Full Enjoy one day Trip at Shivtej Water Park Kolhapur (Near Panhala) Anjali School Trip 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • Full 2 Enjoy Anjali School Trip 2024
    नमस्कार मित्रानो, मी एक यु ट्युबर आहे व गोष्ट तुमची आमची हे माझे यु ट्यूब चेनेल आये यावर आता पर्यंत 400 पेक्षा जादा व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व प्रकारचे व्हिडीओ तुम्हास एकाच ठिकाणी पहाण्यास मिळत आहेत. गावकडची माणसे, मंदिरे, त्याचे महत्व, गावो-गावच्या यात्रा त्यातील कुस्त्या, ऑर्केस्ट्रा, तमाशा, शाळेतील विविध कार्यक्रम. आपल्या देशातील तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील ठिकाणे तेथील रहाणीमान, गार्डन्स, तिकडची माहिती. असे सर्व काही एकाच ठिकाणी पहाण्यास मिळत आहे. हे सर्व सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोहचण्यासाठी गुगलवर अथवा यु-ट्यूब सर्च करा @ashokskadam तुम्हाला माझे यु-ट्यूब तसेच इन्स्टाग्राम चेनेल लगेच मिळेल व यु ट्यूब वरील माझे सर्व व्हिडीओ तुम्हाला एकाच ठिकाणी पहाण्यास मिळतील. त्यातील कोणताही एक व्हिडीओ ओपन करा चेनेल Subscribe केले नसेल तर Subscribe करा व बेल च्या चित्रावर क्लिक करा. Subscribed असेल तर काहीही करण्याची गरज नाही. व्हिडीओ आवडला तर Like करा Share करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हास असेच पुढेही आणखी चांगले व्हिडीओ माझ्या TH-cam चेनेलवर पहाण्यास मिळतील. अशोक एस. कदम
    बरेच मित्र माझ्या पर्सनल Whatsapp वरती व्हिडीओ पाठवतात व TH-cam करण्याची विनंती करतात तरी मित्रानो 'गोष्ट तुमची आमची' या यु ट्यूब चेनेलवर तुम्ही पाठवलेले व्हिडीओ अपलोड करण्यासाठी पाठवताना तो व्हिडीओ चांगल्या प्रतीचा होण्यासाठी कृपया माझ्या खाली दिलेल्या टेलिग्राम चेनलवर व्हिडीओ पाठवावा तसेच मोबाईल वर रेकोर्डिंग करताना मोबाईल कृपया आडवा धरावा म्हणजे HD, 4K मध्ये व्हिडीओ प्रसारित केला जाईल. सदरचे व्हिडीओ कायमस्वरूपी जतन केले जातील. भविष्यात तुम्ही कधीही हा व्हिडीओ पाहू शकता. योग्य व्हिडीओच प्रसारित केले जातील.
    जर माझ्याशी संपर्क करायचाअसेल तर👇
    @Whatsapp/ Mobile No. - 9860657732
    @Telegram Group - t.me/Asharamkm
    @Instagram - / ashokskadam
    @TH-cam - / @ashokskadam
    @Facebook - / ashokskadam
    Thank You so Much All.
    #@/ashokskadam #@ashokskadam #AKVLOG #ashokskadam #youtube #PF #marriage #temple #Nature #Entertainment #Kids #School #videos #Tamasha #TH-cam #songs #short #satara #kolhapur #motivation #yoga #study #Canada #Australia #maharashtra #maharashtratourism #devotional #marathi #youtube #devotionalvideos #vlogs #devotionalvlogs #swamisamarth #youtuber #travelvlog #travelvlogger #placestovisit #placestotravel #placestovisitinindia #indiantemples #temples #templesofindia #maharashtra #religious #mustvisit #mustvisitplaces #swami #monday #tuesday #Wednesday #thursday #friday #Saturday #sunday #mondayspecial #tuesdayspecial #Wednesdayspecial #thursdayspecial #fridayspecial #Saturdayspecial #sundayspecial #tuesdaymotivation

ความคิดเห็น •