Raj Thackeray यांची लाडकी बहीणवरुन Ajit Pawar यांची मिमिक्री करत महायुती सरकारविरोधात टोलेबाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @KEDAR412
    @KEDAR412 2 หลายเดือนก่อน +31

    तुम्ही एकदा ठरवा कुठची बस पकडायची ते.... जाते थे जापान पहोच गये चीन अश्यातली गत झालीय

  • @nagappashrieshthi855
    @nagappashrieshthi855 2 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही आगोदर कुठे आहात ते ठरवा
    तुमची ताकत योग्य दिशेला वापरा
    दिशा बदलू नका

    • @nagappashrieshthi855
      @nagappashrieshthi855 2 หลายเดือนก่อน +1

      उध्दव साहेब व तुम्ही एक झालात तर देश बदलू शकतो

  • @surajinamdar1999
    @surajinamdar1999 2 หลายเดือนก่อน +11

    कालच अजित पवारच गुणगान केलं अज लगीच पलटी

  • @RaviKumar-qy3gf
    @RaviKumar-qy3gf 2 หลายเดือนก่อน +6

    अरे बाबा स्वतःचा पक्ष कधी वाढवणार...

  • @nivruttipatane9078
    @nivruttipatane9078 2 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही पण बोलला होता सत्ता द्या माझ्या हातात बरोबर करतो.. नाशिक दिली होती काय केलात.. दादा ने तरी 1500 दिले.. तुम्ही काय दिले..

    • @jayrajgarad
      @jayrajgarad 2 หลายเดือนก่อน

      😂नाशिक म्हणजे सर्व #महाराष्ट्र राज्य आहे काय..?😇

    • @cypakhare
      @cypakhare 2 หลายเดือนก่อน

      बरोबर, नाशिक मध्ये 5 वर्षात काही काम केलं नाही, कुंभ मेळ्यात जे रस्ते झाले तेच, त्यात पण स्वतः क्रेडिट घेतलं आणि म्हणे 10 वर्ष रस्ते खराब नाही होणार, आणि दुसऱ्याच वर्षी रस्त्यांची पर वाट लागली.

    • @cypakhare
      @cypakhare 2 หลายเดือนก่อน

      ​@@jayrajgarad ज्याला 1 नगरपालिका सांभाळता नाही आली तो काय राज्य सांभाळणार

    • @omfadnis
      @omfadnis 2 หลายเดือนก่อน

      ​@@jayrajgaradनाशिक हे sample होता sample वर काम जमले का??

  • @hemantdixit9536
    @hemantdixit9536 2 หลายเดือนก่อน +8

    ह्यालाच काळत नाही कोणाच्या बाजूने बोलायचं असो पण खरी गंमत ते दोन गुजराती बघतायत ह्याची कोणालाही काळजी वाटत नाही.
    महाराष्ट्रातले गुजराती पण तुमची माझा बघतायत आणि तुम्ही बसा भांडत हेच त्यांना पाहिजे.

  • @जयहिंदजयभारत-च4त
    @जयहिंदजयभारत-च4त 2 หลายเดือนก่อน +5

    आता यांना मस्जिद वरील भोंगे मराठी पाटी टोलनाके आठवत नाहीत वाटतं आता

  • @kiranrupnwar1174
    @kiranrupnwar1174 2 หลายเดือนก่อน +8

    आपला ग्रामपंचायतला सरपंच आहे का

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 2 หลายเดือนก่อน +1

      Sarpanch rahoo dya sadha sadsha tari aahe ka

  • @nileshbansod4646
    @nileshbansod4646 2 หลายเดือนก่อน +5

    ना तळ्यात ना मळ्यात फक्त निवूडणुक आली की बोला कोणावर पण

  • @Bigbull683
    @Bigbull683 2 หลายเดือนก่อน +1

    Saheb ❤

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 2 หลายเดือนก่อน +12

    बरोबर आहे. एवढे रुपये कुठून येणार? काय झाडं लावलीत का? होते नव्हते तेवढे खाल्ले. भ्रष्टाचार, लाच निवडणुकीसाठी अनाठायी खर्च इत्यादी.

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 2 หลายเดือนก่อน +1

    आताचे सरकार म्हणजे... एका बाईला 4 नवरे..
    3 सत्तेत अहे. एक तुम्ही, त्यापैकी.. 😂😂😂

  • @jaleelhushye6097
    @jaleelhushye6097 2 หลายเดือนก่อน

    Great saheb

  • @rahulborkar4172
    @rahulborkar4172 2 หลายเดือนก่อน

    आज महाराष्ट्रात नकला हा कलाप्रकार जिवंत आहे तर फक्त साहेबांमुळे

  • @ManikWadekar-m1i
    @ManikWadekar-m1i 2 หลายเดือนก่อน +5

    राज साहेब तुम्हाला पण आले असेल लाडकी बहीण योजना तुमच्याकडे

  • @Bigbull683
    @Bigbull683 2 หลายเดือนก่อน +2

    Rajsaheb ❤

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तर मुख्यमंत्री व फडणवीस यांना पण बोला जरा

  • @1103Pratik
    @1103Pratik 2 หลายเดือนก่อน +1

    2014- Modi sarkar hava ahe
    2019- Modi Sarkar Nako
    04/2024- Modi Sarkar hava ahe
    08/2024- Modi Sarkar nako ahe
    12/2024- Modi sarkar hava ahe

  • @gurudeomhatre-zh2dw
    @gurudeomhatre-zh2dw 2 หลายเดือนก่อน +2

    रु. ४६,०००/- कोटी दरवर्षी कसे देणार ?

  • @hemantdixit9536
    @hemantdixit9536 2 หลายเดือนก่อน +4

    लाज वाटली पाहिजे

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 2 หลายเดือนก่อน +1

    Mahoday aapala bazar kadhich uthalay

  • @sandeeppawar7625
    @sandeeppawar7625 2 หลายเดือนก่อน +3

    Supari bahaddar

  • @shivajidhage3526
    @shivajidhage3526 2 หลายเดือนก่อน +2

    Kahi boltat

  • @chiragmandalia7668
    @chiragmandalia7668 2 หลายเดือนก่อน

    Aaj uddhav Thackeray pe garv hain ke usko Ghar se bahar nikala
    Uddhav Thackeray pehle hi samaj gaye the ke yeh aadmi sahi hain
    Kuch bolta hain kuch bhi karta iski toh sarkar kabhi nahi aane chahiye na aayenge kabhi ..

  • @spreadinglove7678
    @spreadinglove7678 2 หลายเดือนก่อน +1

    Kuthe jaych ahe nemka 😂

  • @milindbhandare891
    @milindbhandare891 2 หลายเดือนก่อน

    तुमचे बॉस माननीय फडणवीस साहेब यांनी तुमचे बोलबच्चन ऐकले तर परत इडी-पीडी सोडतील तुमच्यावर....
    म्हणून सांगतो . कंट्रोल...........

  • @1417786786
    @1417786786 2 หลายเดือนก่อน

    Been Shirt😂

  • @surajinamdar1999
    @surajinamdar1999 2 หลายเดือนก่อน +2

    अरे गरिबाला मिळाले तेवढेच 4,5 हजार तुम्ही का मग विरोध करताय

  • @RahulKabam-qv7fb
    @RahulKabam-qv7fb 2 หลายเดือนก่อน +1

    Shinde sarker khup mothe mahilasti youjona karun dhakvali

  • @jamesT008
    @jamesT008 2 หลายเดือนก่อน +1

    Bawalat manus aahe...kadhi ikade kadhi tikade...mhane yala satta dya..kay diwe lawale itaki varsh rajkaranat? 😂😂😂

  • @sachinkhanvilkar754
    @sachinkhanvilkar754 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर... सन्मानीय मा. राजसाहेब ठाकरे 🙏

  • @RahulShelar-u9m
    @RahulShelar-u9m 2 หลายเดือนก่อน

    You know first survey in your father understand or after talking in all political world