Laxman Hake यांनी मनोज जरांगे, संभाजीराजेंवर काय केले आरोप, तक्रार करणार? | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #LaxmanHake #ManojJarange #MarathaReservation
    लक्ष्मण हाके यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मराठा आंदोलकांनी हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप केला. तसंच हाकेंनी आपल्याला जीवे मारण्याचा हा कट असल्याचा आरोप केला आहे. हाकेंनी मनोज जरांगे आणि संभाजी राजे यांच्यावर टीका केली.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 8

  • @dhirajpawar8268
    @dhirajpawar8268 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    या माणसाकडून काय अपेक्षा करता चांगले बोलण्याचे

  • @dhirajpawar8268
    @dhirajpawar8268 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दारू पिला होता विडिओ मध्ये दिसता

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek maratha lakh maratha