#कराटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • #आज दि.८/१०/२०२४ पासून जि.प.प्रा.शा.धोपटेश्वर शाळेत ग्रामपंचायत धोपटेश्वर सरपंच श्री.ताराचंद फुलमाळी व उपसरपंच श्री.नंदकिशोर दाभाडे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.सोमित्रा बाबासाहेब दाभाडे व शाळा समिती सर्व सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सलग बारा दिवस कराटे प्रशिक्षण प्रशिक्षक श्री.अशोकराव नाईक व अमृता शेजूळ यांच्या मार्फत देण्यात येणार आहे.प्रशिक्षण कार्यशाळेसाठी मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभत #dance #sunil आहे.मुलींसाठी सदरील प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून इतर शाळेनेही आपल्या शाळेत असे प्रशिक्षण आयोजित करावे असे प्रशिक्षक यांनी आवाहन केले आहे...🧘🤸🧘

ความคิดเห็น • 2

  • @user-dinu_king9009
    @user-dinu_king9009  14 วันที่ผ่านมา +1

    #सरपंच श्री.ताराचंद फुलमाळी व उपसरपंच श्री.नंदकिशोर दाभाडे आणि अशोकराव नाईक व अमृता शेजूळ...🙏❤

  • @user-dinu_king9009
    @user-dinu_king9009  14 วันที่ผ่านมา +1

    आज दि.८/१०/२०२४ पासून जि.प.प्रा.शा.धोपटेश्वर शाळेत ग्रामपंचायत धोपटेश्वर सरपंच श्री.ताराचंद फुलमाळी व उपसरपंच श्री.नंदकिशोर दाभाडे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.सोमित्रा बाबासाहेब दाभाडे व शाळा समिती सर्व सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सलग बारा दिवस कराटे प्रशिक्षण प्रशिक्षक श्री.अशोकराव नाईक व अमृता शेजूळ यांच्या मार्फत देण्यात येणार आहे.प्रशिक्षण कार्यशाळेसाठी मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभत आहे.मुलींसाठी सदरील प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून इतर शाळेनेही आपल्या शाळेत असे प्रशिक्षण आयोजित करावे असे प्रशिक्षक यांनी आवाहन केले आहे...🧍🧘🏋️🤸