Bajrang Sonwane - Dhananjay Munde समोरासमोर, नेमकं काय घडलं? | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #DhananjayMunde #BajrangSonwane #maharashtratimes
    जिल्हा नियेाजन सभेला खासदार बजरंग सोनवणे यांनी हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील जनतेने जे मतदान केले त्याचा रास्त अभिमान वाटावा यासाठी मी सभेला आलो असं सोनवणे म्हमाले. पालकमंत्री धनंजय मुंडे देखील या सभेत होते ते त्यांची भूमिका बजावत होते असं सोनवणे म्हणाले. मी पालकमंत्र्यांना प्रश्‍न विचारत होतो, त्यावर त्यांनी निर्णय दिले असं सोनवणे म्हणाले. बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी लोकसभेत गेल्यानंतर प्रश्‍न मांडणार आहे असं बजरंग सोनवणे म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 331

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 3 หลายเดือนก่อน +189

    मन मोकळा नेता ❤❤ कुझाट नाही आजिबात नाही दिलदार वृत्ती

    • @HK-tech007
      @HK-tech007 3 หลายเดือนก่อน +5

      नवीन ऊर्जा आहे बाळा 😅

  • @RanuShinde-pf6ze
    @RanuShinde-pf6ze 3 หลายเดือนก่อน +254

    बंजरग बप्पा सोनावणे धन्यवाद

  • @deepakkatkade2837
    @deepakkatkade2837 3 หลายเดือนก่อน +43

    धन्यवाद बिडकर

  • @NareshAute
    @NareshAute 3 หลายเดือนก่อน +124

    केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षातील खासदार यात खूप मोठा फरक आहे, धन्यवाद बीडकर....तुम्हाला पाहिजे ते केल्याबद्दल....

    • @Power_of_ECOM
      @Power_of_ECOM 3 หลายเดือนก่อน +41

      बीडकरांनी 35 वर्ष सगळं देऊन पाहिलंय म्हणून तर बीड ने ह्यावेळी गेम केला 😂😂😂

    • @Pradip_brooo
      @Pradip_brooo 3 หลายเดือนก่อน +12

      ज्या टायमाला निवडून द्यायचं त्या टाइमिंग दिलं नाही घ्या कुसळ

    • @rohitkhilari8510
      @rohitkhilari8510 3 หลายเดือนก่อน

      Motha jock

    • @SG-lj5dz
      @SG-lj5dz 3 หลายเดือนก่อน +3

      Beed madhey chandanachi zade sumpnar

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 หลายเดือนก่อน

      किती दिवस राहिले आहेत ते पण पाहणार आहोत

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 3 หลายเดือนก่อน +125

    बजरंग बप्पा जंनतेची सेतकर्याचे प्रश्नावर जोर लावा

    • @gajananwagh7914
      @gajananwagh7914 3 หลายเดือนก่อน

      karjmafi kara ssheb aamchi nahitr rajinama dya

    • @shivajichavan1853
      @shivajichavan1853 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@gajananwagh7914 राजीनामा का बाबा

  • @dnyanusuryawanshi3011
    @dnyanusuryawanshi3011 3 หลายเดือนก่อน +192

    एक नंबर कामाचा धडाकाच लावला आहे...मस्त

  • @ramdasshrikhande6986
    @ramdasshrikhande6986 3 หลายเดือนก่อน +54

    बऱ्याच कमेड आहेत बीड वीस वर्ष माघे गेले, पण मला वाटते उलट माघील 10 वर्ष BJPला मतदान करून बीड २० वर्ष माघे राहेले ' रामकृष्णा हरी वाजवा तुतारी '

  • @pravinsathe-qn8nw
    @pravinsathe-qn8nw 3 หลายเดือนก่อน +70

    अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो गरीबाचा मुलगा खासदार झाला बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की बजरंग बाप्पा च्या माध्यमातून जो मूलभूत नागरिकांचे प्रश्न असतील मूलभूत समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बजरंग बाप्पांना साथ द्या

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 3 หลายเดือนก่อน +10

      चंदन तस्कर कसा गरीब वाटतो तुम्हाला
      हा मराठा आहे त्यामुळे वाटत असेल

    • @shyamshinde4629
      @shyamshinde4629 3 หลายเดือนก่อน

      असू दे चिक्की घोटाळे चालतंय तर हे का नको​@@sk-cu2zs

    • @-kmtdp7945
      @-kmtdp7945 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@sk-cu2zsकाय पुरावे आहे तुझ्याकडे....

    • @DattaGhatule
      @DattaGhatule 3 หลายเดือนก่อน +4

      2 कारखाने आहेत आणि गरिबाचा मुलगा

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂खराटयात गरीब

  • @ranapatil180
    @ranapatil180 3 หลายเดือนก่อน +44

    Only bappa 🎉

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 หลายเดือนก่อน +59

    एकच नंबर खासदार बप्पा

  • @Gaggsggshh
    @Gaggsggshh 3 หลายเดือนก่อน +55

    पाठीमागे उभे असलेले मुंडके टीव्ही वर दाखवा नाही तर त्यांची मेहनत पाण्यात जाईल 😂😂

    • @amol8386
      @amol8386 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣

    • @chemistrycrown4363
      @chemistrycrown4363 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @pq_rst
      @pq_rst 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @sunilshingare8161
      @sunilshingare8161 3 หลายเดือนก่อน +1

      😅😅😅😅😅😅खरं आहे राव 😂😂

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 3 หลายเดือนก่อน +76

    एक नंबर बप्पा

  • @AshokSanap-hn8gj
    @AshokSanap-hn8gj 3 หลายเดือนก่อน +62

    ज्ञानराधा मलटीस्टेटच्या ठेवीदाराविषयी बोलावे.

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 หลายเดือนก่อน +1

      कुठे इमानदार माणूस आहे
      पैसे घेवुन पळून गेले नाहीत
      बस 👍👍👍👍

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน

      ​@@vikasnaikwade2955मग का देत नाही पैशे मराठ्याचा आहे म्हणून चोर पणं इमानदार का तो इतर असता तर सलो की पळो केलं अस्त

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 3 หลายเดือนก่อน +28

    एक नंबर🎉

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 3 หลายเดือนก่อน +1

    धंननजयमुंडे यांचे संबध चांगले च आहेत ते दोघ एकच आहेत मुंडे ला धन्येवाद दिला

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 3 หลายเดือนก่อน +50

    बप्पा धनुच्या नादी लागू नका ती पडेल पार्टी आहे

    • @sachingholve9057
      @sachingholve9057 3 หลายเดือนก่อน +3

      fakt 1 time alay tuza Bappa

    • @bharatthaware1447
      @bharatthaware1447 3 หลายเดือนก่อน +4

      धनु शेठ किती वेळेस आले आहेत जनतेतून

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 หลายเดือนก่อน +83

    वीस वर्षे बीड जिल्हा पाठीमागे गेला आहे

    • @tukarambharkad8731
      @tukarambharkad8731 3 หลายเดือนก่อน +40

      Aadhi tar Maharashtra t 1 number ch hota😂

    • @omautade3809
      @omautade3809 3 หลายเดือนก่อน +5

      Pudhe gelay

    • @dipaknimbalkar7326
      @dipaknimbalkar7326 3 หลายเดือนก่อน +6

      नावच सर्व काही सांगून जाते.

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 3 หลายเดือนก่อน +5

      Jase Kay ataparyant bhartat no. 1 ahe

    • @SG-lj5dz
      @SG-lj5dz 3 หลายเดือนก่อน +1

      50 years back gelay beed

  • @MaheshDongare-pr1wf
    @MaheshDongare-pr1wf 3 หลายเดือนก่อน +10

    आता बीड चां न्यूयॉर्क होणार आहे😂😂

    • @akshaybhorade6197
      @akshaybhorade6197 3 หลายเดือนก่อน +3

      Nahi ti tai chi sandhi hukli 😢

    • @Status_Creater_45
      @Status_Creater_45 3 หลายเดือนก่อน +2

      Tai , ni America kelt 😂

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 3 หลายเดือนก่อน

      नाही तर आतापर्यंत बीड चं NewYork केले तच ना

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 3 หลายเดือนก่อน +18

    1 no.

  • @nileshdhole1155
    @nileshdhole1155 3 หลายเดือนก่อน +34

    खासदार बजरंग बप्पा सोनवणे

  • @vijaynemte2451
    @vijaynemte2451 3 หลายเดือนก่อน +2

    1 No👌👍

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 3 หลายเดือนก่อน

    good speech khasdar bajrangbppa sonvne

  • @MohanKudke-is6yr
    @MohanKudke-is6yr 3 หลายเดือนก่อน +2

    सुनील केंद्रे कर यांनी कलेक्टर काय आहे हे दाखवून दिले तसे तुम्ही खासदार काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं काम आहे

    • @vikasshinde580
      @vikasshinde580 3 หลายเดือนก่อน

      सुनील केंद्रे कर साईब मुळे आमच्या गावात पूल झाला आहे कारण त्याने भरपूर पाठपुरावा केला होता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोडण्याचा फुल वैजापूर तालुक्यातला नागमठाण या गावात फुल उभा केला त्यांची भरपूर मदत झाली आहे 30 वर्षानंतर पूर झाला आहे आमच्या गावात

  • @mininathpote
    @mininathpote 3 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्य जनतेचे लोकनेते मा. बजरंग सोनावणे खासदारसहेब

  • @srpgoatfarmbeedmaharashtra485
    @srpgoatfarmbeedmaharashtra485 3 หลายเดือนก่อน

    आमच्या बीडच्या रेल्वेचा काय साहेब हे सांगा रेल्वेचा पाठपुरावा करा नम्र विनंती

  • @santoshmore5277
    @santoshmore5277 3 หลายเดือนก่อน

    घाटनांदूर ते अंबाजोगाई केज नेकनूर पाटोदा जामखेड दौंड ह्या पण रेल्वेचा प्रश्न मार्गी लावावा साहेब

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 3 หลายเดือนก่อน +1

    वाह.....

  • @amolgiram624
    @amolgiram624 3 หลายเดือนก่อน

    👌

  • @NareshAute
    @NareshAute 3 หลายเดือนก่อน

    आता बीडचे खासदार विरोधी बाकांवर सर्वात मागे बसतील, धन्यवाद बीडकर, आता खरं बीडचा विकास होईल...

    • @rte4677
      @rte4677 3 หลายเดือนก่อน +1

      Itke diwas ky shett uptli ka pudh basun 😂

  • @vishalmaske5435
    @vishalmaske5435 3 หลายเดือนก่อน +2

    सर राजस्थानी मल्टीस्टेट च्या ठेवीदार बदल बोला सर ही विनंती ठेवीदार खूप काळजीत आहेत त्यांचे पैसे मल्टी स्टेट मध्ये अडकले आहेत तुमच्याकडे आशेने बघत आहे अशी माझी विनंती आहे धन्यवाद सर

  • @roshan.mandale83
    @roshan.mandale83 3 หลายเดือนก่อน +1

    Only Bappa🙏...Jai Bajarang💪

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 หลายเดือนก่อน +3

    6 तुतारीच्या आमदारपाहिजेस बाप्पा

  • @Vishal_Munde.10
    @Vishal_Munde.10 3 หลายเดือนก่อน +4

    खासदार कोणीही असू द्या , बीड चा किंग फक्त धनंजय मुंडे साहेब ❤🔥 DM BOSS..!

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त,खासदार साहेब

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 หลายเดือนก่อน +2

    दबंग खासदार आदरणीय श्री बाप्पा ❤❤❤❤❤❤❤

  • @akashniras8397
    @akashniras8397 3 หลายเดือนก่อน +2

    बपा धन्यवाद

  • @somnathjadhav6935
    @somnathjadhav6935 3 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा ना माझी विनंती आहे बीड रेल्वे चे काम चालू आहे त्याची पाहणी करावी यामध्ये खूप बोगस कामे चालु आहेत

  • @pramodtakalakar4296
    @pramodtakalakar4296 3 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बाप्पा ❤🎉🎉

  • @amolgiram624
    @amolgiram624 3 หลายเดือนก่อน

    Chan

  • @Balaji-r7h
    @Balaji-r7h 3 หลายเดือนก่อน +1

    मि एक मराठा आहे आणि मी धनंजय मुंडे यांच्या सोबत आहे❤❤❤

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 หลายเดือนก่อน +6

    बजरंग बाप्पा चे काम लय भारी

  • @शेरूपठान-ठ6थ
    @शेरूपठान-ठ6थ 3 หลายเดือนก่อน +1

    💯👌👌👌

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 3 หลายเดือนก่อน

    सुपरस्टार खासदार भेटला वाघ आहे वाघ जनतेचा कल्याण होणार सर्व समाजाचे कल्याण करणार जातिवाद धरू नका सर्वांचे कल्याण करणारा खासदार बजरंग बाप्पा सोनवणे

  • @Kendre530
    @Kendre530 3 หลายเดือนก่อน +26

    Dm peksha bappa mote zale ahet

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 3 หลายเดือนก่อน +2

      Sheth

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน +2

      DM काय आहे फक्त पवारांमुळे हे बेण आलं होतं आता ते पण विधानसभा झाली की औकातीत राहिल

  • @madannande7225
    @madannande7225 3 หลายเดือนก่อน +3

    Good job

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 3 หลายเดือนก่อน

    Jay Shivrai Jay Shambhu Raje 🙏 Jay Bharat 🙏🚩

  • @vijaygarje4543
    @vijaygarje4543 3 หลายเดือนก่อน +2

    याला काय कळणार आहे

  • @yurajmahadik2285
    @yurajmahadik2285 3 หลายเดือนก่อน +12

    जिल्हाधिकारी मॅडम बदली करा

    • @shrirammunde8013
      @shrirammunde8013 3 หลายเดือนก่อน +3

      Tu kon re सांगणारा

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 3 หลายเดือนก่อน +8

      साडेतीन जिल्ह्याच्या पंतप्रधान ला सांगा😅😅 त्यांच्याकडे अधिकार आहे😂

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน

      @@shrirammunde8013 तुझा बाप

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 3 หลายเดือนก่อน

      All reservation stop

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน

      @@shrirammunde8013 tujha Baap

  • @anandkokate8641
    @anandkokate8641 3 หลายเดือนก่อน +1

    Only bappa❤

  • @angadmore926
    @angadmore926 3 หลายเดือนก่อน

    मिटिंग मध्ये मॅनेज होऊ नका. पालकमंत्री सोबत कडक भूमिका ghy. कार्यकर्ते न्यय द्या. हक अधिकार साठी भांडा,, dpdc मध्ये जास्त निधी मंजूर करून घ्या..

  • @dattatraymunde5682
    @dattatraymunde5682 3 หลายเดือนก่อน

    हात धडाका कंटिन्यू राहू द्या

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน +3

    याला बोलतात खासदार बप्पा 🔥🔥

  • @ganeshdahifale8064
    @ganeshdahifale8064 3 หลายเดือนก่อน +37

    बाप्पा आता मोठ्या प्रमाणावर चंदन लावा विणकरन आता चंदन चोर कोण म्हटलं नाही पाहिजे

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 3 หลายเดือนก่อน +29

      Chikki pan vyavasthit vika nahitar chhiki chor mhantata

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @mangeshD3870
      @mangeshD3870 3 หลายเดือนก่อน

      😅

    • @prashantpatil-yp5mw
      @prashantpatil-yp5mw 3 หลายเดือนก่อน

      तू भुयमूगाच्या शेंगा लावा मनजे चिक्की चोरी करायची वेळ नाही येणार 😂🤣

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 3 หลายเดือนก่อน +7

      बीड मध्ये पंकजा चे दारूचे कारखाने आहेत असे म्हणत आहेत काहीजण कॉमेंट मध्ये..😮😮😮😮

  • @ssdeshmukh7101
    @ssdeshmukh7101 3 หลายเดือนก่อน +1

    बजरंग सोनवणे निवडून आल्या पासून मुंडे साहेब जास्तच कामाला लागले दिसत आहेत.

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน +3

      विधानसभा झाली की धनु बेरोजगार होणार आहे म्हणून😂😂

  • @balasahebshivgan595
    @balasahebshivgan595 3 หลายเดือนก่อน

    परळी बीड नगर रेल्वे रेल्वे संबंधी पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे.

  • @aabasahebpatil3845
    @aabasahebpatil3845 3 หลายเดือนก่อน +6

    Don No 1..

  • @Vilas-yg6ti
    @Vilas-yg6ti 3 หลายเดือนก่อน

  • @MR2.0198
    @MR2.0198 3 หลายเดือนก่อน +1

    आता बिड जिल्ह्याच चित्र बदललणार नाही कारण मंत्री नाही मग जिल्हा भकास का विकास काय करणार😂😂😂😂😂

    • @madhureshthosar5144
      @madhureshthosar5144 3 หลายเดือนก่อน +2

      10 vatmrsh kai upatle mag 😂😂😂

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 3 หลายเดือนก่อน

      15, वर्षा त कीती चित्र बदलले म्हणून लोकांनी बदलले

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj 3 หลายเดือนก่อน +8

    एक मराठा लाख मराठा

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 3 หลายเดือนก่อน

    बजरंग बाप्पा आता राज्य शासनाकडे अनुदान व विम्यासाठी मागणी करा व वरच्या सभागृहात पण तुम्ही मागणी करा अनुदान भेटले नाही अजून 2020-21 चा विमा कोणी खाल्ला त्याच्याविषयी बोला शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा शेतकऱ्याचा विषय नक्की मांडा

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 3 หลายเดือนก่อน +4

    Good bappa 💯✌️

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888 3 หลายเดือนก่อน

    निर्णय उत्तम घेतील बप्पा असं मला वाटत...

  • @laxmanandhale9923
    @laxmanandhale9923 3 หลายเดือนก่อน

    आपण जातीपाती मध्ये राजकारण केल्यामुळे बीड वीस वर्षे मागे गेला केंद्रीय मंत्री पद गेलं आता खासदार जाऊन काय करणार दिल्लीला

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 3 หลายเดือนก่อน

    भावी केंद्रीय मंत्री बजरंग बप्पा सोनावणे

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 3 หลายเดือนก่อน +19

    चंदन पेरा

    • @Kendre530
      @Kendre530 3 หลายเดือนก่อน

      Tuzay maich foda chadan madhey gela ka

    • @HT-vk6nf
      @HT-vk6nf 3 หลายเดือนก่อน +7

      चिक्की पण

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน +3

      करूणा मुंडे ला आणुत रासणी करायला आणि रासणी झाली की चिक्की खाऊ 😂😂

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 3 หลายเดือนก่อน

    याची औकात आहेत का भुजबळ साहेबांवर बोलण्याची

  • @VKpatil56
    @VKpatil56 3 หลายเดือนก่อน +4

    एकदम मस्त एक नंबर जोडी आहे

  • @mahadevparekar1637
    @mahadevparekar1637 3 หลายเดือนก่อน

    Jay bajrangbali

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 3 หลายเดือนก่อน

    झालं त्यांचं आता 5 वर्ष काहीच नाही फक्त कार्यकर्ते बसणार जातीवाद करत😂😂

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर बजरंग आपा सोनवणे

  • @surajbhandepatil7825
    @surajbhandepatil7825 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही खासदार झालात आम्हाला अभिमान आहे परंतु महायुती चा विचार करू नका महाविकास आघाडी ला प्राधान्य द्या

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 3 หลายเดือนก่อน

    याला इंग्रजी विचारा 😂😂

  • @UdhavPankhade
    @UdhavPankhade 3 หลายเดือนก่อน

    बाप्पा बीड जिल्ह्याचे पीक विम्याचा प्रश्न

  • @Aaradhay461
    @Aaradhay461 3 หลายเดือนก่อน

    बप्पा निधी आणा आणि तसेच संसदे मध्ये आपले मत मांडा.आम्हा बीड वासियांना बघायचे आहे.

  • @sushantvanve4524
    @sushantvanve4524 3 หลายเดือนก่อน +2

    गप रे बाबा

  • @anilmunde01
    @anilmunde01 3 หลายเดือนก่อน

    ज्ञानराधा,साईराम ,राजस्थानी बॅकेच्या आर्थिक घोटाळ्या संदर्भात काय करणार आहे बजरंग बप्पा कुठतरी ठेवीदाराच्या व्याथा मांडणार होतात अस इल्लेशन काळात बोलला होतात

  • @angadmore926
    @angadmore926 3 หลายเดือนก่อน +1

    5वर्ष कडक भूमिका घ्या पालक मंत्री सोबत adjust होऊ नका.. कार्यकर्ते ला जास्त कामनिधी मंजूर करून घ्या..

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 3 หลายเดือนก่อน

    तिफनी वर पेरताना
    शेतकऱ्या सारखे
    कपडे घातले असते
    तर बर झालं असतं!!😂

  • @SK_3699
    @SK_3699 3 หลายเดือนก่อน

    Only Bajrang 👍👍

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 3 หลายเดือนก่อน +1

    बजरंगे काही समजतं नाही गांजर समजतं नाही

  • @gk62-z8h
    @gk62-z8h 3 หลายเดือนก่อน +7

    चंदन तस्कर आहे हा

    • @amardeepjadhav3143
      @amardeepjadhav3143 3 หลายเดือนก่อน +4

      बाप्पा तस्कर नसून मराठ्याच मस्तक आहे

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน

      करूणा मुंडे ला विचारून कंमेट करत आहेस का बहुतेक ती चिक्की खायला देत असेल तुला 😂😂

  • @akshaykhetre8805
    @akshaykhetre8805 3 หลายเดือนก่อน +1

    फक्त काम करा बप्पा ...

  • @jsr9627
    @jsr9627 3 หลายเดือนก่อน

    जरांगे की मेहरबानी से आयी है सीट ....

  • @incredibletech.7450
    @incredibletech.7450 3 หลายเดือนก่อน

    Only Bappa 💥

  • @shaileshgaikwad2804
    @shaileshgaikwad2804 3 หลายเดือนก่อน

    Royal neta Bajrang bappa Sonawane 🎉

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 3 หลายเดือนก่อน

    खासदार आहेस ना बाबा तोड मोड करू नका काही तरी विकास करा निवडणूकी आगोदर सर्व करायला तयार असतात नंतर आता माझ्या कड हे नाही ते नाही अस का जनतेला धोका देऊ नका

  • @sunilchoure7225
    @sunilchoure7225 3 หลายเดือนก่อน

    काहीच करू शकत नाही रे गंप उगीच बाप्पा गप्पा मारू नका😅😅😅 मी मंत्री नाही काहीच नाही मी काहीच करू शकत नाही मी आता 15-20 वर्षे बीड जिल्हा सुधारत नाही😅😅😅 only DM Boss saheb

  • @saffronmaharashtra1182
    @saffronmaharashtra1182 3 หลายเดือนก่อน

    जरांगे दणका ❤

  • @गावकडच
    @गावकडच 3 หลายเดือนก่อน +2

    Sarw jatisati kam kara bappa maratha samaj tumachya patishi ahe

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 3 หลายเดือนก่อน +4

    Only OBC जय भगवान जय गोपीनाथ

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 3 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही अशीच ढकला dhakli चालू द्या आता विकासा बाबत..

  • @eknathkendre2223
    @eknathkendre2223 3 หลายเดือนก่อน +2

    जरी सोनवणे . निवडून आला तरी . खासदार धनंजय मुंडेच आहे .

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน +1

      हे बरय आपलं पटलं मला पण मनाची समजूत काढण्यासाठी हा छान उपाय आहे😂 धनु पण आता खासदार झाला 😂😂

  • @Karma_0911
    @Karma_0911 3 หลายเดือนก่อน

    तिजोरीचा नाव काढला कसा खुश झाला😂

  • @Soham-c4f
    @Soham-c4f 3 หลายเดือนก่อน

    Only Bappa

  • @kiransolanke8124
    @kiransolanke8124 3 หลายเดือนก่อน

    आता धनु भाऊ चा नंबर आहे विधानसभेला 😂😂😂😂

  • @motivationalspeech880
    @motivationalspeech880 3 หลายเดือนก่อน +7

    लोकांना विकासाचे काही देणे घेणे नाही जातीवर आले

    • @shyamshinde4629
      @shyamshinde4629 3 หลายเดือนก่อน +1

      विकास केलाय कुठ

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน +1

      यामागे काय केले मुंडे नी हेच केले बीडचा नाही पण स्वत चा मात्र विकास केला यांनी

    • @-hindu-392
      @-hindu-392 3 หลายเดือนก่อน

      मुंडे कशावर येत होते ?

  • @ashokphad7306
    @ashokphad7306 3 หลายเดือนก่อน +2

    बीड वीस वर्षा मागे गेल

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt 3 หลายเดือนก่อน

    बजरंग बली की जय

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 3 หลายเดือนก่อน +1

    Bajarang bappa

  • @PoojaPawar-cv4yp
    @PoojaPawar-cv4yp 3 หลายเดือนก่อน

    Bappa ek number khasdar aahe