परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पनवेल एसटी आगाराला भेट; पाहणी केल्यानंतर व्यक्त केली नाराजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @santoshpatil7326
    @santoshpatil7326 วันที่ผ่านมา +3

    पनवेल ते उरण बस रात्रीची शेवटची बारा वाजता ची होती ती तत्काळ चालू करावी कारण कामगारांना सेकड शिफ्ट करून घरी जायला काहीच पर्याय नाही.

  • @manojm2023
    @manojm2023 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब मला विश्वास आहे तुमच्या वर तुम्ही जनतेचे प्रश्न नक्कीच सोडवणार...
    जय शिवराय, 🚩

  • @SunilTakle_0
    @SunilTakle_0 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक आगारात फोन लागत नाही.फोन लागला तर घेतला जात नाही.

  • @mohdyusufichougule3078
    @mohdyusufichougule3078 วันที่ผ่านมา +2

    Evdhe diwas sarkar konache hote

  • @sumitgawand4424
    @sumitgawand4424 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pratyek aagarat call system chalu kara

  • @sumitdhongde4715
    @sumitdhongde4715 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂