LIVE: Bhandara Fire Ordnance Factory मधल्या आगीच्या चौकशीची काँग्रेसची मागणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
- #bhandara #blast #ola
आजच्या तीन गोष्टी
1. भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरीत आग, 8 लोकांचे मृत्यू
2. दावोसमध्ये कोट्यावधींचे करार यांचं पुढे काय होतं?
3. ॲपल vs अँड्रॉइड ओला - उबरला नोटीस का गेली?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma....
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi
संरक्षण उत्पादन कारखान्यात सुरक्षिततेची अतिदक्षता घेतली जाते तेथे अशी दुर्घटना घडावी खूपच दुर्दैवी आहे.
ह्यावेळच्या दावोस मधील कराराचे आकडे तर खूप मोठे आहे मात्र येथून मागच्या प्रमाणे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी ना ठरो.
Baki midia ne hi batmi dabli.