@@janshikshan24 thanks sir for reply Karan Duty sunday pasun ahe . Duty leave full day gheu Shakto ka ghetli tar officewale punishment pan kartil Karan goverment cha kahich Circular nahii.
आमच्या गावांमध्ये अनुक्रमांक 1 ते 16 उमेदवाराचे मशीन उजव्या बाजूला आणि 17 ते 21 उमेदवाराचे मशीन डाव्या साईडला होते कारण सांगा 🎉❤ सोलापूर लोकसभा मतदारसंघ ❤️
सर मॉकपॉल झाल्यानंतर प्रत्येक्ष मतदानास कंन्ट्राल युनिट घेण्यापूर्वी सिलींग करायचे असताना कन्ट्रोल युनिट स्विच बंद केल्या नंतर सिलींग करावे इतपर्यंत बरोबर आहे परतू विव्हिपॅट मशीन चा उभा नॉब तसाच ठेवावा का ? व कंन्ट्रोल युनिट स्विच ऑन करून प्रत्येक्ष मतदानास मशिन तयार ठेवावे असेच ना? मॉकपॉल करते वेळी व्हीव्हीपॅट मशीनचे उभे नॉब केलेला त्यास परत मतदान संपत नाही तोपर्यंत काही हालवाचा नाहीना? कृपया मार्गदर्शन करावे
ईवीएम मशीन मध्ये असलेले साफ्टवेयर हार्डवेयर कस काम करते उम्मीदवार सिब्बल लोड करतात त्यावेलेस कशी धांधली केली जाते त्याची माहीती सांगा नकली माहीती सागून जनतेची दिशाभूल करून काय फायदा
छान माहिती दिली आहे.
छान समजावून सांगताहात सरजी आपल्या मायबोली मराठीतून ! धन्यवाद सरजी !
खुप छान माहिती दिली आहे ,धन्यवाद सर 🙏
खूप खूप आभार... अत्यंत उपयुक्त माहिती...एकदा फॉर्म कसे भरायचे ते सांगा...😊
सर जी खुप छान माहिती आपण दिली आहे 👍👍👍
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप महत्वाची माहिती सोप्या भाषेत 👍
अत्यंत उपयुक्त माहिती . धन्यवाद
Sir, खूप छान माहिती .धन्यवाद
Thank you sirji😊
Very nice information sir
खूप छान माहिती दिली सर; धन्यवाद
Good information
Very useful information sir.... heartly thanks....(Sanjay Kingaonkar,Latur
खूप छान माहिती🙏
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ येथून👍
Thank u sir🙏
चांगली माहिती दिली आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान, अगदी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सर.
साहेब आपले धन्यवाद खूप छान अगदी व्यवस्थित माहिती दिली आहे
खुपचं छान पध्दतीने मागदर्शन केलं आहे साहेब
साहेब अतिशय छान माहिती दिली धन्यवाद
🙏🙏
Changli Mahiti Dilip Aahe
Very nice
Khup chhan mahiti sangitali saheb
खूप सुंदर विवेचन
अप्रतिम मार्गदर्शन केले सर
Thank you so much sir, I have been watching all of your election related videos. These videos are very useful to all of us. Thank you once again
Very nice information sir ❤
Nice video
Very well explained. Thank you Sir
Chan ani vistrut margdarshan ahe sir
Thank you
Khup chhan, upyog hoil
खूप छान माहिती दिली सर .
खूप छान माहिती
खुप छान माहिती सरजी
Good sirji
खूप छान
खूप छान sir
Nice sir🎉❤
Best👌 👍
Thanks 😊
Thanks sir🎉
Nice
चांगली माहिती दिली सर
Thank you bhai
सर्व मशीन जोडल्या नंतरच EVM आणि CU चे बटन चालू करायचे का
good
सात चिठ्या mock पोल मध्ये टाकावे का ते सांगा
👏👏👏
मतदान संपल्यावर बॅटरी कशी काढावी.
Sir election duty walyana next day holiday asto ka..
Karan two days continuously working
तशी सुट्टी जाहीर केलेली नाही परंतु आदल्या दिवशी उशीर झाल्यामुळे तुम्ही त्या दिवशीची ड्युटी लिव्ह घेऊ शकता...
@@janshikshan24 thanks sir for reply
Karan Duty sunday pasun ahe .
Duty leave full day gheu Shakto ka
ghetli tar officewale punishment pan kartil Karan goverment cha kahich Circular nahii.
सर त्या दिवशी जे वेगवेगळे फाॕर्म PRO यांना भरावे लागतात. त्या सर्व फाॕर्म वरील मतदानाचा ताळमेळ कसा घ्यायचा.
आमच्या गावांमध्ये अनुक्रमांक 1 ते 16 उमेदवाराचे मशीन उजव्या बाजूला आणि 17 ते 21 उमेदवाराचे मशीन डाव्या साईडला होते कारण सांगा 🎉❤ सोलापूर लोकसभा मतदारसंघ ❤️
अशी रचना करायची तुम्हाला आदेश होते का?
nice खुप छान फ्रॉम जुन्नर पुणे
Thanks
Vvpat चा knob clockwise फिरवायचा आहे की anti clockwise
दोन्ही पद्धतीने फिरवला जाऊ शकतो.
VVPAT Machine mockpoll घेतल्या नंतर बंद करायचे करायचे का?
मॉक पोल घेतल्यानंतर सिलिंग साठी सी यु बंद करायचे...
सर कंट्रोल युनिट, ब्यालेट युनिटला जोडायचे की व्ही व्हीप्याटला
व्हीव्हीपीएटी कंट्रोल यूनिटला जोडायची
मशिन सील करण्याचा तुमचा विडिओ हवा आहे
सर तीन नंबर च Balot unit vvpat la जोडाव लागणार की एक नंबर balot unit
BVC ...BU3 to BU2 to BU1 and BU1 to VVPAT and VVPAT to CU
Control unit सिल करताना
सर मॉकपॉल झाल्यानंतर प्रत्येक्ष मतदानास कंन्ट्राल युनिट घेण्यापूर्वी सिलींग करायचे असताना कन्ट्रोल युनिट स्विच बंद केल्या नंतर सिलींग करावे इतपर्यंत बरोबर आहे परतू विव्हिपॅट मशीन चा उभा नॉब तसाच ठेवावा का ? व कंन्ट्रोल युनिट स्विच ऑन करून प्रत्येक्ष मतदानास मशिन तयार ठेवावे असेच ना? मॉकपॉल करते वेळी व्हीव्हीपॅट मशीनचे उभे नॉब केलेला त्यास परत मतदान संपत नाही तोपर्यंत काही हालवाचा नाहीना? कृपया मार्गदर्शन करावे
होय तुमचे बरोबर आहे अशीच प्रक्रिया करा
सर केंद्राध्यक्षांनी कोणते फॉर्म भरायचे त्याबद्दल एखादा व्हिडिओ टाका
व्हिडिओ टाकलेला आहे चैनल वरती पहा @janshikshan24
After mockpoll 7 चिठ्ठी परत पडतात का
होय
सर लिफाफे कशी भरावेत याचे व्हिडिओ तयार करा
व्हिडिओ बनवलेला आहे चैनल वर पहा @janshikshan24
आमच्या गावांमध्ये मशीन आदलाबदली केली होती कारण समजेल का?❤🎉
एखादी मशीन काम करत नव्हती का? त्यामुळे ती बदलली असेल. मशीन बदलण्याची एक प्रक्रिया असते त्या पद्धतीने ती बदलली असेल.
ईवीएम मशीन मध्ये असलेले साफ्टवेयर हार्डवेयर कस काम करते उम्मीदवार सिब्बल लोड करतात त्यावेलेस कशी धांधली केली जाते त्याची माहीती सांगा नकली माहीती सागून जनतेची दिशाभूल करून काय फायदा
ही नकली माहिती नाही.. तुम्हाला वाटत असेल तर निवडणूक आयोगाकडून ती सिद्ध करून घ्या.
@@janshikshan24 निवडनूक आयोगा कडुन एक वीवीपीएटी कन्ट्रोल युनिट बोर्ड आनून माझ्याकडे द्या मी साफ्टवेयर मध्ये कोणाला किती मत पाहीजे तेवढे मत टाकुन देते
आपला मों नं द्याल का
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिलीत सर