चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवन्यासाठी उपयुक्त भाजी | गावरान पद्धतीने केलेली चिगळची भाजी | golchi bhaji

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Aamhi ya bhajila gholachi bhaji mhanto.

  • @SUNILBANNE-t7o
    @SUNILBANNE-t7o 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @maddyd2884
    @maddyd2884 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकदा मी सांगतो त्या पद्धती ने बनवून बघा ही भाजी,कांदा खूप सारा फोडणी ला वापरा मग कांदा ब्राऊन होत आला की तिखट लाल मिरची वाळलेली बरील चिरून तेलात होऊ द्या मग आलं लसूण जिर ची पेस्ट टाका एक पोहे खायचा चमच भर मग हळद मीठ घालून ग्या आणि मग त्यात ती भाजी सोडा थोड पाणी टाका आणि शिजू द्या पाणी आटे पर्यंत,आणि ग्या चव,हवं तर थोडं अरध टमाटर पण घालू शकता फोडनि मध्ये,कारण ही भाजी मुळातच आंबट असते

  • @shobhapandhare4537
    @shobhapandhare4537 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    घोळची भाजी म्हणतित

  • @manishaslife4307
    @manishaslife4307 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pregnancy madhe hi khata ka tai

  • @maddyd2884
    @maddyd2884 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिला घोळ भाजी बोलतात ,ही सुखी पण करतात आणि पालकाची दाळभाजी जशी करतो ना तशीच सेम करतात फक्त पालक भाजी ऐवजी ही भाजी डाळीत शिजवायची