Khup chan mahiti dili thanks Dr.
खूब सुंदर माहित आहे धन्यवाद
खूप सुंदर माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद 🙏
Khup Chan Mahiti aahe. Thanks
खूप उपयुक्त माहिती
Khup khup chan mahiti sangitli thanku
Khup chaan mahiti dili
छान माहिती दिली
Khupc sunder
छान माहिती सांगीतली सर
Very nice explen sir
माहिती खूप छान दिलीत धन्यवाद
Very nice
👌👌
Mastch
सर खूपच अनमोल असे मार्गदर्शन केले आहे आपण
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Masst
Imp Mahiti Hi Aahe
छान माहिती सांगितली आहे. 3:12
Best
Thanks sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
👍👍
हॅलो सर संधिवात आहे याच्या टेस्ट कशा करायच्या सर एकदा समजून सांगा
Khup chhan mahiti ahe thank you sir. Mala gudghyatun lavker uthata basata yet nahi. Gudghe dukhat nahi. Kay reason asel. Please sir.
Upay saga sar
Khup chaan mahiti
Mala tumachya kade treatment sathi yayche aahe sir.
आमचे दवाखाना मुंबईजवळ मिरा रोड येथे आहे आपण येऊ शकता येण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा 9820301922
Fees kay ahe timchi sadhant 6 mahine treatment sathi kiti kharach yeto
Hi sir .
Maza gudga fracture ntr jam zala ahe
Please sir sanga upchar .
Very very good tell me and your adders tell meand name
Sir mi police bharto karto dambari rod var running kelyane gudgyat kat kat vajun khup dukty kay karave please sanga. Sir
पायऱ्या उतरताना गुढगे आणि घोटे दुखतात काय करायचं? कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🏻
nice but want more clear
Sir achanak gudga dukhay lagla ati pramanat dukhtoy chalta yet nahi upay sanga
वात कमी कसा करायचा ह्या बद्दल माहिती सांगा सर ......
माझे दोन्ही गुडघेदुखी झिजले आहे सर्जरी सांगितले आहे आमची ऐपत नाही पैसे खर्च परवडत नाही घरगुती उपचार सांगा
माझे left हीप replacement che opreation zale ahe one month ago परंतू माझे गुडघा खूप
खूप दुखत आहे उपाय सांगा
Sleep disk opration nater duktata
Mala opreshon sagitle aahe dava payche ligaments kharab zale aahe
Ujavya gudghyache ujvya bajuche had dukhate , dabalyaver , pay jast bend kelyaver, age 36 aahe , yvayam kelyaver rahu shakate ka
Right side ch gudgha far pain karto sir
Left side gudaga dukhato sir
गुडघ्यात तिसरी किंवा चौथी स्टेप चा बिघाड असेल व चालताना हेलकावे सारखं चालणं येतं जास्त चालल्यावर पिंडरि च्या वर गुडघ्यात दुखते .संधिवात असल्याने एवढी गुडघ्यात झीज झालेली आहे तर मला आता पूर्वीसारखे नीट नॉर्मल चालता येईल का? व्यायामाने नीट होईल का?
संधीवातीचाञास आहे काय तरी उपाय सांगा
Sar. Maze vay 48 aahe.
नमस्ते सर..... माझे वय 40 चालू आहे माझे गुडघे आकडल्या सारखे वाटतात कारण मी सकाळी 5:00 पासुन ते 8:30 पर्यंत किचनमध्ये उभा राहून स्वयंपाक करते .या कारणासाठीचाच ञास चालू झाला असावा की कारण वेगळे असावे... कृपया मार्गदर्शन करावे.
Same maze pn tech Karan ahe
Mi mess chavte
Tya karananmule mi pn
5 te 11 vaje paryant ubhi aste
डॉक्टर मला सोरायसिस पासून संधिवात झालेला आहे मी काय केलं पाहिजे
सर माझा गुडघा फ्रॅक्टर नाही आहे, पण सूज आहे, दुमडायला जमत नाही प्रॉपरली उभं राहणं होतं नाही,3 चार महिने गोळ्या खूप खाल्या, काय karu
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटू शकता आयुर्वेदामध्ये चांगले उपचार यावर केले जातात
माझ्या पायाच्या गुडघ्याला दोन हाडांच्या मध्ये वंगण कमी झाल्यामुळे खाली मांडी घालून बराच वेळ बसल्यावर पाय दुखायला लागले तर मी काय करावं ते सांगा
मुठ्ठा मारून जे तेल बाहेर येईल त्यानी मालिश करून घे सात दिवसांत रिझल्ट पडेल
@@SHR2324
तूझ्या आईचा, बहिणीचा वगैरेंचा गुडघा दुखत असताना तेच करतोस का?
खूप दुखतात मी army hospital माझे सगळे रिपोर्ट चांगले आहे...तरीही दुखतात...आता कोणती टेस्ट करू ...बाहेर च्या ही dr dkhavle तरीही नाही रहात....dr...B12..follic acid. calcium..ashya golya dilyat ...tyacha ..काहीच उपयोग होत नाही...कोणती टेस्ट करू सांगा ..plz..मला नेहमी बाहेरच राहावं lagty
Hope less...not interested in reasons we want remidies Sir
This lecture is absolutely hopeless.
Very nice
छान माहिती दिली
Very nice
डॉ . म्हाहीती खूपच छान सांगितली.
माझे गुडघे दुखतात जेव्हा मोनोपॉज सुरू झाला सारखी पाळी यायची आणि ब्लिडीग खुप जायचं
आणि गुडघेदुखी सुरू झाली.आता तर खूपच दुखतात औषध उपचार केला .पण आता दुसरा दुखायलासुरवात झाली ऑर्थपिडीक डॉ.च औषध घेतली की पोटात जळजळ आणि थकवा येतो. काय करावं समजत नाही.