Markadwadi Ballot Paper Voting Started | मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रियेला सुरुवात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 248

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey วันที่ผ่านมา +331

    सर्व गावांनी असा निर्णय घेणे गरजेचेच आहे

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 วันที่ผ่านมา +1

      Agodarach sangatache na

    • @Ashwatthama_M
      @Ashwatthama_M วันที่ผ่านมา +3

      निव्वळ पोरकटपणा आहे.... दबावाखाली मतदान करायला भाग पाडताहेत मविआचे कार्यकर्ते... आता घाबरून लोक मवीआलाच मतदान करणार 😂😂😂 ... संविधानाने दिलेला हक्क कुणी दबाव तंत्राचा उपयोग करून हिरावून शकत नाही

    • @KishorJadhav-kq6nt
      @KishorJadhav-kq6nt วันที่ผ่านมา

      ​@@Ashwatthama_MJay re bjp cha kutrya

    • @terminator8601
      @terminator8601 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Ashwatthama_Myu guu kha

  • @SandipRangale
    @SandipRangale วันที่ผ่านมา +158

    मारकड वाडीतील सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @thetruth.945
    @thetruth.945 วันที่ผ่านมา +197

    मर्दांच गाव.इतिहास या गावाची व घटनेची नोंद घेईल.

    • @SanjayMagdum-o9i
      @SanjayMagdum-o9i วันที่ผ่านมา

      बाकी सर्व जण कोण?

    • @balrajpatil3970
      @balrajpatil3970 วันที่ผ่านมา

      Adhi matdan dyaych na jankar sahebana ata ky pn boltil

  • @user-ramkashid
    @user-ramkashid วันที่ผ่านมา +102

    देशाला नेहमी महाराष्ट्र दिशा देत आला आहे
    आणि आता सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून सुरवात झाली आहे

  • @sudhirthite2755
    @sudhirthite2755 วันที่ผ่านมา +78

    हे एक क्रांती आहे...जय महाराष्ट्र

  • @VithhalVarkhad
    @VithhalVarkhad วันที่ผ่านมา +98

    विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासन बॅलेट वर मतदान झालेच पाहिजे

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 วันที่ผ่านมา +55

    सार्थ अभिमान आहे..... महाराष्ट्राचे मातीत क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार ❤❤❤❤

  • @navinraut5920
    @navinraut5920 วันที่ผ่านมา +54

    ह्या गावाला सर्व जनतेने मिळुन ” दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे जनक गाव “ असा पुरस्कार द्यायला पाहीजे..

  • @SunitaPawar-gm3kj
    @SunitaPawar-gm3kj วันที่ผ่านมา +138

    देशा मधलं खरंच पहिलं गाव आहे❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

    • @VilasKudale-kd7gx
      @VilasKudale-kd7gx วันที่ผ่านมา +1

      अगदी अगदी बरोबर देशातील हे पहिलंच गाव आहे ताई

    • @balrajpatil3970
      @balrajpatil3970 วันที่ผ่านมา

      Hoka tumhi nhi disla news mdhe

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट วันที่ผ่านมา +39

    चांगला निर्णय आहे लोकशाही मार्गाने बॅलेट पेपर

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 วันที่ผ่านมา +33

    गावकऱ्यांचा चांगला निर्णय आहे

  • @nikaleshbhavarthe773
    @nikaleshbhavarthe773 วันที่ผ่านมา +16

    अतिशय सुंदर उपक्रम राबविला आहे या गावांनी सर्वांनी या गावाचा आदर्श घ्यायला हवा सर्वांनी बॅलेट पेपर वर मतदान करण्या साठी रस्त्या वर उतरायला पाहिजे

  • @beinghuman6711
    @beinghuman6711 วันที่ผ่านมา +33

    ऐतिहासिक निर्णय/ पाऊल

  • @ravibk4092
    @ravibk4092 วันที่ผ่านมา +31

    आदर्श गाव आहे हे... इतिहासात ह्या गावाची नोंद घेईल

  • @prashantsalve6104
    @prashantsalve6104 วันที่ผ่านมา +20

    सत्यमेव जयते !

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d วันที่ผ่านมา +23

    धनगर समाजाचा गाव आहे ग्रेट

  • @KuldipB-om6zu
    @KuldipB-om6zu วันที่ผ่านมา +56

    का कारण आहे विरोध करायचं... एक्सिट पोल चालतो तर... आफ्टर पोल पण का नको.... प्रशासनाला कसली भीती वाटते..

  • @shivshankar.7777
    @shivshankar.7777 วันที่ผ่านมา +63

    लोकशाही ने न्याय भेटत नसेल तर ठोकशाही ने लोकांना न्याय द्यावा ..

  • @KuldipB-om6zu
    @KuldipB-om6zu วันที่ผ่านมา +52

    काही झालं तरी.. या गावाचं नाव देशात सर्वदूर पोचलं... वेल डन..

  • @beinghuman6711
    @beinghuman6711 วันที่ผ่านมา +19

    लोकशाहीच्या रक्षणार्थ महाराष्ट्र सदैव तत्पर🎉🎉🎉🎉

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 วันที่ผ่านมา +28

    मतदान हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे

  • @Urmi33
    @Urmi33 วันที่ผ่านมา +7

    कौतुकास्पद आहे👌 सर्वांनी आदर्श घ्यावा

  • @dipakdalvi8288
    @dipakdalvi8288 วันที่ผ่านมา +21

    खरच ह्या गावाला मानलं पाहिजे आती गावात विरोध करणारे पण असतात पण त्यांनी खरं असेल तर घाबरण्याचे कारण काय

  • @pradnyalandage1115
    @pradnyalandage1115 วันที่ผ่านมา +9

    लोकशाही तिकवणारे देशातले पाहिले गाव सलाम आहे जनतेला जय संविधान

  • @अंधभक्त-द8ड
    @अंधभक्त-द8ड วันที่ผ่านมา +27

    माळशिरस मधील आहे मारकड वाडी

  • @gautamsonawane905
    @gautamsonawane905 วันที่ผ่านมา +16

    फाटली वाटत सरकारची गावाला मनाचा मुजरा

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f วันที่ผ่านมา +29

    Well done gaav walyano..

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 วันที่ผ่านมา +12

    असच सेम मतदान राणे कुटुंब आणि शिंदेटोळी यांचा मतदारसंघात झालं तर यांचं सर्वांचं diposit जप्त होईल

  • @gauravghatule512
    @gauravghatule512 วันที่ผ่านมา +16

    markadwadi chya lokanche khup khup abhinandan

  • @sureshshivagan
    @sureshshivagan วันที่ผ่านมา +4

    बॅलेट पेपर वर मतदान होणे गरजेचे आहे मारवाड गावातील सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन बॅलेट पेपर आणा देश वाचवा

  • @virensuryawanshi639
    @virensuryawanshi639 วันที่ผ่านมา +7

    Absolutely Right

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm วันที่ผ่านมา +6

    संपूर्ण राज्यात परत असेच मतदान व्हायला पाहिजे.

  • @ganeshdhadve9564
    @ganeshdhadve9564 วันที่ผ่านมา +4

    🎉🎉🎉😂😂 योग्य निर्णय आहे खुप खुप अभिनंदन गावकऱ्यांच🎉🎉🎉

  • @BinodSurya
    @BinodSurya วันที่ผ่านมา +6

    Set Best example❤❤

  • @dhekhoyaropyarse231
    @dhekhoyaropyarse231 วันที่ผ่านมา +4

    सर्व गावकरींचा मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

  • @ummatiallhumdulillah8302
    @ummatiallhumdulillah8302 วันที่ผ่านมา +6

    Laj watli pahije prashasanala....ani adarsh ghetla pahije sarwa gramasth mandalincha❤

  • @ShaikhNoman-c6i
    @ShaikhNoman-c6i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय हा गावं करणाचा
    लोकशाही मार्गांनेच निवडणूक झाली पाहिजे

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 วันที่ผ่านมา +11

    आजच कॉऊंटिंग करा

    • @VIJAYGACHANDES
      @VIJAYGACHANDES วันที่ผ่านมา

      होय संध्याकाळी करणार म्हणाले

  • @अज्जुसिरसाट
    @अज्जुसिरसाट วันที่ผ่านมา +7

    लोकांना मतदान करू देत नाही संचार बंदी लागू केली असून सरकार पोलीस लोकांना मतदान झाले नाही पहिजे हे दबाव आणला जात आहे

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 วันที่ผ่านมา +7

    गाव करील ते राव काय करील, होऊ दया.

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 วันที่ผ่านมา +13

    आता हे मतदान ठरवून करणार. एकाच पक्षाला. !! 😮😮😮😮 मविआलाच !! हे फिक्स आहे.

  • @Mitazut-sachkadava
    @Mitazut-sachkadava วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात 2014नंतर बघायला मिळालं मर्दाचं गांव✓
    मझ्या कडुन सेल्यूट गावक-यांना राव✓🇮🇳👍🙋

  • @vilassurushe
    @vilassurushe วันที่ผ่านมา +6

    प्रशासनाचा निषेध

  • @shyamlapantawne7110
    @shyamlapantawne7110 วันที่ผ่านมา +3

    Thanks to zee news. Thanks to marakadwadi people. We support ballot paper. You are on the right path.evm chor hai, evm dhokha hai, evm made bjp rss modi sarkaar, no believe able .Loktantra jindabad. Jai bharat mulnivasi.

  • @noorkazi123
    @noorkazi123 วันที่ผ่านมา +5

    Good decision

  • @SanjayKadam-m6h
    @SanjayKadam-m6h วันที่ผ่านมา +2

    जबरदस्त

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 วันที่ผ่านมา +2

    मारकरवाडि हे पहले गाव आहे ज्या लोकांनी चांगली हिंमत दाखवली आहे असे सर्व गावात झाले पाहिजे जरुरिचे आहे

  • @RohitSohatre
    @RohitSohatre วันที่ผ่านมา +6

    EVM बंद करा मत पत्रिकेवर मतदान करा इतिहास घडवा

  • @aniljadhav8818
    @aniljadhav8818 วันที่ผ่านมา +5

    प्रत्येक गावात असे मतदान घ्यावे

  • @ganeshladane
    @ganeshladane วันที่ผ่านมา +16

    हुकूमशाही की लोकशाही

  • @PrathameshPanchal-t2o
    @PrathameshPanchal-t2o วันที่ผ่านมา +2

    youtube varti "Vargamantri" ek series ahe ti bagha kiti chan lokshahichi def dili ahe. khup chan karat ahat tumhi Marjkarvadi aani Gramashta.

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक गावामध्ये असंच बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे पुन्हा एक अंदाज तर येईल जनतेला

  • @RupaliPatil-ju7cm
    @RupaliPatil-ju7cm วันที่ผ่านมา +1

    Proud of you best of luck Markadvadi public Ani sarvani ase kra

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n วันที่ผ่านมา +2

    पण प्रशासनाने याचा विरोध का करावा. जर प्रशासन यामध्ये विरोध करत असाल तर नक्की समजा ईव्हीएम मध्ये प्रशासनाच्या मार्फत घोळ केला गेला आहे

  • @bhauraobhangare5504
    @bhauraobhangare5504 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर गावकरी.
    प्रशासनाचा लोकशाहीला विरोध आहे असे वाटतंय..

  • @aasemjagirdar5555
    @aasemjagirdar5555 วันที่ผ่านมา +1

    सर्व महाराष्ट्र मधी ही प्रक्रिया लागू कराऊँ🙏🙏🙏

  • @swapnillondhe4776
    @swapnillondhe4776 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात नाही म जमाव बंदीचे आदेश कोणी दिले

  • @arvindmore3427
    @arvindmore3427 วันที่ผ่านมา +1

    भारतातील महाराष्ट्रातील महाराष्ट्र मधील पहिले गाव ठरवणार इतिहास.

  • @WajedSyed-c8s
    @WajedSyed-c8s วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤ ye ek achi shurwat hai ye sab ke liye sabak hai

  • @Nivruttisable-we6ur
    @Nivruttisable-we6ur 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chaan jhaley dhanyavad

  • @sugatbhatkar2894
    @sugatbhatkar2894 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 วันที่ผ่านมา +1

    गावाचा जय हो,,,, मारकडवाडी 🙏

  • @gaikwadashok3302
    @gaikwadashok3302 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anupama mam great news yr channel.tks

  • @sandippimpalkar7469
    @sandippimpalkar7469 วันที่ผ่านมา +1

    Great 👌👌

  • @amoljadhav7418
    @amoljadhav7418 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आभिनदन सर्व गावातील लोकच खुप चांगली सुरुवात करताय 🎉🎉❤

  • @sujanshigwan6580
    @sujanshigwan6580 วันที่ผ่านมา +1

    1 नंबर डिसिजन

  • @Vishalksh.
    @Vishalksh. วันที่ผ่านมา

    फक्त गावात नाही तर देशांनी असा निर्णय घेतला पाहिजे 👌👌👌👌

  • @MP40_LORD_X
    @MP40_LORD_X วันที่ผ่านมา +1

    Very good🎉

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 วันที่ผ่านมา +1

    Good👌

  • @bajiraokumbhar3857
    @bajiraokumbhar3857 วันที่ผ่านมา +1

    Salam markadwadi

  • @Paratiya
    @Paratiya วันที่ผ่านมา +2

    Good job

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i วันที่ผ่านมา +1

    संमातर सरकार ही यापुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण येथे विचार आचार आणि यंत्रणा वरील उडालेला विश्वास हे अशा गोष्टींना कारणीभूत होईल, सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकीय व वैयक्तिक स्वार्थ होय!

  • @husanera8396
    @husanera8396 วันที่ผ่านมา +1

    पूर्ण गावाच्या लोकांनी सुप्रीम कोर्ट मध्ये affidavit द्या, की आम्ही ह्या माणसाला मत दिली,पण मशीन ने घोटाळा केला.

  • @madhukarmuluk336
    @madhukarmuluk336 วันที่ผ่านมา +1

    Great social work and. Evm hatvav. Save. Democracy. Take. Advise all mharastra leader as people. Victory of. Democracy 💯🎉🎉🎉🎉

  • @maheshchaudhari3987
    @maheshchaudhari3987 วันที่ผ่านมา +1

    MOCK /DEMO,, आहे,,,,निकाल लागू राहील काय,,?

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 วันที่ผ่านมา +1

    आता बॅलेट पेपर वरचे मतदान आणि ईव्हीएम वर केलेले मतदान हे सारखेच प्रमाण दाखवतील . आणि ईव्हीएम निर्दोष असल्याचे स्पष्ट दाखवतील, पण ईव्हीएम निर्दोष नाही . बॅलेट पेपर हाच मतदानावर अंतिम उपाय आहे जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍

  • @dattatraysurve8779
    @dattatraysurve8779 วันที่ผ่านมา +2

    मतदान नाही करून देले तर त्यांच्या मनात चोरी आहे हे असं समजावे जय महाराष्ट्र 🙏

  • @SalmanShaikh-oj8sq
    @SalmanShaikh-oj8sq วันที่ผ่านมา +2

    गांव करी च धन्य वाद 👍🙏

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x วันที่ผ่านมา +1

    Vare good

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 วันที่ผ่านมา +1

    पंढरपूर तालुका वेगळा आणि माळशिरस ता वेगळा आहे

  • @sadashivpadwal-hk2rx
    @sadashivpadwal-hk2rx วันที่ผ่านมา +1

    Yogya Nirnay Markrawadi Gramasta

  • @vijaymirchapure3184
    @vijaymirchapure3184 วันที่ผ่านมา +1

    क्रांतीची सुरुवात खेड्यातून चं होते ♥️👌🫡

  • @dhanjinehete1656
    @dhanjinehete1656 วันที่ผ่านมา

    Yes... Correct..

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t วันที่ผ่านมา +1

    भाजप घोटाळा करून आलं म्हणूनच तीन रुपये दुधाला दर कमी केला

  • @kishanwagh5090
    @kishanwagh5090 วันที่ผ่านมา +1

    1no asch zale pahije sarv maharashtra k

  • @shirishdharmadhikari5823
    @shirishdharmadhikari5823 วันที่ผ่านมา

    मारकडवाडीतील जनतेला सलाम 🙏

  • @vinodpardhi5880
    @vinodpardhi5880 วันที่ผ่านมา +1

    Sarv gramastanche abhar

  • @adityac9003
    @adityac9003 วันที่ผ่านมา +1

    Real mard hero

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 วันที่ผ่านมา +3

    आजच्या आज निकाल लावा

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 วันที่ผ่านมา

    खरेच धन्य आहेत 🎉🎉🎉🎉

  • @prashantbhandare3186
    @prashantbhandare3186 วันที่ผ่านมา +1

    Mast

  • @BuddhadeepBansode
    @BuddhadeepBansode วันที่ผ่านมา +1

    मारकड गावातील जनतेला जय भीम..

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 วันที่ผ่านมา +1

    लोकशाही टिकवायची असेल तर गावाकऱ्यांना त्यांच्या गावात त्यांच्या मर्जीनुसार मतदान घेऊ द्या. 👍🏻🌹🙏🏻

  • @shabanapendhari6497
    @shabanapendhari6497 วันที่ผ่านมา +1

    Very nice salute 🫡

  • @Kahshsjsjdjjdhdb
    @Kahshsjsjdjjdhdb วันที่ผ่านมา +2

    क्रांतीकारी गाव

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 วันที่ผ่านมา +1

    ❤❤सगळी लोकशाही धोक्यात❤❤

  • @SameerPathan-ti4pz
    @SameerPathan-ti4pz วันที่ผ่านมา

    खूप छान 🔥🔥🔥

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 วันที่ผ่านมา +1

    दूध का दूध पाणी का पाणी हो जाय

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p วันที่ผ่านมา

    धन्यवाद गावाचे❤❤❤

  • @IndianCitizen-mw6bs
    @IndianCitizen-mw6bs วันที่ผ่านมา

    धन्यवाद मारकवाडी जनतेला 🎉🎉🎉