जय हरी माऊली, अशी पारंपारीक व सांप्रदायिक वेषभूषेची माहिती चित्रफीतीद्वारे अथवा अन्य साधनाने नवीन पिढीपर्यंत पोचवणे काळाची गरज आहे. आपले खूप खूप खूप आभार👌👌👌💐
अतिशय चांगला उपक्रम. आज अशा माहितीची खरंच गरज आहे. आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपलं खानपान,आपली वेषभुषा या बाबींची प्राथमिक माहिती तरी किमान आजच्या युवा पिढीला होणे आवश्यक आहे. त्याचा अंगीकार करणे सुध्दा अत्यावश्यक आहे. धोतर नेसणे ही सुध्दा एक कला आहे. त्यामुळे आपण जे छान प्रात्याक्षिक दाखवले त्यासाठी आपले अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी,जय जय राम.
शाम महाराज, धोतर, साध्या पद्धतीनेआणि सुबकपणे कसे नेसावे हे आपण अत्यंत सुंदर त-हेने दाखविले. हा व्हीडीओ मी दीड वर्षापूर्वीच पहीला होता. आता मी कायम स्वरूपी धोतर नेसतो . आता तुम्ही असेच दुटांगी धोतर कसे नेसावे ते लवकरात लवकर दाखवावे. मी व्हीडीओ ची वाट पहात आहे. धन्यवाद आञि🙏
Tumcha khup khup dhanyavad.... Amhi city madhe rahto mhanun amchya gharat konich dhotar nesat nahi.... Pun me nesnar... Pun koni shikvayla navtha... Tumchya video mule lagech shiklo... Dhanyavad....🙏🏻
धन्यवाद माऊली, मराठी माणसांची खूप मोठी अडचण ह्या चित्रफिता द्वारे दूर केली आहे, आपले किती हि आभार व्यक्त केले ते कमीच आहे , आपणास मन पूर्वक आभार, अस च आपल्या माणसांना सहकार्य करत जा
खुपच छान पद्धतीने सांगितले आहे आपण...
धन्यवाद
धन्यवाद
माऊली खुप सोप्या पद्धतीने शिकवलात .
राम कृष्ण हरी . Dhanyawad
@@dskadam9 रामकृष्ण हरी
जय हरी माऊली, अशी पारंपारीक व सांप्रदायिक वेषभूषेची माहिती चित्रफीतीद्वारे अथवा अन्य साधनाने नवीन पिढीपर्यंत पोचवणे काळाची गरज आहे. आपले खूप खूप खूप आभार👌👌👌💐
ui . i
उत्तम ❤
धन्यवाद भाउ आपण जी माहिती दिली आहे ती म्हणजे खूपघ छान आहे याला दुर्गम माहिती म्हणता येईल आता च्या पिढीला उपयोगी पडेल खरच मनापासून आभार
धन्यवाद भाऊ
आताची पिढी धोत्रे नेसत नाही
रामकृष्ण हरी माऊली छान व्हिडिओ केला खुप खुप धन्यवाद
सहज सोप सुंदर नीटनेटक प्रात्यक्षिक दाखवल फार छान धन्यवाद
Thanks for sharing Your vedio for wearing marathi dhoti. I like the vedio & easy way of wearing a traditional dhoti
अतिशय चांगला उपक्रम.
आज अशा माहितीची खरंच गरज आहे.
आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपलं खानपान,आपली वेषभुषा या बाबींची प्राथमिक माहिती तरी किमान आजच्या युवा पिढीला होणे आवश्यक आहे. त्याचा अंगीकार करणे सुध्दा अत्यावश्यक आहे.
धोतर नेसणे ही सुध्दा एक कला आहे.
त्यामुळे आपण जे छान प्रात्याक्षिक दाखवले त्यासाठी आपले अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
रामकृष्ण हरी,जय जय राम.
Varkari sampradayatil dhotar ghalaychi paddhat khup sopya margane shikvilya baddal khup khup abhar mauli.
खुपच छान माहिती आपल्या
महाराष्ट्रची शान धोतर वेशभूषा
तरुणांना प्रेरणादायक
धन्यवाद
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
सुंदर महाराज अतिसुंदर पद्धत राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर एक्सप्लिन केले आहे तुम्ही 👍
धन्यवाद
नमस्कार माऊली फारच सुंदर पद्धतीने सांगितले
धन्यवाद खुप खूप आभारी आहे
धोतर नेसण्याची खुप सुंदर पद्धत तुम्ही शिकवली त्याबद्दल धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप छान धोतर नेसून दाखवलं👌👌👍👍
जय हरी माऊली.खूप छान माहिती.
आपण धोतर कसं नेसावं याचं फार छान प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल खूप आभार.शिवलेले धोतर-कद वापरण्यापेक्षा असे नेसलेले फार छान दिसते.धन्यवाद.
खुप छान समजावले आहे,आता माझी धोतर नेसण्याची इच्छा पुर्ण होईल.धन्यवाद माऊली.
धन्यवाद माऊली
Behut behut badiya 👍👍👍 dhanyawad aapka 👃
छान धोतर नेसण्याचे सोपी पद्धत सांगितल्याबद्दल अभिनंदन
सुंदर
Khaoopch Chan mahiti milali. Jai Shriram
Thank you...Proud to be indian...
Khup chhan saangitle aahe.Dhanyawad
वा खूप छान
एकच नंबर भाऊ मस्त एक दम
धन्यवाद
खूप छान वाटले मीही लवकर धोतर घालीन
खूपच सोपी आणी मस्त पध्दत
Khup chhan.. Demo. Thanks.
Thank you My son very easy wear dhoti lakh lakh dandar pranam
खुपच छान. धन्यवाद. आता किर्तनकारासारखा फेटा/पटका कसा बांधावा याचा देखिल vdo टाकावा माऊली.
माऊली त्याचा पण विडिओ टाकला आहे एकदा चॅनेल चेक करा
th-cam.com/video/1L5Y_0PKYnc/w-d-xo.html
Very easy n simple demonstration..thank you
Thank you
खूपच छान वर्णन केले. धनयवाद
धन्यवाद दादा
धन्यवाद महाराज खूब छान आहे
शाम महाराज, धोतर, साध्या पद्धतीनेआणि सुबकपणे कसे नेसावे हे आपण अत्यंत सुंदर त-हेने दाखविले. हा व्हीडीओ मी दीड वर्षापूर्वीच पहीला होता. आता मी कायम स्वरूपी धोतर नेसतो . आता तुम्ही असेच दुटांगी धोतर कसे नेसावे ते लवकरात लवकर दाखवावे. मी व्हीडीओ ची वाट पहात आहे. धन्यवाद आञि🙏
धन्यवाद खूप सोपी पध्दतीने सांगितलेत.
super...
for traditional..
wearing of Dhotar..
good
महाराज आपण धोतर कसं नेसावे याच सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद .
व्हिडिओ आवडला, सोपी पध्दत सांगितली. धन्यवाद !
धन्यवाद
वाव लय भारी माऊली
खूप आवडले.
Kharch masta .mi ha video save karun thewala aahe. dhanyawad manapasun...jai jai Ram krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गुरुजी 👌👌👌🙏🙏
फारच छान .गरजच होती
शुभ संध्याकाळ. राम कृष्णा हरी. 🚩🚩👌🕉
बहुत अच्छा
हमारा चेनल देखे
Mast bhau 1 number👌👌👍
धन्यवाद
Tumcha khup khup dhanyavad.... Amhi city madhe rahto mhanun amchya gharat konich dhotar nesat nahi.... Pun me nesnar... Pun koni shikvayla navtha... Tumchya video mule lagech shiklo... Dhanyavad....🙏🏻
Dhanyawad brother.....Anakhi difficulties aslya tr sanga
bahut chhan saheb
Chhan margdarshan kele 🙏👍
Chan samjavl ahes !
Video Rotation nahi vyavastit.
Mobile ulat karava lagtoy !
सोपी पद्धत आवडली. धन्यवाद
Ek number bhau.
Dhanyawad
धन्यवाद माऊली, मराठी माणसांची खूप मोठी अडचण ह्या चित्रफिता द्वारे दूर केली आहे, आपले किती हि आभार व्यक्त केले ते कमीच आहे , आपणास मन पूर्वक आभार, अस च आपल्या माणसांना सहकार्य करत जा
नक्की माऊली
Khup khup dhanyvad maharaj
Jai jai ram krishn hari mauli
खूब छान लय भारी दादा 👍👍🙏🌹🌹
चांगल्या प्रकारे सांगितले . छान.👌👌👌
Dhanyawad
🙏🌹रामकृष्ण हरी माऊली🌹🚩
Dhanyawad 😍 khup chan mahiti aahe keep it up 🙏
I don't understand the language you speak but it seems easy to follow the steps of wearing dhoti..I like Indian culture ..Namaskara from Indonesia
Thanx ......
How long is the fabric for that style?
4.5 mtr
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने धोतर नेसण्याची कृती सांगितले बद्द्ल आभार ।
धन्यवाद माऊली
सोवळे कसे नेसावे ,भाऊ
Khup chan mauli
सुंदर माहिती दिली
रामकृष्णहरि
माऊली
Khoopach sunder
Masta very nice
नो 1 दादा
धोतर कसे नेमावे याबाबत छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Chan sikavlat maharaj dhanyavaad
dhanyavad mauli
aaplya ya video madhun aamha navin yugachya tarunanna paramparehe vastra nesayla shikle
Dhanyawad mauli
सुंदर मार्ग दर्शन
साधी,सोप्पी, पध्दतशीर ,छान भाऊ.
धन्यवाद
Thank you so much for sharing this video of wearing Dhothi in a very simple manner.
Thanx
धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरि
@@वारकरीप्रवास &
सांगितल्या मधल धन्यवाद साहेब
मस्त सांगितलेत
छान आहे
खूप छान आहे
मला हि माहिती गरजेची होती. कोणाला विचारावे हा प्रश्न होता तो सुटला. मनापासुन धन्यवाद माऊली....
आता रोज धोतरंच धोतर नेसून बस
सुंदर 🙏🙏
एकदम छान
Nice wearing dhoti
Please visit my channle i hope you like my videos
पुन्हा एकदा अशीच व्हिडिओ क्लिप बनवा आणि पुन्हा धोती कशी बांधली जाते ते सांगा.
रामकृष्णहरी।।🙏🙏🙏
चांगली माहीती दिली आभारी
Mala tumchi dhotar nesayachi padhat far aavadali dhotar konte changle aasate please mala kalva
उत्तम!
So nice doter bndai
Thanx bhai
नमस्कार छान
Very nice.
खूप chan
Dhoter chay aat kay ghalaycha ??
Kahi nay ghatla ter chalel ki Underwear kiva shorts ghalayche?
Dhoter kase ghalave nadun dhoter kase nesave adse mhanave he yogya hoel. Dhanyawad.
आपला खूप आभारी आहे.🙏
Very nice
Thanx
Dhoti ghatlya wr shirt/ banyan ghalaycha ki nahi
छान माऊली
आपण धोतरनसेण्याचे प्रात्यक्षिक खुप चांगल्याप्रकारे दाखवीले आता दुसरी पध्दत लवकरच दाखववा.
Thank. You. Maharaj