मध्यानं पूजा अवसर मराठी अर्थ | Madhyan Puja Avasar Marathi Aarth | Meaning
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #Shri_Chakradhar_Ishwar_Bhakti #Ishwar_Bhakti #श्री_चक्रधर_ईश्वर_भक्ती
दंडवत प्रणाम,
मध्यानं पूजा अवसर मराठी अर्थ | Madhyan Puja Avasara Marathi Arth | Chakradhar Swami Mahanubhav Panth. madhyan puja avsar meaning
महानुभवांचे साहित्य हे प्राचीन मराठीतील , याच प्राचीन मराठी मध्ये आजच्या मराठी भाषेचा उगम झाला, परंतु ती प्राचीन भाषा आज समजून घ्येण्यासाठी थोडी कठीण, कारण खूप सारे शब्ध आज आपण बोलत नाही किंवा त्यासाठी पर्यायी शब्ध आपण बोलतो.
मध्यान पुजा अवसर सुद्धा अश्याच प्राचीन मराठी मधून आपल्यात आलाय आणि त्याचा अर्थ आपण सर्वांना समजावा महणून हा केलेला छोटासा प्रयत्न.
आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा.
जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम
Shri Chakradhar Ishwar Bhakti App
ShriChakradhar...
महानुभाव पंथातील आरती, भजने, पारायण, नवनवीन लेख, तसेच ऑनलाइन व्हिडिओ भजन, आरती, प्रार्थना, प्रवचन हे सर्व आता एकाच ठिकाणी आपल्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती या अॅप मध्ये. या सोबतच दिनदर्शिका आणि महानुभाव पंथातील सर्व सन, जयंती, समारंभ, स्थांन, आणि मंदिरांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती या मध्ये उपलब्ध, परमार्गाच्या सर्व साधकांसाठी तयार झालेले अॅप.
"ईश्वर भक्ती" या आपल्या यूट्यूब चॅनेला सबस्क्राईब आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर करून परमार्गाच्या प्रत्येक साधका पर्यंत पोहोचण्याचा साठी आम्हाला सहकार्य करा.
आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या फेसबुकवर थेट संपर्क साधू शकता, कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, "श्री चक्रधर ईश्वर भक्ती" या पेज ला लाईक करा आणि आपले संदेश पाठवा.
/ shrichakradharishwarbh...
आपण ई-मेल लिहून आमच्याशी देखील संपर्क साधू शकता, खाली आमचा ईमेल पत्ता आहे.
shrichakradharishwarbhakti@gmail.com
आम्ही तुमच्या सूचना किंवा विचारांचा नक्कीच पाठपुरावा करू.
ईश्वर भक्ती चॅनल च्या आणखी व्हिडिओ प्ले लिस्ट
श्री कृष्ण प्रभु: • श्री कृष्ण | Shri Krishna
श्री दत्त प्रभू: • श्री दत्त प्रभू
श्री चक्रपाणी महाराज: • श्री चक्रपाणी महाराज |...
श्री गोविंद प्रभू: • श्री गोविंद प्रभू | Sh...
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी: • सर्वज्ञ श्री चक्रधर स्...
पारायण: • पारायण | Parayana
भजन: • भजन | Bhajan
आरती: • श्री पंचकृष्ण आरती
प्रवचन : • प्रवचन
परमर्गाशी जोडलेल्या प्रत्येक ईश्वर भक्ताचे, ईश्वर साधकाचे खूप खूप धन्यवाद.
जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम
Attention -
Content of this video are owned by Shri Chakradhar Ishwar Bhakti, the use of its complete or a part of this Video/Audio is strictly prohibited.
Copyright @ Shri Chakradhar Ishwar Bhakti 2020
All rights are reserved.
DANDWAT PRANAAM.
SARVADYA SHREE CHAKRADHAR SWAMIJI KI JAY
Khubch chan.
Jay shree Chakradhar.
Dandwat Pranaam 🙏🙏🙏🙏🙏
Khupch sundhar
Sarwaddnya Chakradhar Swami Dandwat Pranam
Dandvt parnam 🙏🙏🌹🌹
Khubch chan.
Saadar Dandwat Pranaam....
Kiti chan nirupan Dada Ani Tai.
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏प..पू.दादाजी दंडवत प्रणाम
अतिशय सुंदर 🌹🌷🌺🌸
Dandvat Prabhu
Dandwat Pranam Baba ji
Khub chan Marathi Puja awsar
सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामींच्या चरणी माध्यान्हकाळीन सा.दंडवत प्रणाम 💐💐👏👏🎊🎊
खुप सुंदर दंडवत प्रणाम
Dandwat Pranaam
खुपच शुध्द वाणी आणि सुमधूर आवाजात श्रवणकरतांना मन भारावून टाकते.अप्रतिम दंडवत प्रणाम
खूब सुंदर दंडवत
जय श्रीचक्रधर आतिशय सुंदर आवाज मराठीत अर्थ सांगितले खूप खूप दंडवत प्रणाम
धन्यवाद, दंडवत प्रणाम 🙏
चांगल वाटलाद़डवतप़रणाम
Dada Ani Tai saadar Dandwat Pranaam.
Madyan puja awsar marathi khub sundar Ani chan nirupan keleyt.
Tasech prarth Puja awsar aani sanyan Kaal puja awsar sudha marathi pathva.
Dandwat Pranaam 🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
आतिशय सुंदर
आपल्लेया
खूप आभार आहे
आपका प्रयास सराहनीय है
सादर दण्डवत प्रणाम
जय जय श्रीचक्रधर
♥️♥️♥️♥️♥️
♥️♥️♥️♥️
♥️♥️♥️
♥️♥️
♥️
🌹सर्वोपरीसर्वोत्तमंसर्वज्ञंश्रीचक्रधरमं:🌹
🌼श्री चक्रधर स्वामी की जय🌼
🙏सादर🙏 दंडवत🙏 प्रणाम🙏
दंडवत प्रणाम 🙏
Khup chan dandvat pranam
मराठीमध्ये ऐकायला खूपच छान वाटले दंडवत प्रणाम
DandvatPranamMadhynPujaAwasarSumadhurAhe....
जय श्रीचक्रधर मध्यानकाळ अवसर किती सुंदर अर्थ आहे खरोखर मी पहिल्यांदा च ऐकला खूप च प्रसन्न वाटले आवाज तर खूप च छान खूप खूप दंडवत
Dandvat pranam🙏🙏 khoopch chan arth samjavun sangitala👌👌 dhanyavad 🙏🙏🌹🌹
Madhyanna pujecha
Sunder chan ....mala khup aawdal
DandavatPranam
अप्रतिम...दंडवत प्रणाम...🙏🙏
खूप खूप धन्यवाद
दंडवत प्रणाम 🙏🙏
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏 khupch chhan dada
MadhyanaPoojaAvsarMadhur....N...ArthhiGodAwajat,....DandvatPranam....
Khup sundar... Pratek shabdacha artha umagala
अप्रतिम
🙏🙏👌👌👌
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏
dandat pransm
Dandwat pranam 🙏🙏
खूप सुंदर आवाज 🙏दंडवत प्रणाम 🙏
Khubhachandandavapranam
Wandawat pranam
दंडवत बाबा
मध्यान्हपूजा अवसर चा मराठी अर्थ खूप छान समजावून सांगितला
तसाच प्रातः पुजा अवसर आणि सायंकाळ पूजा अवसर त्याचाही अर्थ समजावून सांगा
दंडवत प्रणाम 🙏
हो आपण दिलेल्या सूचनांचे नक्की पालन होईल लवकरच आम्ही उर्वरित पूजाअवसरांचा सुद्धा अर्थ याच प्रकारे लवकरच घेऊन येऊ.
दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻
सकाळी, दुपारी, सायंकाळी तिघी पूजा अवसर नियमित ऐकायला मिळतो. खूप छान समजावून सांगितले . एक एक शब्दाचा अर्थ समजला.
तसेच निर्वेध स्तोत्र मराठी अर्थ समजावून सांगा.
ऐकून पुन्हा पुन्हा आठवत राहावे असे वाटते.
Khupach chhan Apratim art samajle,Babaji Dandavat Pranam 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान मध्यान पुजावसर मराठी अर्थ खुपच छान आवाजात म्हणालात 🙏🙏 दंडवत प्रणाम 👌👌
👌👌🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी खूप सुंदर आहे
दंडवत प्रणाम 🙏
@@ShriChakradharIshwarBhakti दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान
दंङवत प्रणाम,तूम्हि माध्यान पूजावसर दोन्हि भाषेत सादर केला , तूम्हाला विनंती आहेकि प्रात पूजा अवसर व सायं पूजा अवसरहि दोन्हि भाषेत करून माझ्या सारख्या पंथात नवीन असलेल्यांना समजन्यास सोईच होईल. लवकर तयार करून युटुबला टाकाव हि प्रार्थना.
दंडवत प्रणाम 🙏
धन्यवाद ताई लवकरच दोन्ही ही पुजा अवसार मराठी अर्थ पब्लिश करू.
आपल प्रेम आणि देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद.
जय श्री चक्रधर प्रभू 🙏
😢😢
Chagalivatale
चागलेवाटले
Dandwat Pranaam
दंडवत प्रणाम
सुंदर दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम 🙏