Vithoo Mauli Tu - Lyrical | Sudhir Phadke | Suresh Wadkar | Kulkarni | Vitthalachi Bhakti Geete
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- 🙏🏻 विठू माऊली तू - Lyrical ह्या विशेष सादरीकरणाचे आनंद घ्या 🙏🏻
आता सारेगामा मराठी चॅनेलला सब्सक्राईब करा आणि मराठी संगीताच्या आनंदाला आपल्या घरात आणा! 👉🏻 / @saregamamarathi 💜
Song Credits:
Song: Vithoo Mauli Tu
Album: Are Sansar Sansar
Artist: Sudhir Phadke, Suresh Wadkar, Jaywant Kulkarni
Music Director: Anil-Arun
Lyricist: Jagdish Khebudkar
Learn to sing in Sur with AI-Powered Personal Music Teacher- Padhanisa by Saregama. Download Padhanisa App now; sarega.ma/padh...
Sleep by Saregama Carvaan, pre-loaded with soothing sounds that help the body and mind to relax. To buy, click here s.sarega.ma/sleep
Aawaz Aapki, Gaane Hamare, Ab Sunegi Duniya Saari
Create your cover of this song and share it with us on content@saregama.com. We’ll feature it on our Openstage TH-cam channel.
Label: Saregama India Ltd, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ @saregamamarathi
Follow us on:
Facebook: / saregamamarathi2022
Instagram: / saregamamarathi
X: x.com/saregama...
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html
Nict
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Đii4gghgghggggagggg@@
L
Tttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt
Naanu Kannada from Bengaluru..Any language is fine to praise my lord Shree Hari Vitthala..
Nanage nima vitthal prem tumba ishtavaitu
@rajendrabongale3103 Anantha Dhanyavaadagalu.
आईवर प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहत नाही. खरच आईच्या चरणी हे भक्तिगीत समर्पित आहे.दिग्गज स्वर सम्राटांचा आवाजात सजलेल हे मातृभक्ति गीत अरे संसार संसार या चिञपटात अप्रतिम चिञित केले आहे...खरच आई आहे तो पर्यत माऊलीची सेवा करा. आणी आरे संसार संसार चिञपट पहा ..आई कळेल.
असे अभंग ऐकले की अस वाटत की किती भाग्यवान आहे मी, माझी मायबोली मराठी आहे, शिवशंभू राजेंचा इतिहास, माऊली, तुकोबांची भक्ती अश्या महाराष्ट्रात मला जन्म मिळाला ..
राम कृष्ण हरी, जय शिवराय 🚩
@RUSHIKESH kharach💯💯
अशी भक्तीभाव असलेली गीते ऐकायला हल्ली दुर्मीळच, परंतु असाच आनंद देणारं व भक्तीभावात रममाण करणारं एक गीत "सदा नाम वाचे"❤ अलीकडेच ऐकून मनास समाधान मिळालं, लिंक पाठवतोय. एकदा तरी नक्कीच ऐका वारकरी संप्रदायातील या मुलीचं गीत❤ पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल 😊
th-cam.com/video/LPVqU18W0O8/w-d-xo.htmlsi=5Ad8YRoGRS7DjRpB
Number send
Mazi tar devasachi survatch hote nahi he bakti git yeklya shivaay manala devas bhar prassan vatate ❤
अभंग ऐकत असताना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही 🙏
बापूजी 🙏🙏 इतका सोज्वळ आवाज....गहिवरून येतं ऐकतांना.....इतकी आत्मीयता
What is different in this sounds ?
मला पण माऊलीन असं विलक्षण दान दीले ज्याल्या जगी तोड नाही . म्हणून माऊलीच्या उपकारा जगी तोड नाही . माऊली . . .माऊली . . . माऊली .
शब्दात व्यक्त न करता येणारा भावार्थ... अतिशय सुंदर रचना आहे गीताची...गायल ही खुप सुंदर... ऐकताना अंगावर शहारे येतात... खरचं धन्य आहे हिंदू संस्कृती
Feel proud to be Hindu
Ppppppo
Jagdish khebudkar ❤ privet high school la teacher hote
Naanu Kannada from Bengaluru..Any language is fine to praise my lord Shree Hari Vitthala..
अतिशय अप्रतिम भक्तीगीत शब्द आवाज थेट हृदयाला भिडणारे आहे म्हणूनच हिंदू धर्म श्रेष्ठ का हे शब्दा शब्दात समजते प्रत्येक भक्तीगीत ऐका कथा वाचा थेट काळजाला जाऊन भिडणार
अशी भक्तीभाव असलेली गीते ऐकायला हल्ली दुर्मीळच, परंतु असाच आनंद देणारं व भक्तीभावात रममाण करणारं एक गीत "सदा नाम वाचे"❤ अलीकडेच ऐकून मनास समाधान मिळालं, लिंक पाठवतोय. एकदा तरी नक्कीच ऐका वारकरी संप्रदायातील या मुलीचं गीत❤ पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल 😊
th-cam.com/video/LPVqU18W0O8/w-d-xo.htmlsi=5Ad8YRoGRS7DjRpB
हे गीत दरोज एकदा ऐकलं
की मन शांत होत
सलाम त्या गीतकराना
की अस गीत होने नाही
सुधीर फडके हे गायक आहेत आतापर्यंत असा गायकच झालेला नाही मायाळू आवाज कोणाचाच नाही धन्य ते आम्हाला सुधीर फडके मराठी चित्रपटाचे मोहम्मद रफी आहेत
Suresh wadkar sing this Bhajan
भाजनातील विठ्ठलाचे वर्णन ऐकून व
गायकाचा आवाज ऐकून मन धन्य होते.
मायबोली मराठीतून उत्कृष्ट भजन. धन्य ते गीतकार व संगीतकार, गायक नमन त्या सर्वांना.....! 🎉🎉🎉
शब्दात व्यक्त न करता येणारा भावार्थ खूप सुंदरच आहे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे धन्य आहे ते गीतकार धन्य आहे ती भारतीय संस्कृती
हे गाणं ऐकलं की असे वाटते की आपण सत्यलोकांत आहे साक्षात परमेश्वर आपल्या अवतीभवती आहे
#☺️😌विठ्ठला माय बापा.. किती वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत ...❤
Thakh
He abhang aaykolo ki mana la aanand watate ani sarv ky tension aslel dur hote mnun mi he Abhang daily aaykt asto tumi pn aaykt ja ...So beautiful voice and abhang Thanks for your ❤
हे गाणं ऐकून असं वाटतं आहे की आपण साक्षात आषाढी वारीत पायी चाललो आहे .
।। जय जय विठोबा रखुमाई ।।
बरोबर्
Jay hari mauli
@@ajitkajale7652 ।। जय हरी माऊली ।।
अशी भक्तीभाव असलेली गीते ऐकायला हल्ली दुर्मीळच, परंतु असाच आनंद देणारं व भक्तीभावात रममाण करणारं एक गीत "सदा नाम वाचे"❤ अलीकडेच ऐकून मनास समाधान मिळालं, लिंक पाठवतोय. एकदा तरी नक्कीच ऐका वारकरी संप्रदायातील या मुलीचं गीत❤ पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल 😊
th-cam.com/video/LPVqU18W0O8/w-d-xo.htmlsi=5Ad8YRoGRS7DjRpB
त्रिवेणी sangam. Apurv geet, sangeet ani gayak. ❤
कस पांग फेडू कस होऊ उतराई.. खूपच सुंदर...
देहभान हरपून जायला लावणारा आवाज..
Ok noob
May baap ani vithal mauli tighanch smaran karun denar bhakti geet ani Suresh wadkaranch surlel swar khup thank to creator of this bhakti geet!
केतकी खुपच छान, drist काढून घे आई कडून, आवाज, ताण, expresen वगैरे खूपच उल्लेखनीय, वाद्यवृंदाची साथ, प्रेक्षकांची संगत, सारेच काही अप्रतिम. तुला खूप खूप शुभेच्या. शतायुषी हो.
अतिशय गोड रचना मधूर आवाज ऐकतांना मन पूर्णपणे भक्तिमय होते ॥ जयहरी विठ्ठल ॥
गोड त्याचे अभंग
संत गाती होऊनी भक्तीभावात दंग
करील सर्व भय दु:खे भंग
तो दयाळू श्रीरंग
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏
Khup Chhan
Shabd Aani Sangit Donhi Samjtat Dhanywad
.
अनुभव अणि कष्ट दा यक प्रेमातील प्रवास ❤ pream अणि भावना राजेश जी तुमच्या सोबत ❤
खूपच सुंदर भजन आवाज सुद्धा खूपच छान गायकाला धन्यवाद. 🎉🎉
लेकरांची सेवा केलीस तू आई
कस पांग फेडू कस होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
असे गीत होणे आश्यक आहे .धन्य ते गीतकार आणि संगीतकार
⁹
एक दम खरं आहे
ददददददददददददददददददददददलददददददददलददददददलदददलदददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददददलदददददददलदददददददददददददददददददददददददददददददददद द्वारा दथरथरला दथरथरला ददद द
Sant Tukaram Maharajanchi Jay
❤️
विठू माऊली ला माझा नमस्कार,🙏🏻🙏🏻💐💐
Such a beautiful bhajan, lovely lyrics describing the incomparable beauty and awesome character of our Lord Shri Ram!! Jai Shri Ram!!🙏😍🥰🙏
Mauli tumch song aikl tari spurti yete sanktashi ladhaychi😍💯
khup sunder apratim❤Jai hari vitthal🙏🌹🙏manapasun namaskar v pranam charansparsh🙏🙏
वीठू माऊली चा जय हो🕉️🕉️🚩🚩🙏🙏
The wonderful voice of Sudhir phadke, Suresh wadkar and Jaywant is so devotional. May Lord Vithoba shower his blessings on all of us 🙏. I listen to this song regularly. It pulls you out of all sadness and takes you into the world of devotion 🙏
भीमसेन जोशी चा आवाज आहे, जयवंत कुलकर्णी यांच्या नाहीये
पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला खुपच सुंदर गित आहे मला खुप आवडते हे गित मला.....👌👌👍🏻👍🏻💯💯🙏🙏
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🏼
जय हरी विठ्ठल
हे गीत ऐकून स्वर्गात आल्या सारखं वाटत धन्य तो लेखक आणी गीतकार ❤❤
Aatishay madhur geet aahe
True
❤❤ very nice शब्द भावार्थ अर्थ म्युसिक छान आहेत ऐकण्यासाठी खुप छान वाटत 👌👌
Hey aaikun aasa vattay mee Vittu rayanna khup miss kartey😢❤ Bhetaila java asa vattay Mauli la
अप्रतिम शब्द रचना, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम स्वर 👌👌👌
वाह खरंच अप्रतिम आहे
परिपूर्ण प्रेम भक्ती-सेवा मय आहे
🙏🏻असे संगीत, गायक परत होणे नाही. अजरामर गीते, भजने
Jagadish khebudkar sir tumhala khrch purn credit jata ha ganycha wa kya baat lyrics
Kay gaane ahe, kaljala bhidate, gele te diwas, rahilya fakta athavani. Marathi industry kay hoti kay zhali. Simplicity was beauty in old Marathi industry.😢
पांडुरंगाचे नाव घेताच मनाला शांतता मिळते. संपूर्ण परिसर भक्तीमय होतो. सगळ्या चिंता दूर होतात. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. 🙏🙏😌😌..........अशा भक्तीमय गीताची गरज आहे. खूप सुंदर आहे हे गीत.🤗🤗🙏🙏
Very well sung
अशी भक्तीभाव असलेली गीते ऐकायला हल्ली दुर्मीळच, परंतु असाच आनंद देणारं व भक्तीभावात रममाण करणारं एक गीत "सदा नाम वाचे"❤ अलीकडेच ऐकून मनास समाधान मिळालं, लिंक पाठवतोय. एकदा तरी नक्कीच ऐका वारकरी संप्रदायातील या मुलीचं गीत❤ पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल 😊
th-cam.com/video/LPVqU18W0O8/w-d-xo.htmlsi=5Ad8YRoGRS7DjRpB
Hi apka number mai sakta hai kya pls
Bhote accha videos hai apka bate kar na hai
खूप सुंदर हा अभंग ऐकल्याने मन प्रसन्न झाले
सुरेश वाडकर सर खरच खूप सुंदर आवाज
जय विठूमाऊली..🙏🙏
Majha naav Anis Shaikh aahe me he bhakti geet gato karaoke track ver and this is my most favorite bhakti song I sing this song every time .(Sudhir Fadke , Suresh wadkar and Jaywant kulkarni saheb)🙏🙏👌💕❤
From :Mumbai Thane Uttan Village Gorai .
❤️जय श्री विठू माऊली ❤️
असं गीत आणि संगीत आता बनतच नाही!!
गाणे ऐकल्यावर खूप समाधान, शांत vatate
जय हरी विठ्ठल
मनाला छेदनारा अभंग,सगीत
जय विठु माऊली😘🌷🌷
असे गितगार पुन्हा होने नाही👌👌👌
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम ॐ विठ्ठला 🙏🚩🕉🕉❤🇮🇳🥰🥰
जय विठु माऊली ❤🙏♥️🌺🙏♥️🌺
Marathi songs films food people place everything is so good. Divine composition here. Love from a south Indian who's childhood was spent in Maharashtra. ❤️
विठू माऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
।। जत जय विठोबा रखुमाई ।।
Maan parasan zhala lekranchi seva kelis tu aai
खरं आहे या गाण्या सारखे कोणतेच गाणे नाही
Jai Hari vithal shree hari vithal ❤
🙏🙏🙏🙏 वारकरी संप्रदायाचे अरद्ध दैवत ..सगळ्यांचे माय बाप ....पांडुरंग ....श्री विठ्ल रूखमणी माता की जय 🙏🙏🙏🙏 ..... संत वाणी अभंग वाणी ....अप्रतीम क्या बात है .... रुधयस्पर्शी खुप च सुंदर अभंग ....🙏🙏🙏🙏 .... पांडुरंगा ची छाया संपूर्ण विश्वातिल वारकरी भक्तांवर आहे च .....🙏🙏🙏🙏 आम्ही मरे पर्यन्त तुमची सेवा च करू .... 🙏🙏🙏🙏 तुम्ही माय बाप आहात .... पांडुरंगा .... 🙏🙏🙏🙏 श्री विठ्ल हरि विठ्ल 🙏🙏🙏🙏
अशी भक्तीभाव असलेली गीते ऐकायला हल्ली दुर्मीळच, परंतु असाच आनंद देणारं व भक्तीभावात रममाण करणारं एक गीत "सदा नाम वाचे"❤ अलीकडेच ऐकून मनास समाधान मिळालं, लिंक पाठवतोय. एकदा तरी नक्कीच ऐका वारकरी संप्रदायातील या मुलीचं गीत❤ पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल 😊
th-cam.com/video/LPVqU18W0O8/w-d-xo.htmlsi=5Ad8YRoGRS7DjRpB
Aaj kartiki ekadshi vitthalani saglyanchya Aai vadlana sukhane thevave🙏🙏
Vithu maulinchi kitihi stuti kele Tari kami to mauli jagacxhi ahe vithu rayacha charni majha parnam
जय हरी विठ्ठल, जय आई रुख्मिणी 🙏🙏🙏
जय विठु माऊली ❤🙏
Mi he Bhajan roj aikte.maz fav....khup Chan divas jato.,Mazi vithu mauli,dolyat Pani yete..
Baki muli eykt Astin bollywood song ....pn mi only भक्ती गीत lover
.... 'a feeling that one is singing- reciting-praying along to the wari '.....
Maulinchi Krupa vari suru zali punha 🙏🙏🙏
जय हरी माऊली
कधिही न एकलेले मधुर संगीत
🙏🏻🌹 राम कृष्ण हरी 💐🚩
काय गीत आहे ह्रदयस्पर्शी ❤️
🙏Shree Hari Vitthal🙏
Pandurang hari Vasudev hari 🖤🙏🔱🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mast avaj , mast sur ahe
Jai Hari Vithal🙏🙏👏⚘⚘👏🙏🙏
एक नंबर
జై పాండురంగ హరి
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
Vitthu mauli tu mauli jagachi🕉❤💯💕🚩😘.......
My ears are feeling blessed. I'm hearing this song after many years and truly, it's heavenly. Thank you to the amazing singers. 🙏
Sudhir jee , Suresh jee, Jaywant jee all r my favorite singers.
जय विठू माउली
Goosebumps 💫😍
Jay shree Vitthal, Jay shree Rukhmini Mata
#diljitdosanjh koka is out now! th-cam.com/video/ifHbjl0f36w/w-d-xo.html
Jagdish khebudkar sir ❤
एक नंबर अभंग 🙏🙏🙏🙏🙏
फारच छान , धन्य झालो
अप्रतिम ❤
Mla khupch avdtat bhakti geet
मन एकदम प्रस्सन झालं
खूप छान आहे हे गीत
Junya athavani jagya jhalya
Gawamadhe sapta basalyave he song lawayche ..
Khup sundar geet ahe