❤❤❤ विक्रांत तू खूप नशीबवान आहेस तुझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या बहिणी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या बहिणी पण खूप नशीबवान आहेत त्यांच्यावर एवढा प्रेम करणारा भाऊ सपोर्ट करणारा नेहमीच आहेच तू तुझी होणारी बायको किती नशीबवान असेल जो मुलगा आईवर बहिणींवर एवढा प्रेम करतो तो बायकोवर किती करेल😊 आई एकविरा माऊली आशीर्वाद तुझ्यावर माझ्याकडून प्रार्थना आई चरणी
सुंदर-अनमोल क्षण...टुटू 😘😘!! तुमचं भावा -बहिणीचं प्रेम आकाशापलीकडचं आहे ...✨ तुझ्याबाबतीत तुझ्या तिन्ही बहिणी खूप हळव्या आहेत..स्वतःची काळजी घेत जा !! तुझ्या तिन्ही बहिणींना भेटवस्तू पेक्षा तुझी साथ महत्वाची आहे..काहीही असो यापुढे शेवटपर्यंत बहिणींना तुलाच सांभाळायचं आहे...❤️❤️❤️❤️पंकज दादा ला भाऊबीजेच्या शुभेच्छा आठवणीने सांग😘
Vikrant Tuzya Sarkha Bhau Saglayanaa MiluDe ani Bhaki Tai chi navin gaan ani kaajuchi Baagh Fulude Hyaa gaanyawer Maazi 3year baby Girl khoop Chhan Dance Kartye Tumhi Asech pudhhe Jaaun pragti kara Aai EkviraTumchya paadhishi raaho
❤❤❤ विक्रांत तू खूप नशीबवान आहेस तुझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या बहिणी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या बहिणी पण खूप नशीबवान आहेत त्यांच्यावर एवढा प्रेम करणारा भाऊ सपोर्ट करणारा नेहमीच आहेच तू तुझी होणारी बायको किती नशीबवान असेल जो मुलगा आईवर बहिणींवर एवढा प्रेम करतो तो बायकोवर किती करेल😊 आई एकविरा माऊली आशीर्वाद तुझ्यावर माझ्याकडून प्रार्थना आई चरणी
Sadi dili tari pan pratek bhu bij ani raksha bandhanla paisyasathi radat aste, pani tai khup dicent ani gharadaz ahe karan tiche Mr.khup dicent ahet
सुंदर-अनमोल क्षण...टुटू 😘😘!! तुमचं भावा -बहिणीचं प्रेम आकाशापलीकडचं आहे ...✨ तुझ्याबाबतीत तुझ्या तिन्ही बहिणी खूप हळव्या आहेत..स्वतःची काळजी घेत जा !! तुझ्या तिन्ही बहिणींना भेटवस्तू पेक्षा तुझी साथ महत्वाची आहे..काहीही असो यापुढे शेवटपर्यंत बहिणींना तुलाच सांभाळायचं आहे...❤️❤️❤️❤️पंकज दादा ला भाऊबीजेच्या शुभेच्छा आठवणीने सांग😘
Sunder bhau bahiniche Nate positivity milte aamhala tuzya vloge beghun sagle viserto aamhi hesevtos tu vikrant khup mhotha ho
मस्तच जा छान व्हिडिओ आहे.
Aaj ca video khup Chan tuttu tar khup mast ❤❤
Very Nice vlog so cute Tuttu 😊
Khupacchan.vlog.happy bhavbhij
Didi kuthe aahe
Wanted
Very nice happy family ❤❤❤
Very nice vlog ❤️👍🏻👍🏻♥️👍🏻♥️
Neeta disli ny❤ vlog 👌 mast
शोना बोलण्यात तरबेज मोठी झाल्यावर राजकरणात गेली तर भाषण करताना सगळ्यांना गार करेल.
Nice vlog aahe dadu 😅😅😂😂😂❤❤❤😊
मला टिटुशेठ खूप आवडतो मला भेटायचा आहे ❤❤
Mast
Very nice vlog bhai ❤❤
Mst😊
❤
❤khup chan
Bahini ase payse magayche nastat bhau deil thevda gyaych khup chan video happy bhavabij 🎉🎉bhai
रक्षाबंधन आणि भाऊबीजेला त्यांना हक्क आहे. आणि आमच प्रेम आहे ते त्यातच आम्ही एंजॉय करतो. बाकी पैसे कमवायला आणि सेव्हिंग करायला पूर्ण वर्ष असतो
@Vikrant_Patil_Vlogs yevdha rag nka manu pan tumhi video made dhaghvla tar manus tech bolnar na saglyach perm asat bhava bahinich
@@vidyaruthe1999 रागवत नाही ताई. आम्ही आमची मस्ती दाखवतो तुम्ही एंजॉय करा
@Vikrant_Patil_Vlogs sorry,, me video baghte tuje roj mhanun boli
Mst
रांगोळी तरी काढायची ना
mast
❤️🔥
👌👌👌😊❤️❤️❤️😊😊😊❤️🥰
Nice vlog❤❤
Hi
Hi😊
Di je bhetl tyat samadhan manun ghe bhavach prem miln hech khup changl
Kandil Shard pawar sarkha 😗😝😜🤭🤣🤣🤣1 no bhava komedy 😅
Vikrant tujhe vlog aamhi nehmich pahto chan astat pn aaj tu आदरणीय pawar saheban baddal je kahi kelas te tujhya sarkhya educated taruna kadun apekshit navta....
@@dhangarzeel7669 त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
❤❤❤
मस्त 😊😊
Hi
❤❤❤