Pudhari Dhurala | लोकसभेनंतर राज्यात काय घडणार? शिवसेना कुणाची? निकाल बदलणार? | Shivsena News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • Pudhari Dhurala | लोकसभा निवडणूकीनंतर राज्यात काय घडणार? शिवसेना कुणाची? निकाल बदलणार? | Shivsena News #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 383

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 หลายเดือนก่อน +63

    उद्धवजी ठाकरे 💐💐💐💐💐💐

  • @तुळशीरामआळणे
    @तुळशीरामआळणे 3 หลายเดือนก่อน +30

    शिवसेना फक्त उध्दव ठाकरे साहेब यांची च आहे

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 3 หลายเดือนก่อน +27

    ठाकरे नवा बिगर शिवसेना तयार होऊ शकत नाही ठाकरे मजी शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂 बाळासायबाची सेना संपली आहे.आता फक्त फावडुची लांडुत्ववादी मायनोशेणा व हिंदुत्ववादी दिघेसेना शिल्लक आहे.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb 3 หลายเดือนก่อน +36

    श्रीमान ने उद्धव जी बालासाहेब ठाकरे

  • @sunilpakhare29
    @sunilpakhare29 3 หลายเดือนก่อน +27

    उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त साहेबांना जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 3 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @uttampatilbhagat7742
    @uttampatilbhagat7742 3 หลายเดือนก่อน +4

    कशाला पुन्हा पुन्हा विचारतो शिवसेना कोणाची शिवसेना फक्त सवर्गिय बाळासाहेब ठाकरेंची व त्याच्या पुत्राची

  • @sunilpakhare29
    @sunilpakhare29 3 หลายเดือนก่อน +9

    ताईंना जय महाराष्ट्र

  • @santoshdhakne7422
    @santoshdhakne7422 3 หลายเดือนก่อน +50

    उद्धवाबाळासाहेब ठाकरे

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 3 หลายเดือนก่อน +15

    शिवसेना कुणाची ? हा प्रश्नच नाही . चोरांची नक्कीच नाही .

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 3 หลายเดือนก่อน +15

    अहो राजु वाघमारे, कांग्रेस मधुन गुवाहाटी येथे कधी गेले?

  • @sitaram7615
    @sitaram7615 3 หลายเดือนก่อน +18

    नम्रता ताईंना राजू वाघमारे सोडून दुसरा एखादा प्रवक्ता मिळाला नाही का.....?

    • @Anirudha12345
      @Anirudha12345 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 khr ahe😂😂😂

    • @grishmnaik7702
      @grishmnaik7702 3 หลายเดือนก่อน

      Baki pravkte palun gele vatt dusrya paksyat

  • @manishanagwekar542
    @manishanagwekar542 3 หลายเดือนก่อน +4

    खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 3 หลายเดือนก่อน +35

    भाजप मुळे शिंदे साहेबाची सात सीट आली नसता सुबह साप झाला असता

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 3 หลายเดือนก่อน

      Gaddar pada आणि उदधवसाहेब खरे शिवसेना पक्षप्रमुख आहे

  • @rajendrawakale8392
    @rajendrawakale8392 3 หลายเดือนก่อน +4

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @jitendramahulkar9483
    @jitendramahulkar9483 3 หลายเดือนก่อน +4

    शिवसेना ओन्ली उद्धवजी ❤❤❤❤

  • @रामचंद्रमाने-फ5त
    @रामचंद्रमाने-फ5त 3 หลายเดือนก่อน +12

    शिंदे गट लौकरच संपतोय.

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 3 หลายเดือนก่อน +4

    शिवसेना { शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे }

  • @vishalmore8114
    @vishalmore8114 3 หลายเดือนก่อน +7

    मतांचा विचार करता त्यावेळी उद्धव ठाकरेंकडे जास्त मत होते

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 3 หลายเดือนก่อน +5

    किशोरी ताई बरोबर बोलतात सोलापूर

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 3 หลายเดือนก่อน +6

    हा राजू वाघमाऱ्या आतापर्यंत काँगेशी होता आणि आता हा शिवसेनेवर बोलतोय😂😂😂😂

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa 3 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक म्हणून पाठिंबा दिला आहे शिवसैनिक

  • @ujwalanalawade1544
    @ujwalanalawade1544 3 หลายเดือนก่อน +5

    ठाकरेंचीच आहे शिवसेना गद्दाराची नाही

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 3 หลายเดือนก่อน +9

    प्रत्येक मराठी माणसाने आणि हिंदूंनी यांना सांगून मत दिले असा आहे का

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 3 หลายเดือนก่อน +7

    आयरामान्य सांगावी शिवसेना कोणाची

  • @balajigaikwad5119
    @balajigaikwad5119 3 หลายเดือนก่อน +2

    खरी शिवसेना फक्त एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤

  • @harishpalav3038
    @harishpalav3038 3 หลายเดือนก่อน +3

    किशोरीताई. तुम्ही. बरोबर. बोलत. आहात.

  • @nkitadeshmukh8767
    @nkitadeshmukh8767 3 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना म्हणजे ठाकरे
    ठाकरे म्हणजे शिवसेना

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 3 หลายเดือนก่อน +3

    ताई कोर्ट निकाल कधी देनार हे तुम्ही विचारले पाहिजे किंवा ईलेक्षण कमिशनर यांनी निकाल दिला पाहिजे जवळजवळ २ वर्षे होत आले तरी निकाल नाही याला जबाबदार कोण

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 3 หลายเดือนก่อน +2

    शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे याची आहे.
    हे सगळ्या जगाला माहीत आहे

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 3 หลายเดือนก่อน +11

    वाघमारे मिंधे गटाला बीजेपी मुळे मतदान झालय

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 หลายเดือนก่อน

      आरे मग उबाठा ला काॅग्रेस मुळे मतदान झाले. नाहीतर उबाठा चा भोपळाही फुटला नसता.

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 3 หลายเดือนก่อน +1

      @@ashokgayke5205 जे बीजेपी वाले लिहुन देतील तेव्हडच बोलायच

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@ashokgayke5205तुम्ही ज्योतिषी आहेत का.

    • @popatsawant9490
      @popatsawant9490 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@ashokgayke5205तुम्हीच म्हणाला होता कोंग्रेस संपली मग त्यांची मते कशी मिळाली 😂

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 หลายเดือนก่อน

      @@jeevanjambulkar शेट्ट बीजेपी गेली उडत मराठा आहे खर तेच बोलणार.

  • @jabshk7576
    @jabshk7576 3 หลายเดือนก่อน +2

    शिवसेना भक्त उद्धव बालासाहेब ठाकरेयांची आहे

  • @dineshpatil7293
    @dineshpatil7293 3 หลายเดือนก่อน +2

    फक्त उध्दव साहेब ठाकरे

  • @PopatDhavale-x3p
    @PopatDhavale-x3p 3 หลายเดือนก่อน +2

    खरी शिव सेना कोणाची हे त्यांचे नेत्यांना काय विचारता जो तो आपलीच लाल करीत आमच्या सारख्या सर्व सामान्याला लाइन वर घेऊन विचारा आम्ही निर्णय देवू कशी आपलीच लाल करतात ते पाहुया

  • @sitaramkatore9998
    @sitaramkatore9998 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 3 หลายเดือนก่อน +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @sandeshkawalkar8618
    @sandeshkawalkar8618 3 หลายเดือนก่อน +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 หลายเดือนก่อน +3

    Ha. राजू wagmare.नेमका.चमचा.कोणचा?

  • @Ginies120
    @Ginies120 3 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या

  • @rajendravetal642
    @rajendravetal642 3 หลายเดือนก่อน +3

    छप्री राजू

  • @Kumarvijay8567
    @Kumarvijay8567 3 หลายเดือนก่อน +1

    Only shiv sena udhav saheb

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 3 หลายเดือนก่อน +1

    मशाल❤

  • @minakshiGhogare
    @minakshiGhogare 3 หลายเดือนก่อน

    100%

  • @jobjob6232
    @jobjob6232 3 หลายเดือนก่อน +1

    shiv Sena only uddhav saheb Jay Maharashtra 🚩 100001%🚩

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 3 หลายเดือนก่อน

  • @nileshpalve578
    @nileshpalve578 3 หลายเดือนก่อน +1

    mast bollya Kishori tai...khari tiger..balasaheb chi

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 3 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची व आमच्या सारख्या निष्टावंत शिवसैनिकांच्या… जय महाराष्ट्र🚩🚩
    जर भाजपच्या गुजराती व मारवाडी मते भेटली नसती शिंदेगटाला व पैशाचा ओघ नसता तर एक पण सिट आली नसती.

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b 3 หลายเดือนก่อน +2

    कोण हा राजू वाघमारे

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 3 หลายเดือนก่อน +2

    अहो राजू वाघमारे तुमची जवानी ते म्हातारपण हे काँग्रेसचे प्रशंसा करण्यात गेलं आणि आता तुम्ही शिंदे गटाची प्रशंशा करताय.

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 3 หลายเดือนก่อน

    Only UBT ❤❤❤

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 3 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra only Uddhav Thackeray saheb 🙏💐

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 3 หลายเดือนก่อน

    शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @ashokwani5759
    @ashokwani5759 3 หลายเดือนก่อน +1

    अडीच वर्ष मंत्रीपदं उपभोगल्यानंतर ऊपरती झाली काय

  • @vaibhavkale6123
    @vaibhavkale6123 3 หลายเดือนก่อน +1

    Uddhav balasaheb thakery

  • @sunildumbare453
    @sunildumbare453 3 หลายเดือนก่อน +1

    पण ती ऐपत शिंदे मध्ये नाही. म्हणून शिवसेना शिंदेंची नाही. हा फरक आहे.

  • @milindparkar465
    @milindparkar465 3 หลายเดือนก่อน +1

    वडीलांची प्रॉपर्टी ही मुलाला मिळते दुसर्याच्या बापाच्या मुलाला नाही मिळत म्हणून शिवसेना धनुष्यबाण हे उद्धव बाळासाहेब ह्यांनाच मिळाले पाहिजे. शिदे पक्षाला मिळणे हा अधिकारच नाही त्यांचा.

  • @shyamkulkarni2696
    @shyamkulkarni2696 3 หลายเดือนก่อน

    1:43 1:54 1:55 1:56

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar 3 หลายเดือนก่อน +1

    " मानाचा जय महाराष्ट्र " किशोरीताई ह्या राज्याला किती खोके भेटले त त्यामुळे बाजू माडत खोटे बोला पण रेटून बोला . ( आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद )

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 หลายเดือนก่อน +1

    मला.व्यक्तिशः.bjp.lbadancha.pksh. आहे संधी.साधू.त्यात.कलम.ksaichisathebaji.

  • @Anirudha12345
    @Anirudha12345 3 หลายเดือนก่อน +1

    Ss shinde 12.95%=bjp -7%😂😂😂=5%😂😂😂😂😂

  • @AshwiniPrisha-xj4he
    @AshwiniPrisha-xj4he 3 หลายเดือนก่อน +1

    राजू वाघमारे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शोभत सुद्धा नाही आयुष्य काँग्रेसमध्ये घालवले आणि आता शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडतात

  • @nileshpalve578
    @nileshpalve578 3 หลายเดือนก่อน +1

    eaknath shinde aani shrikant shinde ne khup paise vatle

  • @nileshpalve578
    @nileshpalve578 3 หลายเดือนก่อน +1

    shinde chya shiv sena la vote te bjp che vote aahe...shinde ha fakta gatt aahe...khari shiv sena manheje udhava saheb

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 3 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना फक्त ठाकरेची

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 3 หลายเดือนก่อน

    सेंबड. पोरग. सागे ल. शिवसेना कोणाची

  • @mds8082
    @mds8082 3 หลายเดือนก่อน

    ठाकरेंचीच

  • @dipakpagar88
    @dipakpagar88 3 หลายเดือนก่อน +1

    खरी शिवसेना उध्व ठाकरे यांचीच आहे

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 3 หลายเดือนก่อน

    निवडणूक आयोगाने, शिवसेना कोणाची याचा निःपक्षपाती निर्णय देईल, ही अपेक्षा लोकांची, मतदारांची, लोकशाही ची अपेक्षा आहे,

  • @RahulMandgel
    @RahulMandgel 3 หลายเดือนก่อน

    Only Uddhavsaheb

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 หลายเดือนก่อน +1

    नम्रता शिलसेनेत राजू वाघमारे काँग्रेसचे चालतात, मात्र शिवसेनेनी काँग्रेस सोबत सत्तेत गेले म्हणून शिवसेना विचार सोडले असे कोण आडाण्याचे मत आहे..

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 3 หลายเดือนก่อน +1

    हा शहाणा समजत आहे. कशाला बोलवतात तुम्ही.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 3 หลายเดือนก่อน

    ताई नमस्कार मोदीचि शिव सैनिक दिसतो हा गुजरात

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 3 หลายเดือนก่อน +1

    Raju waghmare he khare E...Shinde n Che Aahet Ka ?

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 3 หลายเดือนก่อน

    शिवसेना हि ऊदवजी बाळासाहेब ठाकरे... हा देश सर्व धार्मिक समाज.. असा आहे.. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना मध्ये मुस्लीम नेते होते... हे वास्तव आहे आणि वाघमारे काय.. काँग्रेस वाले... आरिजनल... शिंदे ना काँग्रेस चे नेते पक्षात चालतात मुरख....

  • @PradipSalunke-rj9wp
    @PradipSalunke-rj9wp 3 หลายเดือนก่อน

    Shivsena udav sahebanchi

  • @diwakarkamble844
    @diwakarkamble844 3 หลายเดือนก่อน +1

    wagmare Tula fakt marathich material milali ka

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 หลายเดือนก่อน +1

    नम्रता तुम्ही पार्सलिटी करता आहात, तुम्ही आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याना थाबवायचे काम करू नका..

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 3 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेबाननी जे केल ते हिंदुत्वसाठी केल

  • @suryakantpatil9684
    @suryakantpatil9684 3 หลายเดือนก่อน

    काजू शेळीमारे

  • @Anirudha12345
    @Anirudha12345 3 หลายเดือนก่อน +1

    Ha kon undir mare kal aaly 😂😂😂😂😂

  • @savis47
    @savis47 3 หลายเดือนก่อน

    कोण बोलतोय बघा एक स्वतः 35 वर्ष कॉंग्रेस मध्ये काम केला Ani atta बोलतात

  • @nileshdhadave5760
    @nileshdhadave5760 3 หลายเดือนก่อน

    राही भिडे आपण विश्लेषक आहात कि शिवसेनेच्या प्रवक्त्या? बाळासाहेबांच्या तत्वाना तिलांजली दिली त्यांना कस काय शिवसेनेचे सर्वेसर्वा म्हणता?? काहीतरी विचार करून बोला... निरर्थक चर्चा आहे....

  • @milindbhosale4373
    @milindbhosale4373 3 หลายเดือนก่อน

    राजान वाजवला बाजा ब्रस्टाचाराचा

  • @sunilbhanse256
    @sunilbhanse256 3 หลายเดือนก่อน

    नम्रता तू सुद्धा खांडेकर याना विसरली नाही.. शेवटी वाण नाही तर गुण लागतोच.. शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच

  • @rajendravetal642
    @rajendravetal642 3 หลายเดือนก่อน

    राजू वाघमारे सरड्यासारखे रंग बदलतो हा

  • @sunilsuryavanshi4199
    @sunilsuryavanshi4199 3 หลายเดือนก่อน

    अरे बस्स करा बाळा साहेब बाळा साहेब…. वरती गेलेल्या माणसाला शांती तर भेटूं दे… सकाळी उठल हे बोलल गद्दार मिंदे तीकडण शिंदे बोलतील आम्ही बाळा साहेबांचे खरे सैनिक ते बोलतील आमचा बाण चोरला बाप चोरला अजुन दुसरं काही सुचतय का नाही…

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 3 หลายเดือนก่อน +32

    राजू वाघमारे काल शिंदे गटात आले आहेत त्यांनी शिवसेना कोणाची हे सांगणे म्हणजे मोठा विनोद आहे शिंदे साहेब यांना शिवसेना देताना निवडणूक आयोगाने खासदारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी बघितली होती तेव्हा शिंदे साहेब यांच्याकडे 13 खासदार होते आता 7 आहेत उध्दवजी यांच्या कडे तेव्हा ५ होते आता 9 आहेत दोघांच्या मतांची बेरीज करा, निवडणूक आयोग स्ट्राईकरेट बघत नाही .

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂 बाळासायबाची सेना संपली आहे.आता फक्त फावडुची लांडुत्ववादी मायनोशेणा व हिंदुत्ववादी दिघेसेना शिल्लक आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂 अरे लुटमारीच्या अंधारात सामान धरे बाई कशाला व कधी आली .

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 หลายเดือนก่อน +5

    उद्धवजी ठाकरे 💐💐💐💐💐💐💐💐

    • @krishnalsakpal8292
      @krishnalsakpal8292 3 หลายเดือนก่อน

      उद्धवजी ठाकरे साहेब

  • @ArunPhapale
    @ArunPhapale 3 หลายเดือนก่อน

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 3 หลายเดือนก่อน +101

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

    • @vishvambarwaghmare5684
      @vishvambarwaghmare5684 3 หลายเดือนก่อน +9

      खरीच शिवसेना ठाकरे यांची आहे

    • @jobjob6232
      @jobjob6232 3 หลายเดือนก่อน +1

      Yes only uddhav saheb Jay Maharashtra 🚩

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 3 หลายเดือนก่อน

      *बंगाल में 4 हजार बीजेपी कार्यकर्ताओं की जान को खतरा!*
      लगभग 4 हज़ार बीजेपी कार्यकर्ताओं ने बीजेपी दफ्तर में क्यों ली शरण?
      *✍️बीजेपी को जरूर चिंतन और मंथन करना होगा जिस हिन्दूओ ने आप को वोट दिया आज उसी की जान खतरे है l यह सब बीजेपी वालों को दिखाई नहीं देता l*
      अब किसी को ना लोकतंत्र पर खतरा दिखाई पड़ता है और ना ही संविधान खतरे में।🔰

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 3 หลายเดือนก่อน

      Livi Dibate News All Coments Verified Justice Actions Linking With Ciber CrimeSoshial Midia

    • @santoshgurav7662
      @santoshgurav7662 3 หลายเดือนก่อน

      तु जे विचारतेस ते तु ला पेटते का

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 หลายเดือนก่อน +24

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 💯♥️♥️♥️💪👑🚩🚩🚩🚩

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 3 หลายเดือนก่อน +20

    शिवसेना म्हणजे ठाकरे

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 3 หลายเดือนก่อน +24

    ह्या वाघमारे ला शिवसेना काय केळ माहित

    • @uvg8171
      @uvg8171 3 หลายเดือนก่อน

      याने आयुष्यात झुरळ ही मारले नसेल पण आडनाव काय तर वाघमारे वारे लांडग्या

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 3 หลายเดือนก่อน

      राजु वाघमारे पक्षांतर मुळे कोंग्रेसला चांगले दिवस आले हेच खरे

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 3 หลายเดือนก่อน +12

    किशोरी ताई एक नंबर बोलल्यात

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 3 หลายเดือนก่อน +40

    निवडणूक आयोग लोकसभेत मिळालेल्या मतांची टक्केवारी बघते, स्ट्राईकरेट बघत नाही.

    • @Abhiwankhade18
      @Abhiwankhade18 3 หลายเดือนก่อน +2

      आता निवडणूक आयोग काय कारणं देतं ते बघायचं

    • @rajeshkadam2661
      @rajeshkadam2661 3 หลายเดือนก่อน +2

      जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ची

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 3 หลายเดือนก่อน

      निवडणूक आयोगाचे कामच नाही निकालापुर्वी जेलमधेच

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂 बाळासायबाची सेना संपली आहे.आता फक्त फावडुची लांडुत्ववादी मायनोशेणा व हिंदुत्ववादी दिघेसेना शिल्लक आहे.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 3 หลายเดือนก่อน +12

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जय हो शिवसेना ❤

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 หลายเดือนก่อน +8

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🔥💯♥️♥️♥️🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RameshChavan-u6v
    @RameshChavan-u6v 3 หลายเดือนก่อน +9

    गद्दारांची शिवसैना होऊच शकत नाही आता विधानसभेला दाखवून देऊ खरी शिवसैना कोणाची ते उद्धव साहेब जिंदाबाद फक्त आणि फक्त मशालच

  • @Ginies120
    @Ginies120 3 หลายเดือนก่อน +6

    जनतेनं लोकसभा मध्ये दाखवून दिले आहे शिवसेना कुणाची ती. शिवसेना फक्त ठाकरेचीच

  • @Siddukabade.4
    @Siddukabade.4 3 หลายเดือนก่อน +8

    Shivsena only uddhav balasaheb thackrey 🚩🚩🐯🐯