You have tremendous knowledge about Maharaj with relevant proofs. Why Raigad is not getting re constructed with the available authenticated information
@@akshaykadam1021 होय, सर्व इतिहासकारांचे एकमत होते तेव्हा इतिहासाचे मंथन खरे सिद्ध होते आणि पक्के मत करता येते, आप्पानी देखील तेच सांगितले होते की ती बाजारपेठ नसून हुजूर बाजार आहे.
सर जगदीश्वराच्या मंदिरातून महाराजांचा समाधी कडे जाताना पायरीवर हिरोजी इंदलकर यांचा दगड आहे...तो तिथे आहे तो बरोबर आहे का...जर काय तो दगड तिथे बरोबर असेल तर शिवाजी महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला बाहेरून यायचे का....
कित्येक दिवस रायगडावर च्या बाजारपेठेच्या बाबतीत संभ्रमावस्थेत होतो आणि आज कुठे इंद्रजीत सावंत सरांमुळे मला स्पष्टता आली आहे...खूप खूप धन्यवाद सर
एक नंबर माहिती सांगितली दादा तुम्ही इतिहासातील बाजारपेठ आणि व्यापार बद्दल
खरच सर तुमचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आणि बोलण पण त्यामुळे खूप गैरसमज दूर होतात आणि खरा इतिहास पण समजतो
Hey khup sahi series chalu keli ahe
khup chaan mahiti
keep it up team stt production
You have tremendous knowledge about Maharaj with relevant proofs. Why Raigad is not getting re constructed with the available authenticated information
ओ सावंत, सर
||धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज , होय धर्मवीरच.🚩🚩
होय धर्मवीरच 🚩
दुसरी कडे कुठे तरी जा ना तात्या
@@STTHistory हा प्रश्न अप्पांना सुद्धा विचारला गेलाय त्यांनी पण फार छान विश्लेषण केलंय
@@akshaykadam1021 होय, सर्व इतिहासकारांचे एकमत होते तेव्हा इतिहासाचे मंथन खरे सिद्ध होते आणि पक्के मत करता येते, आप्पानी देखील तेच सांगितले होते की ती बाजारपेठ नसून हुजूर बाजार आहे.
गपे मूर्खा स्वराज्यरक्षक च
सर जगदीश्वराच्या मंदिरातून महाराजांचा समाधी कडे जाताना पायरीवर हिरोजी इंदलकर यांचा दगड आहे...तो तिथे आहे तो बरोबर आहे का...जर काय तो दगड तिथे बरोबर असेल तर शिवाजी महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला बाहेरून यायचे का....
तो दगड बरोबरच आहे मंदिराकडे जायची मूळ वाट ही आत्ता महाराजांची समाधी आहे तिथून होती. महाराज दर्शनाला त्यामार्गेच यायचे
Netoji palkar var video banva
Amhi pan kittek da hich request keli ahe pan attapasun kahi response ala nahi.
Ek chota prashhna ahe. Raaj wada evdha chota kasa? Ek tar maharaj sadhe rahayche kiva ti dusri vastu hoti. Raani vasa khupach mothe aahet.
माझं प्रश्न हिरोजी इंदुलकर यांचावर होता!त्यांचावर फार माहिती मिळत नाही! त्यांचं पुढे काय झालं?समाधी कुठे आहे?या वर तुम्ही तुमचं मत देऊ शकता काय?
th-cam.com/video/SI89E0kto-E/w-d-xo.html
समस्त हिंदू धर्म आणि शिव प्रेमींना या बदल कोडे आहे.. त्या वर न्यानातून प्रकाश टाकावा. .
MORE PLEASE. Grow your online following - "Promosm" !!!