LOKMANYA GANESH AAGAMAN HIGHLIGHT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025
  • सर्व विघ्नाचा नाश करणारा “विघ्नहर्ता”, भक्तांना सर्व सुख प्रदान करणारा “सुखकर्ता”, सर्वांना आनंद देणारा देव म्हणजे "गणपती बाप्पा" त्यांच्या शिवाय कोणतेही शुभकार्य फळाला जात नाही. गणेशोत्‍सव जवळ आला आहे आणि आम्ही आमच्या लाडक्या बाप्पाचे आगमन धूम धडाक्यात केले आहे, त्याचीच ही ध्वनीचित्रफित.
    #lokmanyaganesh #bedekarsadan #girgaon #ganpatibappamorya #aagman #aagmansohala #ganeshchaturthi2024 #mumbaicharaja #mumbaicha_utsav #girgaoncharaja

ความคิดเห็น •