महाराष्ट्रातील दिग्गज एकत्र...किर्तनकार,कलाकार यांनी केलं वातावरण...pandurangugale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 2

  • @santoshkendre6043
    @santoshkendre6043 5 หลายเดือนก่อน +3

    ❤❤

  • @santoshkendre6043
    @santoshkendre6043 5 หลายเดือนก่อน +3

    एकदम मस्त छायाचित्रन झाले भाऊ
    आमच्या छोट्याशा खेडेगावात रस्त्याची कसलीही सोय नसताना आपण महाराष्ट्रातील सगळीच गुणीजन मंडळी आलात व आम्हाला अविस्मरणीय भक्तिरसाचा आनंद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार
    काय तो
    कृष्ण महाराजांचा पखवाज आणि माऊली महाराज व सदानंद गुरुजी यांचे गायन उगले महाराजांचे कीर्तन तर एकच नंबर रणजीत ची साऊंड सिस्टीम ही सुरेख होती. टाळकर यांचे सुरेख सात व गावकऱ्यांचे सहकार्य या सर्व क्षणांना कैद केले ते आपले महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले जय हो चैनल
    परत एकदा सर्वांचे आभार.