ความคิดเห็น •

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 วันที่ผ่านมา +3

    हर्षवर्धन पाटील सत्तेसाठी हपापलेली व्यक्ती कितीही शरद पवारचां पाठिंबा घेतला तरी निवडून येणार नाही सर्व पक्ष फिरून झालेत का

  • @aserkazi2048
    @aserkazi2048 วันที่ผ่านมา +4

    लाचार हो गए हैंआमदार, ओरिजिनल कौन कौसेपार्टी का है आज तक समझ में नहीं आ रहा है, इसलिए जनता ने पहले के आमदार को गिराना चाहिए और नए आमदार को चांस देना चाहिए

  • @shubhamdendge1570
    @shubhamdendge1570 วันที่ผ่านมา +1

    Good decision

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg วันที่ผ่านมา +2

    काँग्रेसमध्ये संधी नाही म्हणून भाजपमध्ये गेला तिथे संधी मिळाली नाही म्हणून आता शरद पवार काँग्रेस त्यानंतर कोणत्या ठिकाणी जाणार ते बघायला हवं

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 วันที่ผ่านมา +3

    हर्षवर्धन पाटील आज तरी खर बोलत आहेत का तुम्ही.😅😅

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एखादा पक्ष राहिला का शिल्लक ज्यात प्रवेश बाकी राहिलं

  • @BhauWagre
    @BhauWagre วันที่ผ่านมา +2

    Ajit dada

  • @omkar23549
    @omkar23549 วันที่ผ่านมา

    😂😂😂 ekacha ho bala

  • @advsagarpatil7934
    @advsagarpatil7934 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता निवांत झोप लागेल का?😂

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    2019 च याच भाषण एका , अरे एक दिवस मारायचं आहे सगळ सोडून जायचं, उभ्या आयुष्यात किती खोटं बोलायचं, थू अशा जगण्यावर.

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 วันที่ผ่านมา +4

    ज्या पवाराना शिव्या घालून...
    पवाराचा विरोधक म्हणून राजकारणात टिकला....आणि आज पवाराच्या पदराखालीच गेला...काय दूर्दैव आहे राव...😂😂

  • @ashishkulkarni7274
    @ashishkulkarni7274 วันที่ผ่านมา

    are Manasa, tu jya lokansamor bolato tyanchach aamdar ahe tya matdarsanghat. swarthasathi gelo sang, lok ata yede nahit.

  • @AshwiniMayurGhatole
    @AshwiniMayurGhatole วันที่ผ่านมา

    Tu swarthi aahe aahe

  • @AniketMahind-jj7kl
    @AniketMahind-jj7kl วันที่ผ่านมา

    चुकीचा निर्णय घेतला आहे