घेवाण देवाण चालू असते तर आईला म्हणाव ओम च्या आई बाबांना (तुमच्या मामा मामी) कपडे आणि साडी द्या. लग्नात दिले नाहीये तर. तो त्यांचा हक्क आहे. एकच तर मामा मामी आहे. तुमच्या साठी येवड करता आई च पण येण जाण असता त्यांचा कडे.
अरे या विजय ल काय समजते का नाही काय त्या साड्यांची नावं सांगायची गरज आहे का.त्याला काय माहित पण नाही राधिका party wear सांगाती तर तो मानतो night wear vedach ahe to jara
राधिका तुजी साडी छान आहे. आणी आईची पण छान आहे .आईच्या साडी वरच ब्लाउज तु शिवून घे आणी आईला त्याच्या वर दुसर ब्लाउज आणून् दे .म्हणजे ती साडी तुला पण घालता येईल आणी आई ला पण घालता येईल. ❤❤
Ghari dress ghalat ja comfort vatel Tula baher kadhi forayla kewa program la salya ghala watel tr salya n ch kay hameshachach ahe pn dres madhe je comfort aste te sadit nahi
खरच दादा आई ने मामा मामी ले कपडे करून घ्य. साधे मामा आहे तुमचे
कमेंट छान करु पणं नुसतेच व्हिडिओ काढत बसु नको नाही तर आई किचन मध्ये आणि राधिका व्हिडिओ मध्ये
साडी छान आहे पणं आई ला द्यायला नको पाहिजे होती
घेवाण देवाण चालू असते तर आईला म्हणाव ओम च्या आई बाबांना (तुमच्या मामा मामी) कपडे आणि साडी द्या. लग्नात दिले नाहीये तर. तो त्यांचा हक्क आहे. एकच तर मामा मामी आहे. तुमच्या साठी येवड करता आई च पण येण जाण असता त्यांचा कडे.
राधिका ताई साडी खुप छान होती तुमची. छान दिसत होती तुम्हाला ❤
ताई तुझा मेकप खुप खुप छान झाला हो खुप सुंदर दिसत होतती ताई❤❤🎉🎉
अरे या विजय ल काय समजते का नाही काय त्या साड्यांची नावं सांगायची गरज आहे का.त्याला काय माहित पण नाही राधिका party wear सांगाती तर तो मानतो night wear vedach ahe to jara
विजय हा कदाचित हॉस्पिटल मधे वार्ड बॉय आहे. आणि डॉक्टर च्या हाताखाली पण काम करतो..
खूप छान साड्या दिल्या दोघींना पण....
राधिका तुजी साडी छान आहे. आणी आईची पण छान आहे .आईच्या साडी वरच ब्लाउज तु शिवून घे आणी आईला त्याच्या वर दुसर ब्लाउज आणून् दे .म्हणजे ती साडी तुला पण घालता येईल आणी आई ला पण घालता येईल. ❤❤
राधिका ताई खुप छान दिसत होती ❤
राधिका ताई खूप छान दिसत होत्या 👌👌👌❤️❤️👍👍👍👍👍
राधिका तु खूप छान देसत होते डेली ब्लॉक टाकत जा छान असतात
Radhika chandkor saree aai la de , party wear saree tu tuza sati wear krshil ,, party wear saree tula chan disan ,,
Tumchi aai kiti chan shant swabhavachi nibhaun ghenari ahe tumhi khupach nashibwan ahat ki tumhala ashi aai milali
Ho khup shant aahe koni kahi bolyetari काहीच बोलत नाही खूप छान आहे
🙏🏼🙏🏼🙏🏼
❤❤
राधिका तुम्ही खूप छान दिसत होते डेली ब्लॉक टाकत जा छान असतात
Khup chan Radhika tai ❤❤
राधिका तु खुपच छान दिसत होतीस 😊 आणि जी तुला साडी दिली ती आई दे आणि आईची तु घे आणि छान बालाउज शिव 😊
आग तूझ्या नवर्याला कीती जन विचारत आहे केव्हाचे जाॕब काय करतो ते तर सांगा
Prise kitiy sadichi
तुम्ही आपली विदर्भ ची भाषा बोलत जा तुम्ही दोघ पण शुद्ध मराठी बोलता पण तुम्ही अडकता त्या मुळे व्हिडीओ बगु वाटत नाही
Radhika party wear saree tu thev aai la chandra koar de❤❤
Khup chan❤❤
Radhika samajdar aahe mast
काय जुनी साडी दिली त्या बोचरी ने
😂😂😂😂😂😂
😂
राधिका
Radhika tai khup chan
राधिका आईला चंद्रकोर साडी दे
Dada continue kra video
Radhika la himat aali gavi jaun mast
Job ky karata te tar saga tumhi sagat ch nhi tumhi answer det nhi
Sangitl juna video paha
Titun haluch uchli mana sarkhi😂😂😂
Tanvi kakad ,Bipin mahore majhe khup favorite ah A
Khicdi ch lalil asti
Hi Radhika tai
Aj Nice video fist
Radhika tu pan video kadht ja..
Aai chi sadi open ka keli nahi party wear plzzzzz karun dakha na dada & tai plz ❤
Ghari dress ghalat ja comfort vatel Tula baher kadhi forayla kewa program la salya ghala watel tr salya n ch kay hameshachach ahe pn dres madhe je comfort aste te sadit nahi
Nazar kadun ghe tai
Nkii short ❤
राधिका खूप हुशार आहे.तिला कुठेतरी लांब फिरायला घेऊन जा.नविन लग्न झालंय तुमचं.
Are tu ky kuthe nokri karto tyavr ek video banav.....bagh mg tujhe subscriber kshe vadhata.....tu amchya comments ajibat manavar ghet nahi
रानी का छान बोलते तु , मला खूप आवडली
Mee tuche video nehmi baghat aste
Radhikach vegada account create Kara insta var u tube vagre tumhi Kamala jari jal tari ghari te vlog tayar karu shaktil divasbharatlya ghadamodi
Ag tu mitrano nko mnt jau baki ok ahe
राधिकाला डोहाळे जेवणाला ती साडी भेटलेली आहे त्या साडीची प्राईस काय आहे ते सांगा व्हिडिओमध्ये
Aai la Chandra kor de
❤❤