Omraje Nimbalkar हेच धाराशिव लोकसभेचे पुढील खासदार होतील ?४ कारणे, Dharashiv Loksabha : Achana Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
- Omraje NImbalkar हेच धाराशिव लोकसभेचे पुढील खासदार होतील ?४ कारणे, Dharashiv Loksabha : Achana Patil
मंडळी आज महायुतीनं धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. भाजप ती जागा लढवणार म्हणता म्हणता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ती जागा आपल्याकडं खेचून घेतली. साताऱ्याच्या बदल्यात धाराशिवची जागा भाजपनं अजितदादांना सोडली असं म्हंटलं जातंय. पण विशेष म्हणजे भाजपच्या राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजपकडून त्या जागेवर दावा केला होता. पण आता त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यानं अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादीकडून धाराशिवची उमेदवारी दिलीये. त्यामुळं मविआकडून आता ठाकरेंचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील हा जोरदार सामना तिथं रंगणारय अशा चर्चा आहेत. पण तरीही ओमराजे निंबाळकर हेच धाराशिव लोकसभेमध्ये बाजी मारतील असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे. पण त्याची नेमकी काय कारणे आहेत त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#dharashivloksabha
#dharashivloksabha2024
#dharashivloksbhaelection
#omraje
#omrajenimbalkar
#archanapatil
#ranajagjitsinhapatil
#ranajagjitsinghpatil
#shindevsthackeray
#shindecandidate
#shindecandidatelist
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
vishaych bhari,विषयच भारी, Dharashiv loksabha,Dharashiv Loksabha 2024,omraje nimbalkar,omraje,archana patil,rana jagjit sinha patil,loksabha election 2024,latest marathi news,marathi news today,unmesh patil news today,marathi news,abp maza,tv9 marathi,bolbhidu,lokshahi,abp majha live,tv9 marathi live,marathi latest news,marathi news highlight today,uddhav thackeray today,sharad pawar live,ajit pawar,eknath shinde today,devendra fadnavis,news live
सर्वसामान्य माणसांचे नेतृत्व ओम दादा निंबाळकर
Om raje
नक्कीच ONly omraje First comment 👑✌✌👍👍
कहो dilse Omraje फ़िरसे ✌👑💪
फक्त एकच मिशन ओमराजे दादा
फक्त एकच मिशन ओमराजे दादा रा भातागळी ता लोहारा जिल्हा धाराशिव
भूम परंडा वाशी आणि बार्शी ओमदादांना 3 लाख लीड 💪🧡🚩🧡💪
Tuljapur मधुन सुद्धा भरपूर लिड मिळणार ओम दादा फिक्स परमनंट खासदार
गाजराची🥕🥕 टफ होनार
1 साईट ओम राजे🔥🔥
ओम दादा यासारखा देव माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही
3 लाख मतांनी विजयी होणार ओमराजे निंबाळकर ❤❤
जनता लोकसभा मतदार संघात विधानसभेच पक्षीय बळावळ पाहून मतदान नाही करत असं असतं तर दिल्लीमध्ये 5 खासदार तर आम आदमी पार्टीचे आले असते. एकच चर्चा ओमराजे लीड किती घेणार 🧡🧡 कहो दिल से ओमराजे फिरसे 🚩🚩
ओमराजे निंबाळकर..
3 लाख मतांनी विजयी होतील 🎉
Only Omraje
ONLY OM DADA❤✌️
एकच वादा ओमदादा
एकच वादा ओम दादा❤❤😮😮
दोन लाख मतांनी दादा विजयी होतील
मित्रांनो फक्त ताटली व बाटली घेऊन मत देऊ नाका 5 वर्ष वाया जातील
जय महाराष्ट्र कधी पन फोन करा
बंदा हाजीर है
Number nhi n
The King of dharshiv only one
Om raje nimbalker
ओमराजे❤✌🚩
ओम दादा खासदार 101% होणार 2 लाख मताने विजय होणार दादांचा जनसंपर्क आहे बार्शी तालुक्यात फक्त ओम दादा चीच हवा
Om rajenimbalkar🎉🎉✌️
Om raje vijayi honar 💯👍🚩
माणसाने नाही रेटला हा गडी, बाईने काय रेटणार
1च नंबर
ओमराजे 7 लाखापर्यंत लीड घेतील
कहो दिलसे ओम राजे फारसे.
Omraje 🎉
ओम दादा विजयी होणार नक्की 💯💯👍🚩🚩
ओमराजे निंबाळकर 🔥🚩
ओम दादा❤❤❤❤ विषयच भारी
१००% ओमराजे खासदार 🚩
येणार येणार येणार ओमदादा १०२ टक्के येणार २०००००लाख मतानी येणार
सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी.... ओमराजे निंबाळकर ❤❤
ओमराजे च धाराशिवचे खासदार जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
ओम दादा समोर कोणत्याही पक्षाचे
उमेदवार उभा राहिला तरी काही फरक पडणार नाही ओम दादा म्हणजे आमचा ढांण्या वाघ आहे समोच्याच डिपाॅजीत जप्त झाल्या शिवाय राहाणार नाही जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सत्यमेव जयते! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!! ओमराजे निंबाळकर विजयी होणारच ❤❤❤❤
ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊
जनतेच्या मनातला खासदार ओम राजे दादा
टप बीपी कांहीं नाहीं ओमराजे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे तरुणाई आहै शेतकरी आहे.
या उलट महायुतीकडे नेत्याची भरती आहे यापलीकडे काही नाही ओमराजे हे खासदार राहणार ओमराजे यांचाच विजय पक्का आहे.
एकच वादा ओमदादा🎉🎉🎉🎉
ओमराजे दीड लाख मताने विजय होणार आहेत
पाच
एकच वादा ओमदादा...✌😊🚩
खासदार फक्त ओमराजे निंबाळकर🚩🚩
अर्चनाताई 02 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होणार आहेत....तुमचा अभ्यास कमी पडतोय
100% only ओमराजे
फिक्स खासदार ओमदादा
ओम राजेनिंबळकर फिक्स खासदार
लोक नेते ओम् राजे निंबाळकर हेच खरे विजेते आहेत
निष्ठा ❤ओमराजे येणार
ओमराजे निंबाळकर हेच विजयी होणार.
खासदार साहेब ओमराजे निंबाळकर
Only one omraje nimbalkar
Only ओमदादा निंबाळकर पॅटर्न.... फिक्स खासदार 1000% विजयी
Only Omraje saheb
Only om dada
ओमराजे 🚩
King of dharashiv om dada ❤❤
कुण्या गटाचे आहेत उमेदवार तेच कळेना .मी कशाला वाढवू?यामध्ये सर्व काही आले
ओम दादा निंबाळकर
Omdada
फक्त ओन्ली वन ओमराजे दादा पाच लाखांची लिड मिळनार
Om dada❤❤
Om Dada Only
Omraje ❤❤
Om dada
एकतर्फि
Only omdada
100000%oam dada
फक्त उध्दव जी ठाकरे सरकार. ओम दादा ❤
221000 Lidne Dada Vijayi Hotil❤❤❤❤❤❤❤
ओमदादा
ओमराजे निवडून येणार
ओम दादा ❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
1001 % omrajech khasdar honar .me dharashivkar
Omraje saheb
Om Dada❤
ओम दादा
जय श्रीराम! जय बजरंगबली🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥💪💪💪💪💪
Om dada ❤🎉🎉 one side yenar
फिक्स खासदार 👑ओम दादा 💪🚩🚩🚩🚩🚩
ओमराजे निंबाळकर
Shrimant Shendge only Om Dada
om.raje
ओम राजे स्व हिंमतीवरच येणार उद्भव ने प्रचाराला येऊ नये अन्यथा काही ही होणार
तुझ्या बापाला विचार आगोदर
Om Raje
ओमराजे सर्वसामान्यांचे नेते आहे
फक्त ओमराजे.. हा राणा पाटील तुळजापूर चा आमदार असून तुळजापूर ला फक्त तोंड दाखवायला येतोय
आई भवानीच्या darat त्याला निवडून का दिला. 3rd class's
Omraje nimbalkar
Jo Ram ka nhi o kisi Kam ka nhi
Jay shree Ram ❤🚩🚩
Majh naav ram ahe kdhi yetes mg majhya kamala😂😂😂
ओम राजे विजय होनार 🎉🎉🎉🎉 बेदरवाडी ता भूम
फक्त धरण वीराचा दादा
Only ओम राजे ❤
खासदार ओमराजे निंबाळकर 2024
ओम् दादा ❤
ओमराजे निंबाळकर येणार 100//येणार
फिक्स खासदार ओम राजे.
Only omraje🎉🎉❤❤
ओम राजे निंबाळकर च येतील निवडून 💯
खासदार ओमराजे निंबाळकर च होणार 🚩🚩🚩
Om
Omraaje
मी कट्टर भाजप समर्थन असूनही पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या घराण्याचं राजकारण कधीच आवडलं नाही. ओमराजे च निवडून यावेत आणि केंद्रात मोदीजी .
योग्य
Omdada 🚩🚩🚩