आशिया खंडातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे २.५ एकरातील वडाचे झाड | Asia's Oldest Tree, Mhaswe, Satara

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 46

  • @shivajidalvi3767
    @shivajidalvi3767 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वर्णन केले आहे...सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ...

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद सर, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊😊

  • @kavitaladkat3474
    @kavitaladkat3474 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊😊

  • @ajitchavan5372
    @ajitchavan5372 10 หลายเดือนก่อน +1

    My home town i feel proud of cause mhasve is my village

  • @dipakparmekar5423
    @dipakparmekar5423 2 หลายเดือนก่อน +1

    👍☝🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @sushants.chavan5548
    @sushants.chavan5548 2 ปีที่แล้ว +2

    Hometown….❤🎉

  • @SanketGaikwad-l5r
    @SanketGaikwad-l5r 10 หลายเดือนก่อน +1

    Home town 🏡❤

  • @47np
    @47np 4 ปีที่แล้ว +9

    साताऱ्याच्या मानबिंदू ची नव्याने ओळख करून दिली त्याबद्दल अभिनंदन💐💐

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद दादा 😊😊🤘🤘

  • @AmolPawar-tl9lf
    @AmolPawar-tl9lf 3 ปีที่แล้ว +2

    Khupch chan information sir.👍

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊😊😊🤘🤘🤘

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว +1

    सरकार वर अवलंबुन न रहाता गावकर्यांनीच वडाचे संगोपण करावे. कारण वडा मुळे गावाला आँक्सीजन भरभरून मिळत आहे. Nice video.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद मॅडम 😊😊, तुमचे अगदी बरोबर आहे, गावकऱ्यांनी सरकारवर अवलंबून न राहता संगोपन केले पाहिजे, पण एक प्रॉब्लेम आहे, सरकार स्वतःही करत नाही आणि गावकऱ्यांना ही संगोपन करण्याची परवानगी देत नाही, त्यामुळे त्याचे संगोपन करता येत नाहीये, गावाच्या वरच्या बाजूचे वडाचे संगोपन चांगल्या प्रकारे केले आहे गावकऱ्यांनी 😊😊 पण जे सरकारच्या ताब्यात आहे तिथे जाण्याची परवानगी नाही त्यांना..

    • @mamatalk1693
      @mamatalk1693 2 ปีที่แล้ว

      @@GirishPatankarVlogs प्रामाणिक पणे प्रयत्न करणे आपल्या हातात असते. यश देणे निसर्गाच्या हातात आहे. सरकार का मदत करीत नाही? काय अडचण आहे?

  • @Nilimayp
    @Nilimayp 3 ปีที่แล้ว +1

    Maze Gav...❤️

  • @IdeaOrbit
    @IdeaOrbit 4 ปีที่แล้ว +5

    खूप भारी माहिती सरांनी दिली, यांना टीम मध्ये सामील करून घ्या रे 😃👌🏻👌🏻
    परत एकदा भन्नाट विडिओ 👌🏻

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद प्रवीण... हो सरांनी खूप छान माहिती दिली आहे..खूप छान वक्ते आहेत ते..😊😊🤘🤘

  • @ketanshirke6093
    @ketanshirke6093 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan video banavla ahe area 2.5acre nahi 2.5hector ahe mhanjech javlpass 5.5acre ahe maz gav mhasave ahe 🙏🙏🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर, हो बरोबर २.५ हेक्टर आहे, खालचे आणि वरचे वडाचे झाडाचे एकूण जागा...😊😊

  • @suhasinigedam4620
    @suhasinigedam4620 4 ปีที่แล้ว

    Wow. I didn’t know this. Khup mast video aani mahiti. Keep it up 👍

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 4 ปีที่แล้ว +3

    Chan❤️🔥

  • @rakeshjadhav2137
    @rakeshjadhav2137 4 ปีที่แล้ว +2

    Proud of u bro....best

  • @rupalisabnis5035
    @rupalisabnis5035 4 ปีที่แล้ว

    Loved the photography👍

  • @shilpashendage4551
    @shilpashendage4551 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👍very nice information.

  • @dipakdeshmukh7949
    @dipakdeshmukh7949 4 ปีที่แล้ว

    WOW.......Sir mala shikaych aahe tumchyakadun khup chan banavata tumhi video, pre wedding video editing karta ka?.......mala video editing shikaychi asel tar kay karav lagel?

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं ही चांगली गोष्ट आहे, आणि मी प्री वेडिंग व्हिडिओज चे एडिटिंग नाही बनवत खरे तर कर मी फक्त Travel Vlogging साठी एडिटिंग सध्या करतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर, मी युट्यूब वरुन शिकलो सर्व एडिटिंग तर तिथून तुम्ही पाहू शकतात आणि तिथून तुम्ही ट्राय करत करू शिकू शकतात आणि ते सॉफ्टवेअर वापरू शकता, मी सध्या Filmora 9 वापरतो आहे तुम्हीही ते तुम्ही वापरू शकता आणि खरेतर युट्युब वरून तुम्हाला चांगलं शिकता येईल बाकी तुमची क्रिएटिव्हिटी किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं...

    • @dipakdeshmukh7949
      @dipakdeshmukh7949 4 ปีที่แล้ว

      @@GirishPatankarVlogs sir khup bar vatal tumcha reply aala....mi nakki try karel malahi tumchyasarkh banaych ahe

    • @dipakdeshmukh7949
      @dipakdeshmukh7949 4 ปีที่แล้ว

      @@GirishPatankarVlogs Sir tumhi khup chan margadarshan kelat..tumhi khup ch bhari aahat.

    • @dipakdeshmukh7949
      @dipakdeshmukh7949 4 ปีที่แล้ว

      @@GirishPatankarVlogs Sir tumhi kharach khup bhari aahat..khup chan samjavlat mala.

    • @dipakdeshmukh7949
      @dipakdeshmukh7949 4 ปีที่แล้ว

      @@GirishPatankarVlogs Hello Sirrr

  • @UnleashingMadness
    @UnleashingMadness 3 ปีที่แล้ว +1

    Superb 👍👍

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 4 ปีที่แล้ว +2

    जंगली जयगड चा vlog Kara

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs  4 ปีที่แล้ว

      हो नक्कीच त्याचाही vlog लवकरच येणार आहे 😊😊🤘🤘 अजुन एक thrilling भन्नाट व्हिडिओ

  • @yeboiiiesport5565
    @yeboiiiesport5565 4 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥