Sneha Dubey Vs Hitendra Thakur|कधीही न हरणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा पराभव,स्नेहा दुबे-पंडीत EXCLUSIVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
- #abpमाझा #SnehaDubey #HitendraThakur #ABPMajha #MarathiNews #VasaiVidhanSabha #abpmajhalive #MaharashtraResult #maharashtravidhansabha #MaharashtraAssemblyElectionResult #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics
Sneha Dubey Vs Hitendra Thakur|कधीही न हरणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा पराभव,स्नेहा दुबे-पंडीत EXCLUSIVE
th-cam.com/users/li...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) मध्ये भाजप महायुतीने (BJP Mahayuti) मुसंडी मारली आहे. 288 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत (288-member Assembly) महायुतीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी (lead on 200+ seats) घेतली. पहिल्या कलांनुसार (initial trends) भाजपने (BJP) 125 पेक्षा जास्त जागांवर आघाडी (lead on 125+ seats) मिळवली. त्याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) 57, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 37 जागांवर आघाडी मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) बहुतेक जिल्ह्यात (most districts) सुफडासाफ (wipeout) झाला. काँग्रेस (Congress) 19, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी (NCP) 19 आणि ठाकरे गटांलाही (Thackeray faction) 19 जागांवर आघाडी मिळाली. अंतिम निकालात (final results) कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. निकालाचे प्रत्येक अपडेट (live updates) एबीपी माझावर (ABP Majha) लाईव्ह (live) पाहा.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
live election | election 2024 | maharashtra election | election result | news election | result | maharashtra election 2024 | election live news | election result live | live election result | election results | live maharashtra election | today election result | election result live today | election results 2024 | election news today | maharashtra election result | election result maharashtra | election result 2024 | election news live today | election news maharashtra | maharashtra election 2024 live | election 2024 india | election result live today maharashtra | maharashtra election results 2024 live
स्नेहा दुबे या मराठी आहेत (आई वडील स्वत मराठी आहेत) कोणीही वाईट कमेन्ट करू नका 😢🙏
Lagna zala k husband chi cast lagu hote
Mag soniya gandhi la kashala italian bolta ti pan ata indianch zali ki tumcha logic ne😂😂
भैय्याशी लग्न केले
@@dineshs7953😂😂
@@harshadakulkarni4810नाही स्त्रीची मूळ जात बदलत नाही
ठाकूर तो गयो
पर कठे गयो..जी
अब तो , रामगढ के रेल्वे सिंग्नल पर. " शिंट्टी बजाण." वास्ते जावेगा के यो ठाकूर. 😂😅
😂😂😂
कितने आदमी थे 🤣
शेवटी कधीतरी शेवट होणारच होता... कलियुग संपत आला सनातन धर्माचा विजय झाला.... अस्थित्व संपले
Jay Shree Ram 🧡🧡🧡
Evm
Kasal sanatan.. gujrati dharmacha Vijay zala ahe.. ata bagha ajun kiti project Maharashtra madhun gujratla nenar te😂😂
खरं आहे भावा😢
@@Pravin33unique95EVM Kota asel tar Jharkand madhe Indi aghadi kasa jinkla te sanga...
स्नेहा ताई इतक अस्खलित मराठी बोलत आहेत, पहिल्यांदा ऐकतोय आणि पाहतोय taina, तुम्ही लाखो लोकांची सुटका केली यापुढे कायम तुम्हाला वोट ताई ❤❤
Yes ❤
She is daughter of Vilas vichare
@@aana8957Vivek pandit
Vivek pandit @@aana8957
D/0 Vivek Pandit, Marathich Aahet tya, Married to Dube
आता एक संधी मिळाली आहे, त्या संधी चे सोने समाज कल्याणासाठी वापरा, तर त्या सोन्याचा फायदा होईल.
नक्कीच करतील, कारण त्यांच्या अंतर्गत गुणांमध्ये फक्त समाज कल्याण आहे
हो नक्की सोने करतील. वडिलांची प्रथा चालू ठेवील. एखादे आंदोलन करील आणि आदिवासी पाड्यात नाही तर यू. पी बिहार आहेच.
तीस वर्ष हा माणूस लढतोय त्यामुळे यांना नवख नाही मुरब्बी राजकारणी म्हणायला हवं 🎉
लोकांनी योग्य निर्णय घेतला ...
माज उतारवला ठाकूर यांच्या दहशतीला योग्य उत्तर ...
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात दुबे,तिवारी,चौबे ,शर्मा, वर्मा, गुप्ता,प्रजापती, शहा,मेहता,जैन,लोकांचेच सर्व निवडून येतील जय महाराष्ट्र
Chobe marathi madhe pan sir name ahet
Me marathi ahe
Me Rajasthani / marathi
@@vaibhavchobe5147 kay 😂😂 chobe kadhi pasun marathi surname zhala 😂😂 fekaa martoy Chobe is a bhaiyya surname ugach marathi banaycha prayatna karu naka
khara ahe
वसई मध्ये अमित शहा चा मुलगा याची खूप जागा आहे ..ते विकसित करण्यासाठी bjp चा आमदार पाहिजे होता हे विसरून चालणार नाही
परप्रांतीय लोक या महाराष्ट्र मध्ये निवडून येतात . कधी अक्कल येणार मराठी लोकांना काय माहीत
😂😂😂
Right
Are tich Purna naav bagh mag kadel ti dubey ahe pan ticha husband Marathi kunbi ahe mahiti ghe
ती अस्खलित मराठी बोलते
Murkha aahet lok dokya vr ghevun thevlay tyat yaa rajkarni partya jya yaana ubhe kartat
आता विरार मध्ये पाणी समस्या , रस्ता , light problem बिल्डर चि मुघल शाही या कडे लक्ष दया , स्नेहा दुबे ताई 🚩🚩🚩🙏🙏
Ho ata baghuya vikasachi survat. Sarvach solve hoel na
Aata new building nahi honar ashi asha karuyat
कपिल पाटील यांचे आभार पण माना 🙏❤️
ती परप्रांतीय नाही. ती माजी आमदार विवेक पंडित यांनी मुलगी आहे.
Pudcha...Mukya Mantri....Sharma...Varna....Singh...ahhaha
BJP खरंच उम्मेद्वार खूप छान शोधून आणतात. स्नेहा ताई great
जय श्रीराम
आगरी कोळी मंडळींवर परप्रांतीय भारी पडले ,जमिनी विकल्या आता परागंदा व्हायची वेळ येईल हळूहळू.याची भीती आहे
परप्रांतीय नाहीत त्या उगीच अक्कल पाजलू नये..विवेक पंडित यांच्या कन्या आहेत..मराठी आहेत..
परप्रांतीय काय आता आले संजय निरुपम ला कोणी सेटल केले?
परप्रांतीय उमेदवार निवडून दिल्याबद्दल मतदारांचे अभिनंदन
Problem kya hai?? Kya tum Marathi log lower caste Marathi ko support karte ho kya
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक भारतीय जनता पक्ष व महायूती, वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
Superb Vivek bhau
२००९ नंतर भाऊ आदिवासी पाड्यात गेले आणि त्यानंतर परत एकदा Bva आली. आता भाऊ चे पेंशन चालू आहे. मुलगी आता UP बिहार आणि आदिवासी झोपड्या बांधून वसई चे बसाई करील.
True
True
Adivasi ek caste he vo Marathi logo me bhi aata he or Up Bihar me bhi aata he to caste ka knowledge rakha karo
दुबे चौबे जर निवडून देत असाल तर मग संपल वसईकरांनो
पाटलांनी काय दिवे लावले आहेत ...
हा तेवढ्या गळ्यात बीस तोले की सोने की चैन
section 19 (1) d
दहशतवादाची अखेर झाली.स्नेहाताईचे हार्दिक अभिनंदन.विरार च्या जनतेचे पण हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. 👍👍
ताईंना खुप चांगली संधी आली आहे. ताईंना वसईचा कायापालट करावा हि अपेक्षा. आणि शुभेच्छा.
Congratulations ताई
भाजपा महायुती जिंदाबाद 🎉🎉
आता काम करा वसई विरार च्या जनतेसाठी
Prayatna karu boltat ahet
यांचा विजय हा बीजेपीचा विजय नाही ईव्हीएम आणि पैशाचा खेळ आहे सारा हितेंद्र ठाकूर यांचा पराभव शक्य नाही अशक्य
जीत के लिए बहुत बहुत धन्यवाद ईश्वर आपकी हर इच्छा पूरीकरें
Victory Of Hindu 🚩🙏 Jaytu Hindirashtram 🚩🙏
jayho
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
Jai Shree Ram🎉🎉🎉🎉🎉
रामायण महाभारतापासून आपण पाहत आलो आहे की अहंकाराचा अंत अटळ असतो. असत्य हे कितीही मोठं वाटत असलं तरी ते सत्यासमोर खूप छोटं असतं. आज वसईच्या नालासोपाराच्या निकालातून हेच सिद्ध झालं. विजय नेहमी धर्माचा होतो आणि पराजय नेहमी अधर्माचाच होतो.
Tai tumcha kade sarvnchi khup apeksha aahe , vikas hoyla pije hich vinanti , Ani khup abhinandan 🙏🏻❤
महाराष्ट्रातील निकालावर फक्त कसं शक्य आहे
Good Ab water ka issue resolve karo madam
Congrats to Snehaji& Navin Dubeji🎉🎉🎉
लाख लाख शुभेच्छा स्नेहा दुबे पंडित महाराष्ट्रातील लोकांची आपणाला साथ आहे हार्दिक अभिनंदन 😭🚩🚩🙏🙏
अभिनंदन आणि काळजी घ्या तूर्तास एवढंच
एक रहेंगे तो नेक रहेंगे
ताई...खुप खुप अभिनंदन... Jhindabaad
From
mayur dongre ,
Mira bhayander.
❤ Se Assalamwalekum
Namaste. Jai Hind.
Proud of You.Bitiya.FirozBhai.
महाराष्ट्र चालवायला बाहेरील लोक निवडून येत आहेत आणि मराठी लोक मुंबई मधून हळू हळू संपला आहे
ते छान मराठी बोलतात. काय प्रोब्लेम आहे त्यात? जो पर्यंत ते मराठी ला मान देतात
उत्कृष्ट मराठी भाषा, संवेदनशील व्यक्तिमत्त्व नक्की विकास होणार
CONGRATULATIONS 🎉
Great
ठाकूर ला ताई भारी
आमची ताई लय भारी
Jay hind ❤
आता मराठी लोकांवर भैये लोकांचे राज चालेल
दिमाग ख़राब है तेरा
He marathi lokanchi chuki mule
@@harshadakulkarni4810marathi loka YZ zhali aahe
Hitendra lost because of EVM, no one can ever defeat him in vasai, shame on BJP.
योगी आदित्यनाथ महराज जी हैं तो सब मुमकिन है i
आप भइयों को यूपी भाग जाना चाहिए, वसई विरार का कूड़ा करके रख दिया है
@@truthspeaker1083 toh yaha ke MLA ne ab tak kya kiya? Road proper hai, electricity aati hai?
Sharam karo!
@@rahultrivedi9875 *यूपी दे रहा है तो भाग जाओ वहां, भैया लोग अपनी गंदी संस्कृति के कारण क्षेत्र को बर्बाद कर रहे हो*
@@rahultrivedi9875sab proper he. Abhi aur hoga
@@rahultrivedi9875 arey bhaiyyaa mazdoor tere idhar ek city bhi nahi hai isliye aate ho yaha pe pet bharne 😂😂 Sharam karo Bhaiyya B!m@ru 😂😂
Congratulations...delighted to see you grow🎉
Very good 👍
Young and dynamic leader proud of you
Jai Shree Ram
Jay Shree Ram 🧡🧡🧡
All the best...
फक्त बहुजन विकास आघाडी.. 👍
😂😂😂😂
Ha 40000 lokancha support bva la kami milala
😂😂😂
🚩🇮🇳 जलवा हे BJP का
गरीब आदिवासांना लुबाडुन पंडीत मोठा झाला.
Vinod Tawade rocks
Vasai,Nalasopara,Virar Ya Bhagat Up/Bihar/Gujarati Yanchi Sankhyaa Khup Aahe,Mala Vatat Navi Mumbai, Palghar,Thane Ya Thikani MNS Paksh Vadhaava.Taarch Marathi Asmita/sanskruti Tikun Rahil..
Congratulations
पण आप्पा म्हणजे वसई विरार
साहेब नायगाव ला पाणी द्या आणि ब्रिज चालू करा रेल्वे स्टेशन वाला
Jay maharastra
Veriy nice
एक मोठ्या हाँस्पिटल ची गरज आहे.वसई,विरार करीता तेवढं काम जरुर करा .
Congratulations🎉🎉🎉🎉
Virar chya bhaiya ni dakhavli jaga...
Bjp on lead
Bare zale ,,❤
Evm
Great respect to the Pandit family
नेहमी मित्रांनो सत्याचा विजय होतो कोण्ही पैशाने मतं विकत घेऊ शकत नाही कारण एकच सत्याच्या पाठीशी खरी जनता आहे जनता गुंडांना गुंडाळून टाकेल मित्रांनो सत्य व सत्याने जो वागतो त्यांच्या पाठीशी जनता मित्रांनो तो भले युपी वाला असु दे मित्रांनो सत्याची नेहमी साथ द्यावी हो
वसई मधील गुंडा राज संपून चांगले शिक्षित लोक आमदार झाले उत्तम काम झाल.जनतेसमोर कोणीच नसत हे दाखवून दिलं.
Lokana tumchya kdun khup apeksha aahe i hope aata vasai cha vikas sathi jastat jast zor laval wish you good luck with happiness
💐✊
वसई विरार प्रमाणे महाराष्ट्राचा पण युपी बिहार झारखंड छत्तीसगड परप्रांतीय करून टाका...
हि धोक्याची घंटा आहे अमराठी परपातीय उमेदवार निवडून येतोय कृपाशंकर सिंह आपल्या राज्यात गावात निवडणूक हरतो मिरा रोड ते पालघर अमराठी परपातीय मतदार वाढले लोंढे आवरा
बरोबर आहे .
2009 मध्ये विवेक भाऊ ने ठाकूर उमेदाऱ चां पराभव केला होता
ताई आता परप्रांतीय वाढवणार...
ती मराठी आहे पण हिंदीच्या प्रेमात पडली..
तिकडे तशीही सवय आहेच म्हणा...गावी जाताना एकटा जातो आणि येताना 100 जण घेऊन येतो..
Hindi??? Its bhojpuri language
Vasai Virar Nalasopara got BJP MLA before GTA 6 !
आता वसई करांचा विकासासाठी काम करा ना की गुजरातचा फायदा साठी....शेत जमीन, पर्यावरणाचा रक्षणासाठी, अनाधिकृत बांधकाम रोखण्यासाठी काम करा...
Baghuya ata kay hotay
Hicha hatat Kay ahe.. modi shah je sangel tech sagalyana aikav lagat.. yana kahi adhikar tari ahe ka? Asata tar Maharashtra madhale evdhe project gujratla nele tevhache fadanvis ne rokhale asate
Aap to Kerala wale lagte he Nair...
@SaurabhGupta-sn4yv Vocal for local... माझे विचार आणि कर्म नेहमी महाराष्ट्र च्या हितासाठी आहे....Jai Maharashtra 🚩🚩🚩
Naigaio station East jo bridge hai uska kaam pura karu please
😢
Abhinandan 🎉
आदिवासी लोकांनी जागे व्हा काल बदल चाललं आहे
विवेक पंडित आला तेव्हा काय काम केली सांगा आता मुलगी काय दिवे लावते काय माहित बघूया
😂😂
Jali Na🤣😂😅
True. Faqt 3000 lokana he kalala nahi kiva ladki bahin cha parinam
@@harshadakulkarni4810 बरोबर 👍
@@nimeshwaghela5749 mujhe koi fark nahi padta aaur tujhe bhi kyuki ye log apna ghar nahi chalne vale bas jo kam he vho hone chahiye 🙂
संधी जी आली आहे ती आपल्या विकास साठी नाही त्यांच्या साठी आहे. वडिलांचा जो इतिहास आहे त्याच पाऊल्यावर मुलगी जाणार.
Jai bva
Jai congress
MAHARASHTRA 2 Gujrat Vai Bihar
वसई ने कौल दिला आहे तुम्हाला.. पण यापुढे पुढील पाच वर्षात तरी वसई विरार पूर्णपणे मुंबई करून टाका
Congratulations madam
Vasai chi tai❤🎉
Jay shree ram
❤
हेच ते हितेंद्र ठाकूर जेव्हा राज्यसभा खासदारकीचा आणि विधान परिषदेत आमदारकीचा भाजपा ला मदत केली होती
💯😂
Paisa bolta hai bhai.. majboot mila hoga tab😢
हे तर श्रमजीवी स घटनेचे संस्थापक आहेत.
Divas ratra mehnat karun paise vatle 😂😂😂😂
True
कमेंट करताना विचार पण करत नाहीत.आई वडील मराठी आहेत ती सुद्धा जन्माने मराठी आहे.
कुछ तो गडबड है दया, माँ बाप मराठी पण सर नेम दुबे यह कैसा हो शकता
Evm cha vijay ahe madam
गुंड माणूस पडला खूप छान 💯✅
प्रभाकर बाबा, जॉईंट किलर नाही त्याला जायंट किलर म्हणतात 😀
पैशाच्या जिवावर जिंकले आहे..
बाकी काही नाही..
पैसा फेखो तमाशा देखो असं आहे..😏😏😏😏
मी बहुजन विकास आघाडी कर..
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
True nahitar bva che seat jana impossible
Evm ची कृपा बीजेपी ईमानदारी ने जिंकलेली नाही evm चे घोल आता समोर येत आहे तुम्ही पन एक्सपोज होनार evm चे कारनामे आता समोर येत आते