सुरुवातीला मैदान ए शेर लाईव्ह खुप छान आणि सुंदर आणि स्पष्ट होत..... STC पेक्षा पण खुप छान खरच.... आणि विशेष म्हणजे सुटीला आणि शेवटपर्यंत सगळ्या गाड्या एका नजरेत पाहता येत होत्या...... आणि मैदान पण खुप पारदर्शक होत
अभिनंदन... 😍👑👑 सोन्या 0053 ने ही मस्त साथ दिली आपल्या बकासुर 6300 ला.... चांगली साथ दिली आणि नाव करवून घेतलं.... शेवटी एकटा पळून हे यश मिळणं शक्य नाही सोन्या ने खरी सेमी ला मस्त साथ दिली आणि गुलाल घेऊन नाव केल... सर्व नंदिचे अभिनंदन... 👑👑😍😍💐💐
एक ही दिल है बक्या भाई❤कितने बार जितोगे❤..! काय ओढली राव निकालावर गाडी.सोबतच्या सोन्या नंदी ने पण खूप साथ दिली.दोन तीन नुंबरातल्या नंदीला घेऊन 1 नंबर करतोस, तुझ्या सारखा तूच वाघा 🔥 अभिनंदन 🎉..!
काही जणांनी मध्यंतरी खूप टीका केल्या पाब्लिक ने पळत नाही तास बदलतो पण टीका करणाऱ्यांचे पहिले आभार मानले पाहिजेत... तुम्ही टीका करा त्या टीका खोडून काढायचं काम बक्या भाऊ एकदम परफेक्ट करणार.. 😍
आमच्या लाडक्या बकासुर आणि सोन्याचे अभिनंदन आणि अमर ड्रायव्हर चे करावे तेवढे कौतुक कमीच सेमीफायनल आणि फायनल ला आपल्या ड्रायव्हिंग कोशल्याने गाडी मागे असून सुद्धा एक नंबर केला..... आणि तेवढीच सुंदर साथ बकासुर ला सोन्याने...दिली......❤
Bhau me pn bakasur premi ahe pn Sonya aadat madhe changla palat hota.. ak number che bakshis pn ahet tyache.. thodasa aajari padlyamulee mage rahila hota pn ata parat top madhe yeil.. youtube la search karun bagha sonyala
गुलालात राहिलेल्या सर्व नंदीचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 एक नंबर केल्या बद्दल...बकासुर साहेब आणि सोन्या च मनपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉❤सोमा❤ एक बकासुर प्रेमी ❤ पुणे विद्यापीठ ❤
सगळ्यात म्हणजे या ड्रायव्हरने अमरने खूप छान गाडी चालवली या ड्रायव्हरला पुन्हा बसवा खूप छान सगळ्यांपेक्षा छान आणि एक झेंडे पार होईपर्यंत गाडी हाणतो 🙏🙏🙏🙏
@@fitnesshub3698 म्हणजे तुझ्या मते कॉकटेल आणि हरण्या हे टॉप चे नाहीत , त्यांना ज्यांने हरवला ते टॉप चे नाहीत काय, आणि कोणत्याही बैलाला कमी का समजता,इथे पळायला आलेले सर्व नंदी टॉप चेच असतात
सुरुवातीला मैदान ए शेर लाईव्ह खुप छान आणि सुंदर आणि स्पष्ट होत.....
STC पेक्षा पण खुप छान खरच.... आणि विशेष म्हणजे सुटीला आणि शेवटपर्यंत सगळ्या गाड्या एका नजरेत पाहता येत होत्या...... आणि मैदान पण खुप पारदर्शक होत
thank you
@@MaidanESherखरचं कौतुकास्पद live होत तुमचं... विशेष म्हणजे गाड्या सुटल्यावर निकाल देण्यासाठी replay घ्यायची गरज वाटत नव्हती....
अभिनंदन... 😍👑👑 सोन्या 0053 ने ही मस्त साथ दिली आपल्या बकासुर 6300 ला.... चांगली साथ दिली आणि नाव करवून घेतलं.... शेवटी एकटा पळून हे यश मिळणं शक्य नाही सोन्या ने खरी सेमी ला मस्त साथ दिली आणि गुलाल घेऊन नाव केल... सर्व नंदिचे अभिनंदन... 👑👑😍😍💐💐
एक ही दिल है बक्या भाई❤कितने बार जितोगे❤..!
काय ओढली राव निकालावर गाडी.सोबतच्या सोन्या नंदी ने पण खूप साथ दिली.दोन तीन नुंबरातल्या नंदीला घेऊन 1 नंबर करतोस, तुझ्या सारखा तूच वाघा 🔥 अभिनंदन 🎉..!
जिथं जिथं वैभव मामा असतील तिथ गुलाल पका आहे. खुप खुप आभारी आहोत वैभव मामा आमी तुम्ही बकासुर सारखा हिरा घडवला
काही जणांनी मध्यंतरी खूप टीका केल्या पाब्लिक ने पळत नाही तास बदलतो पण टीका करणाऱ्यांचे पहिले आभार मानले पाहिजेत... तुम्ही टीका करा त्या टीका खोडून काढायचं काम बक्या भाऊ एकदम परफेक्ट करणार.. 😍
❤️🔥👑
❤❤❤
काय विषय नाय बकासुर आहे तो प्रत्येक टिकेच उत्तर तो देतोच ❤
❤
1 नंबरच रेकॉर्ड करतोय हा देवनंदी.
👑🔥 बकासुर.......
आमच्या लाडक्या बकासुर आणि सोन्याचे अभिनंदन आणि अमर ड्रायव्हर चे करावे तेवढे कौतुक कमीच सेमीफायनल आणि फायनल ला आपल्या ड्रायव्हिंग कोशल्याने गाडी मागे असून सुद्धा एक नंबर केला..... आणि तेवढीच सुंदर साथ बकासुर ला सोन्याने...दिली......❤
गाडी लय माग पळत होती शेवटला निकालात शिरला बक्या डॉन ❤
Khup chhan video shooting ❤❤❤ dev maza bakasur❤❤
नवीन आणला उजेडात बक्या भाईने
पहिले पासुन आहे पाहिरा चांगल झाला देव बकासुर
Bhau me pn bakasur premi ahe pn Sonya aadat madhe changla palat hota.. ak number che bakshis pn ahet tyache.. thodasa aajari padlyamulee mage rahila hota pn ata parat top madhe yeil.. youtube la search karun bagha sonyala
अभिनंदन बक्या भाय आणि सोन्या च ❤❤🙏🙏
गुलालात राहिलेल्या सर्व नंदीचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 एक नंबर केल्या बद्दल...बकासुर साहेब आणि सोन्या च मनपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉❤सोमा❤ एक बकासुर प्रेमी ❤ पुणे विद्यापीठ ❤
नाद नाय करायचा बकाडोन
देवनंदी ला कोटी कोटी प्रणाम
सगळ्यात म्हणजे या ड्रायव्हरने अमरने खूप छान गाडी चालवली या ड्रायव्हरला पुन्हा बसवा खूप छान सगळ्यांपेक्षा छान आणि एक झेंडे पार होईपर्यंत गाडी हाणतो 🙏🙏🙏🙏
खुप छान अपडेट दिले.
अभिनंदन बक्याडॉन ६३०० सोन्या ००५३, बकासुर शांत ऊभा राहतो आणी त्याचे लक्ष झेंड्याकडेच असतय. पण सोन्यानी गट सेमी फायनलला सुट्टिमेकरचा घाम काढला ❤
अहो तो निकालाचा बादशहा आहे
या महिन्यात 4 प्रथम क्रमांक 1 बिन्जोड आणि एक 3 क्रमांक आणि 3 फायनल गुलालासह
बकासुर 9 गुलालांचा मानकरी ✅❤️
आमच काळीज 🎉🎉🎉
😻🥳🥳🥳🥳
एकूण 11 गुलाल झाले... त्यात सहा वेळा 1 नंबर केला आहे..... पहिल्या 9दिवसात 5 गुलाल आणि 3 वेळा 1 नंबर केला आहे.....
बक्या डॉन निकालाचा बादशाह❤
Bakya tu kiti divas pallshil mahit nahi pan kaym tuja sathi shryat baghto lu❤
किंग बकासुर ❤❤
Love you bakasur तुझ्यासारखा बैल होणे नाही❤❤
i love you bakasur ❤️❤️❤️
Nad kara pan bakya don cha kuth👑🔝💯💥
वेगाचा शेवट❤
Baku don ks odhtay.. evdhya mage gadi asun bakyane odhli gadi last la..1 no wagha...
डॉन बकासुर बोलते ❤❤❤ जीव
Bakya don❤❤❤❤❤❤
King किंगमेकर एक बकसूर्रर्रर्र ❤❤❤
Bakya 🔥🔥
वारे वा डॉन
अभिनंदन बकासुर 🎉🎉❤
निकालाचा बेताज बादशाह ❤बकासुर ❤
🎉गुलालात लिहीलेले सर्व नंदी चे मनापासून अभिनंदन ❤ बकासुर 👑 हार्दिक हार्दिक अभिनंदन 🥇👌👌👌🔥🐯🔝💥💫🎉 मुंबई कर
अमर भारी गाडी हाकतात❤❤❤
एकच मैदानात खांदा बदलून पळणारा नंदी बक्या भाई ❤
Sonya ne.semila.mastsat.dili❤❤
Abhinandan….bakya sonya💐💐💐💐
कस वडतय ❤
बकूभाई सोन्या अमर ड्रायवर तिरकुट 1नंबर केल्याबद्दल अभिनंदन ❤🐂🐂❤
Bhai ha adat cha maidan hota ka ?
Overtakeking bakya don❤
आज 6300cc.5050 ची आठ वण झाली अभिनंदन 🎉🎉🎉❤❤❤
King only bakasur❤
Bakasur ❤❤
❤❤❤bakya don
Bakasurcha nadnahi karaycha ok ❤❤🎉❤❤
Bakasur.maza.dev.maz.kadij
❤ बकासुर नंदी ❤❤❤❤❤
डॉन आहे डॉन आणि डॉनच राहिल कायम टॉप
Chan quality aahe video chi
thank you
❤❤❤🎉🎉
बकासुर ❤️❤️
देव बकासुर
I love you bakya
जेवढ़ कौतुक कराल तेवढ़ कमी बक्या भाई...❤
👌सोन्या घाम काढलास आज बकासुरचा
Ale jalke😂
😂😂😂😂डोळे झवले का तुझे😅किती जलता रे त्याच्यावर😅😅😅
🍌आले जळके 🍌
@Ahs259 तुज नसतेल झवले तर घे उडवून त्याला 😂😂😂
माझी पैदास आहे भाऊ माझेच चुकले मला माफ करा मी माफी मागतो 😢@@Ahs259
2025 च रन मशीन कसय...
❤❤❤❤
कुठे आहे भानुदास बनसोडे मेला काय आज 2 नो बैल घेऊन 1 नो केला आहे बक्या ने 🎉🎉🎉🎉😂
आता नवीन कारण शोधलाय त्याने ,म्हणतो टॉप चे कोण नव्हते, काय बोलायचं अश्या लोकांना ,नुसते जाळतात , कधी चांगले बोलणारच नाही हे
@santoshkhopare जाऊदे जेवढा जळेल तेवढा अजून बक्या palnar आहे 😂😂😂😂
♥️
1 pan top cha nay Ani badsha
😂😂 lavdya 31 la aan tuja kon aahe top cha to bagu aahe ka dum bakasur Ani ghot cha sarja aahe teva Open challenge aahe ja
कोणताही बैल कमी नसतोय भावा टॉप च्या ना पण घरी जावं लागत सगळी बैल चांगली पाळणारी आहेत कधी कोणाला कमी समजायचं नसत
@@fitnesshub3698 म्हणजे तुझ्या मते कॉकटेल आणि हरण्या हे टॉप चे नाहीत , त्यांना ज्यांने हरवला ते टॉप चे नाहीत काय, आणि कोणत्याही बैलाला कमी का समजता,इथे पळायला आलेले सर्व नंदी टॉप चेच असतात
Top che gele ghari aaj semi la bagh jaun ani top che aslyavar pan bakya tyana purun urto🔥
टॉप ची गेली सेमीला घरी
❤ काळीज
❤❤❤❤❤❤❤😂😂
🎉🎉🎉❤❤