे योग्यता : आलेया भक्ता साधन रूप योग्यता : वेगा उद्धरी : हे लिळा लौकीक :
लीला क्रमांक ३०४ : देव क्षाळीत वस्त्रस्वीकारू : देव वस्त्र पूजा स्वीकारे आविध कथन : हेतु : भटी दोनी वस्त्र विणवीली : ऐक आपणाते हीन : दादोसा ते उंच : ते सर्व आणीली : आपूले ते दादोसाते वाहीले :उंच ते गोसावीया ठेविले : मग गोसावीया वावेया येतां मार्गी दादोसाते देखीले : तेथेची आपणेया वाहीले : ते गोसावीया ओळगविले गोसावी श्रीकरे निराकारीले : मग श्रीचरणा पासी घडी ठेवुनी गेले : सर्वज्ञ महणीतले आपले वोवळे (उसटे)वस्त्र वावो ये की नये : ऐसे विधी अविधी चे ज्ञान नाही : तर ते दादोसाचेया हेतुचे पूर्वी ची असे : अविधी काहीसा : ना तया चे होते : दुसरे वाहीले : आन ओवळे जाले : आन मान्यता पाहीली : महणौनी अविधी तो प्रसवे : कठीयाचेनी दृष्टांते : आन अधिक वृत्ति : तया तव थोरा दोषा येती : ईश्वर कृपालु खंती न धरी : क्षाळन करी : अविधी तव कर्म रूप ओखटेयाचया भोग पावे : ज्ञानीया अयोग्यता :अनुसरलया अयोगयता : अंतरावो करी : हे लिळा देवत्वाची आचार पर :
अतिशय छान लीळा चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई
Dandvat pranam