संविधानाच्या परतफेड बाळासाहेब आंबेडकर होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री | Namdevrao Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @sanjaykadam9029
    @sanjaykadam9029 5 ปีที่แล้ว +20

    अगदी बरोबर विश्लेषण सर. महाराष्ट्राची जनता सुजान आणि शांतताप्रिय आहे. ती अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.
    जय संविधान जय शिवराय.

  • @kailashsuryawanshi3554
    @kailashsuryawanshi3554 5 ปีที่แล้ว +136

    सर आपण खूप छान विश्लेषण केलंत. नेहमीच्या आपल्या विषयापेक्षा हा विषय वेगळा आहे. कोणी आपल्या मताशी सहमत असो वा नसो. आपले कार्य सुरुच ठेवा .all the best.

  • @vishal771000
    @vishal771000 5 ปีที่แล้ว +241

    साहेब सगळी मीडिया बाळासाहेबांच्या विरोधात आहे पण तुम्ही बाळासाहेब ओळखले त्या बद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद

    • @chandrakantdanane5564
      @chandrakantdanane5564 5 ปีที่แล้ว +3

      vishal baviskar

    • @explorer15194
      @explorer15194 5 ปีที่แล้ว +6

      sagli media + ncp+congress+bjp+shivsena sgle virodhat ahet

    • @machindragaikwad4249
      @machindragaikwad4249 5 ปีที่แล้ว +2

      mitra aplyala yanchyawar laksh thewawe lagel.
      chatithokpane ajun konihi vicharwant Adv. Balasaheb yaana Support karit nahi .
      lajirwani gost ahe.
      tark kadhnyat khup hussyar mandali ahet.
      jara japun.
      apnala Warasdar banayche ahe Marekari nahi .
      Jai Bhim.

    • @prashantbhanse
      @prashantbhanse 5 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय... जय भीम... सकल मराठा समाज आणि सकल बहुजन जाती जमाती नी एकत्र येऊन नवा पर्याय खूप चांगला आहे.... बाबासाहेबांचे आणि शिवरायांचे वंशज बाळासाहेब आणि उदयन राजे एकत्र यावे... बाकीचे सगळे मच्छर आपोआप पळतील... जय शिवराय.... जय भीम... आम्ही इंच इंच लढू पण विजय मिळवून खेचून आणू

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl ปีที่แล้ว

      आपल गणित एकदम बरोबर आहे सर,आभारी आहे

  • @ANILRANSHUR
    @ANILRANSHUR 5 ปีที่แล้ว +137

    ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर सर्व जाती जमातींना एकत्र करून शिवराज्य आणणार आहेत. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवरायांचे मावळे नक्कीच त्यांना पाठिंबा देऊ ।
    🙏🙏जय शिवराय🙏🙏

  • @vivektayade9378
    @vivektayade9378 5 ปีที่แล้ว +185

    वंचित बहुजन आघाडी सर्वाना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. सर्व जातीतील लोकांना राजकारणात आमदार,खासदार व इतर पदे देण्याची संधी सुद्धा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष देतोय.जय शिवराय, जय भीम

  • @vishalsabale6819
    @vishalsabale6819 5 ปีที่แล้ว +206

    सर तुम्ही खरा अर्थाने सेक्युलर आहात.... व्यवसाय करताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे... फॅक्टस् खूप महत्त्वाच्या असतात.
    तुमच्या बद्दलचा आदर अधिक वाढला....

  • @smitapatil1467
    @smitapatil1467 5 ปีที่แล้ว +196

    जाधव सर जय शिवराय
    तुम्ही माता जिजाऊंच्या घराण्यातील वंशज आहात त्या साठी मी आपल्या पुढे नतमस्तक होतो.
    आपण जो व्हिडिओ बनवला तो एकदम वास्तविकता दर्शवणारा व्हिडिओ आहे आणि आपल्याला व्हिडिओ मधून जो काही मेसेज द्यायचा आहे तो मी समजून घेतला आणि निश्चितच येणाऱ्या विधानसभेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या,महात्मा फुलेंच्या,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा झेंडा विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने फडकेल..👍
    कारण भारताची घटना लिहीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कसलाही त्रास झाला नाही कारण त्यांच्या डोळ्यांपुढे छत्रपती शिवरायांचा स्वराज्य उभा होता.
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @poojakash_
    @poojakash_ 5 ปีที่แล้ว +127

    महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सर्व समाजातील घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे आणि देत राहतील.👍

  • @pushpanjaliingle6726
    @pushpanjaliingle6726 5 ปีที่แล้ว +11

    सर योग्य वेळी योग्य विचार मांडणे ही काळाची गरज आहे .तुमच्या ह्या विचारांवर जनता नक्की विचार करेल कारन परिवर्तनाची आज बहुजन समजला गरज आहे .बहुजन विजय असो !

    • @prashantbhanse
      @prashantbhanse 5 ปีที่แล้ว

      हो म्हणून एकत्र या... जय शिवराय... जय भीम...

  • @gameskadam7654
    @gameskadam7654 5 ปีที่แล้ว +168

    *ग्रेट अँड. प्रकाशजी आंबेडकर अभ्यासू आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व*

  • @janardhantayde635
    @janardhantayde635 5 ปีที่แล้ว +55

    फार चांगल विशलेशं आहे सर मराठा समाज आता वंचित बहुजन आघाडी बरोबर जाईल अस चित्र दिसत आहे व बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचित समाजला तिसरी आघाडी विधान सभा जिंकून येईल......

    • @adinathshinde9232
      @adinathshinde9232 5 ปีที่แล้ว +1

      आम्ही मराठी ओरिजनल मराठी नाही जाणार

  • @akshaysapatal7858
    @akshaysapatal7858 5 ปีที่แล้ว +233

    धन्यवाद सर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर समजले.... जय शिवराय जय भीम जय आहिल्यामता

  • @dhammanandsurvase9313
    @dhammanandsurvase9313 5 ปีที่แล้ว +65

    एकदम छान video नक्कीच बहुजनांचे राज्य येणार आपण सगळ्यांना संधी दिली एकदा वंचित ला संधी द्या नक्की बदल घडेल धन्यवाद सर जय भिम जय शिवराय 💐💐🌹🌹

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 5 ปีที่แล้ว +14

    बहुजनाच्या उधारा साठी सध्या बाळासाहेब हे एकमेव पर्याय आहेत. पन तुमच्या या विश्लेषणा मुळे आजपर्यंत जो मराठा समाज तुम्हाला मानत आलाय त्यातले बरेच लोक तुमच्या विरुद्ध नक्कीच बोलतील...तुमच्या विचाराला, कार्याला मानाचा मुजरा.. जय शिवराय जय भीम 💐

  • @prashantsutar1738
    @prashantsutar1738 5 ปีที่แล้ว +249

    प्रकाश आंबेडकर हे वंचिताचे नेते आहेत वंचित म्हणजे कोणती जात नाही तर ज्याला लोकशाहीत प्रगती करता आली नाही तो ....... येवढी वर्ष दिलना कॉग्रेस भाजपला निवडून आता याना देऊ तरुण आहोत तरुना सारखे वागु....

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +17

      बरोबर

    • @onlydjlovers1159
      @onlydjlovers1159 5 ปีที่แล้ว +1

      Right

    • @baban1961
      @baban1961 5 ปีที่แล้ว +4

      एवढी वर्षे राखीव जागा देऊनही अजूनही प्रगती नाही आणि वंचित ?

    • @poltrytech5898
      @poltrytech5898 5 ปีที่แล้ว

      Barobr

    • @prashantsutar1738
      @prashantsutar1738 5 ปีที่แล้ว

      @@baban1961 तुला कळले नाही आहे त्याना काय म्हणायचे आहे......

  • @rangraobalwant5984
    @rangraobalwant5984 5 ปีที่แล้ว +51

    जाधव सर
    आपण जे विश्लेशन केले ते आगधी बरोबर आहे?
    मी या विचाराशी मी ही पुर्ण सहमत आहे ?धन्यवाद सर आपण आपल्या महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला चांगल्या विचाराचे तर्क शुद्ध समिकरण मांडले जयभारतः सर

  • @vikassonkamble4855
    @vikassonkamble4855 5 ปีที่แล้ว +25

    *खुप वैचारीक विश्लेशन केलात सर* . *धन्यवाद जाधव सर*🇮🇳🇮🇳👍 *जय भारत जय संविधान*

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 5 ปีที่แล้ว +131

    आ.जाधव सर.
    आपन सुंदर विश्लेषण केल आहे.
    आणि आ बाळासाहेब हे कोण्या एका समाजाचे नेते नाहीत तर ते अवघ्या वंचिताचे नेते आहेत.
    जय शिवराय जय भिम जय मिम

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +4

      जबादारी आहे

    • @sujitghorpade2619
      @sujitghorpade2619 5 ปีที่แล้ว +4

      या comment ची शेवटची line वाचून कळतय ते कोणाचे नेते आहेत

    • @Sumit_gawali
      @Sumit_gawali 5 ปีที่แล้ว

      भाऊ मिम हटवून दे
      फक्त जय भीम जय शिवराय

    • @democraticindian6772
      @democraticindian6772 5 ปีที่แล้ว +5

      Tularam Meshram
      Exactly......mi ek non mislim non baudha aahe.........VBA ha fakt ""Vanchita cha samuh""" group aahe.....baaki kahi nahi....kontyach jaticha nahi
      Sadya aapla Vanchit shetkari sucied kartoy....... Globalization ni sheti chi par wat lavliy.....khara vanchit tr aapla KUNBI....MARATHA aahe
      35% MARATHA KUNBI vanchit aslyane kadachit VBA la marathya chi party suddha mhanata yeil...

    • @democraticindian6772
      @democraticindian6772 5 ปีที่แล้ว

      sumit gawali
      Aatach tharvun ghya
      Shoahit Vanchit ""Aamhatyagrasth Shetkari """...Shetmajur
      Yanche prashna vr griban ch politics krnarya VBA la vote denar
      Verses
      Samantwadi prastapitan chi
      Congress NCP aani Dharmandh BJP sena

  • @everydrawing3559
    @everydrawing3559 5 ปีที่แล้ว +147

    खूप छान विचार आहेत. आम्ही तुमच्या विचारांचा आदर करतो .

  • @saifdange2777
    @saifdange2777 5 ปีที่แล้ว +12

    सर तुम्ही योग्य निर्णय घेतला आहात यावेळी सर्व जाती धर्माने एक होण्याची गरज आहे सर्वजण एक झाले तर सगळे जण एकमेकांना समजून घेतील आणि माझा विश्वास आहे की या महाराष्ट्राचा दलित व मुस्लिम तुम्हाला डोक्यावर घेतील

  • @balkrushnagawai9496
    @balkrushnagawai9496 5 ปีที่แล้ว +170

    VBA ला महाराष्ट्रात मिळालेला प्रतिसाद पाहता तुम्ही सांगताय तसं बाळासाहेब मुख्यमंत्री होणं काही अवघड नाही
    Jay Shivray

  • @akshayborage4393
    @akshayborage4393 5 ปีที่แล้ว +13

    खूप छान विचार मांडले आहेत सर तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार...

  • @sarveshgaikwad7221
    @sarveshgaikwad7221 5 ปีที่แล้ว +11

    खूप छान विचार मांडलेत सर आणि हीच काळाची गरज आहे.....

  • @akashadangale4650
    @akashadangale4650 5 ปีที่แล้ว +3

    गुरुजी खूप छान video बनवला तुम्ही खूप हिंमत लागते खर बोलायला आणि आज तुमच्या ह्या सत्या मुळे खूप जनाची पोटं दुखणार आहेत जाऊद्या लोक काही ही म्हणतील ह्याच लोकांनी संत, महाम्याना ,फुलेंना,शाहूना,आंबेडकरांना छळलं . का ??? तर ते सत्याच्या मार्गावर होते म्हणून आणि उभा महाराष्ट्र ह्याची साक्ष आहे . तुम्ही तुमचे काम असेच चालू राहुद्या. जय हिंद 🇮🇳🙏

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 5 ปีที่แล้ว +7

    🙏जय भीम..जय शिवराय 🙏 नरेंद्र जाधव साहेब
    आपण निवडणुकी बाबत खुपच चांगले विश्लेशण केले आहे. महाराष्ट्रातील जनता हया निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडवून आणणार. अस वाटतंय

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 5 ปีที่แล้ว +207

    सत्य
    पण लोकांच्या गळी उतरविणे आवश्यक
    बाबासाहेबां शिक्षणा साठी दोन बहुजन राजानी मदत करून विदेशात पाठविले
    व एक बहुजन गुरूजी दादा कदम केळुस्कर यांनी स्वतः लिहीलेले बुध्द चरीञ भेट देऊन सत्कार केला. वरील दोन राजे व दादा केळुस्कर, मराठा होते
    यांचेच वंशज महाराष्ट्रत आहेत त्यांना ही सत्य कळायला लागलय. की हे बहुजन एकमेकांचे दुष्मन नाहीत, तर यांच्यात फुट पाडली गेली
    मराठा असलेल्या दादा केळुस्कर यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना दहावी पास झाल्यावर जे पुस्तक भेट दिले होते त्यांचा उद्देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुर्ण केला. शिवाय संविधानात छ. शिवाजी महाराज यांना अपेक्षित असलेला न्याय. छ. शाहु महराज यांचे शिक्षण व राखीव जागा हे धोरण बाबासाहेबांनी पुर्ण केले वेळ लागेल पण लोक जागृत होत आहेत. सत्य समजेलच
    जर समजल तर मा. नामदेवराव जाधव यांचे विश्लेषण ख-या पर्यंत उतरू शकते

    • @anuragchavan7900
      @anuragchavan7900 5 ปีที่แล้ว +6

      👍👍

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 5 ปีที่แล้ว +8

      फुट पाडली गेलिय, पण आता ही शक्य तितकया लवकर जोडली गेली पहिजे.
      *होउद्यात मावळे आता परत जीवंत.*
      *हर हर महादेव*

    • @ZadipattiProduction
      @ZadipattiProduction 5 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे जात धर्म करत राहिलो तर तरुण वर्गाच्या समस्या कोणी पूर्ण करणार नाही बाळासाहेब आंबेडकरांना सपोर्ट दिला पाहिजे.

    • @Mrovhal-zr3nh
      @Mrovhal-zr3nh 5 ปีที่แล้ว +5

      Akher Kon tari khar suskhsit aahet

  • @irfanpathan781
    @irfanpathan781 5 ปีที่แล้ว +202

    प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे समस्त जनांच्या ईच्छा आकांक्षा आहे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +7

      कल असाच दिसतोय

    • @dharmeshchokhadia6567
      @dharmeshchokhadia6567 5 ปีที่แล้ว +4

      Nice joke.

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 5 ปีที่แล้ว +1

      भाई केवळ ईच्छा आणि आकांक्षा काय उपयोगाची?
      *समाजमनात बंधुभाव पाहिजे* तो वैचारिक स्पष्टते मधून आला पाहिजे, वैचारिक स्पष्टतेसाठी खरा इतिहास माहिती पाहिजे आणि सदसत विवेक जागृत पाहिजे जो ऐतिहासिक सत्य व आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितिच्या रास्त आकालनातून जागृत होतो.
      आता माला सांगा, येवड सगळ कस जमायच चार महिन्यात?
      भाई, खुप आठवण येते आज आधुनिक भारताच्या स्वराज्यासाठी समतेचा भक्कम पाया रचणाऱ्या दुरदृष्टया, धोरणी, हुशार, धैर्यवान करुणामाता जिजाऊँची, आणी, सामान्य माणसांना त्यांच्या भाषेमध्ये प्रेमाने समतेचे महत्व समाजाऊन सांगाणाऱ्या आणि त्या आधारे बंधुभावाने एकमेकांशी मावळे जोडणाऱ्या छत्रपती शिवरायांची.

    • @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
      @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 ปีที่แล้ว +1

      Owaisi Mahrashtrat ghusla tur Rakt vhayl , ata shant ahe ashantatela vel lagnaar nahi . Mughlyana ya mati pasun dhoor haklavla khup rakt ghalavlay , te vaya janar nahi he amhi kalji gheu . Jay Shivrai Jay Bhim .

    • @kapil-kale
      @kapil-kale 5 ปีที่แล้ว

      मूलल्याना सोबत घेऊन ते कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत। मराठा समाज च मुख्यमंत्री बनवू शकतो।

  • @sonyawaghmare2959
    @sonyawaghmare2959 5 ปีที่แล้ว +40

    सर तुमचे खुप चागंले विचार आहेत संपुर्ण वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे
    जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 ปีที่แล้ว +109

    बाळासाहेब आंबेडकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतील असं मला प्रामाणिक पणे वाटतं. किमान ते खोटी आश्वासने तरी देणार नाहीत. अभ्यासू आणि स्वतः च मत मांडू शकणारे मुद्यांशी एकजूट राहून भांडू शकतील असे नेते आहेत. एकदा निवडून तर बघू या , झालं तर चांगलंच होईल. जाधव सरांचं विश्लेषण मला पटतंय.

  • @vishalwaghmare2618
    @vishalwaghmare2618 5 ปีที่แล้ว +14

    जय शिव फुले शाहू आंबेडकर..जय महाराष्ट्र Only VBA✌️✌️

  • @mayasaindane918
    @mayasaindane918 5 ปีที่แล้ว +55

    Great sir तुमच्या दुरदृष्टीला अर्थ आहे, मासाहेब जिजाऊच्या वंशजांना मानाचा मुजरा आपण सगळे मिळून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करून नवा इतिहास घडवू

  • @amolshivaji3947
    @amolshivaji3947 5 ปีที่แล้ว +36

    सुंदर आकलन आहे सर आपल.. धन्यवाद,🙏🏻 काहीजण बोलतील आता राजकारण वरती व्हिडिओ कशाला पण राजकारण हा आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे... कुणी याला महत्त्व देवो अथवा न देवो.,🙏🏻

    • @democraticindian6772
      @democraticindian6772 5 ปีที่แล้ว

      amol shivaji
      Aatach tharvun gya
      Shoahit Vanchit ""Aamhatyagrasth Shetkari """...Shetmajur
      Yanche prashna vr griban ch politics krnarya VBA la vote denar
      Verses
      Samantwadi prastapitan chi
      Congress NCP aani Dharmandh BJP sena

    • @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
      @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 ปีที่แล้ว

      Bhava VBA tur chalel pun Owaisi chalel ka ?

  • @rahulpatole4898
    @rahulpatole4898 5 ปีที่แล้ว +43

    Sir tumche sagale video khup abhyaspurn asatat , yogya disha denare asatat thank you sir
    Jay Shivray,Jay bhim

  • @indiaindia4966
    @indiaindia4966 5 ปีที่แล้ว +139

    वंचित बहुजन आघाडी शिवाय आता पर्याय नाही सर्व सामान्य स्वाभिमानी कार्यकर्त्यांना. Strong undercurrent VBA च्या बाजूने आहे.

  • @sadanandrajurkar6635
    @sadanandrajurkar6635 5 ปีที่แล้ว +99

    महाराष्ट्राचं नेतृत्व फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच करतील...जय भीम,जय शिवराय....

  • @siddharthsakhare400
    @siddharthsakhare400 5 ปีที่แล้ว +37

    I love MY INDIA
    I love shivagi & I love bhimgi .
    🥰

  • @PhuleShahuAmbedkar
    @PhuleShahuAmbedkar 5 ปีที่แล้ว +14

    खुप छान सर तुमचा अभ्यास व अनुभव पाहता असे होईल ही व तसे व्हायला ही हवे परंतु या व्हीडीओ चे काॅमेंट पाहता तुम्ही ज्या समाजा बद्दल बोलताय त्या समाजातील काही लोक हे अजूनही आंबेडकरांचा विरोधच करायचा असे वागताना दिसतात मुळात कारण काहीच नाहीए कारण जर हे बाकी नेतां बद्दल काहीच बोलणार नाहीत कारण लोकांना चांगले नाही तर वाईट गोष्टी जास्त आवडतात कोणताही नेतां घ्या त्या नेत्यांची आणि प्रकाश आंबेडकर यांची बराबरी होऊच शकत नाही कारण ते विचारावर सत्याच्या वाटेवर चालताना दिसतात...आणि इतरांच्या वाईट काॅमेट आपणाला येतायत त्या बद्दल खुप वाईट वाटलं परंतु त्यांची मानसिकता व संस्कार हे कळाले...जय जिजाऊ..जय शिवराय..जय भिम..नमो बुद्धाय🙏🏻

    • @avinash4185
      @avinash4185 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोललं मित्रा तू हे या बाकीच्या लोकांची मानसिकता ही मनुवादी आहे ते ,कधी बदलेल ।

  • @RKBodhigyan
    @RKBodhigyan 5 ปีที่แล้ว +33

    Khup sundar vishleshn kele ahe..
    Jay bhim jay jijau jay shivray

  • @ZadipattiProduction
    @ZadipattiProduction 5 ปีที่แล้ว +28

    प्रकाश आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्रीपद नकोय . त्यांना वंचितांना न्याय मिळवून घ्यायचाय. मी स्वतः आंबेडकरी अनुयायी आहे पण मला वाटते महाराष्ट्रात बहुजनांची सत्ता यावी आणी बाळासाहेब मुख्यमंत्री व्हावेत , पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नसल्यास त्यांनी धनगर समाज किंवा ओबीसी समाजाला मुख्यमंत्रीपद द्यावे .
    जय भीम

    • @ZadipattiProduction
      @ZadipattiProduction 5 ปีที่แล้ว

      Samajala mhnje tyachyamdhil konala tari asa tyacha arth hoto murkha

    • @ZadipattiProduction
      @ZadipattiProduction 5 ปีที่แล้ว

      एवढा शहाणा नको समजू स्वतःला , तुला काय वाटते obc किंवा धनगर समाजात लायक लोकं नाही आहेत का मुख्यमंत्री पदासाठी .

    • @ZadipattiProduction
      @ZadipattiProduction 5 ปีที่แล้ว +1

      @@indiantiger3040 तू म्हणालास नसला तरी अर्थ तसाच होतोय ना ? आणी हो हा जर तर चा प्रश्न आहे मुख्यमंत्री कोनीही बनु शकतो. पण मला वाटले ह्या वेळेस वंचित समूहाला आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते.
      असो जास्त टेन्शन नको 😊

    • @machindragaikwad4249
      @machindragaikwad4249 5 ปีที่แล้ว

      Adv. Balasaheb yaana Pant pradhan jari kele tari kamich ahe kaaran Dr. Ambedkar.

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आणि अचूक विश्लेषण करतात साहेब महाराष्ट्रातील सर्व मिडीया विरोधात असतानांच तुम्हीच बाळासाहेब ओळखले धन्यवाद साहेब जयभीम जय शिवराय जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडी

  • @sandipahire5794
    @sandipahire5794 5 ปีที่แล้ว +12

    छत्रपती सारखे आणि राजमाता जिजाऊंसारखे तेजस्वी विचार....

  • @anagha9853
    @anagha9853 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर,,,,जसे आपल्याला आंबेडकर यांची चळवळ समजली तशी कांही लोकांना केंव्हा कळेल,,,त्यांनी आजून नीट आंबेडकर आभ्यासलाच नाही,,,म्हणून त्यांना तिरस्कार येतो,,त्याचे जोपर्यंत महत्व कळत नाही तो पर्यंत,,हे असेच चालू राहील,,या देशातील जात हा शब्द जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत,,,हे असेच चालू राहील,,या देशात लोकांना फक्त भारतीय ही जात जर लावली तर भेदभाव होतच नाही,,,असे जर झाले तर,,,,

  • @kunalgurjar4812
    @kunalgurjar4812 5 ปีที่แล้ว +43

    महाराट्रात नवीण बदल पाहिजे असेल
    तर
    जाधव सरांनी जे सांगितलेल आहेत त्यावर
    महाराष्टातील जनतेने विचार करावा।।।
    जय भीम।।।
    जय शिवराय।।।

  • @amolingle616
    @amolingle616 5 ปีที่แล้ว +1

    मा बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही संबंध महाराष्ट्राची इच्चा आहे, सर आपण खरे धर्मनिरपेक्ष आहात, आणि तुमचं विश्लेषण हे खूपच सटीक आणि स्पष्ट आहे, आपला सर्व बहुजन मराठा समाज बाळासाहेबांच्या पाठीशी उभा आहे हेच वास्तव आहे ...अगदी बरोबर!!!👍

  • @kishorshirsat8642
    @kishorshirsat8642 5 ปีที่แล้ว +100

    खूप छान सर
    विचार मांडले, आणि ही काळाची गरज आहे.

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +3

      आभार

    • @nandu5431
      @nandu5431 5 ปีที่แล้ว +3

      मला ते MIM शी गठबंधन पटत नाही, त्यांचा आणि आपला विचार वेगळा, ओवैसी च्या पुर्वजांनी आपल्या बहुजनांच्या पुर्वजांवर अघोरी अन्याय केलेत, महाराजांनी, शंभु राजांनी, रयतेन अखंड बलीदान दीलय।
      त्याला भारताचा नीजाम ए मुस्तफा करायचाय, आणि आपल्याला न्यायाच, बळी राजाच, रयतेच राज्य हवय।
      ओवेसी फीतुर नक्की होणार आज ना ऊद्या।

    • @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
      @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 ปีที่แล้ว +1

      Agdi Barobar Owaisi barobar Yuti keli nasti tur vichar tur kela asta , MIM poorna deshat 2 seat jinkli ek hyderabadat anni ek Aurangabadat . Rakt salsata he akiun Mughlanche vanshaj aplya Maharashtrat ghustat anni rajya pun kartat . Ambedkar Saheb AIMIM barobar yuti kelit , te jinkle pun tumcha kay ? Musalamanani tumhala vote dille ka NCP la dille ?

  • @rockingrolegamer2438
    @rockingrolegamer2438 5 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप महान आहात की तुम्ही जे बाळासाहेबांच्या बद्धल ओळखले आहे की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि संपूर्ण देशात बहुजनचे रक्षण होईल आणि सर्वांना न्याय मिळेल आणि महाराज्यांच्या स्वराज्या सारखा महाराष्ट्र निर्माण होईल हे फक्त आपणच ओळखु शकता सर

  • @anantsable3459
    @anantsable3459 5 ปีที่แล้ว +3

    खरी वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभारी आहे सर

  • @9226237959
    @9226237959 5 ปีที่แล้ว +59

    Sir Let's make this dream come true....👍👍👍👍

  • @pramodkharat649
    @pramodkharat649 5 ปีที่แล้ว +45

    वास्तविक विश्लेषण...👌👍💐

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +4

      जबाबदारी आहे

  • @dhananjaygaikwad2619
    @dhananjaygaikwad2619 5 ปีที่แล้ว +2

    आगदी बरोबर बोललात साहेब
    आज महाराष्ट्राला आणि देशाला ज्या प्रमाणे फुले,शाहु,आंबेडकरांच्या वीचार आणि आचाराची गरज आहे त्याच प्रमाणे आपल्या सारख्या नीशपक्ष व्यक्तिमत्वाची आणि ईथल्या तरूनांना उद्योजक बनवन्याची जी तुमची जीद्द आहे त्याची सुद्धा गरज आहे धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र,

  • @prashantwaghmare4751
    @prashantwaghmare4751 5 ปีที่แล้ว +8

    खुप छान माहिती दिली युवा पिडी साटी नक्कीच मार्गदर्शन ठरेल...खुप खुप आभार सर

  • @prashantkamble8919
    @prashantkamble8919 5 ปีที่แล้ว +1

    छान विचार आहेत सर तुमचे जय शिवराय जय भीम

  • @vikasghorpade4803
    @vikasghorpade4803 5 ปีที่แล้ว +26

    खूपच छान सर ....एक अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण मांडलत ....आपले भाकीत खरे व्हावे हिच इच्छा ...जय शिवराय जय भीम ....

  • @sanjaylondhe212
    @sanjaylondhe212 5 ปีที่แล้ว +5

    सर तुम्ही खूप छान पद्धतीने महाराष्ट्रातील राजकीय सविस्तर माहिती सांगितली आहे. 👌👌👌

  • @avinash4185
    @avinash4185 5 ปีที่แล้ว +24

    तुम्ही जे ओळखले ते बाकीच्यांची लायकी नाही सर समजण्याची 🙏 आणि कंमेंट पाहून नाराज होऊ नका ।ती म्हण सत्य आहे ।हाथी चले बाजार तो ....भुके हजार

    • @gautamgaury4781
      @gautamgaury4781 5 ปีที่แล้ว +2

      Thanks bhau

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +5

      आम्ही कोणतीही बाजू जबाबदारीने मांडतो

    • @avinash4185
      @avinash4185 5 ปีที่แล้ว +1

      @@NamdevraoJadhav तुम्ही मस्त कार्य करत आहेत सर मला खूप काही शिकायला मिळालं आहे तुमच्या उद्योजकतेच्या विडिओ पाहून मला पण काही तरी वेगळं करायचं आहे पण काही आयडिया च नाही

    • @prashantbhanse
      @prashantbhanse 5 ปีที่แล้ว

      खरं भावा... जय शिवराय.... जय भीम..

  • @kamlakargarud2369
    @kamlakargarud2369 5 ปีที่แล้ว

    सर तुम्ही अतीशय प्रभावी आणी वैचारीक विचार मांडले त्या बद्दल तुमचे मन पूर्वक आभार व अभिनंदन आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाला व तरुणांना तुमच्या सारख्या महान व विद्वान इतिहास तज्ञ व्यक्तीमत्वाची प्रामुख्याने गरज आहे त्यासाठी आपण पुढाकार घेवून येणाऱ्या पुढील काळात मार्गदर्शक होवून बाळासाहेब आंबेडकरांना ह्या महाराष्ट्राच नेतृत्व करण्याची संधी मीळाल्यास समस्त बहूजन समाज सुखी आणी समृध्द झाल्या शिवाय रहाणार नाही .
    पुन्हा आपणाला मनापासुन धन्यवाद !

  • @Prof.Mayur.
    @Prof.Mayur. 5 ปีที่แล้ว +39

    जर बाळासाहेब २८८ जागेवर लढत आहेत तर स्वतः च्या हक्काची मागणी करणऱ्यांना मुका मोर्चा म्हणून हिनवनाऱ्यांना राजकारणाच्या पटलावरुन हद्दपार केले पाहीजे.

  • @pirajibalane4212
    @pirajibalane4212 5 ปีที่แล้ว

    वंचित बहुजन आघाडीची निश्चितच सत्ता येईल, सर तुमच कार्य खूप चांगल आहे,आणि हे सुरु ठेवा

  • @skdriver6078
    @skdriver6078 5 ปีที่แล้ว +17

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही कंमेंट कडे लक्ष देऊ नका वाइट कंमेंट लिहिणारे लोक आताही अशिक्षित आहे त्यांना फक्त जातीचा माज आहे मनुन त्यांची आज ही दशा आहे। ग्रेट analysis

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +4

      आमचा तो विषयच नाही आहे - आम्ही मतांची बेरीज पाहता चित्र स्पष्ट केल आहे

    • @vishdgr8
      @vishdgr8 5 ปีที่แล้ว +2

      @@NamdevraoJadhav sir tumhi tumche kam kara na....kon nivdun yetoy yache tumhala kay...u only said that u have nothing to do with politics n concerned about marathi youth

    • @vishdgr8
      @vishdgr8 5 ปีที่แล้ว

      tu dalit distoy mhanun bakichyana ashikshit mhantos

  • @parashurambhagale5947
    @parashurambhagale5947 5 ปีที่แล้ว

    खरे जिजाऊ आणि शिवराय यांचे वारसदार आणि वंशज जाधव सर!!!!!!!!!

  • @anilkamble6241
    @anilkamble6241 5 ปีที่แล้ว +6

    sir आपली भूमिका फार महत्वाची आहे
    आपन वंचित बहुजन ला साथ द्यावी अशी अशा करतो

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +4

      आम्ही एकंदरीत परिस्थिती समोर केली आहे

    • @vijaywankhade1904
      @vijaywankhade1904 5 ปีที่แล้ว

      Nice things sir

  • @akankshasurywanshi9230
    @akankshasurywanshi9230 5 ปีที่แล้ว +1

    Tq sir tumhi khup chan vishleshn kyl ahe jai bhim jai bharat jai savidhan

  • @gameskadam7654
    @gameskadam7654 5 ปีที่แล้ว +8

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @laxmanmaske3917
    @laxmanmaske3917 5 ปีที่แล้ว

    जाधव सर nice direction .. you are right ....हा विचार खूप पुरोगामी काळसुसंगत राहील ...जय शिवराय जय भीम

  • @indian5313
    @indian5313 5 ปีที่แล้ว +120

    वंचित बहुजण जतिचा पक्ष नसुन चन्गल्या विचरचा पक्ष आहे.

    • @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
      @ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 ปีที่แล้ว +1

      Owaisi barobar ka yuti keli , bahujan jati sathi asla turi chalel pun Owaisi la nahi manu shakat .

    • @ashishsudamgawai3806
      @ashishsudamgawai3806 5 ปีที่แล้ว

      Aata tyanna jaga nahi bhetnar only vba ch pathimba kadhun taku

  • @bhaskarthorat-b8056
    @bhaskarthorat-b8056 5 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व तात्विक विश्लेषण आपण केले. मराठा समाज जर बाळासाहेब यांच्या पाठीशी उभा राहील किंवा नाही. हा एक येणारा काळ ठरवेल .38 टक्यापैकी 20 टक्के जरी मराठा मतदार व मुस्लिम समाजा पैकी 20 टक्के मतदार जर वंचित सोबत आला तर बाळासाहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @jayendramokal934
    @jayendramokal934 5 ปีที่แล้ว +69

    1.नामदेव जाधव सर कमेंट वाचून तुम्ही निराश होऊ नका
    2.कमेंट करणारे डोळ्यावर पट्टी बांधून कमेंट्स करता आहेत पण मराठा समाज विचार करून निर्णय घेईल
    तेव्हा महाराष्ट्र मध्ये एक वैचारिक क्रांती होईल
    3.पश्चिम महाराष्ट्र मधील मराठा हा मराठवाड्यातील मराठा तरुणांवर अन्याय करत आहे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +3

      ok

    • @swatishilimkar7254
      @swatishilimkar7254 5 ปีที่แล้ว +1

      @@abhijitchaudhari9838 पकडले गेले.

    • @gyanguru1129
      @gyanguru1129 5 ปีที่แล้ว

      Yes I believe that maratha community will never vote blindly
      As a Hindu maratha we will never vote to nazayaz aulad of Babar called owesi brother and his copartner

    • @jayendramokal934
      @jayendramokal934 5 ปีที่แล้ว

      @@gyanguru1129 fake RSS account

    • @gyanguru1129
      @gyanguru1129 5 ปีที่แล้ว

      @@jayendramokal934 I have never said that I am a swaymsevak of sangh but I have visited reshimbagh , motibhag once
      Intension of my statement is , liberals general refer as a sanghi to people who defend RSS
      You also called me fake id

  • @abhijeetgaikwad8941
    @abhijeetgaikwad8941 5 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राला नव्या पर्वाची गरज आहे ..।। वंचित पर्व , शिवाजी , फुले , आंबेडकर यांच्या विचारांचं पर्व म्हणजेचं बाळासाहेब आंबेडकर 🙏

  • @Amit7fale
    @Amit7fale 5 ปีที่แล้ว +49

    *जाधव सर तुम्ही निपक्ष बोलताहात पण तुमच्याच समजातिल तरुण वर्ग हा कमेन्ट बॉक्स मधे जातीयवादी गरळ ओक तोय यावरुन यांची मानसिकता किति घान आहे हे समजते जय शिवराय जय भीम*

  • @InstavengerYouTube
    @InstavengerYouTube 5 ปีที่แล้ว

    सर तुमचे विधान आवल तुम्ही अभ्यासू ,विद्वान ,आणि तुम्ही जो विचार करताय तो 1000000000% बरोबर आहे जय शिवराय,
    जय भारत , वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @rajendrabankar6021
    @rajendrabankar6021 5 ปีที่แล้ว +9

    वंचित म्हणजे कोण हे आधी सर्व भारतीयाने समजून घेण्याची गरज आहे त्या मध्ये सगळ्या जाती ढ्र्मातले लोक आहेत पण त्याना जेवा कळले तेव्हा खूप वेळ

  • @DharmapalWanjari
    @DharmapalWanjari 8 หลายเดือนก่อน

    आपण केलेले समीकरण 100%टक्के बरोबर आहे जयभारत 🙏🙏🙏

  • @rupeshkadam5478
    @rupeshkadam5478 5 ปีที่แล้ว +22

    Next CM of maharastra Prakash ambedkar

  • @prakashwakle8864
    @prakashwakle8864 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर तूमच्या सारखे जर सगळेच जन करतिल तर नकिच बाळासाहे आंबेडकर मुखेमंञि झाल्यासिवाय राहानार नाही 🙏🙏💐🙏🙏

  • @abcdjsaggs8008
    @abcdjsaggs8008 5 ปีที่แล้ว +21

    सर माळी समाज तसेच धनगर समाज वंचित आघाडी सोबत आहे

    • @rajjagconsultantgeologist7282
      @rajjagconsultantgeologist7282 5 ปีที่แล้ว +4

      माळी समाजबद्दल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण, धनगर समाज अजुन ताकत लाऊ शकतो येत्या निवडणुकीत.

    • @prashantbhanse
      @prashantbhanse 5 ปีที่แล้ว +1

      सकल मराठा समाजाणे पण यावे म्हणून प्रयत्न करू.... जय शिवराय... जय भीम

  • @Usurya9055
    @Usurya9055 5 ปีที่แล้ว

    तुमच्या बद्दल आदर खूप 100%.. नवीन तरुण मुल आमदार खासदार होतायत...१००,% true

  • @sumedhsonkamble5858
    @sumedhsonkamble5858 5 ปีที่แล้ว +27

    saheb tumchya vicharana ........jay bhim......jay shivray......

  • @legacorp9097
    @legacorp9097 5 ปีที่แล้ว +2

    Hats off to you sir, what a study, Great analysis, Definitely Balasaheb Ambedkar will be next CM of Maharashtra :)

  • @prasadd4078
    @prasadd4078 5 ปีที่แล้ว +6

    Best Analysis.. we hope your words come true..

  • @sudhirtambe8565
    @sudhirtambe8565 5 ปีที่แล้ว

    जाधवसर खूप छान व विस्तृत विश्लेषण केलेत आपले आभार।

  • @arungharde5090
    @arungharde5090 5 ปีที่แล้ว +4

    सर खरच तुमचं विश्लेशन बहुजनांना विचार करायला लावनार आहे जयभिम

  • @laxmikantkanse2048
    @laxmikantkanse2048 5 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @pralhadmaskar5064
    @pralhadmaskar5064 5 ปีที่แล้ว +16

    Kon Kon comments vachayla aalet😂😂😂

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 5 ปีที่แล้ว +1

    Sir mi tumche kahi lectures baghitle ahet tumhala like krto. Ani khar mhanje mala ambedkar saheb kahi nirnay ghetat te pan sarv gernoulist sarkhe chukiche vatat pan tyancha ata congress shi yuti n karnyacha nirnay ha loksabhela yogych hota ani tyatahi aj tumch vishleshan baghun vishwas pan vatu lagla ahe arthat jaga jast jinkanar ki nahi he doughtful asle tari ek politics made hounest secularism annycha ha praytn Maharashtrat bhavishyat tayar hoto ahe he khup positive ahe...thanks sir..!

  • @chandrashekhar016
    @chandrashekhar016 5 ปีที่แล้ว +6

    नामदेवराव जाधव दाखवत नसले तरी राष्ट्रवादीचे समर्थक आहेत. जेव्हा जातीचा प्रश्न येतो तेव्हा नामदेवराव उघड उघड मराठा समाजाची बाजू घेतात हे मराठा आंदोलनात दिसून आले म्हणून नामदेवरावांचे विचार संतुलित म्हणता येत नाही. सतराशे साठ उपमुख्यमंत्री झाले तर कुणाचेही उत्तरदायित्व राहत नाही आणि unity of command हे तत्व शिकवणाऱ्या नामदेवराव यांना जातीच्या पलीकडे पाहता येत नाही काय?

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 ปีที่แล้ว

    जाधव सर तुम्ही मुद्देसूद छान माहिती दिली आहे त्याबद्दल तुम्हाला जय भीम जय शिवराय

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd 5 ปีที่แล้ว +13

    वंचित ही जात नाही हे वास्तव आहे कारण सगळ्याच समाजात जवळपास 90% टक्के लोक वन्चित आहेत हे सगळीकडे जाऊन भ्रम निरास झालेले लोक आता जातीय अहंकारात न अडकता एका प्लॅटफॉर्मवर येऊन फसव्या लोकांना धडा शिकवावा. जाधव सर सामाजिक चिंतक आहेत त्याचा अभ्यास आणि आकलन आहे आम्हाला ते पटतय पण मराठा तरुणांना खोट्या अस्मितेच्या तालावर नाचवण्यात इथले धनदांडगे यशस्वी झाले आहेत पण गाजर सुद्धा मराठा तरुणाच्या हाती लागलं नाही विचार करन्याची गरज आहे
    जय जिजाऊ

  • @vinitkhade9323
    @vinitkhade9323 5 ปีที่แล้ว

    खुप छान सर नक्की बाळासाहेब मुख्यमंञी होणार .....

  • @drabhijeet4875
    @drabhijeet4875 5 ปีที่แล้ว +46

    Great Sir..👍👍
    Felling happy to see ur political view👍
    Keep It up sir👍

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +3

      जबाबदारी आहे

  • @pavanpahurkar4577
    @pavanpahurkar4577 5 ปีที่แล้ว

    आपली राजकारणाची मांडणी ही खूप छान आहे सर, प्रकाश आंबेडकरांसारखा खरा नेताच पुढील मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे

  • @rajeshpatil4666
    @rajeshpatil4666 5 ปีที่แล้ว +3

    फार छान सर
    परंतु एक लक्षात घेतल पाहिजे कि ते नेहमी लोकसभा लढलेत
    तर जो समाज साथ देईल तयाच समाजाचा मुख्यमंत्री होईल
    मराठा, धनगर,माली ,तेली वा इतर कोणत्याही समाजाचा असेल

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 2 หลายเดือนก่อน

    खर तर साहेब तुमचे मानावे तेव्हढे धन्यवाद कौतुक कमीच पडणार महाराष्ट्रातील सर्व मिडीया बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विरोधात आहेत तुम्हीच साहेब यांच्यावर विश्वास आहे जयभीम जय शिवराय जय जिजाऊ जय सविधान वंचित बहुजन आघाडी

  • @umeshgawali9262
    @umeshgawali9262 5 ปีที่แล้ว +34

    Thanks sir .. Great think .
    Next cm .. Prakesh ambadkar

  • @priyatobare8368
    @priyatobare8368 5 ปีที่แล้ว

    धनयवाद साहेब तुम्ही खरोखर जोहरि आहात

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 5 ปีที่แล้ว +37

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अटी-शर्तीनुसार एमआयएम हा राजकीय पक्ष आहे. अकबरूद्दीन ओवेसीच्या वक्तव्याचा दाखला देऊन विरोध करता. अर्थात तो ही करावा .आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे. पण असदुद्दीन ओवेसीची भाषणं बघा ना. त्याची लोकसभेतील भाषणं बघा. जो संविधानाच्या बाजुचा आपण त्याचे.

    • @kapil-kale
      @kapil-kale 5 ปีที่แล้ว +1

      मुसलमान लोकांनी कसा धोका दिला

  • @surajmore1514
    @surajmore1514 5 ปีที่แล้ว

    सर तूंम्ही म्हणताय तस . आपला निर्णय,भाकीत योग्यच आहे . विधानसभेला नक्कीच वंचीत बहूजन ला मतदान करू .

  • @kamleshmalakolikar9350
    @kamleshmalakolikar9350 5 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय
    जय भिम

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @ashwajitsalve8352
    @ashwajitsalve8352 5 ปีที่แล้ว +5

    दादा जय जिजाऊ
    बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानाची
    परत फेड कधीच होऊ शकत नाही

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 5 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय🚩🚩🚩
    जय शिव सेना 🚩🚩🚩
    🚩🚩Only shiv sena 🚩🚩