मी कोल्हापूर चा आहे पण लहानपणापासून खूपच आवड आहे कोळी गाण्याची... काय मस्त बँड वाजवलंय.. आणि डान्स अगदी मनमोकळा आनंदी... खूपच मस्त.. आणि कोळी लग्न पाहायची आणि सहभागी व्हायची इच्छा आहे..
कार्यक्रम कुठला असुदे गाणी फक्त कट्टर कोळ्यांची लागतात.. कट्टर कोळी आगरी नाही ... आम्ही हिंदू महादेव कोळी ( कट्टर कोळी )....❤ म्हावरा खावला या सगली....😁
Ha pan gana wajwa hich kai por gori gori por porine ghatla dokyat ghewda poricha bapus paka bewda hahah gya ganya made satya hai barich loke daru pitat haldi made he chukiche hai
Bhawa ek no nachtos re Mi pn raygad madhala ahe,Pali jawal pedali gawatla pn ata nahi tithe Rahat ,pan ha banjo v dance pahun tithlya sarvanchi athavan ali
डान्स भारी केलाय याला बोलतात खर्या आयुष्याचा आनंद लुटणारा माणुस व्वा...
मन मोकळा माणुस
ho khara aanandi manus mazaa mitra same asa hota aj to nahi ya jagat misss kartoy ami tyala
खरा कोळी दिलदार माणूस
खरंच असं बेधुंद पाहिजे आयुष तरच आनंद घेता येतो...❤️
खूप भारी डान्स केला आहे भावाने.....👍❤️
एकटया मध्ये दम आहे, बाकीचे लाजरे आहेत..
भर गर्दीत नाचणं सुद्धा एक जिगर लागत...
भारी..
Yes
Kharach
सुपर
Khara aahe
Right
इतका भारी बँड वाजत असताना स्वतःला कोण कन्ट्रोल करेल यार!
जबरदस्त आहे !!!👍👍👍
बँड अप्रतिम आहेच...डान्स तर खतरनाक भरदार शरीर असलं तरी एक ठुमका दिला तरी सर्व भाव भावना जुळून येतात कडक दादाराव👌
कार्यक्रम कोणाचाही असुन दे....
गाणी फक्त *#आगरी** कोळ्यांची#* च वाजतात....
गर्व आहे आगरी असल्याचा.....
जय आगरी कोळी....
एकविरा माते की जय....
8dusidis
Iuwisudsiude
Ueysud8s7s
@@MaheshKhutale bbe22qj
Kiti ahe agari koli mumbai madhya samaj
काय सुंदर नाचतो एखाद्या स्त्री ला लाजवेल इतका सुंदर डान्स full to energy👏👏👏
हा मुलगा आमच्या इथे राहतो लहानपणापासून खुप आवड आहे त्याला त्याच नाव आकाश...वावोशी ला राहतो
Kutli vavoshi
@@NishantKhariwale khopoli pen road vavoshi
@@rohitware976 kya baat hai maja pan goan sidlach ahee
👍👍
Superb...👌👌
मन जिंकल भावा ❣️🙏🏻आयुष्याचा खरा आनंद घेताना हा क्षण ❣️🤝
मस्त डान्स केला येला म्हणतात नो टेंशशन
माणसाने बिनदस्त जगायचं हे खरे जीवन
👍 दिलखुलास डान्सर दाद द्यायला हवी 👌
खरोखरच
Ek no kkkkkkkadeaak
नाद कुळा आपले आगरी कोळी चा डान्स एक नंबर आहे मस्त जय आगरी जय कोळी❤️👑🎺🎷🔥🔥🥁🥁👌👌
इतक्या माणसांत नचायला हिम्मत लागते
Ek Like आपल्या भावासाठी ❤❤ 🕺🕺
मी कोल्हापूर चा आहे पण लहानपणापासून खूपच आवड आहे कोळी गाण्याची... काय मस्त बँड वाजवलंय.. आणि डान्स अगदी मनमोकळा आनंदी... खूपच मस्त.. आणि कोळी लग्न पाहायची आणि सहभागी व्हायची इच्छा आहे..
एक नंबर भावा कडक नाचतोस फुल्ल नकवा किंग😘
धन्यवाद 🙏
अप्रतिम म्युझिक आणि या म्युझिकला साजेसा अप्रतिम डान्स
From रसायनी आळी आंबिवली 😊
आपटा कोळीवाडा 😍❣️
नुसता नाचलाय नाही तर किती मनापासून नाचलाय।।। त्यात कुठे ही बेंजोच्या अंगावर न जाता त्यांना काही अडथळा न आणता नाचलाय हे खूप महत्त्वाचे आहे.
हा बाबू आयुष्यात बिनधास्त आणि सतत आनंदी राहणार..weight is no bar🙏
वाजवणारे व नाचणारा या दोघांनी सर्वांना टेंशन फ्री करून सोडले 🎉 अप्रतिम 🎉
खूप सुंदर आणि जिगरबाज डान्स सर 🙏
हे माझे मित्र मंडळ आहेत अपटा बँड वाजवण्या मध्ये एकदम वस्ताद रायगड मध्ये खूप नाव आहे आणि मला त्याचा गर्व वाटतं
सलाम डांस करणाऱ्या,त्या भावाला,,,
लय भारी भावांनो, कान आणि मन तृप्त झाले, आणि नाचणाऱ्या भावाने डोळे तृप्त केले. एकविरा माते cha उदो उदो 🙏🙏🙏👍
हा डान्सर् पेण (कोळीवाड्याचा) आहे ...🔥🔥🔥
Yes bhai
Ho
NAAV KY RE PURN AKASH CHA*??
Bo mast vagado cho ane bhai no dance pan bo mast che😍😍😍😍😍
लय भारी
Kaala nachtoy re bhai ❤🦁
ह्याचा डान्ससाठी परत परत विडिओ लावून बघत असतो... एक नंबर
Same yarr me pan😄
Dancer bhawane views vadhvle 😂😂😂
अप्रतिम वाजवलं मजा आली आणि डान्स पण मस्त
Thank you 🙏
बेंजो प्रेमी साठी आमच्या chynal ल पण videvo आहेत बघू शकतात
देहभान विसरुन नाचला रे भाऊ असवाटत तुझ्या सोबत येऊन नाचाव.खरा आनंद यातच.
Novel Way to Appreciate Good Music, Gentleman expressed wid Awesome dance. Loved it 👍👍💕💕
खुप खुप छान वाजवले आपण
👏👏👏
पण दादूस चा डान्स ला जबाब नाही😍😍😍❣️💝🙏💐💐💐🎉🎉🤘✌️🙌👏👏👏👏👌👌
Parfect dance very nice Excellent 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 1
जाम भारी डान्स खुपच छान
परफेक्ट वाजवलात मीत्राणो आणी तुमच्या वाजवन्याच्या प्रतेक म्युझीक वर ताल धरून नाचलेत हे व्यक्तीमहत्व खरच पैसा वसुल शो झालाय हा लय लय लय लय भारी 💯
आपल्या मराठी मधील कोळी गाणी नादखुला आहेत मरण नाही
Ho
अप्रतिम डान्स.. आणि तसेच प्रकाश शेलार aapta कोळीवाडा चे सुपुत्र.. आमचे गुरू यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्या.. band 01 no ahe kdk bhai log ❤️💯
नाद नाचला भावा कडक रे
जय आगरी
जय कोळी
जय एकवीरा आई माऊली
आई माऊलीचा उदो उदो❤️🥰♥️✌️🙏🚩
बँड पथक वाजवलं भारी!! आणि डान्सर त्यापेक्षा भारीच!! मानलं दिलखुलास नाचला आहे!! वा वा क्या बात है!!
मजा आली कडक ♥👌👌👌👌
Thanku u sir ❤
@@aniketbhoirmusic no patva
9082373422
@@mayacoool फाफ
@@aniketbhoirmusic 111
कार्यक्रम कुठला असुदे गाणी फक्त कट्टर कोळ्यांची लागतात.. कट्टर कोळी आगरी नाही ... आम्ही हिंदू महादेव कोळी ( कट्टर कोळी )....❤ म्हावरा खावला या सगली....😁
Energyful dance & Love From Tapi Gujarat
Thank you🙏
लई भारी..
maza like tya dancersathi ek number dance kela ahe bhawani
भावा kadak Dance 🔥🔥🔥
हे गाणं आणि डान्स म्हणजे टेंशन वरची मात्रा
All the best Prem Bhoir😎😎👍👍
👍
Jbrdst bhai.correct thekyavr nachtos.mst good dance bhai.khupch chan.mst...
दिलखुास नाचलात 100% मार्क.
Bhavanno saglyanna maza salut ha apla marathmola samaj ahey saglyat sundar apli sanskruti japnara heje vajantri ahet te kharo khar ati sundar asa brass beand vajavlai apratim heyala weasten music pan tood nahi deushakat kadak kadak lajavab kolibhavanno kadak majja agaya sundar
Thank you bhava samjhnya saathi 🙏
बँड तर भारी आहेच पण डान्स सेम पारू सारखा एक नंबर डान्स
Ho bro
जय अंबे
अतिशय सुंदर डान्स आहे
Pls आपला mob no. द्या
व डान्सर चा पण
Incredible dance !
Was very much delighted!
Thanks
आमच्या कोळी समाज्यातील पेण कोळीवड्याची शान डान्सर आकाश 1 नंबर डान्स
Jhakassssss bhava ekach nomber nach
डान्स इतका सुंदर होता की कमेंट केल्या शिवाय पुढं जात येत नव्हत , एक no दादा 😍😍😍😍😍
Ek number nachtoy maza bhau lay bhari👍
Dance 🤙🏻
Yes bro
Jjhu
bhari Dance bhavu
same maja mitra / bhav Amit Dhamale hota aj nahi ya jagat
ami sagle miss kartoy tyala 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Holkukrya dance KDK
खूप छान आयुष्य जगावे तर असे 1 numbar👍☺️😊💐
कडक डान्स आणि जबरदस्त बँड
5G Banjo Party 🎉naam rakho bhai
Khup chan dance maana pasun enjoy.👍🏻
Ha pan gana wajwa hich kai por gori gori por porine ghatla dokyat ghewda poricha bapus paka bewda hahah gya ganya made satya hai barich loke daru pitat haldi made he chukiche hai
Ajun ek video banva hya Mula sobat....bagun mast vatla ...tumcha brass band and tyacha dance ....20 peksha jast bagitala
Thank you so much
एकच नंबर लय भारी ❤
मस्त वाजवीतनं आणि नाचलेत भारी एक नंबर
Thanks bro
VA dada kush patil yala म्हणतात आगरी दणका
Chan ...ekdam mana pasun nachlas...
It's of utmost importance to save your culture❤️
1 nambar bhava dancer
Ekadam ravas....nadachkhula bhavacha dance.....superb....👌👌👌👌🥰
Kadak bhai👌👌
Band madhe asnaryancha no patva mala phije haldi sathi
8767832349
अप्रतिम नृत्य प्रदर्शन सोबत बॅनड पथकची साथ
It's request to all comunity to save the culture ,food, dance and symbol
खूप छान डान्स आपला आनंद घेता आला पाहिजे मांग कशाला लाजयचे
Bhawa ek no nachtos re Mi pn raygad madhala ahe,Pali jawal pedali gawatla pn ata nahi tithe Rahat ,pan ha banjo v dance pahun tithlya sarvanchi athavan ali
Like seriously???? Intro tha k majaak
Very good 👍👍👍
Kup sunder dance
जबरदस्त re❤मित्रा जिंकलस
same hair style same body same kapde 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
खूप छान नाचतात दादा
ह्या दादांचा मोबाईल नंबर मिळेल का
1no dance bhau 💞 band tar kya bat hai 💞
आकाशा पेन कोळीवाड्यातला आहे पण तो वावोशी येथे राहतो तो आणि मी आणि तो एकाच शाळेत होतो
SURNAME KY AHE TYAVHE??
Surname KY ahe tyache??
पार्टी
कोळी किती आसू दे त्यांच्या वर एक आगरी भारी आहे
Jiddilagte आPrateem
Wa dada Kay nactoy
Ky bat kaka. 1 Like fakta ani fakta tumchya dance sathi ani band valyansathi pn. Ky bat.
Dance khup chhan kela. From London
Thanku dear
सुंदर डान्स मस्त ब्यांड पार्टी
मस्त
काही असो आवाज आपलाच असेल
आपला समाज
जय आगरी- कोळी -करlडी
जाड अंग घेऊन भारी डान्स केला भाई ने
एक नंबर दादा 👌👌👌❤❤❤❤
Ek no bhava
Bhari dancs kela dadan
Bhari dance bhava ani ek no benjo...
Nachana to mangata hi yarr