मुंबईतल्या चाकरमान्यानी केलेला एक स्तुत्य उपक्रम | माझं गाव माझी शाळा | कोंकणी माणूस |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "मुंबईतल्या चाकरमान्यानी केलेला एक स्तुत्य उपक्रम | माझं गाव माझी शाळा | कोंकणी माणूस | #कोकण #kokani"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • บันเทิง

ความคิดเห็น • 67

  • @usnaik4u
    @usnaik4u 16 วันที่ผ่านมา +9

    मुंबईकरांचा अत्यंत कौस्तुकास्पद उपक्रम👌🏻, तसेच बिट्टू लवकरात लवकर ठणठणीत बरा होऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @user-dc5ud2bd4h
    @user-dc5ud2bd4h 14 วันที่ผ่านมา +1

    नारींग्रे भुतवाडी यांच्या कडून खुप छान उपक्रम राबवला 🙏

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 17 วันที่ผ่านมา +8

    अतिशय स्तुत्य उपक्रम दादा. प्रत्येक गावा गावात सूज्ञ गावकऱ्यांनी असेच उपक्रम राबवावेत. देव तुम्हा सर्वांचे भले करो.

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 17 วันที่ผ่านมา +3

    खूप छान उपक्रम हाती घेतले आहेत असेच प्रेम सर्वान वर राहु दे 1नंबर 👌 लय भारी 👌 मुंबई 🙏🙏

  • @worldofkonkan
    @worldofkonkan 17 วันที่ผ่านมา +6

    लय भारी उपक्रम हाती घेतला. धन्यवाद ❤️

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 17 วันที่ผ่านมา +3

    अतिशय छान उपक्रम आयोजित केला. त्यात सर्व ग्रामस्थांनी, तुमच्या मंडळाने , आणि कुटुंबियांनी भाग घेतला ,हे बघून खरंच छान वाटलं.
    तुम्हा सर्वांचेच खुप खुप अभिनंदन !!! खुप यशस्वी व्हा !!!

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 17 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान उपक्रम, मुंबईकर व ग्रामस्थ सर्वांचे अभिनंदन

  • @PratikChavan-ve4qc
    @PratikChavan-ve4qc 2 วันที่ผ่านมา

    खुप छान उपक्रम ❤🎉

  • @geetadessai8167
    @geetadessai8167 16 วันที่ผ่านมา +3

    Chan upkram

  • @aaradhyawarangsavdav9506
    @aaradhyawarangsavdav9506 17 วันที่ผ่านมา +6

    लहानपणी चे शाळेतील दिवस आठवले

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 16 วันที่ผ่านมา

    *अत्यंत उत्कृष्ट*❤❤❤

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 14 วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉 छान उपक्रम

  • @SiddharthKamble-kd4dj
    @SiddharthKamble-kd4dj 16 วันที่ผ่านมา +2

    खुप छान ❤कामाच्या व्यापातून वेळ काढून बघीतला जाणार व्हिडिओ म्हणजे आपल हक्काच चैनल colurs of kokan खुप सुंदर 👌❤😍

  • @dineshsawant6220
    @dineshsawant6220 15 วันที่ผ่านมา

    एक नंबर... एक सुचवतो पुदच्या वेळी अशी काही वस्तू देत असताना ज्याला देत आहात त्याचे संपूर्ण नाव जर त्यावर छापले तर अजून चांगला होईल ... वस्तू हरवणार नाही आणि आपले नाव त्या वस्तूवर आहे हे वाचून घेणाऱ्याला पण मस्त वाटत as surprise

  • @chitraa1703
    @chitraa1703 17 วันที่ผ่านมา +3

    सुंदर उपक्रम आहे. 👌👏

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 17 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर भारी व्हिडिओ झाला आणि हा उपक्रम राबविला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सर्वांना.

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 17 วันที่ผ่านมา +3

    खुप छान उपक्रम आहे मस्त ❤

  • @aaradhyawarangsavdav9506
    @aaradhyawarangsavdav9506 17 วันที่ผ่านมา +2

    खूप छान उपक्रम

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 16 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर उपक्रम विनुभाऊ निबाबु तसेच तुमचे मंडळ राबवतात .तुम्हा सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन.असेच छान छान उपक्रम तुमच्या हातुन घडो हिच साई / स्वामी चरणी प्रार्थना ❤

  • @gajananmhapankar4545
    @gajananmhapankar4545 14 วันที่ผ่านมา

    Khup khup sunder ❤

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 17 วันที่ผ่านมา +2

    उत्तम उपक्रम👍🙏

  • @rameshnewalkar4602
    @rameshnewalkar4602 16 วันที่ผ่านมา

    तुमच्या करतअसलेल्या ऊपक्रमाला सलाम

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 16 วันที่ผ่านมา

    अप्रतिम उपक्रम केलात विनू👌👌👌🤗🤗🤗 ह्यामुळे सगळ गाव एक रहात . खरच मस्तच कार्यक्रम केलात🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mayurghadigaonkar6117
    @mayurghadigaonkar6117 17 วันที่ผ่านมา +2

    स्तुत्य उपक्रम

  • @amitkarajage3804
    @amitkarajage3804 17 วันที่ผ่านมา +2

    छान आहे उपक्रम

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 15 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 16 วันที่ผ่านมา +1

    उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे, आम्हीही असे विविध उपक्रम राबवतो ,किंबहुना बहुतांश सर्वच गावची मंडळ असे विविध उपक्रम राबवत असतात.
    फक्त खंत एकच वाटते की, बर्‍याच ठिकाणी आपसी मतभेद हानी कारक ठरतात, प्रगतीच्या आड येतात, ते असु नये ,या साठी सर्वांनी एकोपा राखण्याचा प्रयत्न करायला हवा.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  16 วันที่ผ่านมา +1

      हे अगदि बरोबर बोललात

  • @nileshjadhav6206
    @nileshjadhav6206 16 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 17 วันที่ผ่านมา +2

    लय भारी

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 16 วันที่ผ่านมา

    बिट्टू जल्दी ठीक हो जा यही आशा, get well soon

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 16 วันที่ผ่านมา

    Nice vlog, sunder vichar, मुंबई कर् १ number🎉🎉😊😊

  • @shubhangipavaskar2116
    @shubhangipavaskar2116 17 วันที่ผ่านมา +2

    Khup Chan video astat tumche ❤😊

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 16 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ❤ खूप छान उपक्रम राबवला...

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 16 วันที่ผ่านมา +1

    खूप छान उपक्रम.. 👍😊

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 16 วันที่ผ่านมา

    Wa mast 🎉🎉🎉

  • @sadichhachavan7266
    @sadichhachavan7266 17 วันที่ผ่านมา +1

    Khup divsani video aalay👍

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 16 วันที่ผ่านมา

    बिट्टू लवकर बरा हो श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @prashantmishal6917
    @prashantmishal6917 16 วันที่ผ่านมา

    Khup chyan 1no

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 16 วันที่ผ่านมา

    खुप छान❤❤

  • @avanichoukekar9542
    @avanichoukekar9542 17 วันที่ผ่านมา +1

    Mast video dada 👍👏

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 17 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त कामगिरी, शेती विषयक vdo केव्हा येणार

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 16 วันที่ผ่านมา

    Khup chan upkram 👌👌👌❤️

  • @udsaw
    @udsaw 16 วันที่ผ่านมา

    Kup chan

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 17 วันที่ผ่านมา

    👌👍

  • @user-xu5tf9zo8c
    @user-xu5tf9zo8c 16 วันที่ผ่านมา

    Kupch Chan ❤ mast 👍👏 congratulations 🎉

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 16 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 16 วันที่ผ่านมา

  • @meenakadam3747
    @meenakadam3747 15 วันที่ผ่านมา

    Khup chan.khaucha kachrA khishat theva sangtat school madhe dustbin nahi ka.plz music naka theu

  • @user-ep7ob1op4i
    @user-ep7ob1op4i 16 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 16 วันที่ผ่านมา

    दत्त मंदिर शाळेला जोईल गुरुजींच्या नंतर लाभलेले हे शिक्षक सुध्दा अत्यंत कुशल आणि प्रभावी काम करणारे आहेत असं त्यांच्या वक्तृत्वा वरुन दिसुन आलं.

  • @ashokfunnyshortsvideos
    @ashokfunnyshortsvideos 16 วันที่ผ่านมา

    गावाला भेट दिली पाहीजे ❤

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 14 วันที่ผ่านมา

    लहान मुलांना रेनकोट द्यायला हवी होती

  • @user-wz9bt6ts7r
    @user-wz9bt6ts7r 16 วันที่ผ่านมา

    हल्ली तुम्ही बरेच दिवस होतात कुठे

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 16 วันที่ผ่านมา

    Background music loud

  • @sandippatil6081
    @sandippatil6081 17 วันที่ผ่านมา

    School madhye jya goshti kami aahet , ani tyacha upayog sarva mulana hoyel asha vashu dyavyat , jase ki, ekhada laptop jene karun pudhe tyana class laun shikaychi garag lagnar nahe

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 16 วันที่ผ่านมา

    खूप छान उपक्रम राबविले असेच उपक्रम राबविले पाहिजे तुमचा गावचा आदर्श दुसरे गाव ही घेतली , विनू ते लाडू कसले होते रे मेथी चे का ?

  • @rakeshmondkar2947
    @rakeshmondkar2947 16 วันที่ผ่านมา

    Bittu chya tabbetichi update det raha. Swami aahet don't worry

  • @dhanashreei7738
    @dhanashreei7738 16 วันที่ผ่านมา

    लहान मुलांना छत्री ऐवजी रेनकोट द्यायला हवे होते. किंवा एक एक स्टीलची पाण्याची बाटली दिली पाहिजे होती. पुढच्या वेळी लहान मुलांच्या उपयोगाच्या वस्तू द्याव्यात

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 16 วันที่ผ่านมา

    बिटू ची तब्बेत कशी आहे गेट wel सून bhava👍

  • @dineshshetty4240
    @dineshshetty4240 16 วันที่ผ่านมา

    Bittu La Kay nahi honar Dev patishi ahe ❤

  • @user-gh1zj3dm8g
    @user-gh1zj3dm8g 17 วันที่ผ่านมา

    पटसंख्या फार कमी दिसते आहे.

  • @user-dc5ud2bd4h
    @user-dc5ud2bd4h 14 วันที่ผ่านมา

    म्हातारो खराच बारावी पास झालो काय 😂😂

  • @prasadrsarang9166
    @prasadrsarang9166 16 วันที่ผ่านมา

    नारिंग्रे मध्ये पाऊस पडला नाही वाटत
    पाऊस दाखवला तर बरं होईल

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 16 วันที่ผ่านมา +1

    अरे ते लक्झरी ड्रायव्हर दादा, तेंचा नाव कायता माहीत नाय, (आठवण झाली तर सांगुन ठेव) शेंडी ( शिखा) वाले बर्‍याच दिवस खय दिसले नाय ते, आजव या कार्यक्रमात नाय दिसले.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  16 วันที่ผ่านมา

      Hot babu kaka… disatil pudhchya kontya tari videot