Get Your Ganesh Chaturthi Celebration Started With These Easy Meghdambari Makhar Decorations.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 56

  • @PoojaGurav-j5p
    @PoojaGurav-j5p ปีที่แล้ว +2

    Very nice...keep it up

  • @pushkarkuwar8578
    @pushkarkuwar8578 4 หลายเดือนก่อน +2

    Pillar var konta fevicol lavla aahe ...sand stick karyala?
    Ani sun board chya strips kontya adhesive ni stick kalay aahe

  • @DhananjayRane-q6i
    @DhananjayRane-q6i 5 หลายเดือนก่อน +1

    Bhari 🔥🔥

  • @manishrao8326
    @manishrao8326 3 หลายเดือนก่อน

    Kiti parant gela sagle decoration??

  • @pushkarkuwar8578
    @pushkarkuwar8578 4 หลายเดือนก่อน +1

    Sunboard chya strip jya pillar la aahe tya kiti width chya aahe

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน

      6mm

  • @rudrayancreation0414
    @rudrayancreation0414 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍

    • @artbeats7
      @artbeats7  6 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @prashantphadkepp0716
    @prashantphadkepp0716 4 หลายเดือนก่อน

    Grey colour oil paint ahe ka ..ki sadha colour ahe

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน +1

      Asian plastic paint

  • @priyadevre
    @priyadevre 4 หลายเดือนก่อน +1

    Hii dada, aamhi foam sheet evji Thermocol use karu shkto ka?

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน

      Ho , market madhe available asel tr thik aahe

  • @DipaliWadkar-r3p
    @DipaliWadkar-r3p 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर प्रतिकृती. आम्हाला पण अस बनवायचं आहे पण डायमेन्शन मिळतील का ??

    • @artbeats7
      @artbeats7  6 หลายเดือนก่อน

      Ho milel

    • @DipaliWadkar-r3p
      @DipaliWadkar-r3p 6 หลายเดือนก่อน +1

      Thank you

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน +1

      ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार.
      पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी
      त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल
      त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल.
      तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता.
      रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.

    • @DipaliWadkar-r3p
      @DipaliWadkar-r3p 5 หลายเดือนก่อน

      Thank You

  • @JAYGAMEROP-rh6qc
    @JAYGAMEROP-rh6qc 4 หลายเดือนก่อน

    Dusra konta adhesive use karu shakto

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @saurabhshinde968
    @saurabhshinde968 5 หลายเดือนก่อน

    Namaskar dada; foam stick karyala apple fizz cha bottle Madge Kay use kela aahe??

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน

      Rubber Solutions (Speb7) Adhesive

    • @saurabhshinde968
      @saurabhshinde968 5 หลายเดือนก่อน

      @@artbeats7pani mix kela ahe ka dada jara??

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @DipaliWadkar-r3p
    @DipaliWadkar-r3p 6 หลายเดือนก่อน +3

    Material quantity ???

  • @rajvlog8774
    @rajvlog8774 4 หลายเดือนก่อน

    Black colour chi cotting takli ahe tumhi ti kashachi ahe aani kashi banvli

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน

      रेड, मेटॅलिक ब्राऊन ,आणि ब्लॅक स्पंज ने मिक्स केले

  • @DhananjayRane-q6i
    @DhananjayRane-q6i 5 หลายเดือนก่อน +3

    Dimensions, Materials ani cost chi info milel ka ?

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน +4

      ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार.
      पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी
      त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल
      त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल.
      तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता.
      रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.

    • @DhananjayRane-q6i
      @DhananjayRane-q6i 5 หลายเดือนก่อน

      Thanks bro

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 4 หลายเดือนก่อน +1

    दादा पुण्यात मला पाहिजे तुम्ही विकता का कारण माझ्या कडे महाराजांची सिंहासनवर बसलेले मुर्ती आहे..

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน

      Vikat vaigre kahi nahi. Te fakt gharcya Ganpati decoration sathi banwal hot

  • @DhananjayRane-q6i
    @DhananjayRane-q6i 5 หลายเดือนก่อน +1

    EPE Foam sheet kuthe milel ?

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน

      जिथे गादी बनवतात तिथे मिळते.

    • @DhananjayRane-q6i
      @DhananjayRane-q6i 5 หลายเดือนก่อน

      Dimensions, Materials ani cost chi info milel ka ?

  • @SANDEEPYADAV-ch1xd
    @SANDEEPYADAV-ch1xd 4 หลายเดือนก่อน

    Tumhi jo varcha shatkoni shanku chat tayar kela aahe video madhe jasa disto tasa to ubha nahi rahat ..kahi idea sanga..pls

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน

      shanku sarkah chat jithe thewaycha aahe tyakhali plane surface lawa

    • @SANDEEPYADAV-ch1xd
      @SANDEEPYADAV-ch1xd 4 หลายเดือนก่อน

      sir shanku cha video send karu shakta ka tumhi pls

    • @SANDEEPYADAV-ch1xd
      @SANDEEPYADAV-ch1xd 4 หลายเดือนก่อน

      Ho pan mejerment kasa ghyaycha Karan kuthe tari chukat aahe

  • @RahulGhodmare-rl3oc
    @RahulGhodmare-rl3oc 4 หลายเดือนก่อน

    Measurement Ani distance vagairr kuthay?

    • @artbeats7
      @artbeats7  4 หลายเดือนก่อน

      ग्राऊंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार.
      पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी
      त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल
      त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल.
      तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता.
      रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.

  • @amrutaprayagi3909
    @amrutaprayagi3909 5 หลายเดือนก่อน +1

    Can you share dimensions please

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน

      ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार.
      पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी
      त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल
      त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल.
      तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता.
      रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.

  • @SANDEEPYADAV-ch1xd
    @SANDEEPYADAV-ch1xd 4 หลายเดือนก่อน

    Sir tumcha contact no bhetel ka ...vicharaych hot

  • @-MrunalDalvi
    @-MrunalDalvi 5 หลายเดือนก่อน +1

    dimensions milel ka please

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน

      ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार.
      पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी
      त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल
      त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल.
      तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता.
      रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.

    • @SANDEEPYADAV-ch1xd
      @SANDEEPYADAV-ch1xd 4 หลายเดือนก่อน

      तुम्ही वरचा कळस हा कसा बनवला आहे कारण तुम्ही जसा बनवला आहे जो व्हिडिओ मध्ये दिसत आहे तसा तो उभा नाही राहत...pls कळेल का

  • @supriyawadekar7004
    @supriyawadekar7004 5 หลายเดือนก่อน +1

    Bhetel KY

  • @sumitkadam6864
    @sumitkadam6864 11 หลายเดือนก่อน +1

    Dimensions mention please

    • @artbeats7
      @artbeats7  5 หลายเดือนก่อน

      ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार.
      पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी
      त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल
      त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल.
      तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता.
      रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.

  • @shreyashnaik59
    @shreyashnaik59 ปีที่แล้ว

    Is this available

    • @artbeats7
      @artbeats7  ปีที่แล้ว

      No, it was only made for TH-cam channel and then used for my Ganapati.

  • @vilaskadav8458
    @vilaskadav8458 7 หลายเดือนก่อน

    विकत भेटल का

    • @artbeats7
      @artbeats7  6 หลายเดือนก่อน

      नाही, हे फक्त youtube content साठी बनवल होतं