डॉ प्रभु विकासानंदजी मिसाळ महाराज मला हे तुमचं गाणं खूप खूप खूप आवडलय अशा सुंदर गितांचा व्हिडिओ करून पाठवलात तर बरं होईल प्रभु अगदी लाजवाबच प्रभु माझे तुम्हाला अनंत कोटी प्रणाम तुमचं कधी चिंचवड येथे किर्तन होतं काॽ प्रत्यक्ष भेटीची खुप ओढ लागली आहे. धन्यवाद प्रभु
डॉ प्रभु विकासानंदजी मिसाळ महाराज ऐकल तरी परत परत ऐकावस वाटतंय असं वाटते हे सगळं थांबुच नये मी थोड्या वेळा पुर्वी फोन बंद करून झोपले होते तर प्रभु मला तुमच किर्तन ऐकायला येत होतं प्रभु माझे तुम्हाला अनंत कोटी प्रणाम
Jai chidambar Jai shiv chidambar
❤माऊली🙏🙏🙏
Ram Krishan hari khupch chan
रामकृष्ण हरी माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत आपण ज्या कथा सांगता त्या कथा खूपच भावपूर्ण असतात आम्ही त्या खूप श्रद्धेने ऐकतो 🙏🙏🙏🙏🙏
गुरूजींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.
जय हरी विट्ठल 🌹🌹🌺🌺🙏🙏
राधे राधे श्याम
Ram kirsan hari mauli 🙏🏼💐⚘🙏🏼🙏🏼🙏🏼
सदगुरुंच्या चरणी सष्टांग दंडवत प्रणाम
राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉
..खुप सुदंर🍁🍁🍁🍁🍁
🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी दादा .
खूपच सुंदर सांगतात खूपच सुंदर सांगतात
संपूर्ण कथा अपलोड करा plz
महाराजांचं नुबर सेंट करा बर
कथेची वेळ काय आहे
संध्या.6 ते 10