👌👌👌👌 खूपच मस्त 😋😋😋😋 Mam , हे वरण चिकट होत नाही ना ? कारण उडीद डाळ थोडी चिकट असते . आणि या डाळी बरोबर दुसरी कोणती डाळ यात mix करू शकतो ? जसे की मुग डाळ , मसूर डाळ वगेरे ? आणि यात शेवग्याच्या शेंगा टाकल्या तर चालतील का ? की शेवगाच्या शेंगा टाकल्यावर, वरण जास्त घट्ट तर होणार नही ना ? धन्यवाद 🙏🙏
उडदाची सालाचीच डाळ वापरतात दोन तीन मिनीटे थोडी भाजून घेतली ,फार भाजायची नाही , शिट्ट्या दोन जास्तच करायच्या आणि चांगली हाटून घेतली की वर् ण छान मिळून येते फार घट्ट करायचे नाही व सूप सारखे प्यायचे सर्दीला चांगले औषध व पौष्टिक आहे टोमॅटो कांदा नाही घालायचा प्लेनच छान लागते असे करून बघा
ताई तुम्हची रेसिपी बघुन उडीदाचया डाळीचं वरण खूप छान झालं सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
♥️👍
खूप छान रेसिपी.
एक पौष्टिक आहार वरण रेसिपी छान वाटले नक्कीच करून बघणार धन्यवाद
खुप छान पौष्टिक रेसिपी आहे
खूप छान वाटली उडदाच्या डाळीची रेसिपी धन्यवाद ताई
Khup Sundar
खूप छान.
Nehami pramane Aapratim Tai❤❤❤
खूप छान उडदाच्या डाळीचे वरण ❤
तुमच्या रेसिपी खूप छान असतात❤
Udid daliche ghute mhanato amhi hy varanala.
Vaishali mam 🙏, khup Dhanyawad,udiddal varan dakhavlya baddal,mi nakki try Karen, thank u 🙏
Chhan disaty.
खुप मस्त लागतं, & खुप पौष्टिक
घुट पी घुट , बोलू नको कुठं 🤪, अस म्हणायचोत आम्ही लहानपणी 😂
खूप छान❤
खूप छान तुम्ही पाककृती सोप्या रीतीने सांगता धन्यवाद
😊😊
Mastach
Very nice recipe mast
Too good 👌
Khup chan ❤
Aamchakade tarfalachi dal ghetat
👌👌kupe chan
Wow super nice recipe 😊
Khup chan
Khup chan mast lagte mazi aajji aai kaku saglya jani itke sunder karaychya udadachihi aamti mi suddha karat aste adhun madhun agadi mazya mulila aavadate mazya saglya jagya zalya vaishali tai khup khup dhanyavad 🙏
खुप मस्त
खूप मस्तच रेसिपी आहे
खूपच आवडली
👌👌 Dali kiti vela dhuvun ghauchya ahet
खूप छान चवीष्ट वरण मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद वैशाली ताई 😢
Ho jarur banvun paha 👍
👌👌👌
Mast
😋👌👌
टमाटे नाही घालत, बाकी सर्व छान आहे🎉❤❤
Chhan
👌👌👌👌 खूपच मस्त 😋😋😋😋
Mam , हे वरण चिकट होत नाही ना ? कारण उडीद डाळ थोडी चिकट असते .
आणि या डाळी बरोबर दुसरी कोणती डाळ यात mix करू शकतो ? जसे की मुग डाळ , मसूर डाळ वगेरे ?
आणि यात शेवग्याच्या शेंगा टाकल्या तर चालतील का ? की शेवगाच्या शेंगा टाकल्यावर, वरण जास्त घट्ट तर होणार नही ना ?
धन्यवाद 🙏🙏
Bhajun ghetli ahe,Nahi honar chikat
Kali dal ghetli tar chalel ka
हो चालेल
उडदाची सालाचीच डाळ वापरतात दोन तीन मिनीटे थोडी भाजून घेतली ,फार भाजायची नाही , शिट्ट्या दोन जास्तच करायच्या आणि चांगली हाटून घेतली की वर् ण छान मिळून येते फार घट्ट करायचे नाही व सूप सारखे प्यायचे सर्दीला चांगले औषध व पौष्टिक आहे टोमॅटो कांदा नाही घालायचा प्लेनच छान लागते असे करून बघा
सालीची उडीद डाळ वापरतात पांढरी नाही
यासाठी सालाची उडीद डाळ वापरतात,पांढरी नाही
Khup chan ❤