Supriya Sule On Ajit Pawar: "दुसऱ्यांच्या घरात ढवळा ढवळ"; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या | Modi 3.0
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
- Modi Cabinet 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान दिलेलं नाही. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#supriyasule #ajitpawar #ncp #ncpvsncp #sharadpawar #maharashtrapolitics #loksabhaelection2024
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
ईतक्या वर्षे यांनी लोकांची धरे फोडली,आज यांची कर्म यांच्या पायाशी आली"फि फंडर फुरचा पांडुरंगाला मानत फाया" आमीन
Rada 9 khasdar wale😂😂
🚩🚩Ajyachi bayko padli 🚩🚩
सर्व खासदारांना विनंती आहे महाराष्ट्रात पाण्याची, सिंचनाची फार कमतरता आहे कृपया भाषणं न करता एकमेकांना सोबत घेऊनच कामं करणं जरूरी आहे, गोदावरी खोऱ्यात लिफ्ट योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात लिफ्ट द्वारा आणणे जरूरीचे आहे
अजित दादाला धरण मंत्रीपद हवं होतं.
(जलसंपदामंत्री)
पवार साहेब यांनी काँग्रेस ला ब्लॅकमेल केले असेल 😂😂
ताई ९ खासदार होते म्हणुन तुम्हाला ते मंत्री पद मिळाले
अजित दादा कड़े एक च खासदार आहे
दादा जेव्हा ८ काय ५ पण खासदार निवडुन आणतील ना तेव्हा त्यांना १ काय २ मंत्री पद भेटतील
भारतीय जनता पार्टी असली घराणेशाही चालत नाही ...कोण आणि किती जरी मोठा असला तरी ...नेता हा कार्यकर्ता म्हणून असतो त्यासाठी rss मधे काम करावे लागते
Khadse 😂😂😂
एक mp नाही निवडून आला त्या का मंत्री पद देणार आहे का..
Dar veles hich ka novdun yet asel he fakta paisa deun karbhar
Politics yaha kabhi ek jaisa nahi hoti hai. India gaadi mai itna baade neta lekhin phir bhi akele bjp ke barabar seats nahi 240 seats
Development 📈 hai ya nahi yaha sabhi ku dikhtha hai .
BJP ka option koi aur party hai woh sochna ki baat hai
सुदामा,नंतर शरद
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
May each mantharaa who tries to divide & rule the “STEP” brothers, Ravan who disguises even as sadhu to disrespect ma Sita (the woman power) & their supporters, fanatics , hypocrites (irrespective of caste, community, religion , region) get defeated very badly each time in our spiritual country of shri ram, ma Sita & BROTHERS of shri ram..
सारखे तिरकेच
कारण कांग्रेस आणि राष्ट्रवादी तुमचा सोबत 15 वर्ष होती म्हणून अजीत दादा आता तर भाजप सोबत गेले आहेत
Tell Ajit Pawar to have ncp sign on his forehead. He is nothing withpur Sharad Pawar
Tai tumhi karshi mantri jhaltar eakri vangi 9 koti uttpan kadun.te shetkaryana margdhrsan kela tar br hoil.😅😅😅
madam tumhi pan aata roj lugdi dhunya peksha Baramati chi kaame kara
विधान सभेला उगेंदर पवार 52344 फरकाने जिंकतील 100%
Tula pagarawar thevlay bahutek hagendra pawar ni jith tith commet takto
@vishals.8815tula bjp ne thevla ka??
Modi will decide. You are not in Goverment .
तुला फोन अलाका मोदींचा
बापाच्या जीवावर जास्त दिवस चालणार नाही गर्वाचे घर एक ना एक दिवस खाली जाते
Ajit sampla
आणि शरद पवार साहेबांमुळे
कांग्रेस चे खासदार निवडुन येतात
त्यामुळे उलट ५ मंत्री पद दिली पाहिजे
भाजपा मित्र पक्षांची औकात पाहून वागणूक देते.
सुप्रीया सुळे तु निवडणूक जिंकली तरी तरीही शेवटी भोपळाच मिळाला
बसा घरी