फक्त एकदा वांग बटाट्याची अशी भाजी करून तर बघा बोटे चाटत खाल | Vanga Batata Bhaji | Tiffin Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
For sponsorship and business enquirers 👇
gaikwadtrupti2@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
मी नंदा कमेंट करा ते मैडम ❤ खरंच मी आगदी अशीच बाजी बणवते सेम खरंच नवल वाटले मला खूप खूप मैडम सेम भाजी माझ्या सारखं ❤❤
अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी सांगितली.भाजीचा रंग खुप सुंदर आहे त्यवरुन्नच कळतय भाजी उत्तम झाली.
रेसिपी उत्कृष्ट झाली होती तृप्ती मॅडम! माझ्यासारख्या नवशिक्याने ही भाजी केली आणि बायकोने ती भाजी चक्क बोटं चाखत खाल्ली! बटाटे आणि वांगी ह्यांचे काप आधी परतून घेणे आणि शेंगदाण्याचं कूट ह्यांनी चवीची लज्जत जरूर वाढली! रेसिपी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
खूपच सुंदर, मस्त टेस्टी बनलीय भाजी, बघून तोंडला पाणी सुटले, कोणत्याही पद्धतीने बनवली तरी मला वांग्याची भाजी आवडते. ही पद्धत मी नक्की ट्राय करेन. Thank you.
खूप छान माहिती देत आहात.., धन्यवाद 🙏 मला फार उपयोगी आहे.... जेष्ठ नागरिक
Recipe छान आहे आणि तुमची सांगण्याची पद्धत तर फारच छान आहे.
व्वा तृप्ती ताई, तोंडाला पाणी सुटलं. कारण वांग्याची भाजी माझी खूप आवडती भाजी आहे. झक्कास 👌👌👌
खूप छान झाली रेसिपी ताई
Khoop chaan I love baigan👌👌👌👍👍😀
Majha manala khupach trupti milali ye bagun.tula dhanyavad.
Very nice
Ekdam kadk
And sadhi sopi recipe Super
भाजी बघून तोंडाला पाणी सुटले. नक्कीच करून पाहणार.
Madam, ek request! Steal cha chamcha non stick bhandyaat wapru naka. Ty mule non stick coating nighte ani khanymadhe mix hote.
Khup chhan mazi fevaret bhaji aahe mi oan chhan banvite pan mla tumchi paddhat chaup aavdali👌👍
Khoopach chaann baghunach khavishi vatte mi nakki banvinar asich vanga batata bhaji Tai Thank You
माझी खूपच आवाडती भाजी मस्त 👌👌8:42
खुप छान. 👍🏻
Wao trupti ji kitna tasty sabji banaya hai aapne thanks for the recipe,bahut tasty sabji.aaloo baigan,super cool method sikhaya.
Chan nakkich try karen.
Wangyachi shak😋
Trupti Tai me try keli hi recipe Khup chaan zali bhaji Thanks ♥️
😊👌 Next time try keli ki Instagram var photos pathvyla visru naka 😊
खुप छान रेसिपी आहे
धन्यवाद ताई
Vidharbht yapekshi tari mast bhji femas ahe
Mee sem bhaji keleli khup chan jaleli taii
Khup chan 👌😊
Vagachi baji chan kelit taei
chan bnvlya tai me pn bnun bghte
Nice recipe 👍 tumach ghav konta
Pune 😊
Very nice method
खूपच छान माहिती मिळाली 👌👌
Chan .ashich bhaji karte nehmi
भाजी करून पाहिली खूप छान झाली मसाला मी आमचा रेग्युलर जो असतो (दैवज्ञ मसाला)तोच वापरला पण उत्तम झाली.👌🏼👍🏼
Aree vaaa khup chan 👌👌
भाजी खुप छान झाली
छान सुंदर दाखवली वांग बटाटा भाजी.
Khup chan. nakki karun baghen 👌👍
Khup chahan 👍👌👏👏👏👏😊
Khup chhan recipy
ताई खुप छान केली आहे भाजी
Nice recipe
Khup chhan bhaji
Khup chhan banvli tumhi bhaji me udya banun tumhal sangte😋🙂
Amazing recipes mam
खूप छान👏✊👍
Ye video bahar rehne wale k liye hai
Thanks for sharing
👌👍🇬🇧
New padhat chan 🙏aaj banavanar 👍🙏
खूप सुंदर ताई ताई
मी आज ट्राय केली भाजी खूप छान झाली पन मी शेंगदाण्याची कुट skip केली
Kate pn kadun ghya madam
खुप छान ही भाजी होते
Can you please share kanda lasun Masala recipe
Sure 😊
Sundar... Thanks for a video
अतिशय सुंदर
Nice 👍
छान तृप्त होणारी भाजी धन्यवाद तृप्तीजी
Khup chaan recepie
रेसिपी ऊत्तमच आहे पण ही गोष्टही खरी की कांदा लसूण खाणारे महाराष्ट्रातलेच नाही तर खोबऱ्याचा फारसा वापर न करणारे ईतर सर्व भारतीय अशीच भाजी बनवतात.
खूप सुंदर 👌👌
मी सुद्धा अगदी याच पद्धतीने बनवतो.. फक्त तुम्ही वांगी आणि बटाटे सुरुवातीला फ्राय करून घेतले ती स्टेप मी करीत नाही.. कांदा , टोमॅटो , आलं लसूण पेस्ट हे चा़गलं परतून घेतल्यानंतर त्यातच वांगी आणि बटाटे फ्राय करून घेतो.. बाकी सर्व अगदी जसंच्या तसं..ही भाजी थोडी जास्त शिजवून सुकी केल्यास अप्रतिम चव येते...काही वेळा तर ही वांग्याची भाजी आहे हे लक्षात सुद्धा येत नाही..
Waa
.
Good recepy.
tai kup chan rechipi mast majehi rechipi paha sapot kara
Testi bhaji
खूप खूप खूप सुंदर सुंदर आणि testy bhajji...
मस्त,,
What is that dark coloured masala you have added when you were adding masala
Garlic onion masala
Very nice
Mast recipes
वाह! खुप छान रेसिपी आहे👌
👍👌🏻
Very nice recipe
Khup mast👍😋😋
खुप खुप छान धन्यवाद 🙏
Far Chan aahe 👌👌👌
अशीच करता सगळे
Good recipe, continuous relevant narration, recipe along with good information for everyone
खूपच सोपी, I like it.
Nice 👍🙂🙂👍
तुमची रेसिपी फार छान वाटली
मस्त 🙏🏽
Khup chan
खुप छान रेसिपी ताई 🙏👍👌
थोडी गिरवी अन इंद्रायणी भात 😋😋😋 अन शौकीन असेल तर दुध एक नंबर चव , my favorite
खुप सुदंंर भाजी
तुमच्या रेसिपी खूप छान असतात , खूप खूप धन्यवाद
Chan bhaji
Tumache bolane dussryaeka sugaranishi milata julata vatato😍
😊
छान रेसिपी मॅडम. फक्त एक सूचना, कृपया राग मानू नये. करूयात, घालुयात पेक्षा करूया म्हटलेलं आवडेल.
प्रमाण भाषा आहे ग बाई ती
घालुयात शब्द हा बरोबरच आहे. त्यात चूक काय आहे समजत नाही. रेसिपी मध्ये आपण मसाले कांदे घालतोच ना? रेसिपी मध्ये आपण मसाले कांदे "करत" नाही. "घालतो". कुठल्या वांग्मयात घालुयात शब्द बरोबर नाही. तसं म्हटलं तर करूयात शब्दही बरोबर नाही.
छान वेगळी चव आणि पद्धत
Thanks tai
शेंगादाण्या ऐवजी तिळाचा कुट जास्त छान लागेल.
Nakki karun pahil
बरोबर
खूपच छान ।👌👌👌👌👌👌👌👌
Very very good 👍
👌👌👌
Mast recipe aahe
Misalchi recipe please share karavi.
th-cam.com/video/M61Gup9h23o/w-d-xo.html
Tikhat mirchi powder takne visrlet chan......
Kanda lasun masala madhe aste tikhat mirchi powder
छान मॅडम
Mast 👍 #Sunitafoodskatta.
खूप छान ताई
धन्यवाद
Mast madam
Kup Kup Chan
thank you
तुमचा आवाज खूप गोड आहे ❤
Mast
Wowww. Looks so delicious 😋 I will definitely try. Thank you so much for sharing this recipe. 💕🙏
मी अशीच भाजी बनवते
@@sushilamalore4424 1
It is not necessary to put garlic or onion in everything. You must add jaggary to this vegetable.
मी पण अशीच भाजी करते, पण
वांग्याच्या फोडी करताना सर्व काटे काढणे आवश्यक आहे नाही तर एखदवेळी काटा घशात टोचून इजा होऊ शकते. मी गोडा (काळा) मसाला व थोडा गूळ घालून भाजी करते
Nice 👌👌👌