श्री लिंगेश्वर देव, गांगेश्वर देव, ब्राह्मण देव, उगवाई देवी, विठलाई देवी देवलायाच्या देव दीपावली जत्रोत्सवात तू खूप छान रित्या आमच्या देवालयाचा सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवलास त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने व आम्ही ओलवणचे गावकरी व्हॉटसअप ग्रुप यांच्या वतीने तुझे मनापासून खूप खूप आभार..🙏🙏❤️ असेच वेळ काढून दरवर्षी आमच्या गावी येऊन व्हिडिओ बनवशील हीच अपेक्षा... धन्यवाद भावा..नितेश
मस्त ❤
धन्यवाद 😊🙏🏻
❤ 1No
धन्यवाद 😊🙏🏻
खूप मस्त झाला कार्यक्रम.
मी पण आलो होतो.
धन्यवाद 😊🙏🏻
Kadakkk 💥💥💥
Tysm 😊🙏🏻
खूप छान ❤👌🏻
धन्यवाद 😊🙏🏻
श्री लिंगेश्वर देव, गांगेश्वर देव, ब्राह्मण देव, उगवाई देवी, विठलाई देवी देवलायाच्या देव दीपावली जत्रोत्सवात तू खूप छान रित्या आमच्या देवालयाचा सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवलास त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने व आम्ही ओलवणचे गावकरी व्हॉटसअप ग्रुप यांच्या वतीने तुझे मनापासून खूप खूप आभार..🙏🙏❤️
असेच वेळ काढून दरवर्षी आमच्या गावी येऊन व्हिडिओ बनवशील हीच अपेक्षा... धन्यवाद भावा..नितेश
धन्यवाद असंच प्रेम माझ्या व्हिडिओवरती राहुदया पुढच्या वर्षी येण्याचा प्रयत्न नक्की करेन 😊
❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻