अवघ्या दहा वर्षाच्या वयात हाताने सुंदर सुबक गणपती मूर्ती बनवणारा बाल कलाकार कु. विघ्नेश रुपेश घोगळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 414

  • @DineshGupta
    @DineshGupta 6 หลายเดือนก่อน +1

    Waaahh....Great initiative.... LORD GANESH BLESSING HIM

  • @sushmaraje7625
    @sushmaraje7625 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवली मूर्ती बाप्पा चा आशीर्वाद आहे तुझ्यावर 👍🙏😊🌹

  • @satendrajadhav4103
    @satendrajadhav4103 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम विघ्नेश... अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हिच श्री गणेश चरणी प्रार्थना...

  • @mayurvairale3955
    @mayurvairale3955 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan 🥰

  • @swatimanjrekar2459
    @swatimanjrekar2459 3 ปีที่แล้ว +1

    शब्द नाहीत बाळा तुझ्यासाठी.. खूपच छान... खूप मोठा हो... बाप्पाचा आशिर्वाद तुला आहेच... तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
    गणपती बाप्पा मोरया 🙏🌹

  • @ushasutar5267
    @ushasutar5267 3 ปีที่แล้ว +2

    विघ्नेशकिती गुंग होऊन हातातील कला कौशल्य पणाला लावून मूर्ति बनवतोस धन्य ते आई वडील त्यांच्या पोटी जन्माला हा कलावंत भविष्यात हा भारत भूषण पुरस्कार प्राप्त करेल प्रा उषा सुतार सातारा जिल्हा सातारा महाराष्ट्र

  • @ujjwaljoshi86
    @ujjwaljoshi86 3 ปีที่แล้ว +2

    विघ्नेश या महान नावाची प्रचिती सर्वांना अशाच नवनवीन कला सादरीकरणातून येत राहो. या बाल कलाकाराच्या हातातील अद्भुत कला खूपच श्रेष्ठ आहे. भगवंत या बाळाला व त्याच्या परिवार जनांना सदैव आनंदी जीवन प्रदान करो.

  • @archanapatil2111
    @archanapatil2111 2 ปีที่แล้ว

    खूपच छान. बाळा खूप मोठा हो 👍👍🙏🙏

  • @sudhirsawant4591
    @sudhirsawant4591 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विघ्नेश, खुप मोठा हो आणखी मेहनत कर तुला बाप्पाच वरदान आहे.

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 3 ปีที่แล้ว

    बाला खूप छान तुझी कला अप्रतिम आहे परमेश्वर चरणी प्रार्थना तुझ्यावर ईश्वरी कृपा राहो

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 ปีที่แล้ว

    शाब्बास विघ्नेश. अप्रतिम, दैवीलीला विघ्नेशला लाभली आहे. कुटूंबाकडून मिळणारे कौतुकास्पद प्रोत्साहन कमाल. योग्य मार्गदर्शन मिळाले तर मोठा कलाकार होणार नक्की. शुभेच्छा.

  • @JanudhangarJanudhangar
    @JanudhangarJanudhangar 3 ปีที่แล้ว +1

    Very very wonderful vighnesh 👌👌👌 apratim ahe tuzi kala Ani tehi yevdhya lahan vayat , tuzya kalesathi shabadch apurn ahet, tula he devakadun milalel God gift ch ahe 🙏🙏🙏💐👌👌👌👌👌

  • @bhushanchandrakantborawake3693
    @bhushanchandrakantborawake3693 3 ปีที่แล้ว +17

    अप्रतिम! अशीच कलेची जोपासना कर👍Bappa bless you

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 3 ปีที่แล้ว

    फार मोठा मुर्ती कार होईल यात शंकाच नाही. 👌🙏🙏🙏

  • @radhikasurwase2392
    @radhikasurwase2392 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विघ्नेश 👌🏻👌🏻👌🏻👌🏻गणपती बाप्पा तुला आशीर्वाद देवो....

  • @santoshpadte8526
    @santoshpadte8526 3 ปีที่แล้ว +2

    वा बाळा खूप शान बाप्पांची मूर्ती तयार केली आहे.हा बाप्पा चा आर्शिवाद आहे

  • @ananddhond8677
    @ananddhond8677 3 ปีที่แล้ว

    खूप छान.. खूप मोठा हो..

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 3 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम व सुंदर. 👌👌👏👏

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 3 ปีที่แล้ว

    Khup chhan vignesh

  • @lokeshbhandekar9218
    @lokeshbhandekar9218 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर देवाने त्याला खुप मोठी कला दिली आहे

  • @VarsharaniBhujbal
    @VarsharaniBhujbal 3 ปีที่แล้ว +4

    खरोखरच विघ्नेश अप्रतिम मूर्ती बनवली आहेस बाप्पाचा आशीर्वाद लाभला आहे, आवडली तुझी कला इतक्या लहान वयात इतकी सुंदर सुबक मूर्ती बनवली तुझ्या कलेला माझा मनापासून सलाम व खूप खूप तुला शुभेच्छा,👍👍👌👌👌💐💐💐

  • @satishgawande8421
    @satishgawande8421 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर बाळा बाप्पांचा आशिँवाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. गणपती बाप्पा मोरया🌹🌹

  • @vishalchavan7262
    @vishalchavan7262 3 ปีที่แล้ว +1

    वावा अभिनंदन बाळा पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @vishwajitpagar8581
    @vishwajitpagar8581 3 ปีที่แล้ว +3

    Vighnesh dada... Khrch tumhi ek uttam kalakar ahat... Great job 💯 .. Proud of u dada.... Tumhi ek kalakar nhi tr ganesh jinche sevak ahat.. Best of luck for ur bright future

  • @archanakhamat5412
    @archanakhamat5412 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मूर्ती बनवतोस वीघ्नेश, खूप मोठा कलाकार होणार तू, सुबक सुंदर मनमोहक मूर्ती, बाप्पा ब्लेस यु 😍😊😘🌹🍫

  • @hrushikeshkale4046
    @hrushikeshkale4046 3 ปีที่แล้ว

    Khup chann🙌🙌

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 3 ปีที่แล้ว +22

    खूपच सुंदर बेटा, या वयात बाप्पाने तुझ्या हाती कला दिली आहे. आणि तुला त्याचा आशीर्वाद आहे.
    👍👍👍

  • @jayantvm
    @jayantvm 3 ปีที่แล้ว +2

    मूर्ति लहान पण किर्ती महान !!!
    खरोखर खुप कौतुक करावेसे वाटते . पुढे चालुन खुप मोठा मूर्तिकार व्हावा हीच बाप्पा च्या चरणी प्रार्थना. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sapnapatrick5924
    @sapnapatrick5924 3 ปีที่แล้ว +3

    Khupp Chaan.... God Bless u 🙏❤

  • @प्रदीपघरवेकर
    @प्रदीपघरवेकर 3 ปีที่แล้ว +4

    शाब्बास बाळा काय तुझी सुंदर कला तुझ्या हाती आहे खूप खूप मोठा होशील बाळा तू गणपती बाप्पा चा तुला आशिर्वाद आहे

  • @kavitasutar5100
    @kavitasutar5100 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान विघ्नेश 👌👌

  • @ranisadaphule7346
    @ranisadaphule7346 3 ปีที่แล้ว

    Khup sundar vighnesh bala tula pudchya watchali sathi khup khup shubhechha bala asach khup motha Ho ani khup pragati kar.

    • @suvarnapatil7398
      @suvarnapatil7398 3 ปีที่แล้ว

      विघ्नेश बाळा खूप छान अशीच तुझी खूप प्रगती होऊदे

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 3 ปีที่แล้ว +16

    बाळा, खुप छान! तुझी प्रतिभा विलक्षण आहे, पुढील कला प्रवासात तुझ्या प्रयत्नांना दैवाची साथ लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!!तुला बघुन मला माझे बालपण आठवले!

  • @laddhasun5964
    @laddhasun5964 3 ปีที่แล้ว +1

    शहरात त्याच्या कलाकृती विकल्या जातिल आणि हातभार लlभेल . फार छान.

  • @aniktasalve3760
    @aniktasalve3760 3 ปีที่แล้ว +1

    God bless you Bachhu Bappa cha aashirvaad hai God bless you n ur family stay blessed always 🙏🌹🙏👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👏👏👏👏👏💯💯💯💯💯💯🌺🌸🍫🍫🍫🍫🍫🌺🌸

  • @suhasinipatil9613
    @suhasinipatil9613 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान विघ्नेश कीप ईट अप

  • @gaurijagatap818
    @gaurijagatap818 3 ปีที่แล้ว

    Khup mast 👍all the best feature ❤️

  • @shivajijadhav860
    @shivajijadhav860 3 ปีที่แล้ว +2

    विघ्नेश बाळा खूपच छान गणपती बनवला तू.
    खुप मोठा होसील तू

  • @pratibhapant3283
    @pratibhapant3283 3 ปีที่แล้ว +13

    विघ्नेश एक सच्चा कलाकार है, और क्यों न हो , नाम भी तो है उसका विघ्नेश अर्थात गणपति। बहुत सुंदर मूर्ति,वाह।

  • @aj-nr7hq
    @aj-nr7hq 3 ปีที่แล้ว +1

    Awesome... unbelievable....khupach chan.... ❤️❤️❤️❤️❤️🙏🏻

  • @janvikawle3957
    @janvikawle3957 3 ปีที่แล้ว +2

    तुझ्या नावातच गणपती आहे. त्याचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहो. God bless u.

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 ปีที่แล้ว +23

    खुपच सुंदर गणपती बनवला आहेस.पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @saraswatimane7450
    @saraswatimane7450 3 ปีที่แล้ว

    खूप छान खूप मोठा मुलगा होशील खूप खूप छान

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 ปีที่แล้ว +1

    खरच फार सुंदर, कोकणातील मोठा मुर्तीकार.

  • @mschanne5003
    @mschanne5003 3 ปีที่แล้ว +1

    विघ्नेश छान गणेश बनविला.अशीच प्रगती होऊ दे.तुला खूप खूप हार्दिक शुभेच्या.

  • @PushpaaiCheKitchen
    @PushpaaiCheKitchen 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान विघ्नेश, गणपती बाप्पा चा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असू दे, तुझी कला अजून भरभरून वाढू दे. व तू खूप छान छान मुर्ती बनवत जा.

  • @vanitabhoyar4183
    @vanitabhoyar4183 3 ปีที่แล้ว

    मस्त👌👌👌👌👌👌👌🙏🌹उज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा ,बेटा.

    • @chetantakale7967
      @chetantakale7967 3 ปีที่แล้ว

      मस्त🤞☝☝☝☝बाळा

  • @gamingsenpai1455
    @gamingsenpai1455 3 ปีที่แล้ว +5

    विघ्नेष ! छानच बाळा, तू तर आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्याची शान आहेस ! तुझी ही कला खरोखरच वाखणण्या सारखी आहे. तू एक सिद्धहस्त कलाकार आहेस यात शंकाच नाही. तुझ्यावर मोरयाची सदैव कृपा राहो, हिच सदिच्छा !

  • @ujwalamhetre310
    @ujwalamhetre310 3 ปีที่แล้ว +4

    Khoop chan v sundar murti banvili aahe.👌👌

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त खुपच छान 👍

  • @laxmanjuwatkar3484
    @laxmanjuwatkar3484 3 ปีที่แล้ว +1

    वाह,विघ्नेश अप्रतिम कला ,बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, लाख लाख शुभेच्छा

    • @seemarane6779
      @seemarane6779 3 ปีที่แล้ว

      Vighnesh tula kup kup shubheccha. kup motha ho. bappacha aashirvad tuzya pathishi rahnar.

  • @virendrakadam6674
    @virendrakadam6674 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर कला,,गणपती बाप्पा तुला भरपूर सुयश देवो,,, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया,

  • @sujatadudhbhate2064
    @sujatadudhbhate2064 3 ปีที่แล้ว +2

    विघ्नेश u r great ...
    बाप्पाचा तुला खरचं आशिर्वाद आहे....

  • @pravintawade8413
    @pravintawade8413 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर..👌👌

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 3 ปีที่แล้ว

    Mastch... Bappa

  • @hareshwarikalyan6256
    @hareshwarikalyan6256 3 ปีที่แล้ว

    Khup sundr 👌👌👌👌👌👌🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshgurav6821
    @rajeshgurav6821 3 ปีที่แล้ว +1

    असीच बाप्पा ची सुंदर मूर्ती बनवत जा बाप्पा खूप आशिर्वाद देईल

    • @dhanashreebarapatre707
      @dhanashreebarapatre707 3 ปีที่แล้ว +1

      Jasa to aata lahan n manta motha manus manayla harkat yr n as hi ganpati bappa tyala khup hushar banvshil.

  • @meenakshipandit1194
    @meenakshipandit1194 3 ปีที่แล้ว

    श्री कांबळे जी फारच मोठे मुर्ती कार आहेत अतिशय साधे आहेत ते मदत करू शकतील

  • @sandipshedge2927
    @sandipshedge2927 3 ปีที่แล้ว

    खूप छान ,विघ्नेश 👍💐

  • @satyamshiroda
    @satyamshiroda 3 ปีที่แล้ว +99

    शाब्बास विघ्नेश...! तुझ्या नावातच गणपती असल्यामुळे बाप्पाचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहाणार आहे.आमच्या आरोसचं नाव तू भविष्यात सातासमुद्रापार नेशील याची नक्की खात्री आहे.तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा..! खुप मोठा हो..!👌👍🏻🌹🌹🌹🌹

  • @renukajagtap986
    @renukajagtap986 3 ปีที่แล้ว +1

    विघ्नेश खुपच सुंदर बाळा,,, जगदंबा तुला भरभरून यश देवो👌👌

  • @latalondhe5671
    @latalondhe5671 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बाळा तुला यश मिळो🙏🙏❣️

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप सा-या शुभेच्छा 👍

  • @vidhyadhardesai9037
    @vidhyadhardesai9037 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान विघ्नेश. असाच प्रयत्न करत रहा. तुझ्या हातात जादू आहे. यशस्वी भव .

  • @eknathdhuri4902
    @eknathdhuri4902 3 ปีที่แล้ว

    Mast khupach chha

  • @meghanaalave7678
    @meghanaalave7678 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast khup mota klakar ho👌

    • @meenakshigaikwad6778
      @meenakshigaikwad6778 3 ปีที่แล้ว

      खूप छान, खूप मोठा कलाकार हो, खूप नावलौकिक हो

  • @pachankon4610
    @pachankon4610 3 ปีที่แล้ว

    बाळा खूप छान 👌👌👍

  • @nanaghogale110
    @nanaghogale110 3 ปีที่แล้ว +4

    Shabbas vighnesh ghogale
    Beta mehnat ghe mothaho
    ❤️❤️❤️❤️🙏🙏👍
    Purn Ghogale parivara tarfhe subhecha

  • @nayneshgawade7745
    @nayneshgawade7745 3 ปีที่แล้ว

    Khup Sundar Vignesh

  • @amitdumbre4573
    @amitdumbre4573 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌👍

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 3 ปีที่แล้ว +1

    🌹🌹बाप्पा सर्वांचे विघन दुर करणारे आहे
    हेच नाव विघ्नेस आहे लहान मुर्ती किर्ती महान पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा बाप्पा तुला यश देवो 💐💐🙏ॐगंणपते नमः 🙏🙏

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik9383 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कलेची दैवी‌ देणगी आहे बाळा तुला

  • @himanshuartsanddhamal6937
    @himanshuartsanddhamal6937 3 ปีที่แล้ว

    Bhai Tu mast banaya hai

  • @शारदामाऊलीजगताप
    @शारदामाऊलीजगताप 3 ปีที่แล้ว

    🌺💐🌺Very good vignash 👌👌 god blss you 🌺💐🌺

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 3 ปีที่แล้ว +3

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणाकंच वाचवचो आसा 🌴🥭 APM मालवणी चे आभार 🙏 विघ्नेशच्या अंगातील गुण व हातातील कलेला लोकांपर्यंत पोहचवता 👍🙏

  • @nitingurav92
    @nitingurav92 3 ปีที่แล้ว +13

    विघ्नेश तूझ्या या कलेला माझा शतशः प्रणाम 🙏 तूझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे हिच श्री गणेशा चरणी प्रार्थना 🌺 🙏

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 3 ปีที่แล้ว

    विघ्नेश ची कला खूपच सुंदर आहे तो मोठा कलाकार होवो हीच बाप्पांचरणी प्रार्थना व आशिर्वाद

  • @geetparalikar7985
    @geetparalikar7985 3 ปีที่แล้ว +2

    Ganpati bappa always bless u vighnesh......👍🙏keep growing......👍

  • @neetaparab573
    @neetaparab573 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर विघ्नेश....👍🏻

  • @shikhare3879
    @shikhare3879 3 ปีที่แล้ว

    खूप छान बनवले ❤👍👌👏👏👏👐👐👐🌷

  • @gurumasaye9556
    @gurumasaye9556 3 ปีที่แล้ว

    बाळा तू खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बनवतो
    लय भारी 👌👌🙏🙏

  • @sushilghatkar4554
    @sushilghatkar4554 ปีที่แล้ว

    अप्रतिम.... खुप खुप शुभेच्छा विघ्नेश

  • @allvideo7419
    @allvideo7419 3 ปีที่แล้ว +1

    बुध्दीची देवता गणपति बप्पा आणि दैविक शक्ति जनु खुप छान बाळा शब्द च नाही बोलायला अप्रतिम जय गणेश 👌👍

  • @sudhanshuart2184
    @sudhanshuart2184 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder ✨❤️ salute ahe tuza talent la beta✨Khup mota kalakr hoshil tu

  • @shyamjadhav1414
    @shyamjadhav1414 3 ปีที่แล้ว

    एवढ्या लहान वयात इतका हुशार मोठेपणी हा नक्की मोठा मूर्तिकार होईल ..शाब्बास ..

  • @sulabhaaphale4461
    @sulabhaaphale4461 3 ปีที่แล้ว +1

    छोट्या पिल्ला तुला आशीर्वाद दयायची सुध्दा आमची कुवत नाही तुझ्या मधे जी कला आहे तो प्रत्यक्ष देवाचाच आशीर्वाद आहे पुत्र व्हावा ऐसा

  • @sunilborkar4530
    @sunilborkar4530 3 ปีที่แล้ว +4

    विघनेशला आमच्या कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कोकणात मिळालेल रत्न आहे गणपती बाप्पाचा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो हिच कुलदेवतेला प्रार्थना.

  • @santoshtari3202
    @santoshtari3202 2 ปีที่แล้ว

    Great vighanesh

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 3 ปีที่แล้ว +1

    विघ्नेश , बाळा, खूपखूप आशिर्वाद!

  • @gurudastakke4717
    @gurudastakke4717 3 ปีที่แล้ว +3

    विघ्नेश तुझी कला अप्रतिम आहे .... बाप्पा तुला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जावो ....🙏👌👌👏👏🌹

  • @pushpalatakadam1873
    @pushpalatakadam1873 3 ปีที่แล้ว

    खूप छान विघ्नेश तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @shrikanthpadwal7845
    @shrikanthpadwal7845 3 ปีที่แล้ว +1

    एकदम छान आहे

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 3 ปีที่แล้ว

    Woww khupch chan keli bala tu bappchi murti tula bappacha khup mota aashirvad aahe tu nkkich motha murtikar hoshil tula khup khup shubhecha beta

  • @snehankaghogale7877
    @snehankaghogale7877 3 ปีที่แล้ว +22

    Proud of you vighnesh..... Lucky to have super talented Brother 😘😘😘

    • @aratijadhav6677
      @aratijadhav6677 3 ปีที่แล้ว +1

      Proud. Of you vighnesh lucky to have super talented 👌👌👌

  • @mayureshshitole5921
    @mayureshshitole5921 3 ปีที่แล้ว

    Ekach number bhava waaa !!!!!!??👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐

  • @harishkhairnar8409
    @harishkhairnar8409 3 ปีที่แล้ว +1

    khup chan vighnesh keep it up.

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 3 ปีที่แล้ว +1

    व्वाsssssssss
    विघ्नेश, तू म्हणजे एक दैवी देणगी आहेस
    शाळेच्या अभ्यासाईतकंच या मुर्तीकलेला
    सुध्दा तेवढंच महत्त्व दे........................
    प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी अनेकांना हे जमणं मुळीच शक्य होणार नाही.
    अन् तू तर अतिशय शिक्षीत मुर्तीकारांप्रमाणे लिलया मातीला अगदी आवश्यक तो आकार सहजपणे देऊन त्या मातीच्या गोळ्याला देवपण देत आहेस.
    खूप खूप छान.
    बारावी झाली की, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई. फक्त मुर्तीकला.........
    माध्यमं अनेक हाताळून त्यातून निर्माण व्हाव्यात अनेक मुर्ती, शिल्प,पुतळे आणि आणखी खूप काही.
    मनःपूर्वक आशीर्वाद.
    तुझ्या आईबाबांना नमस्कार.

  • @runjilad8462
    @runjilad8462 3 ปีที่แล้ว

    khup motha ho vighnesh....Bappa Tula udand aayushy devo........udya motha houn hadaca murtikar hoshil..... Bappa tuzya sadaiv pathishi roho....hich bappachya charani prarthana.

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 3 ปีที่แล้ว +1

    दैवी देणगी आहे ही विघ्नेश तुला मिळालेली.
    खूप मोठ्ठा हो, किर्तिवान हो. 🙏👍

  • @pradnyanaik2164
    @pradnyanaik2164 3 ปีที่แล้ว +4

    Khup chaan Vignesh 😘 Proud of u ❤