व्वा!व्वा! खूप खूपच सुंदर.जाधव सर,असेच आपण UTUB वर अभंग गायन करत जा.कारण तुमच्या चॅनलवरुन बरेचसे गरीब विद्यार्थी गायन व हार्मोनियम शिकतात.त्यांच्यावर एवढे उपकार केले तर बरे होईल.चुकल्यास क्षमस्व.धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर अभंग आहे.अतिशय सुंदर आवाज आणि खुप छान सादरीकरण 🙏 माऊली आपण आपल्या सुमधुर आवाजाने वातावरण प्रफुल्लित झाले आहे. आपण तितक्याच आवडीने सादरीकरण करता.साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर उभे राहतात. 🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान माऊली अभंगाला खूप गोड स्वरूप दिले.छान वाटले.परंतु स्वरलगाव परमेश्वरी चा वाटतो.राग नसावा.खुप शुभेच्छा.
Khup Sundar abhang mauli
छान माऊली राम.
चाल खूफ सुं दर आहे माऊली 🙏🙏
सुप्रभात कल्पेशजी. खूपच सुंदर चाल. या आगोदर बैरागी भैरव रागामधला दिलेला अभंग पण छानच आहे.
सुंदर सरसुंदर कल्पेश जी
खूप छान
जय हरी माऊली
सर तुमचा अभंग ऐकल्यावर ऐकावं असं वाटतं खूप अभिनंदन तुमचं मित्र म्हणतोय माझा आयुष्य सर तुम्हाला लाभो हीच माझी माऊली चरणी प्रतिज्ञा
काय सुस्वर भन्नाट आवाज साहेब
👍👍👍 राम कृष्ण हरी
Khup chan sangetle mala ha abhang khup avdto👍
सुंदर राम कृष्ण हरी
नमस्कार सर सुप्रभात खुप सुंदर धन्यवाद सर
खूप छान माऊली ❤️❤️
अतिशय सुंदर 🚩🚩धन्यवाद सर🌷🙏🙏🙏
अतिशय सुंदर चाल , सर कित्ती छान गात आहेत भक्ती पूर्ण चेहऱ्यावर दिसत आहे प्रसन्न चेहरा खुप छान वाटतं मनाला भिडत खुप सुंदर 👌👌🙏🙏💐💐🙏🙏💐💐🚩🚩
Y
खुप खुप छान दादा
खुपच छान 👌👌अभंग ऐकल्यावर असे वाटते देवाचे आणि आपले किती भावनिक नाते आहे आपण देवाशी बोलतोय
Khup chan sir
Dhanyvad Mauli.fharc chan
सुप्रभात नमस्कार 🙏🙏🙏💕🙏🙏
🙏good morning🙏 khup chan🙏🙏🙏🙏
सर खूप सुंदर सादरीकरण केले आहे मला खुप आवडले 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍💐💐💐💐💐
Kupach chan 🙏🙏
सका सकाळी खूप बरे वाटले.....
राम कृष्ण हरी महाराज 👍👍
माउली खूप सुंदर
अतिशय सुंदर अभंग खुप छान आहे🙏🙏🌹🌹👌👌
अभंग खुप आवडला .आवाज मस्तच.धन्यवाद.
सुखद अनुभव a प्रतीम
व्वा!व्वा! खूप खूपच सुंदर.जाधव सर,असेच आपण UTUB वर अभंग गायन करत जा.कारण तुमच्या चॅनलवरुन बरेचसे गरीब विद्यार्थी गायन व हार्मोनियम शिकतात.त्यांच्यावर एवढे उपकार केले तर बरे होईल.चुकल्यास क्षमस्व.धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर अभंग आहे.अतिशय सुंदर आवाज आणि खुप छान सादरीकरण 🙏 माऊली आपण आपल्या सुमधुर आवाजाने वातावरण प्रफुल्लित झाले आहे. आपण तितक्याच आवडीने सादरीकरण करता.साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर उभे राहतात. 🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏
🙏🏻 khupch chan aahe
👌👌👌🙏🙏🙏🙏मस्त खूपच छान🙏🙏🙏🙏🙏
हरि ओम, अप्रतिम, श्रवणीय
मन भरुन आले माऊली
👌🌹🌹🌹🙏
🙏 माऊली छान 🙏👍
फार च छान
अपति म
गायन अभिनंदन
खुप खुप छान गायले सर
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🌹🌹👌
शुभ प्रभात sir खुप च छान 👌👌👌🙏🙏
Khup छान सर मन भरून aal 👌🙏
खुप छान🙏👌
लय भारी 🙏🏻👌🤫🥱
@@rahulsalunkhe1643 🌹
जय हरि माऊली
खुपच छान चाल आहे सर🙏🙏
राम कुष्ण हारी
खुपच छान सर🙏🙏🙏🙏
👌👌👌👌🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
Khup Chan sir aawaj pan chan aahe
Hari nam jo jo visarla ha abhang sadar karava
अप्रतिम 👌👌👌
धुंद झाला तुझा दरबार हा अभंग म्हणा
खूप छान
👌👌👌🙏🙏🙏🌹
सुंदर गायन 👌👌🙏
जय हो हरी माऊली
सर तूमचे नोटेशन खूप सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद अशेच नविन पाठवत जा
राम कृष्ण हरी
टाळ वाजविण्यास सुरवात कोठून करावी
मावली🙏🙏 नवरात्र उत्सव आला तो श्री देवी जगदंबा चे भजन गीत शिकवणी दयावी 🙏🙏
आम्ही तुमचे दररोज वीडियो बघतो
गुरुजी पुरया धनश्री रांगांमध्ये तु माझी माऊली तु माझी सावुली अंभग बनवा
Khup chhan
जय हरी
भारी
माऊली
Superb...
क से आहात् मावुलि ज् य् हा रि
Ram kirshina hire
Ohio chhan
आपला आवाज खुप चांगला आहे.अनेक वेळा ऐकावे वाटते.
Sunder gayen,
आपले स्वर कानावर पडले की तन मन हरपून जाते आपल्या आवाजात काय जादू प्रभाव गोडी आहे
👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanku
Khup chhan I want your notation and abhag book plz let me know further process
7030434051 वर संपूर्ण अड्रेस व्हाट्स अँप करा
Beautiful ❤️❤️👌👌👌👌👌
धन्यवाद सर
😅l
जय हरी
खूपच छान
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान.
🙏🙏🙏