अर्ध्यावरी गेली कशी तुझी मैत्री देऊन दगा माझ्या जिवलगा,गायक आनंद शिंदे,कवी सागर पवार,मनोज भाई संसारे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2023
- #vishwasgaikwad #vishwasdgaikwad #Lokgeete
Director,Editor,Actor,अर्ध्यावरी गेली कशी तुझी मैत्री देऊन दगा माझ्या जिवलगा,गायक आनंद शिंदे,कवी सागर पवार,मनोज भाई संसारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्रातील उभरत्या कवींनी लिहिलेली गाणी व उभरत्या गायकांनी गायलेली गाणी तसेच महाराष्ट्रातील जुनेजाणते कवी व सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली गाणी ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या हक्काचे युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड हे युट्युब चैनल सबस्क्राईब करा आणि रोज महाराष्ट्रातील हजारो कलाकारांनी गायलेली गाणी बघा सर्व कलाकारांचा आवडता एकमेव युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड,vishwas D gaikwad,आणि,वि स्टुडिओ मुंबई,V STUDIO MUMBAI,हे दोनी,youtube channla subscrib TH-cam Channel bit.ly/3J9erMr
▶️ Subscribe Channel - bit.ly/3J9erMr
👍 Like Facebook Page - / vishwad-d-gaikwad-1091...
🐣 Foolow on Twitter - / vishwasdgaikwad
🐬 Instagrame - / vishwasdgaikwad
🥃 Tumblr - www.tumblr.com/blog/vishwasdg...
🤖 Redit - / vishwasdgaikwad - บันเทิง
जो कोणी प्रकाश साहेबांसोबत असेल तोच निष्ठावंत नेता आहे
खरच! खरा स्वाभिमानी नेता 🙏💐
मनोज भाई संसारे सारखा निडर दिलदार सच्चा बहूजनांचा गोरगरीबांचा कैवारी नेता पून्हा होणे शक्य नाही 🌹🤲🏻🙏🤲🏻🌹 मनोज भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🤲🙏🤲🌹 मनोज भाई संसारे अमर रहे 🌹🤲🙏🤲🌹
आम्हा कलाकारांचा बुलंद आवाज स्वाभिमानी पँथर मनोज भाई संसारे अमर रहे ❤❤❤❤❤
स्वाभिमानी पँथर कधी न होनारा एकच पँथर मनोजभाई संसारे भावपूर्ण श्रद्धांजली
समाजाचा जिवलग, मनोज भाई अमर रहे.!
वाघासारखी डरकाळी फोडनारा असा आमचा दादा होता , दादा तुम्हाला अखेरचा मानाचा, स्वाभिमाचा , क्रातीकारी जय भिम व अखेरचा हा दडवत तुमा माझा.......👏🙏🙏🙏🙏
माझ्या भिमाच्या स्वाभिमानी वाघाला अखेरचा जय भिम
.💙💙💙💙💙
...
माझा नेता मेरा बडा भाई स्वाभिमानी जयभीम जयभीम
परमोद लोखंडे ला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले नव्हते आनंद दादा
खरेच आहे कालकथीत पॅंथर मनोज भाई संसारे पुन्हा होणार नाही अग्नीचा गोळा थंड झाला हेच म्हणु शकतो
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
आज मनोज भाई गेले
नामदेव ढसाळ गेले
राजा ढाले गेले
उद्या
प्रकाश आंबेडकर
रामदास आठवले पण वय मनाने आज ना उद्या आपल्याला सोडून जातील
पण नाविन कोणी तयार होत नाही आणि इथली लोक नवीन आपला आंबेडकरी विचारांचा नेता तयार होऊ देत नाही
या नंतर नवीन नेता तयार झाला पाहिजे तीच खरी मनोज भाई ना श्रद्धांजली ठरले
भावपूर्ण श्रद्धांजली सिंहाला
मनोज भाई संसारे यांना अखेरचा निळा सलाम 💐💐
मनोज राजा संसारे पँथर चळवळीचा.आता होणार नाही.भीमाचा निष्ठावंत वाघ होणार नाही.
समाजवरीलअत्याचाराचा बदला घेण्यासाठी एक पँथर वाघ जन्मा हो..
मनोज दादाला भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण 😢
सागर पवार यांच्या उपस्थितीत हा श्रद्धांजली वाहण्यात आली.👏
ऐसां स्वाभिमानी पँथर नेता होणे नाही💐
मनोज भाई संसारे अमर रहे ..... 💐
Akhercha swabhimani Jaybhim Bhai🙏🙏
सिंहाला अखेरचा जय भीम
Ok
O ok😊
😮 o
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
खरच आमचा स्वाभिमानी वाघ आम्हाला पोरका करून गेला
अशा लड वया, झुंझार तरुण भाई मनोज. संसारे यांना निळा. सलाम,जय. भीम,,नमो. Bhudhay,जय, संविधान,,,
मनोज भाई संसारे अमर रहे 🙏🙏🙏💐💐
मनोज भाई संसारे अमर रहे 😢😢
मनोज भाई संसारे अमर रहे
अखेरचा जय भीम.... पँथर
आनंदजी आज आपला आवाज ही कातर झाला आपल्या पँथर ला निरोप द्यायला
भिमाचा ढाण्या वाघ
मनोज भाई संसारे
भाई आपणास अखेर चा क्रांतिकारी जयभीम भाई 😥🙏🇪🇺💙
स्वाभिमान असलेला नेता.भाई आपणास विनम्र श्रद्धांजली
अखेर चा जयभिम मनोज भाई ना
अप्रतिम गीत
तेवढंच भावपूर्ण गायन
मनोज भाईंना विनम्र आदरांजली
हे पूर्ण गीत लिखित स्वरूपात मिळाले तर फार बरं होईल
भिमाच्या वाघाला निली सलामी
मनोज भाई संसारे यांना भावपुर्ण श्रद्धांजली
Manoj bhai sansare sarva kalakaranche adhar stambh hote. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मनोज भाई आमर रहो
सागराची खोली जशी आपण मोजू शकत नाही तशी रचनेतील खोली सागर दादांची मोजणे मुश्किलच आहे!!
खरा भिमाचा पैंथर ... मनोज भाई 👑👑😣
भावपूर्ण विनम्र आदरांजली भाईंना💐
मनोज भाई ना भावपूर्ण आद्रांजलि
Very nice.
Bhai parat ya
मित्र आणि नेता असावा तर भाई सारखा .
॥जय भिम॥
Miss you Manoj bhai 😭😭💐 Jay bhim 🙏💐
भीमाचा वाघ स्वाभिमानी नेता मनोज भाऊ संसारे यांना अखेरचा जयभीम 💙💙💙💙💙
पँथर 🙏🙏🙏
Bhavpuran Aadaranjali 🙏🙏💐💐 saheb
भावपूर्ण श्रद्धांजली
भीमाचा स्वाभिमानी वाघ..मनोज भाई संसारे..
Miss you bhai...😥
भाई म्हणजे आपला वाघ होता . बातमी ऐकून धका बसला.दुःख झाले
❤❤❤❤❤❤
भावपूर्ण आदरांजली
Aajun videos ashtil trr send kara
अप्रतिम ❤
Bhavpurn shrandrajali 🌷
Bhai la jay bhim 💙 ek panther baki sagle nantr, #manojbhai sansare
गोरगरीबा चा नेता होता भाई
,,,,, तुझ्या रक्ता मधला भिमराव पाहिजे,,,,,,,
😭😭😭😭😭😭😭😭😭भाऊ
सुंदर फोटो ग्राफी
मनोज भाई संसारे अमर रहे 😢😢😢
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Manoj Bhai Amar rahe
Rip
💐💐💐🙏
सागर पवार खूप भारी लिहीतात त्यांनी प्रतापसिंग बोधडेंवर पण जे श्रधांजली गित लिहीलं होतं त्याला तोड नाही. कृपया कोणाकडे सागर पवारांचा number असेल तर पाठवा. 🙏🙏🙏
😢😢
81
Dada mitar tumcha chata ahe pan tumcha chotta bhau milind shinde saheb achnek tumcha barobar kase
आंबेडकरी समाजासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे वाघ मनोजभाई संसारे यांना आदरपूर्वक श्रद्धांजली..🙏💐
😂
पँथर हरपला 😂
Bhai sperm Jay bhim
भावपूर्ण श्रद्धांजली
मनोज भाई संसारे अमर रहे