जे लोकं गणपतीला गावी येत नाहीत त्यांना पाठवा😂 | SAKURDE | Gav Majh Kokan |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 698

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +33

    रिकामे कोकण....
    १९७५ - गावची लोकसंख्या 1000 शाळेत विद्यार्थी ३०० गावात तरुण 300
    २०२५ - गावची लोकसंख्या 150 शाळेतली विद्यार्थी संख्या २० गावात तरुण शून्य
    २०७५. स्थिती काय असेल याची कल्पना करा ????
    परवा मी एका गावातील वाडीत गेलो, 90 घरे होती 50 घरांना टाळे उरलेल्या चाळीस घरात सत्तर माणसे राहतात ! कोकण वस्तुस्थिती ! भयाण वास्तव
    याच वाडीत पन्नास वर्षांपूर्वी शाळेत 170 मुले होती. आता अकरा मुले आहेत. गावात दीड-दोनशे तरुण राहत होते, आता सर्वात तरुण माणूस पन्नास वर्षाचा आहे. नारळी सुपारीच्या बागा होत्या, संपूर्ण शेती कसली जात होती. घराघरात गाई गुरे होती नांगर होते. 500 हून अधिक वाढीची लोकसंख्या होती. प्रत्येक घर भरलेले होते एकही घर बंद नव्हते. गावे समृद्ध होती. आताची स्थिती चिंताजनक आहे.
    कोकणात सर्वच दादा भाऊ भाई कार्यसम्राट कोकणचा विकास शाळेत 170 मुलांपासून ११ मुलांपर्यंत आणि पाचशे लोकसंख्येपासून 40 लोकसंख्येपर्यंत इतका झाला आहे.
    खूप जणांना वाटते आखाड्या डांबरी रस्ते गावात दोन सरकारी इमारती झाल्या म्हणजे गावाचा विकास झाला पण वस्तुस्थिती वेगळी आहे.
    आम्ही चाकरमानी झालो . गावे सोडली.
    प्रत्येक गावाची थोड्याफार प्रमाणात हीच स्थिती आहे. यावर गंभीर आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे.
    दादा भाई भाऊ कोकणातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि गावावर प्रेम करणारे कोकण प्रेमी सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +2

      कोकणातील तरुणांना रोजगाराच्या संधी यावर नेहमी चर्चा केली जाते. तरुणांचा रोजगार हा कोकणातील विविध निवडणुकामध्ये महत्वाचा विषय असतो. याच ‘रोजगाराच्या संधी’ या विषयावर आज थोडं परखडपणे मत मांडणार आहे.
      दोन महिन्यापुर्वी रेल्वेमधुन मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करीत असताना एक ओळखीच्या तिकिट तपासणीसासोबत गप्पा मारीत होतो. गप्पांच्या ओघात ते म्हणाले गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये फक्त रेल्वेने एक ते दिड लाख परप्रांतिय कामगार आम्ही पनवेलपर्यंन्त सोडली. एक ते दिड लाख कामगार फक्त रत्नागिरी रेल्वेस्टेशनवरुन सोडले गेले असतील तर आपल्या ‘ रत्नसिंधु’ मधुुन किती कामगार गेले असतील ? बरं हे फक्त रेल्वेने बाकी खाजगी वाहने, एस.टी.बसेस यांचा आकडा वेगळाच आहे. म्हणजे हे सगळे कामगार आपल्या कोकणात येवुन आपले पोट भरत होते आणि आता पोट भरत आहेत. यात या कामगारांची चुक काहीही नाही. लोकं काय म्हणतील याचा कसलाही विचार न करता, न लाजता ही माणसे कोकणातील चिरेखाणी, आंब्याच्या बागा सांभाळणे, रस्त्यावरची कामे, बांधकाम क्षेत्र, मासेमार बोटीवर खलाशी, बेकरी उत्पादने, राजस्थानी हॉटेल,टायर पंक्चर अशी विविध कामे करतात. यातील बहुसंख्य लोक हे काही वर्षातच कोकणात जमिनी खरेदी करुन घ स्वत:ची घरे बांधुन, बागायती करुन कोकणात स्थायिक होतात. यामागे त्यांची मेहनत आहे हे मान्य करायला हवे. पण हे सगळे रोजगार आपल्या कोकणी भुमिपुत्रांचे होते. हे रोजगार त्यांनी बळकावले नाहीत तर आपल्या सुशिक्षित तसेच कमी शिकलेल्या मुलांनी मुंबई पुण्याचे रस्ते धरुन या लोकांकडे ते सुपुर्द केले आहेत. जर हि बाहेरुन येणारी माणसे हे व्यवसाय, कामे करु शकतात तर आपण का करु शकत नाही?
      कोकणात रोजगाराचा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडते. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये आपण कोकणच्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर परजिल्ह्यातुन आपल्याकडे लाखो लिटर गायी म्हैशीचे दुध, शेकडो टन भाज्या, शेळ्या, कोंबडया दैनंदिन जीवनात कमी पडत होत्या. आपल्याकडील बहुसंख्य प्रमुख नद्या या बारमाही वाहतात किंवा डोहाच्या माध्यमातुन त्यात पाणी साचलेले असले. या पाण्याचा उपयोग करुन किमान कोकणातल्या वातावरणात, जमीनीत उगवणा-या भाज्यांचे उत्पन्न पडीक जमीनीत घेवु शकतो. या नद्यांच्या दोन्ही बाजुंना पाण्याचा योग्य वापर करुन शेतीचे नवे पर्व कोकणात येवु शकते. बचत गटाच्या माध्यमातुन कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालनासारखे उद्योग लाखोंची उलाढाल करु शकतो. कोकणात सहकार वाढला नाही पण सहकाराच्या माध्यमातुन एखादा दुध डेअरी सारखा प्रकल्प शेकडो जणांना नोकरी देईल व त्यासोबतच पशुपालनाचे प्रमाण वाढुन त्याच्यामाध्यमातुनही रोजगार उपलब्द् होवु शकतो.
      कोकणातील शासकिय नोकरींमध्ये कोकणी तरुणांमध्ये कमालीची अनास्था आहे. विविध पदभरतीत कोकणी तरुण मागे पडतात.सुयोग्य नियोजित अभ्यास करुन आपण ह्या पदांवर नोक-या मिळवु शकतो मी ती मिळवली आहे.
      माझे आजोबा म्हणायचे की ,एका नारळाच्या झाडाने फळधारणेेेला सुरुवात केली की घरातला एक व्यक्ति कमावती झाली. कोकणात काही ठरावीक लोकांनाच या बागायतीचे अर्थकारण समजले. ज्यांना समजले त्यांची आर्थिक स्थिती आज स्थिर आहे.कोकणात शेकडो एकर जमीनी या भाऊबंदकीच्या वादातुन पडीक आहेत. हे वाद सामंजस्याने मिटवुन या पडीक जमीनींचा बागायतीसाठी योग्य वापर करायला हवा. आपल्याकडे आंबा, काजु, चिकु, पेरु,नारळ, पपई, पोफळी अशी ‘ श्रीमंत’ फळे मिळतात. ज्यांचे आजचे बाजारातील दर पाहीले तर डोळे पांढरे होतात. आपल्याकडे स्वयंपाकात लागणा-या मसाल्यांची झाडांची वाढ चांगली होते. कोकणातल्या घराशेजारी किंवा शेताच्या बांधावर शेवग्याचे झाड असते. आपण शेवग्याचा त्याचा उपयोग वरचेवर करतो पण त्याला व्यावसायिक रुप देवुन बागायती केली तरमोठया प्रमाणात उत्पन्न मिळु शकते. शेवग्याच्या शेंगेचा आजचा बाजारी दर कमीत कमी पाच रु.एक नग आहे.लिंबुचाही बरेचदा दर हाच असतो. आपल्या चिपळुणच्या गांग्रई मध्ये पुष्कर चव्हाण नावाचा तरुण स्ट्रॉबेरीचे पिक घेतोय तर संगमेश्वरचा शुभम दोरकडे कलिंगड, कोबी, झेंडूचे प्रयोग यशस्वी करतोय. आपल्याकडे जगातला महागड्या काळा तांदूळ होतो त्याची शेती दापोलीतला अभिषेक सुर्वे नावाचा तरुण अभियंता करतोय.आपल्याकडे दुर्मिळ लाल तांदळाची भातशेती संगमेश्वच्या साखरपा परिसरातील महिला बचत गटाच्या माध्यमातुन करतात.आच-यातला सुशांत सावंत लाल तांदळाचा ब्रँन्ड तयार करतोय. अशा प्रकारच्या बागायतीच्या माध्यमातुन कृषिपर्यटनालादेखील वाव आहे.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +2

      सिंधुदुर्गातल्या आसोली गावात सुरंगीची फुले मिळतात. केवळ सुरंगीच्या फुलांपासुन कोट्यावधीची उलाढाल या गावात होते. म्हणजेच जे देशात पिकत नाही ते सर्व आपल्या कोकणात पिकत असेल तर दुस-याच्या कंपनीत मेहनत करण्यापेक्षा आपल्याच शेताच्या बांधावर मेहनत करायला काहीच हरकत नाही.
      कोकणाला निसर्गाने भरभरुन दान दिले आहे. याचा उपयोग आपण कोकण पर्यटनासाठी करायला हवा. पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा, प्रशिक्षणे घेवुन पर्यटनव्यवसायात पाऊले टाकायला हवीत. आपल्याकडील नितांत सुंदर समुद्रकिनारे, खाडया, नदया, ओढे, धबधबे, बंदरे, धरणे, कातळशिल्पे, किल्ले, मंदिरे, लेण्या, जैवविविधता, परंपरा यांना हानी न पोहोचवता यापासुन आर्थिक उत्पन्न मिळवायला हवे. पर्यटनासोबतच आपोआप हॉटेल, खानावळी,ट्रान्सपोर्ट, लॉज यांसारखे व्यवसाय आपोआप वाढतात व पर्यायाने रोजगार उपलब्द् होतो. पर्यटनावर आधारीत व्यवसाय कसा करावा हे माझ्या सिंधुदुर्गाचा सिंधुरत्न प्रसाद गावडेच्या युटयुब, फेसबुक पेजच्या माध्यमातुन तुम्ही पाहू शकता. कोकणात चौपदरी रस्ता, दुपदरी रेल्वेमार्ग, विमानसेवा व जलवाहतुकीच्या माध्यमातुन कोकण पर्यटनाला चांगले दिवस येवुन कोकणात पर्यटन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्द् होणार आहेत.
      पर्यटनासोबत कोकणात सध्या प्री विडिंग फोटोशुट, वेडिंग डेस्टिनेशन्स चे प्रमाण वाढत आहे. देशविदेशातुन फक्त गळाने मासे पकडण्यासाठी हौशी मासेमार कोकणातीी खाड्या, समुद्रात येत आहेत यामध्येही रोजगाराच्या संधी उपलब्द् होत आहे.
      कोकणाकडे राजकारण्यांनीही तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्याकडे लक्ष दिले पाहीजे. केवळ राजकिय पदे न देता तरुणांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याकडे कल असला पाहीजे. नोकरीसाठी घरदार सोडून शेकडो किलोमिटर दूर जाणारे तरुण आणि त्यांची परत येण्याची रस्त्याकडे डोळे लावुन वाट बघणारे त्यांचे आईवडील यांच्या मनाचा विचार करायला हवा. केवळ गावातील रस्ते व अन्य सोयी करुन कोकणचा विकास होईल असे नाही तर इथले दरडोई उत्पन्नही हे वाढले पाहीजे. इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करुन इथे रोजगाराच्या संधी उपलब्द् कशा होतील व शासनदरबारी, बँका इ. ठिकाणी इथल्या तरुणांच्या, शेतक-यांची केली जाणारी अडवणुक कशी दूर करता येतील याकडे लक्ष द्यायला हवे.
      कोकणातल्या नैसर्गिक शुद्ध हवेत आजारी माणुस ठणठणीत बरा होतो म्हणतात तर मग याचा वापर संपुर्ण महाराष्ट्रासाठी कसा होईल याचा विचार करायला हवा.
      वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारे दवाखाने, मेडिटेशन सेंटर्स कोकणातील एखादया पडीक माळावर उभारायला हवीत जेणेकरुन महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या लोकांना शुद्ध हवेसोबतच चांगले उपचारही मिळतील. या हॉस्पिटल्स व मेडिटेशन सेंटर माध्यमातुन कोकणी माणसांना रोजगार उपलब्द् होईलच सोबत कोकणी माणसांची वर्षानुवर्षाची उपचारासाठी शेकडो कि.मी.ची पळापळ वाचेल.सोबत व्यावसायिक शिक्षणाच्या सोयी करायला हव्यात.
      माझी आपल्या कोकणी माणसांना व तरुण मुलांना एकच कळकळीची विनंती आहे की, कोणतेही काम करताना कसलीही लाज बाळगु नका. आपल्याकडे काय पिकते व आपण काय विकु शकतो याचा विचार करा. पण काय विकते याचा विचार करताना आपल्या वाडवडीलांनी रक्त आटवुन कमावलेल्या जमीनी चार पैशासाठी आणि चार दिवसाच्या हौशेमौजेसाठी परप्रांतियांच्या घशात घालु नका. भुमिहिन होण्याचे दु:ख वेदनादायी असते. आपल्या पिढ्यानपिढ्याच्या जमीनी विकल्यात तर याच कोकणभुमीत एके दिवशी आपल्यासह येणा-या कित्येक पिढ्यांना आश्रयीत म्हणुन जगावे लागेल.
      #कोकणप्रेमीआशिष 🌴❤️
      ©••- आशिष प्रकाश बल्लाळ, रत्नागिरी

    • @devadhe_amol
      @devadhe_amol หลายเดือนก่อน

      ​@@gavmajhkokanखुप छान माहिती दिली तुम्ही, फक्त प्रत्यक्षात याचा अवलंब व्हायला हवा.😊

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน

      दादा हिच सगळीकडे वस्तुस्थिती आहे. मोजकीच तरूण मन्डली गावी आहे. नाहीतर आजच्या मुलींना लग्नानंतर मुंबई ठिकाणी घर पाहिजे ज्याला नसणारे अगंण, अपुरी जागा हेच वैभव वाटत 💯 यासाठीच हे कमविण्यासाठी गाव सुटला आहे. शेती फक्त ८०% लोक करत आहेत, शेतीतुन काय मिलतोय हे बोलणारे देखिल खुप लोक आहेत, पण याशिवाय पर्याय नाही हे लवकर कलणार आहे. तेव्हा मात्र जमिन शिल्लक नसेल. गाव फक्त सुंदर फोटोशुटसाठी नाही आहे, तर ते उत्तम जगण्याचे कारण आहे. इथला शेतकरी हा अजुनही राजाचे जीवन जगत आहे.
      आपण खरच प्रत्येकाने थोडा विचार करावा. ज्या स्वर्गामध्ये आम्ही राहतोय ते सुख प्रत्येकाला त्यांची मर्जी असेल तर मिळावे हिच प्रार्थना. 🙏🙏🙏
      खुप खुप छान विषय मान्डलात धन्यवाद दादा 👌🙏🙏🥰

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน

      दादा हिच सगळीकडे वस्तुस्थिती आहे. मोजकीच तरूण मन्डली गावी आहे. नाहीतर आजच्या मुलींना लग्नानंतर मुंबई ठिकाणी घर पाहिजे ज्याला नसणारे अगंण, अपुरी जागा हेच वैभव वाटत 💯 यासाठीच हे कमविण्यासाठी गाव सुटला आहे. शेती फक्त ८०% लोक करत आहेत, शेतीतुन काय मिलतोय हे बोलणारे देखिल खुप लोक आहेत, पण याशिवाय पर्याय नाही हे लवकर कलणार आहे. तेव्हा मात्र जमिन शिल्लक नसेल. गाव फक्त सुंदर फोटोशुटसाठी नाही आहे, तर ते उत्तम जगण्याचे कारण आहे. इथला शेतकरी हा अजुनही राजाचे जीवन जगत आहे.
      आपण खरच प्रत्येकाने थोडा विचार करावा. ज्या स्वर्गामध्ये आम्ही राहतोय ते सुख प्रत्येकाला त्यांची मर्जी असेल तर मिळावे हिच प्रार्थना. 🙏🙏🙏
      खुप खुप छान विषय मान्डलात धन्यवाद दादा 👌🙏🙏🥰

  • @SinghmP24
    @SinghmP24 2 หลายเดือนก่อน +687

    ही पोरे पण अजून दहा वर्षांनी मुंबईत असणार😂😂

    • @suhasdhuri108
      @suhasdhuri108 2 หลายเดือนก่อน +27

      अगदी बरोबर 😂😂

    • @niranjan3423
      @niranjan3423 2 หลายเดือนก่อน +37

      जरी मुंबईमध्ये असली तरी निदान सणासुदीला तरी गावी या असे सांगायचे आहे त्यांना

    • @AJJUPRAMI2425
      @AJJUPRAMI2425 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @akshaysarvankar9872
      @akshaysarvankar9872 2 หลายเดือนก่อน +6

      Kalyan Dombivali

    • @shivoham-e2y
      @shivoham-e2y 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 2 หลายเดือนก่อน +336

    बरोबर. गाव तुमच्यामुले बोलके होते. काही गावांमध्ये तर म्हातारी मानसेच आहेत, ती वाट पाहत असतात. 🙏🙏🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน +4

      Thank you ❤️🙏🏻

    • @lalitathakur7950
      @lalitathakur7950 2 หลายเดือนก่อน +6

      हो खरंच मी पण जाते कोकणात फिरायला मी पण पाहते

    • @raumshen9298
      @raumshen9298 2 หลายเดือนก่อน +3

      Again making kids feel money is evil

    • @ronny4ualwaz
      @ronny4ualwaz 2 หลายเดือนก่อน +1

      Kharach... Udya te gelyavar purn gavachya gav ujad padnar aahet pudhe jaun 10-15 varshat... 😢

    • @lalitathakur7950
      @lalitathakur7950 2 หลายเดือนก่อน +3

      @@ronny4ualwaz 👍🥰

  • @nehajadhav7263
    @nehajadhav7263 2 หลายเดือนก่อน +149

    तुम्ही दोघांनी बोलवले तर नक्की येणार गणपतीला तुमच्या गावी❤❤

    • @_Neha_796
      @_Neha_796 2 หลายเดือนก่อน +4

      Ganpati Bappa Morya🙏🙏🙏🙏🙏

    • @BalrajNannaware-bp8ed
      @BalrajNannaware-bp8ed 2 หลายเดือนก่อน +1

      त्याच्या गावाकडे नका जाऊ, तूम्ही तुमच्या गावाकडे जा

    • @nehajadhav7263
      @nehajadhav7263 2 หลายเดือนก่อน +5

      @@BalrajNannaware-bp8ed त्यांच्या गणपतीच्या पाया पडायला जायला नको ती पण आपलीच माणसं आहेत

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      @nehajadhav7263 ya ya❤️🙏🏻

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      @_Neha_796 गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @BalrajNannaware-bp8ed
    @BalrajNannaware-bp8ed 2 หลายเดือนก่อน +267

    गावं सोडून बाहेर शहराकडे पैसे कमवायला गेलेले लोक फक्त रंगाने आणि कपड्याने वरून वरून चमकतात
    पण गावाकडे राहणारे लोक, मन मुक्त आयुष्य जगतात , त्यांच्या नावा पुढे लोकं पण, *राव* नाव लावता.
    म्हणुन गावं सोडून शहरला गेलेल्यांना लय मोठं नका समजू, सुख समाधानाने ते खूप गरीब असतात
    - बापजी पाटिल 🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน +6

      दादा लाखात एक बोललात ❤️🙏🏻

    • @bhavanathakkar4894
      @bhavanathakkar4894 2 หลายเดือนก่อน +2

      True that

    • @shekhararkal5546
      @shekhararkal5546 2 หลายเดือนก่อน +12

      Bhava tujha bolna ekdam barobar ahe....pan kadhi konta aajar jhala tar to gavi bara honar kay.... Tya sathi tar sharaat yava lagel na....

    • @फोंडातेवैभववाडी
      @फोंडातेवैभववाडी 2 หลายเดือนก่อน +1

      @@shekhararkal5546 बहुतेक आजार हे शहरात राहिल्या मुळेच होतात, आपण जगण्या साठी शहरात राहतो पण शहरच आपल्याला संपवत,

    • @actorsurajkalyankar427
      @actorsurajkalyankar427 2 หลายเดือนก่อน +3

      ​​@@shekhararkal5546 ho tyasathi transport option aahet Yeun bara houn parat jail gavi,
      10 varshat ekda garaj padat aahe mhanun shahrat rahaych ka aata.
      Ki alo baba shahrat aata kadhi ajari padun shahracha vapar karta yeil hi wat baghaychi😂

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน +76

    कोरोनात येऊ दिल नाय गावी...😢
    आणि आता वर्गणी साठी या गावी...😂

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 2 หลายเดือนก่อน +10

      1 number. Hyaana fakt paisya sathi shahari natevaik pahije. Property distribution aale ki bhandtat.

    • @actorsurajkalyankar427
      @actorsurajkalyankar427 2 หลายเดือนก่อน +5

      Tula ahe ka gaav 😂😂
      Gaavat swakharchane ganpati basavnare aahet,
      Shahrat bharto na vargani, society maintainance te bhar...

    • @shwetalokhande5715
      @shwetalokhande5715 2 หลายเดือนก่อน +3

      ​@actorsurajkalyankar427 ha je boltoy na te barobar ahe...ha anubhav ahe amhi ghetlela

    • @actorsurajkalyankar427
      @actorsurajkalyankar427 2 หลายเดือนก่อน +1

      @@shwetalokhande5715 Sarkarne niyam kela hota 15 days school quarantine Ani 15 days home quarantine...
      Ani Direct lapunchapun ghari gele tari Talukyache manase yaychi sarve karnyasathi...
      Shahrat lokanni poliasanche pokal bambooche fatke khalle na corona madhe mag Kay aata police station / police yantranechi madat ghen sodun deta ka?
      Sarpanch Ani gramsevak chi naukari jail na Bai ignorance mule...

    • @shwetalokhande5715
      @shwetalokhande5715 2 หลายเดือนก่อน

      @@actorsurajkalyankar427 malvan ch😆😆😆😆 aso...pan jasa ahe bhari ahe

  • @santoshkharat7044
    @santoshkharat7044 2 หลายเดือนก่อน +34

    खिशात ठेवणार तुम्ही पण 10 वर्षानी मुंबई किंवा इतर शहरात कमवायला जाणार आहात मंग स्वतः ला हाच विडिओ बघा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @actorsurajkalyankar427
      @actorsurajkalyankar427 2 หลายเดือนก่อน +1

      Te yetil ganpatila gaavi...
      Tumhi last time gaavi kadhi Gela aathva...😂😂
      Ani gaav tari ahe ka tumhala😂😂

    • @bhagyashrimhatre3885
      @bhagyashrimhatre3885 2 หลายเดือนก่อน

      Ha barobar

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      @santoshkharat7044 दादा आमच्यावर ती वेळ नाही येणार ❤️🙏🏻

    • @santoshkharat7044
      @santoshkharat7044 2 หลายเดือนก่อน +1

      @@gavmajhkokan दादा आपल्या भावा किंवा बहिणीला असे हिंवायचं नाही वेळ कधी केव्हा येते ती सांगून येत नाही कधी गर्व करू नये

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน +1

      @santoshkharat7044 दादा तुम्हाला तस वाटत असेल तर मनापासून माफी मागतो. पण मी कोरोना नंतर गावी आलो आणि तो निर्णय योग्य ठरवला🤗🙏🏻

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 2 หลายเดือนก่อน +34

    खरं आहे पोरांचं धर्मकार्य आणि संस्कृती, परंपरेला पण वेळ द्या सर्वांनी💯💯❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      दादा बरोबर बोललात❤️🙏🏻

  • @umeshjoshi346
    @umeshjoshi346 2 หลายเดือนก่อน +85

    😢 डोळ्यातून पाणी आलं ❤❤

    • @Pablo_7978
      @Pablo_7978 2 หลายเดือนก่อน +1

      Kaa

    • @umeshjoshi346
      @umeshjoshi346 2 หลายเดือนก่อน +1

      @@Pablo_7978 भावना समजून घ्या चाकरमान्यांची 🙏

    • @sunilpatil2497
      @sunilpatil2497 2 หลายเดือนก่อน +1

      Nakich mitra mana la shivle porani aapan piss chala magey laglo aani gon visar lo😢😢😢😢 sorry gon karya no

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      उमेश दादा का काय झालं?

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      @Pablo_7978 🫡🤗🙏🏻

  • @nayanbajad9663
    @nayanbajad9663 หลายเดือนก่อน +2

    Ganpati bappa morya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया

  • @shilpamorevlog
    @shilpamorevlog 2 หลายเดือนก่อน +53

    खर आहे पैसा पैसा मुळे गाव रिकामी झाली 😢माझी पण खूप इच्छा आहे गावी जायची पण काहीं कारणांमुळे नाही जमत

    • @umaolkar7873
      @umaolkar7873 2 หลายเดือนก่อน +4

      बरोबर. खूप इच्छा असते जायची पण काही कारणांमुळे नाही जमत..

    • @fitnesshub3698
      @fitnesshub3698 2 หลายเดือนก่อน

      Karnch dyaych mhanl tr kadhich nahi jau shakt tumhi ​@@umaolkar7873

    • @niks_niks0112
      @niks_niks0112 2 หลายเดือนก่อน +2

      Same to you

    • @psi652
      @psi652 2 หลายเดือนก่อน +3

      तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ 🤣🤣

    • @kirankhandare953
      @kirankhandare953 2 หลายเดือนก่อน +1

      काय कारण

  • @Give_Respect_Take_Respect446
    @Give_Respect_Take_Respect446 2 หลายเดือนก่อน +48

    *✨💐🌺|| गणपती बाप्पा मोरया ||♥️🙏😇✨*

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 หลายเดือนก่อน +8

    बारक्याचां प्रश्न लै भारी, एक नंबर 😂🎉🎉

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @praanayjatthar2899
    @praanayjatthar2899 2 หลายเดือนก่อน +25

    Bhai ekdm patl he. Dil ko chu gaya.❤❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน +1

      Thank you ❤️🙏🏻

  • @True-speaker97
    @True-speaker97 2 หลายเดือนก่อน +2

    कुठला पैसा मित्रा.. सगळ्यांना आवडतं गावी जायला .. पण पोट भरण्यासाठी आणि घर चालविण्यासाठी राहतोय आम्ही इथे..
    पैसा कितीही कमविला तरी कमीच..😢😢

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +1

      🥹🥹🥹🙏🏻

  • @rupaliNivruttiphad9549
    @rupaliNivruttiphad9549 2 หลายเดือนก่อน +15

    गावी जाणं तर लांबच राहिलं आम्ही स्वतःच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पांना सुधा आरतीला थांबायला वेळ नसतो आमच्याकडे कुठलाही सण आला की रजा बंद होतात आमच्या महाराष्ट्र पोलीस 😢😢

    • @44kyu
      @44kyu 2 หลายเดือนก่อน +1

      Sir mujra tumhala..tumcha Karma hech tumcha Dharma ahe. Far motha punya ahe tumhala..ani Shri Krishna ne geetet je sangitle tech tumhi karta.🙏🏾

    • @rupaliNivruttiphad9549
      @rupaliNivruttiphad9549 2 หลายเดือนก่อน +1

      @@44kyu Thanks you 🙏🏼🙏🏼😊

    • @DimondCompanions
      @DimondCompanions หลายเดือนก่อน +2

      Tumhi tumchya gharchya ganpatichya aartila n thambta kartavya aadhi paar padta mhanun aamala shantpane mandal aani gharat bhajane aanj aartya karta yetat🙏

    • @rupaliNivruttiphad9549
      @rupaliNivruttiphad9549 หลายเดือนก่อน +1

      @@DimondCompanions thanks 🙏🏼🙏🏼

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      @rupaliNivruttiphad9549 मनापासून मानाचा त्रिवार सलाम
      तुमच्या मुळे आम्ही आपले सण चांगल्याप्रकारे साजरे करू शकतो.
      तुम्ही आहात म्हणून आम्ही सुखी आहोत.
      तुम्ही घरातल्यांच्या आधी किंवा सणांना महत्व न देता आपल्या फर्ज निभावता खरंच तुम्हाला salute 🫡❤️🙏🏻

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 2 หลายเดือนก่อน +4

    गावाकडे खूप शांतता असते परंतु गावातील राजकारणी चांगले पाहिजेत फक्त

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर❤️🙏🏻

  • @rimapowale6703
    @rimapowale6703 2 หลายเดือนก่อน +19

    तुम्ही पण मोठे झाल्यानंतर मुंबईला जाणार😂😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      आमच्यावर ती वेळ कधीच येणार नाही❤️🙏🏻

  • @Nilsen111
    @Nilsen111 หลายเดือนก่อน +2

    😂 correct 😂❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @kailaspatil1361
    @kailaspatil1361 หลายเดือนก่อน +1

    अरे वाह
    एकदम भारी 😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 หลายเดือนก่อน +3

    हाच प्रशन आई वडील यांना विचारायचा म्हणजे ते सांगतील गणपती साठी सुट्टी का घेत नाहीत
    आधी परपंच पैसा आणि मग गणपती

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      आम्ही आणि आमचे आई वडील सर्व गावीच आहोत ❤️🙏🏻

  • @shiv2020
    @shiv2020 2 หลายเดือนก่อน +2

    Kokan tar maza favourite aahe pan tithe koni natevaik nahit ki je bolavtil rahayla....😊

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      🥹🥹🥹❤️🙏🏻

  • @sameerchavan2695
    @sameerchavan2695 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @shashikantthamke5129
    @shashikantthamke5129 2 หลายเดือนก่อน +2

    बाळांनो.... जाम भारी रं. 🌹👍🏻👍🏻

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @sachindeshmukhe7522
    @sachindeshmukhe7522 2 หลายเดือนก่อน +4

    Kadak barkya 😂😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @SAMYAK_INDIA
    @SAMYAK_INDIA 2 หลายเดือนก่อน +3

    चले हट येणार पण नाय निघ 😏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @choice1239
    @choice1239 2 หลายเดือนก่อน +7

    अरे बाळा कोणाला हौस नाही की स्वतःच्या गावी घेऊन गणपती साजरी करायची
    एवढा शहाणपण शिकवू नको बाळा
    आम्हाला पण रोज वाटते की गावी जावं काहीतरी तिथं काम करून गावी

    • @choice1239
      @choice1239 2 หลายเดือนก่อน +1

      अरे लेंड घ्या कोणाला नाही वाटणार की स्वतःच्या गावी जाऊन सण साजरे करावे ते पण स्वतःच्या लहानपणीच्या मित्रांबरोबर
      मला तर रोजच वाटते की हा कॉर्पोरेट जॉब सोडून घरी जावे मित्रांसोबत फिरावे आईच्या हातचे जेवण रोज खावे परंतु मी गावी गेलो तर घरातल्यांना गाव सोडावे लागेल अशी परिस्थिती आहे लेखा

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      दादा आम्ही सुद्धा गावीच आहोत आणि गावी राहून सुद्धा आम्ही सुखी आहोत ❤️🙏🏻

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 2 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 2 หลายเดือนก่อน

      Itka Shahanpana shikvu naka ballano, aamche hal kay hotar te aamhalach mahit.😢

  • @Snrkamal
    @Snrkamal 2 หลายเดือนก่อน +2

    हे मोठे झाल्यावर मुंबई मध्येच येणार आणि काय गाव काय शहर मुंबई काय महाराष्ट्रा बाहेर नाही लोक म्हणतात मुंबई पेक्षा गाव बरे असच चालत राहील तर मुंबई ही अमराठी लोकांची झाल्यावर मग नाव कोणाला ठेवणार

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +1

      ❤️🙏🏻

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 หลายเดือนก่อน +2

    बारक्यचा प्रश्न एक number🎉🎉

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @funwithvivaan5342
    @funwithvivaan5342 2 หลายเดือนก่อน +3

    जेव्हा परप्रांतीय आपल्या जमिनी विकत घ्यायला येतील तेव्हा म्हणा एवढा पैसा कमावून ठेवणार कुठं

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      जेव्हा येतील तेव्हा द्यायच्या नाहीत जमिनी आणि आमच्या गावी तरी एकानेही जमीन विकलेली नाही ❤️🙏🏻

  • @Marirhsiaj
    @Marirhsiaj หลายเดือนก่อน +2

    थोडं थांबा, कळल सगळं 😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @ajaykanugoje6661
    @ajaykanugoje6661 2 หลายเดือนก่อน +2

    लय भारी आहेत तुमचे व्हिडिओ आणि आवाज

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you so much ❤️🙏🏻

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 2 หลายเดือนก่อน +4

    गुलामा स्टेरिंग तुटलं...😂😂😂. खाली उतार 😅😅

    • @JuilyTeli
      @JuilyTeli 2 หลายเดือนก่อน +1

      Bapare ...gulama hyo shabd eikun maka majhya mamachi aathvan zali...to aata hya jagat naya...to bolaycho a gulama...miss you mama😢

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      व्हय व्हय❤️🙏🏻

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      @JuilyTeli ❤️🙏🏻

  • @vishwanathjagdale1984
    @vishwanathjagdale1984 2 หลายเดือนก่อน +1

    Barobar bollat porano 😊.. Pan majburi gavala jaun deina... 😢.. Loads of love and respect from Australia (India within) ek punekar 😊

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻
      परदेशांतून व्हिडिओ पाहिलीत वाह वाह 🥰🥰🥰🥰🥰🫡🤗

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 2 หลายเดือนก่อน +2

    जय श्री गणपती बाप्पा मोर्या..

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @KamalakarWagh-y1l
    @KamalakarWagh-y1l 2 หลายเดือนก่อน +4

    खरोखर जुनी आठवण झाली आम्ही असेच होतो😊

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @DivyaGyan333
    @DivyaGyan333 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही लहानपणी पावसाळ्यात एका सायकलीवर चार पाच पोरं बसून धमाल करायचो ❤️ राजुकाका सायकल चालवायचा.थँक्स to राजुकाका आम्हाला अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @arungaikwad3932
    @arungaikwad3932 2 หลายเดือนก่อน +2

    भारी 1नंबर😂😂🎉🎉🎉

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @manojmhatre1406
    @manojmhatre1406 2 หลายเดือนก่อน +1

    खरच छान बालानो

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 2 หลายเดือนก่อน +1

    Jay Shree Ganesh ji ❤❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @PravinMagre-wf9ic
    @PravinMagre-wf9ic 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chachan tumcha gaon majhe konkan jai Maharashtra 🚩🚩

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you so much ❤️🙏🏻
      जय महाराष्ट्र जय शिवराय 🥰

  • @jayavarma802
    @jayavarma802 หลายเดือนก่อน +1

    Nostalgia childhood 😊

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @Beeketanrathodhareeomॐ
    @Beeketanrathodhareeomॐ หลายเดือนก่อน +1

    रियल लाईफ (असली जिन्दगी )
    🤣🤣🤣👍

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @amolchaudhari8822
    @amolchaudhari8822 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂gajab.. 😂😂😂😂

  • @crhealthandacademicchannel2556
    @crhealthandacademicchannel2556 2 หลายเดือนก่อน +3

    हे दोघे मोठे झाले आणि बाहेर गावी नोकरीं साठी गेले की हीच रील यांना दाखवा.....😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      शक्य नाही❤️🙏🏻

  • @user10261
    @user10261 หลายเดือนก่อน +2

    सर्व गाववाले सारखे नसतात. आम्ही गावी आलेले काही भावबंदाना आवडत नाही. काही तरी खुसपट काढून भांडण काढतातच. म्हणुन यावेसे😮 वाटत नाही...

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @ranjanarana5300
    @ranjanarana5300 หลายเดือนก่อน +1

    ❤❤kharefh yeu ka aamhi aamhala khup aawdel ❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा गेले त्यांच्या गावाला

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येकाने 'कोकणी राणमानुस' प्रसाद गावडे सरांचा आदर्श घ्यावा. म्हणजे गावी का यावे हे समजेल आपल्याला सर्व काही आहे या गावामध्ये.अजुन काही वर्षानंतर या मुलांना आपल्याला गावी या हे सागांवे लागणार नाही.💯💯 🙏🥰🥰

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +1

      होय ताई अगदी बरोबर सर्वजण बोलत आहेत मुंबईला येणार हे असं तसं पण गावीच खरं अस्सल जीवन आहे .❤️🙏🏻

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +1

      @@gavmajhkokan
      होय अगदीच. ते फक्त गावी राहुन गेलेल्यांना समजणार आणि ज्यांना अनुभव नाही आला अजुन, त्यांना काही बर्षानी पर्यावरण स्वतः येण्यासाठी भाग पाडेल. तेव्हा सणासाठी नाही तर हा निसर्ग वाचवण्यासाठी यावे लागेल. 💯💯🙏🙏🙏🚩

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +1

      @SayliGugale2100 लवकर लवकर कळू देत नाहीतर खूप उशीर व्हायचा 🤗🙏🏻

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 หลายเดือนก่อน +1

      @@gavmajhkokan
      तोपर्यंत आपण आहोत, त्यांची पुढची पिढी त्यांना दोष देईल. 💯💯

  • @thegreatstatus4296
    @thegreatstatus4296 2 หลายเดือนก่อน +2

    खरंच कधीतरी असं वाटतं पैसा कमावण्याच्या नादात आपण गाव विसरलो😢

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 2 หลายเดือนก่อน

      Gaavatun ka nighalat he visaru naka. Mag shahar uttam vatel.

  • @SheelaVhatkar
    @SheelaVhatkar 2 หลายเดือนก่อน +3

    Ganpathi bappa Moriya

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @girishphalke3330
    @girishphalke3330 หลายเดือนก่อน +1

    मित्र काही एवढा पैसा कमवत नाही... मित्र फक्त जगण्या पुरत कमवत आहेत

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @KavitaKharkar-xu1ox
    @KavitaKharkar-xu1ox 2 หลายเดือนก่อน +3

    Ahmi gavatach rahto pan ahmchi gave शहर zalit
    Video baghun baghun आम्हाला hi vatta आमची pan ashi gave pahije hoti
    Ani kharach jat ja dada tai mulano mulino ganpatit gavava he sagal khup सुंदर ahe te अनुभवा jaun

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      आम्ही सुद्धा गावीच आहोत. ❤️🙏🏻

  • @rathodpooja1996
    @rathodpooja1996 2 หลายเดือนก่อน +2

    😢 Maka yaychay yavelela, ❤ from Australia

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      या या ❤️🙏🏻

  • @nchandra300
    @nchandra300 2 หลายเดือนก่อน +2

    पोराचा मित्राचा पैशावर डोळा...

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      😂😂😂❤️🙏🏻

  • @AtulBhosael
    @AtulBhosael 2 หลายเดือนก่อน +3

    गांव हाय तर नाव हाय नाही तर लावारिस हाय ❤😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      अगदीच ❤️🙏🏻

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t 2 หลายเดือนก่อน +2

    ❤good boy ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @manmadonlinestudy7271
    @manmadonlinestudy7271 2 หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 2 หลายเดือนก่อน +1

    🔥🔥🔥😍😍😍😍😃

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @gaurav.9881
    @gaurav.9881 2 หลายเดือนก่อน +1

    घरा साठी घर सोडावं लागतं..💯

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      🥹❤️🙏🏻

  • @rupeshdaswadkar8388
    @rupeshdaswadkar8388 2 หลายเดือนก่อน +1

    इथ मुंबईत पैसा कमवायला येतात सगळे नंतर समजत आपण मिडल क्लास आहोत आणि नंतर कळत आपण तर फक्त हफ्ते भरायला पैसे कमवतोय 😂😂😂😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 หลายเดือนก่อน +5

    आम्ही पण काही वर्षा पूर्वी हेच म्हणायचो पण आता मुंबईत आणि पुण्यात पैसाच पैसा कमवत आहोत😂😂😂😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      दादा आम्ही मुंबई सोडून गावी आलोय आता पुन्हा मुंबई नाही🤗❤️🙏🏻

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs หลายเดือนก่อน +1

      @@gavmajhkokan बरे केलात आम्ही नाही येणार कारण सर्व प्रॉपर्टी वगैरे, बिझनेस वगैरे इकडे तयार केले आहे त्यामुळे.. पैसा लागतोच शेवटी कुठेही जा गावी kiwa अजून कुठे

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs หลายเดือนก่อน +1

      @@gavmajhkokan ज्यांचे मुंबई मध्ये काही नाही ते गावी जात आहेत...

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน +1

      @bhimashankarjungleherbs अगदी बरोबर दादा❤️🙏🏻

  • @nishakolte7533
    @nishakolte7533 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मस्त

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @ChuChiHonda
    @ChuChiHonda 2 หลายเดือนก่อน +1

    Layeee bhariii

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @amolpalkar6209
    @amolpalkar6209 2 หลายเดือนก่อน +1

    ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
    DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻🥰🥰🥰

  • @ShamD-sb4rh
    @ShamD-sb4rh 2 หลายเดือนก่อน +2

    😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌😅😅😅😅 छान

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂चिमटा बसल रे ब्रेकचा😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      😂😂🙏🏻

  • @ronny4ualwaz
    @ronny4ualwaz 2 หลายเดือนก่อน +1

    Khupach god aahet por. Katu bolun gele rao 😂😅❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 2 หลายเดือนก่อน +3

    आणि आता तुम्ही बोलवता ज्याची कोकणात घरा नाय त्याका पण येव सारखा वाटता त्यानी काय करायचा तर मंडळी आमचा यंदा घर झालाय पंचतीस कुटुंबाचा मोठा घर आसा कोणाक येवसा वाटला त्यानी गणपतीत मालवण कट्ट्यावर वाईरकर वाडीत गणपतीत येवा 🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน +1

      हो ताई नक्कीच ❤️🙏🏻

  • @meremaheboobkayamathogi8326
    @meremaheboobkayamathogi8326 หลายเดือนก่อน +1

    Tickets bhetat naahi re..... 😂😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @alfilshaikh8744
    @alfilshaikh8744 หลายเดือนก่อน +2

    Promes bhaiya

  • @Fukranhm
    @Fukranhm 2 หลายเดือนก่อน

    Ek number video raav

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @nutankumarkataria9502
    @nutankumarkataria9502 หลายเดือนก่อน +1

    Mast 😅

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @Jantaraja1630
    @Jantaraja1630 2 หลายเดือนก่อน +1

    खर सांगू शहरात जाऊन सळ्यांचीच परस्थिती सुधारते असे नाही,, शहरात जाऊन सुद्धा गावाकडचीच ओढ असतेच,,, आणि शहरात काम करण्याशीवाय पर्याय नाही

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh 2 หลายเดือนก่อน +5

    पैसा कोण कमवतंय सगळे सरकारच खात आहे 😮

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      🥹🥹🙏🏻

  • @kishorsasawade7124
    @kishorsasawade7124 2 หลายเดือนก่อน +2

    पाय गेला तर मोडून निघेन. अनुभव आला आहे लहानपणी म्हणून सांगतोय बाळांनो काळजी ग्या.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻 हो दादा

  • @sandeeppawar8331
    @sandeeppawar8331 2 หลายเดือนก่อน

    Mast ❤❤😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @Faisal-v7j
    @Faisal-v7j 2 หลายเดือนก่อน +1

    Right bro 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्री गणेश देवा

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @prashantyachawad6283
    @prashantyachawad6283 2 หลายเดือนก่อน +1

    Jai Shree Ganpati Bappa morya ki Jai Ho

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @AnkitaKokate-se5qv
    @AnkitaKokate-se5qv 2 หลายเดือนก่อน +1

    Ganpati bappa morya❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @Rockstar009able
    @Rockstar009able 2 หลายเดือนก่อน +14

    आणि जर गावच्या घरातून आई वडिलांनि हकले असेल पण मनात खूप इच्छा आहे येण्याची त्यांनी काय करावे 😢😢😢

    • @YuriGagarin-lj1pl
      @YuriGagarin-lj1pl 2 หลายเดือนก่อน +1

      70 te 80 varsh matharya ajobacha patal goo khva 2 time ❤

    • @psi652
      @psi652 2 หลายเดือนก่อน +4

      तरीही गावी जा कारण आई बाप कायमचे हाकलत नाहीत.. आपल्या काही चुकांमुळे त्यांनी हाकलेलं असत आपण सुधारण्यासाठी

    • @SinghmP24
      @SinghmP24 2 หลายเดือนก่อน +1

      @@YuriGagarin-lj1pl 🤣🤣🤣🤣

    • @Rockstar009able
      @Rockstar009able 2 หลายเดือนก่อน

      @@psi652 बरोबर आहे पण तसेच सेम मुंबई च्या घरातून पण हाकलले
      अश्या वेळेला ज्या वेळेस ना हातात पैसे होते ना काही

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 2 หลายเดือนก่อน

      ​@@psi652jaroori nahi, khup kharab goshti hotat. Savadh raha.

  • @Devidas491
    @Devidas491 2 หลายเดือนก่อน +3

    जिथे लहानपण गेल ते गा व आज विसरत चालोय हेनकी…..

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน +1

      होय अगदी बरोबर ❤️🙏🏻

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 2 หลายเดือนก่อน +1

    ❤. आलंच पाहिजे

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @ujwalanaik4588
    @ujwalanaik4588 2 หลายเดือนก่อน

    😅😅😅 mast

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @vaijenathholambe7654
    @vaijenathholambe7654 2 หลายเดือนก่อน +2

    🥰🥰

  • @UserMT_11684
    @UserMT_11684 หลายเดือนก่อน +1

    थांबा थोडे वर्ष हे पण पुण्यात नाहीतर मुंबईत असतील पैशे कमवायला.... आम्ही काय हौस म्हणून नाही सोडलं गाव....

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      आम्ही गावातच असू❤️🙏🏻

  • @parins5643
    @parins5643 2 หลายเดือนก่อน +1

    कोरोना मध्ये रस्त्यावर झाडे आडवी टाकली...
    आणि आता गावी या.... आम्ही जिथे राहतो तिथे गणपती येतो....🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @लावण्यगोसावी
    @लावण्यगोसावी หลายเดือนก่อน +1

    मायझयांनो तुम्ही पण ताच करतलास 😅

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      शक्यता फार कमी आहे 😂😂😂

  • @ilovemyindia5085
    @ilovemyindia5085 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘👌👌👌

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @SachinMayur-yw7jh
    @SachinMayur-yw7jh หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे❤❤❤❤❤

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻

  • @shaileshmore9536
    @shaileshmore9536 2 หลายเดือนก่อน +1

    Ek no

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @Maharashtra_641
    @Maharashtra_641 2 หลายเดือนก่อน +3

    Okk no problem 😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน +1

      ❤️🙏🏻

  • @SanoshBhai
    @SanoshBhai หลายเดือนก่อน +1

    Tumcha address pathva yeto ki tumchya gavi plz reply

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      लोकेशन दिलेलं आहे या कधीपण❤️🙏🏻

  • @टीमकोकण
    @टीमकोकण หลายเดือนก่อน +1

    चाकावर पडलास तर भजनात बसायला नाही भेटणार बाबु😂

  • @chandrashekharwani4947
    @chandrashekharwani4947 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त 😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      Thank you ❤️🙏🏻

  • @luciferajmorningstar7094
    @luciferajmorningstar7094 2 หลายเดือนก่อน +1

    एटलास सायकल असती तर बोच्याला चिमटा बसला असता😂😂😂

  • @smitagade6631
    @smitagade6631 2 หลายเดือนก่อน +1

    Shree ganeshay

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @KG..j...01
    @KG..j...01 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला गावच नाही नाहीतर आम्ही पण गेलो असतो 😢

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      अरे बापरे 🥹

  • @ashvinimane7859
    @ashvinimane7859 2 หลายเดือนก่อน +4

    🎉 गणपती बाप्पा मोरया🎉😂😂😂😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  2 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @HungamaStock
    @HungamaStock 2 หลายเดือนก่อน +1

    Bajaj Finance.. 😂

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  หลายเดือนก่อน

      ❤️🙏🏻