#घरातले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @ayubkhanpathan2632
    @ayubkhanpathan2632 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai फिल्टर बसवा पाणी चांगलं स्वसच मिळेल

  • @meenashinde3759
    @meenashinde3759 2 วันที่ผ่านมา +1

    Verry.goodd

  • @pramilalokhande2393
    @pramilalokhande2393 วันที่ผ่านมา +2

    महानगर पालिकेचे पाणी जिथे असेल तिथे रुम घे नाही तर तुझं हे घर छान आहे

  • @pritibabar1868
    @pritibabar1868 2 วันที่ผ่านมา +1

    ताई बोरच्या पाण्याने केस पण खुप गळतात अग

  • @veenapardeshi84
    @veenapardeshi84 วันที่ผ่านมา

    फिल्टर बसवा ताई

  • @sujatapatil7783
    @sujatapatil7783 วันที่ผ่านมา

    त्या येरीयात पाणीटंचाई आहे.मंजे आज नाही.उद्या पाणी येईल. तेवढ्या साठी घर कॅन्सल करूनका

  • @yogitasaravad
    @yogitasaravad วันที่ผ่านมา

    ताई कुठे राहता तुम्ही

  • @aparna-rathod80807v
    @aparna-rathod80807v 2 วันที่ผ่านมา

    ताई तिथेच रहा

  • @sanskarmaa
    @sanskarmaa 2 วันที่ผ่านมา

    फिल्टर वरून पानी आन संगीता पन तिकडे जा रहायला

  • @SangitaKahadane
    @SangitaKahadane วันที่ผ่านมา

    Feltar basava

  • @varshasiddharthghagare
    @varshasiddharthghagare 2 วันที่ผ่านมา

    Tai svatach ghetla ka ? . Kirayane ghetla Navin ghar.

  • @aparna-rathod80807v
    @aparna-rathod80807v 2 วันที่ผ่านมา +1

    किरायाचे घर खुप डोके दुखी असती ताई भांडे दया हे आपले घर आपलेच असतै ताई

    • @charulatabachhav5252
      @charulatabachhav5252 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो बरोबर आहे ताई, मी पण आता आठ दिवस झाले सामान शिफ्ट केले भाड्याच्या घरात, खूप त्रास होत आहे, घर मालक पाणी असून पाणी सोडत नाही, जास्त पाणी वापरू आम्ही म्हणून, सामासिक करताना सामानाची एक गोणी चोरी गेली, खूप हाल झाले आमचे आणि होत आहेत, तर खरंच आपले घर ते आपलेच असते

    • @charulatabachhav5252
      @charulatabachhav5252 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      सामान शिफ्ट करताना

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 2 วันที่ผ่านมา

    जवळ आहे का लांब आहे रूम नवीन

  • @Don-z2i
    @Don-z2i 2 วันที่ผ่านมา

    Tai filter basva mahnje Pani chagla lagta

  • @Vis77775
    @Vis77775 2 วันที่ผ่านมา

    मला वाटल नवीन रुम मध्ये झाला प्रोग्राम😂😂😂

  • @VandanaKadam-y7t
    @VandanaKadam-y7t 2 วันที่ผ่านมา

    Bhadyane rum ghetalya ka tai

  • @Anjaliaurangabad964
    @Anjaliaurangabad964 2 วันที่ผ่านมา

    बरं तुम्ही म्हणता म्हणून एक एक कॉमेंट करते. एक काम करा पसारा वापस आणा😂😂😂